मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेशी संबंधित सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे | महिना 1500 रु| Ladki bahin

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ก.ย. 2024
  • मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेशी संबंधित सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे | महिना 1500 रु | Ladki bahin yojna 2024 Answers to all your questions
    Mukhyamantri mazii ladki bahin yojna 2024
    प्रश्न : उत्पन्नाचा दाखला कुणाचा लागेल?
    प्रश्न : नाव माहेरकडील रेशनकार्ड वर आहे?
    प्रश्न : पिवळे, केशरी, पांढरे रेशनकार्ड चालेल का?
    प्रश्न : अविवाहित मुली यासाठी पात्र आहेत का ज्या 21 ते 60 मध्ये बसतात?
    प्रश्न : कुटुंबातील किती महिला पात्र ठरतील?
    प्रश्न : ऑनलाइन फॉर्म कसा व कुठे भरायचा?
    प्रश्न : पेन्शन मिळत असेल तर?
    प्रश्न : कागदपत्रे कोणती?
    प्रश्न : नवीन बँक खाते काढावे लागेल का?
    DTB लिंक खाते
    प्रश्न :PM kisan चा लाभ सध्या मिळतो आहे. मग आता या योजनचा फॉर्म भराव लगेल कि फरकेची रक्कम आपोआप मिळेल?
    प्रश्न : रहिवाशी दाखला ओरिजेनल लागेल का ? कारण ओरिजेनल हरवला आहे त्याची झेरॉक्स आहे. झेरॉक्स चालेल का ?
    प्रश्न : माझ्या मुलीचे लग्न झाले आहे तिचे नाव माझ्या रेशनकार्ड मध्ये आहे ती income tax भरते. तर माझी पत्नीला या योजनेचा लाभ मिळणार का?
    माझा मुलगा टॅक्स भरतो पण तो वेगळा राहतो पण राशन कार्ड मध्ये नाव आहे मी विधवा आहे मग मला लाभ मिळेल काय?
    प्रश्न : जै नवविवाहित दाम्पत्य आहे त्या बाईचं मग उत्पन्नाचा दाखला कसा निघेल?
    Mi house wife aahe mag income kay dakhavnaar?
    सर बँक खात जिल्हा मध्यवर्ती बँक चालते का
    विवाहित आहे पण डॉक्युमेंट सर्व माहेरच्या आहेत चालतील का
    ग्रामपंचायत ऑफिस मधलं रहिवासी दाखला चालतंय का
    उत्पन्नाचा दाखला तलाठी लागेल का तहसीलचा लागेल
    पती-पत्नीचे जॉइंट अकाउंट चालेल का...
    माझ्या नावावर शेती नाही. पण नवऱ्याच्या आहे. तर..
    संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान घेणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेचे अनुदान मिळेल का?

ความคิดเห็น • 1K

  • @sarikashivalkar2055
    @sarikashivalkar2055 2 หลายเดือนก่อน +23

    बिचा- या महिलांना दाखले काढण्यासाठी रुपये मोजावे लागतील नाही दिले तर हजारो फे-या मागायला लागतील

  • @Anshumanpatil
    @Anshumanpatil 2 หลายเดือนก่อน +35

    अतिशय सुंदर व्हिडिओ बनवला आपण सर फार काळजीपूर्वक बनवला हा व्हिडिओ आम्हाला खूप आवडला आणि आमचे खूप समाधान झाले त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत

    • @kamleshpatil6080
      @kamleshpatil6080 2 หลายเดือนก่อน +3

      0

    • @user-li3mi2gq3s
      @user-li3mi2gq3s 2 หลายเดือนก่อน

      _‹ ,ऊध।​@@kamleshpatil6080

    • @VithalPotkule
      @VithalPotkule 2 หลายเดือนก่อน

      @@kamleshpatil6080 ककीककककीकककक

    • @jyotitarle4141
      @jyotitarle4141 2 หลายเดือนก่อน +1

      खूप छान समजून सांगता सर

  • @seemathosar5611
    @seemathosar5611 2 หลายเดือนก่อน +11

    खूप छान वाटला व्हिडिओ,सर्व शंकांचं निरसन केल गेलं ह्या व्हिडिओच्या माध्यमातून ,धन्यवाद. सर.

