आतापर्यंत जुन्या पाण्यात साड्या देऊन टोक घेतले बांधल्या घेतल्या आता इथून पुढे नाही देणार😂😂 व्हिडिओ आजच बघितला नाही तर याच्या आधी साड्या दिल्यास नसता कधी
तू किती फालतू आहेस, मी तुला पेढे घेऊन नव्हते आले, माझा व्हिडिओ बघ म्हणून बोलायला...... तुला देवाने हात दिलेत ना स्क्रोल करून पुढे निघायचे, तुझ्या अंगात मस्ती खूप दिसते जिरवणारा कोणी भेटला नाही वाटत...... फालतू....
खूप छान 🥰🙄👌
धन्यवाद ♥️
खुप छान व्हिडीओ आहे .कपडेपणा व्यवस्थीत राहतात .आणि ऊशीपण तयार झाली धन्यवाद
धन्यवाद ♥️🙏♥️ ताई
साडीचे पिलो कव्हर (राणी कलर )आवडले, मी पण करेन नक्कीच ताई 👍
हो, नक्कीच बनवा ♥️♥️ धन्यवाद
खूप छान व्हिडिओ केला ताई सपोर्ट केलाय तुम्ही पण करा
हो, ताई धन्यवाद 🙏♥️
आतापर्यंत जुन्या पाण्यात साड्या देऊन टोक घेतले बांधल्या घेतल्या आता इथून पुढे नाही देणार😂😂 व्हिडिओ आजच बघितला नाही तर याच्या आधी साड्या दिल्यास नसता कधी
Ho ,♥️♥️ धन्यवाद ताई, तुम्ही पण नक्की हा उपाय करा
फालतू आयडिया
तुच फालतू दिसते....
🎉 फालतू
🎉🎉 तू फालतू
फालतू आयडिया
या व्हिडिओमध्ये फालतू काय वाटलं?