  • @saritamadame2490
    @saritamadame2490 2 หลายเดือนก่อน +1

    मुख्यमंत्री साहेबांनी लाडकी बहिण योजना काढली अतिशय सुंदर आहे पण लाडक्या बहिणी वर अन्याय अत्याचार झाला तर लाडक्या भाऊरायानी न्याय द्यावा हीच ‌विनती

  • @deepakchavan133
    @deepakchavan133 2 หลายเดือนก่อน +10

    नमस्कार साहेब तुमची माहिती आम्हाला खूप महत्त्वाची वाटली व कळी पण धन्यवाद आशिष माहिती आम्हाला वारंवार देत चला धन्यवाद

  • @narayanjadhav5330
    @narayanjadhav5330 2 หลายเดือนก่อน +17

    सर शासन म्हणते जन्मतारखेचा दाखला ही पुरेसा ठरतो. तुम्ही तर म्हणता डोमासाईल सर्टिफिकेट पाहिजे.

  • @ashoktaralkar6317
    @ashoktaralkar6317 2 หลายเดือนก่อน +32

    अधिवास दाखला आणि उत्पन्नाचा दाखला पंधरा दिवसांत मिळाला नाही तर?

    • @amrutapatil308
      @amrutapatil308 2 หลายเดือนก่อน +3

      😂

    • @Mrsachinsonone
      @Mrsachinsonone 2 หลายเดือนก่อน

      २ ते ३ दिवसात मिळते हो 👈

    • @PandurngDhepe
      @PandurngDhepe 2 หลายเดือนก่อน +1

      तुम्ही अपात्र

    • @PandurngDhepe
      @PandurngDhepe 2 หลายเดือนก่อน +2

      ​Adie karyalac सुट्या दया म्हणजे सगळेच aptr ठरतील आणि योजना बंद होईल बजेट संपणार pudcya यादीत बघू

    • @sarikashivalkar2055
      @sarikashivalkar2055 2 หลายเดือนก่อน +2

      पैसे दिले तर लगेच मिळेल

  • @anujachavan6399
    @anujachavan6399 2 หลายเดือนก่อน +2

    थँक्स सर खुप छान माहिती दिली मला ही संजय गान्धी योजना पेन्शन मिळत आहे संकेच नेरसन झाले थँक्स

  • @vijayraut1160
    @vijayraut1160 2 หลายเดือนก่อน +18

    माहेरचे नाव टीसी वर आहे. लग्न झाल्यावर सासरचे नाव वेगळे आहे परंतु आधार कार्ड, बँकेचे पासबुक, राशन कार्ड हे सर्व डॉक्युमेंट सासरच्या नावावर आहे परंतु डोमासाईल सर्टिफिकेट काढण्यासाठी टीसी ची आवश्यकता आहे त्यानुसार डोमेशिअल सर्टिफिकेट मिळते सासरी असणाऱ्या नावावरून डोमेशिअल सर्टिफिकेट मिळत नाही तर त्यासाठी कोणती प्रोसिजर आहे त्याबद्दल सविस्तर माहिती
    द्या

    • @vedakhadpe1548
      @vedakhadpe1548 2 หลายเดือนก่อน

      Domesail var Maher aani sasar दोन्ही नावे असतात

    • @mangeshrajguru5101
      @mangeshrajguru5101 2 หลายเดือนก่อน +1

      I Think Marriage Certificate is Best Option

  • @babab.617
    @babab.617 2 หลายเดือนก่อน +31

    योजनेचा लाभ घेऊन माझ्या घरातील लाभधारक महिला महाविकास आघाडीला मतदान करणार आहे

    • @vaishalikhabale
      @vaishalikhabale 2 หลายเดือนก่อน +2

      खूपच छान माहिती दिली दादा थँक्यू मला निराधार पेन्सिल 1500 मिळते मग मला लाभ भेटेल काय

    • @Mrsachinsonone
      @Mrsachinsonone 2 หลายเดือนก่อน +1

      हो नक्कीच ​@@vaishalikhabale

    • @gameofstocks309
      @gameofstocks309 2 หลายเดือนก่อน +2

      Mg tumhala te paise pachnaar nhit🤣😜

    • @sandeepgangasagare3182
      @sandeepgangasagare3182 2 หลายเดือนก่อน

      राजकारण करू नकोस

    • @anitasadegaonkar3131
      @anitasadegaonkar3131 2 หลายเดือนก่อน

      पोस्टाचे खाते चालेल का

  • @nitinkaduskar4902
    @nitinkaduskar4902 2 หลายเดือนก่อน +20

    50%महिला या योजनेपासून वंचित राहतील.

  • @ashwinithakar5403
    @ashwinithakar5403 2 หลายเดือนก่อน

    हे सगळे निडणुकांपूर्वी व्यवस्थापन आहेः गोलमाल हैं भाई गोलमाल

  • @sarlakhairnar2823
    @sarlakhairnar2823 2 หลายเดือนก่อน +7

    सर तुमचा व्हिडिओ खूप छान आहे बरेच प्रश्न सुटले आमचे ,तरी अजून एक प्रश्न विचारते सर , अंगणवाडी सेविका व आशा स्वयंसेविका माझी लाडकी बहिण ह्या योजनेचा लाभ घेऊ शकतात का?

  • @anandyawale1795
    @anandyawale1795 2 หลายเดือนก่อน +6

    लग्ना अगोदरचे राशन कार्ड मधील नाव काढले आहेत परंतु नवऱ्याकडील राशन कार्ड मधे नाव अजून नमूद केलेले नाही...तर या योजने साठी पात्र होऊ शकेल का.

    • @asifpatel3632
      @asifpatel3632 2 หลายเดือนก่อน +1

      ही च परीस्थिती माझी पण आहे तसेच

    • @PoojaDhanawade-sq4gv
      @PoojaDhanawade-sq4gv 2 หลายเดือนก่อน

      Maz pn online la name nahi lagal chelel ka

    • @janhavigirkar3252
      @janhavigirkar3252 2 หลายเดือนก่อน

      Maz pn tech aahe ky karaychy sar

  • @luckyhajare2773
    @luckyhajare2773 2 หลายเดือนก่อน +7

    Sir माहेरच जन्म दाखला आहे व बाकी सर्व डॉक्युमेंट सासरचे आहेत तर चालेल का? Pls reply

    • @sailivarpe4921
      @sailivarpe4921 2 หลายเดือนก่อน +1

      नक्की चालेल

  • @sanjanachavan2939
    @sanjanachavan2939 2 หลายเดือนก่อน +1

    छान माहिती दिली, सर,thanks!

  • @SairamSonawane-24
    @SairamSonawane-24 2 หลายเดือนก่อน +6

    सर,रहिवाशी दाखला नसल्यास चालेल का?
    आणि नाही चालणार तर,, काय कागदपत्रे लागतील त्या साठी
    नक्की रिप्लाय करा
    waited

    • @dilipisame6178
      @dilipisame6178 2 หลายเดือนก่อน +1

      तुमचं वय 18 वर्षा पेक्षा ज्यास्त असेल तर आधार कार्ड, रेशन कार्ड व दोन फोटो एवढे पेपर लागतील

    • @gayatribagul2106
      @gayatribagul2106 2 หลายเดือนก่อน

      Fkt ​@@dilipisame6178

  • @chhayamali7588
    @chhayamali7588 2 หลายเดือนก่อน

    बऱ्याच बहिणींना या योजनेविषयी अपुरी माहिती होती ती माहिती ती माहिती ती माहिती व त्यांच्या मनातील आमच्या मागील शंकांचे निरसन झाले

  • @narayanjadhav5330
    @narayanjadhav5330 2 หลายเดือนก่อน +20

    छान . सर पण उत्पन्नाचा दाखला मिळवण्याचे प्रोसेस किचकट आहे. तलाठी सर्कल तहसीलदार असा प्रवास आहे. एक खिडकी योजनेद्वारे एका ठिकाणी लगेच दाखला मिळाला पाहिजे.

    • @shraddhavaidya6415
      @shraddhavaidya6415 2 หลายเดือนก่อน +1

      Sir he yojna sathi fakt 15 Tarik paryantch aahe ka period

  • @rajendraadhau3403
    @rajendraadhau3403 2 หลายเดือนก่อน +1

    सुप चांगली माहिती दिली सर👍🏻🙏🏻

  • @ananyafilmsproduction0519
    @ananyafilmsproduction0519 2 หลายเดือนก่อน +5

    डोमेसाईल वर माहेर कडील नाव आहे तर चालेल का आधार व रेशन कार्ड वर सासर च आहे

  • @user-rr3sm9zf1q
    @user-rr3sm9zf1q 2 หลายเดือนก่อน +2

    Khup chan Ani mahiti purn video ahe dhanyawad

  • @chetanpatil5798
    @chetanpatil5798 2 หลายเดือนก่อน +22

    संजय गांधी निराधार योजना सुरू आहे चालेल का सर

    • @sunilmetkar938
      @sunilmetkar938 2 หลายเดือนก่อน +1

      नाही . संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही .

  • @chandrakantwalekar4959
    @chandrakantwalekar4959 2 หลายเดือนก่อน

    उत्तम शंका निरसन केले आहे,धन्यवाद

  • @Ankita.899
    @Ankita.899 2 หลายเดือนก่อน +4

    Income certificate vr mulachya shikshanasathi asa lihla aahe to income certificate chalel ka seperate kadave lagel

  • @varkhedkarabhay
    @varkhedkarabhay 2 หลายเดือนก่อน +1

    सरजी माझ्या पत्नीचे माहेरचे टि,शी,वर नाव भाग्यश्री आहे,पण सासरी नाव रेखा आणि आधार कार्ड रेखा नाव आहे, आणि सासरी राशन कार्डात आणि मतदान कार्डात सुध्दा रेखा नाव आहेत?तर मी काय करू हे, सांगने काय करू,,,हमी पत्र लिहून देऊ शकतो का ते सांगा,,,,

  • @kantabaikangude2572
    @kantabaikangude2572 2 หลายเดือนก่อน +3

    धन्यवाद खूप छान माहिती दिली शंकेचे निराकरण केले

  • @user-es5zr1wg8c
    @user-es5zr1wg8c 2 หลายเดือนก่อน +2

    Khup chan mahiti dili ❤

  • @allfactzz3414
    @allfactzz3414 2 หลายเดือนก่อน +16

    माहेरचा नाव वेगळा आहे व सासरचा नाव वेगळा आहे तर चालेल का

    • @ssfashion4639
      @ssfashion4639 2 หลายเดือนก่อน +1

      Ho chalel gajat certificate joda

    • @prakashsuryawanshi7016
      @prakashsuryawanshi7016 2 หลายเดือนก่อน +1

      एका पतीला दोन पतन्या असतील आणि त्या विभक्त रेशनकार्ड आशेतर दोघीना ऐका उत्पादन दाखल्यावर दोघीना भौन माझी लाडकी या योजने मध्ये लाभ मिळणार का

  • @omthorat9458
    @omthorat9458 2 หลายเดือนก่อน

    Sir Thank you...khup Chan vedeo banave la aahe ... Joint account cha problem solve Jhala🙏🙏

  • @AP_TOTURIALS
    @AP_TOTURIALS 2 หลายเดือนก่อน +25

    सरकार नी जास्तीत जास्त महिला निकषांमध्ये बसणार नाही याची पुर्ण काऴजी घेतली आहे

    • @rupajadhav1521
      @rupajadhav1521 2 หลายเดือนก่อน

      अगदी बरोबर

    • @rupajadhav1521
      @rupajadhav1521 2 หลายเดือนก่อน

      फेकाडे आहेत

    • @chayakadam8745
      @chayakadam8745 2 หลายเดือนก่อน

      Barobar

    • @amrutapatil308
      @amrutapatil308 2 หลายเดือนก่อน +1

      आणि १५ तारीख पर्यंत च फॉर्म भरायची शेवटची तारीख आहे

    • @amrutapatil308
      @amrutapatil308 2 หลายเดือนก่อน +2

      म्हणजे किती तरी स्त्रिया गरजू आहे पण कोणत्या ना कोणत्या कारणाने त्या भरू शकणार नाहीत

  • @vinodjadhav5563
    @vinodjadhav5563 2 หลายเดือนก่อน +1

    Khupach छान माहिती

  • @PrakashKakade-bk6ve
    @PrakashKakade-bk6ve 2 หลายเดือนก่อน +3

    👏👏👏 खूप छान माहिती मिळाली धन्यवाद

  • @nivruttibhor3861
    @nivruttibhor3861 2 หลายเดือนก่อน +2

    👏 शहरी भागात जसे की मुबई पुणे मध्ये वास्तव्य असेल आणि रेशन कार्ड त्या शहरातील असेल तर लाभ मिळेल का?

  • @Ansu866
    @Ansu866 2 หลายเดือนก่อน +3

    Important mahiti dili thanks q
    First comment plz like

  • @jayashreeborse1649
    @jayashreeborse1649 2 หลายเดือนก่อน +2

    जन्म दाखला महानगर पालिकेतून गहाळ झाली असल्यास वआपल्या जवळ सुद्धा जन्म दाखला नसल्या स डोमेशियल प्रमाण पत्र कसे काढावे कुपया पुढील व्हिडिओ मधे नक्की सांगा 🙏🏼🙏🏼

  • @harshalshimpi2185
    @harshalshimpi2185 2 หลายเดือนก่อน +3

    दोन भाऊ आहेत रेशन कार्ड एक आहे व दुसऱ्या भावाच्या नावा फोर व्हीलर गाडी आहे एक भावाच्या नावावर काहीच नाही त्याला लाभ मिळेल का

  • @dilipisame6178
    @dilipisame6178 2 หลายเดือนก่อน +1

    कुटुंब वेगवेगळे असतील, पण जमीन सामाईक असुन, ती एकञीत जमीन 5 एकर पेक्षा जास्त होते, पण एकाच्या वाटणीला माञ पाच एकर पेक्षा कमी येते. पण 7/12 माञ सामाईक आहे तर ..
    .

    • @nitinkaduskar4902
      @nitinkaduskar4902 2 หลายเดือนก่อน

      या योजनेचा लाभ मिळणार नाही तुम्हाला

    • @dilipisame6178
      @dilipisame6178 2 หลายเดือนก่อน

      ​@@nitinkaduskar4902हि चक्क फसवणूक आहे ना मग

    • @dilipisame6178
      @dilipisame6178 2 หลายเดือนก่อน

      कारण, रेशनकार्ड वेगळे,राहतात वेगळे फक जमीन एकञ
      एकाच्या वाटणीला मात्र एकरभर पण येत नाही, तरीही लाभ मिळणार नाही.....हे कसं😊

  • @ashakarkade8853
    @ashakarkade8853 2 หลายเดือนก่อน +13

    हे सगळे कागदपत्रे काढायलाच 15 दिवस लागतात कारण जन्म दाखला घरी जन्म झाला असेल तर आणखी वेळ

  • @orchestra449
    @orchestra449 2 หลายเดือนก่อน

    उत्पन्नाचा दाखला हा घेताना लाभार्थी याच्या नावाने घ्यायचा की लाभार्थीच्या पतीच्या नावाने घ्यायचा याबाबत सांगा
    म्हणजे उत्पन्नाच्या दाखल्यावर जो वरती जो अर्जदार म्हणून नाव येते ते कोणाचे हवे आहे पतीचे की पत्नीचे

  • @shwetakasare5269
    @shwetakasare5269 2 หลายเดือนก่อน +9

    Navryacha utppancha dakla chalel ka ki swatcha kadav lagel

  • @daulatraodhomse4096
    @daulatraodhomse4096 2 หลายเดือนก่อน

    सर्व माहिती व्यवस्थित दिल्याबद्दल धन्यवाद

  • @ujjwalakhandve9937
    @ujjwalakhandve9937 2 หลายเดือนก่อน +15

    महिला बहीण म्हटल्यानंतर सगळ्यांनाच मिळाले पाहिजे ना समान हक्क पाहिजे आय रिटर्न आयटी रिटर्न भरा असं सरकारच सांगताना कोणाला हाऊस आहे आयटी रिटर्न बाहेरचे फक्त बोलण्यासाठी गरजू महिलांना पैसे एवढे सगळे प्रश्न निर्माण केल्यानंतर आशा तर कित्येक स्त्रिया की त्या आयटी रिटर्न भारतात पण त्यांची परिस्थिती घरात नाजूकच असते हे तुम्ही कधी जाऊन बघितला आहे का कशासाठी आशा निर्माण करतात हे चुकीचं आहे ना मग

    • @shayanabagwan9966
      @shayanabagwan9966 2 หลายเดือนก่อน

      It's reality

    • @sudamdalvi1235
      @sudamdalvi1235 2 หลายเดือนก่อน

      सर आधार कारड हे सासरचे नाव आहे मँरेज सरटफिकेट आहे डोमिसाईल पण आहे पण ते माहेर

  • @user-bh9xl8pn5e
    @user-bh9xl8pn5e 2 หลายเดือนก่อน

    सर मलापण पाठवा ऐक व्हिडिओ तूम्ही खूप छान माहिती दिली धन्यवाद सर

  • @PrashantPatil0059
    @PrashantPatil0059 2 หลายเดือนก่อน +3

    डोमसाईल साठी शाळा सोडलेला दाखला जोडला आहे परंतु शाळा सोडलेल्या दाखल्यावरती लग्नापूर्वी वडिलांचे नाव आहे आणि लग्नानंतर रेशन/आधार कार्ड वरती पतीचे नाव आहे तर ते डोमसाईल काढण्यासाठी ग्राह्य धरले जाणार का ?

  • @govindgophane823
    @govindgophane823 2 หลายเดือนก่อน +1

    सर एक राशन कार्ड असेल तर सासूच्या नावावर असेल आणि त्याच्या दोन्हीही मुले सुनांना या योजनेचा लाभ घेता येईल का प्लीज रिक्वेस्ट मला माहिती द्या

  • @yashyelave7953
    @yashyelave7953 2 หลายเดือนก่อน +4

    80:/: mahila ya yojnepasun vanchit rahtil

  • @user-op7ny8dh9r
    @user-op7ny8dh9r 2 หลายเดือนก่อน +2

    Danywad.

  • @lalsingvasave1487
    @lalsingvasave1487 2 หลายเดือนก่อน +3

    Mp ची बाहेर राज्य तील महाराष्ट्र लग्न झाले mh रहिवाशी अडसन आहे

  • @user-gg7oh4yr6i
    @user-gg7oh4yr6i 2 หลายเดือนก่อน

    खुप छान धन्यवाद तुम्हि आमचि खुप मोठि मदत केलि ह्रा व्हिडीओ च्या माध्य मातुन

  • @user-mx4th2mn1g
    @user-mx4th2mn1g 2 หลายเดือนก่อน +6

    आधार कार्ड भारतीय असलेल्या चा पुरावा आहे

  • @sulbharananaware5671
    @sulbharananaware5671 2 หลายเดือนก่อน

    अगदी बरोबर आहे ताई👌👌👌👌

  • @padmaambade1044
    @padmaambade1044 2 หลายเดือนก่อน +1

    Khup chan mahiti❤

  • @rupaliwaghmode6364
    @rupaliwaghmode6364 2 หลายเดือนก่อน +11

    जन्माचा दाखला माहेरच नाव असेल चालेल

  • @ritapatil1967
    @ritapatil1967 2 หลายเดือนก่อน +2

    Thank u nice information

  • @balasahebdeshmukh2301
    @balasahebdeshmukh2301 2 หลายเดือนก่อน +7

    पैसे घ्यायचे बाई पण भाजपला मतदान करायचं नाही कारण अजुन आपल्या मालकाच्या खात्यावर १५/ लाख आलेच नाही आम्ही सर्व महीला संघटना महाराष्ट्र

  • @SwatiGavade-db9ou
    @SwatiGavade-db9ou 2 หลายเดือนก่อน +1

    Khup Chan mahiti aahai

  • @rushisomwanshi5162
    @rushisomwanshi5162 2 หลายเดือนก่อน +8

    उत्पन्नाचा दाखला कोणाचा लागेल. कुटुंब प्रमुख की लाभार्थी महिला??

  • @ganeshpisal8305
    @ganeshpisal8305 2 หลายเดือนก่อน +1

    चांगली माहिती दिली.

  • @rupaliwaghmode6364
    @rupaliwaghmode6364 2 หลายเดือนก่อน +3

    मला सजंय गांधी पेन्शन चालु आहे चालेल का सर

  • @gameofstocks309
    @gameofstocks309 2 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम व्हिडिओ

  • @PadmaNemade-zd4gs
    @PadmaNemade-zd4gs 2 หลายเดือนก่อน +3

    Thank you sar

  • @qureshiteachsports583
    @qureshiteachsports583 2 หลายเดือนก่อน

    खूपच चांगली माहिती दिली, आवाज टकाटक, धन्यवाद

  • @pragati7715
    @pragati7715 2 หลายเดือนก่อน +4

    जन्म दाखल्यावर माहेरचे नाव येईल ना

    • @taramarathe1635
      @taramarathe1635 2 หลายเดือนก่อน +1

      नसेल तर ग्रामपंचायत सरपंच तुम्हाला दाखला देईल या दोन्ही नावाची व्यक्ति एकच आहे....असा

    • @pragati7715
      @pragati7715 2 หลายเดือนก่อน

      @@taramarathe1635 Thank you. तुम्ही पण काढला काय असा दाखला

  • @user-qm4ik9by7d
    @user-qm4ik9by7d 2 หลายเดือนก่อน +1

    विडीओ छान. आवडला

  • @dipalidhotre3392
    @dipalidhotre3392 2 หลายเดือนก่อน +63

    एकाच पतीचे दोन बायकांना लाभ होतो का।

  • @dhirajkamble4015
    @dhirajkamble4015 2 หลายเดือนก่อน +1

    Super sirji

  • @kachrusable5256
    @kachrusable5256 2 หลายเดือนก่อน +1

    Kendra sarkache pencin ki rajya sararch pencin ya paiki konat chalat.yevedh sanga.

  • @KishorPatil-m9l
    @KishorPatil-m9l 2 หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद मुखमंत्री सााहेब लाडकी बहीण मस्त योजना पण दाजी ने काय तुमच घोड मारल होत याच उत्तर दया

    • @user-it8fy6nd7p
      @user-it8fy6nd7p 2 หลายเดือนก่อน

      😂😂😂

    • @user-it8fy6nd7p
      @user-it8fy6nd7p 2 หลายเดือนก่อน

      घटस्फोटीत महिलेला कोणते कागदपत्र लागतील ??

  • @user-pq7he2zk4o
    @user-pq7he2zk4o 2 หลายเดือนก่อน +1

    Sasubai la pencian bhette 1000 rs. Tr sasu, sun 2 form chaltat ky

  • @ShivajiMemane-oh9vz
    @ShivajiMemane-oh9vz 2 หลายเดือนก่อน +2

    डोमासाईल काढायला विवाह नोंदणी नसेल तर दाखला भेटत नाही एकादी व्यक्ती शाळा शिकली नसेल तर त्या वर उपाय काय करावे

  • @sumeetamolik3933
    @sumeetamolik3933 2 หลายเดือนก่อน +1

    सर परत मला एक प्रश्न रिपीट करायचा आहे, माझं कोर्ट मॅरेज झालेला आहे. माझी पत्नी कॅटेगरीमध्ये असल्यामुळे तिचं माहेर कडील नाव लावलेलं आहे, अशावेळी नाव सासर कडचं न लावता या योजनेचा लाभ घेता येईल का

  • @sunitabhil777
    @sunitabhil777 2 หลายเดือนก่อน

    Khup chan video bonavila sir

  • @usha_jadhav_vlogs
    @usha_jadhav_vlogs 2 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती सर, जॉईन खात आहे आमचं, मला व्यक्तीत वेगळं काढावं लागेल का,प्लिज उत्तर द्या,आणी माझी मुलगी 21 वर्ष्यांची आहे, ती पण हा लाभ घेऊ शकते का

  • @DnyaneshwarPanchaldsp
    @DnyaneshwarPanchaldsp 2 หลายเดือนก่อน +1

    मुलीच्या सासरकडचे विरोधात आहे, संपर्कात नाही, कोर्टात केस आहे, चार वर्षापासून, केस ला कसलाच रिस्पॉन्स नाही, मग काय करायला हवे

  • @vasantpawara9121
    @vasantpawara9121 2 หลายเดือนก่อน

    Sir, Bank account Maher ch Chalel ka??...bakiche sagle documents sasarwadiche aahet fakt bank account Maher ch aahe...

  • @shrikantchavan5698
    @shrikantchavan5698 2 หลายเดือนก่อน +2

    संजय गांधी दिव्यांग योजनेची पेन्सेन मिळत अशेल तर ती महिला चालेल का

  • @yogeshpatil2272
    @yogeshpatil2272 2 หลายเดือนก่อน +1

    Thanks sar

  • @Surekha-fg6vo
    @Surekha-fg6vo 2 หลายเดือนก่อน +2

    👍🙏thanks God bless you

  • @sujatathumbare7884
    @sujatathumbare7884 2 หลายเดือนก่อน +1

    Aaplya bank khattavar compulsory gas subsidy aali pahije ka karan ti maza nvryacha khattvar jma hote

  • @savitawaghmare199
    @savitawaghmare199 2 หลายเดือนก่อน +2

    जन्मदाखल नसेल तरशाळा सोडल्याचा दाखल चालेल का?

  • @revetijoshi995
    @revetijoshi995 2 หลายเดือนก่อน +1

    खूप कागद पत्र लागतात

    • @revetijoshi995
      @revetijoshi995 2 หลายเดือนก่อน

      Tc वर तर माहेर चे नाव येते मग काय करायचे

  • @daradesuresh-ih4
    @daradesuresh-ih4 2 หลายเดือนก่อน +1

    रेशन कार्ड मध्ये नाव आहे पण रेशन मिळत नाही त्यांना लाभ मिळेल का

  • @tatyasahebshelke8953
    @tatyasahebshelke8953 2 หลายเดือนก่อน +1

    माझे रेशन कार्ड स्वतंत्र आहे. त्यात पतीचे नाव नाही. पतीला शासकीय पेन्शन आहे तर मला या योजनेचा लाभ मिळेल का?

  • @sanjaypatil3098
    @sanjaypatil3098 2 หลายเดือนก่อน

    Mast video saheb

  • @sanaworld2484
    @sanaworld2484 2 หลายเดือนก่อน +1

    सर तुम्ही डिव्होर्स झालेले महिलांचे काही सांगितले नाही .जर त्यांचे डिव्होर्स झाले आहेत आणि रेशन कार्ड माहेरचे असेल तर कारण नवऱ्या बरोबर आता राहत नाही तर काय करावे

  • @5775sujatapawar
    @5775sujatapawar 2 หลายเดือนก่อน +1

    आम्ही शहरात राहतो आणि आमचे रेशन कार्ड गावचे आहे तर असे चालेल का..plz सांगा..

  • @ruhipilankar9407
    @ruhipilankar9407 2 หลายเดือนก่อน +2

    अर्ज भरण्याची मुदत फार कमी दिलेली आहे

  • @user-tx3fj2nn3x
    @user-tx3fj2nn3x 2 หลายเดือนก่อน +1

    दादा आमच्याकडे फोर व्हीलर गाडी नाही पण आमच्याकडे सहा चाकी गाडी आहे

  • @harshabhosale7430
    @harshabhosale7430 2 หลายเดือนก่อน

    Khup,chan,mahiti

  • @dnyandevchormale9986
    @dnyandevchormale9986 2 หลายเดือนก่อน

    Kupach mast❤

  • @Pradipwasade-b8c
    @Pradipwasade-b8c 2 หลายเดือนก่อน

    Well done 👍✅

  • @rajanpange3572
    @rajanpange3572 2 หลายเดือนก่อน

    Sir Cagali mahiti dilat thank you

  • @gitabaraskar1599
    @gitabaraskar1599 2 หลายเดือนก่อน +1

    Thank you sir

  • @user-wz2dd8wg1s
    @user-wz2dd8wg1s 2 หลายเดือนก่อน

    खुप छान

  • @user-yy4qj8ii4h
    @user-yy4qj8ii4h 2 หลายเดือนก่อน +2

    माझ लग्न झाले आहे पण मी माहेरी आहे माझा आजुन घटस्फोट झाला नाही माझे सर्व डॉकोमेन्स माहेरचे आहेत तर मला हा लाभ मिळेल का सर

    • @Santnv8lm
      @Santnv8lm 2 หลายเดือนก่อน

      Nahi

  • @RakeshKhare-lu4id
    @RakeshKhare-lu4id 2 หลายเดือนก่อน

    छानच आहे विडीओ

  • @bhalchandrasawase933
    @bhalchandrasawase933 2 หลายเดือนก่อน

    छान माहीती सर

  • @minakshidevakar3549
    @minakshidevakar3549 2 หลายเดือนก่อน +1

    एकाच रेशनकार्ड मध्ये २ महीला असतील तर लाभ भेटेल का दोन्ही महीलांना

  • @user-zh1fu7dw4o
    @user-zh1fu7dw4o 2 หลายเดือนก่อน +1

    माझी एकच शंका आहे की ही योजना मतदान पर्यंत आहे का 😅