न कळलेले सावरकर - नागपूर येथिल व्याख्यान

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ม.ค. 2025
  • हे मातृभूमी तुजला मन वाहियेले ।
    वक्तृत्व वाग्विभवही तुज अर्पियेले ।
    तु तेचि अर्पिली नवी कविता रसाला ।
    लेखांप्रति विषय तूचि अनन्य झाला ।।
    -- स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर
    Link of the play 'He Ram... Nathuram'
    www.ticketkhid...

ความคิดเห็น • 69

  • @vinaydhupkar8708
    @vinaydhupkar8708 2 ปีที่แล้ว +7

    तुम्ही राष्ट्राय स्वाहा याखाली स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल जे अभ्यासपूर्ण व्याख्यान देता आहात ही उत्तम बाब आहे समाज जागृत करण्याच्या आपल्या प्रयत्नांना माझा सलाम

  • @Lionelfan-24
    @Lionelfan-24 2 ปีที่แล้ว +1

    नमस्कार.
    श्री.शरद पोंक्षे साहेब. तुमचे हे कर्तुत्व तूम्हाला साहेब म्हणवते.अगदी मनापासून.
    जयोस्तुते. लहानपणा पासुन ऐकले की अंगावर काटा येतो. श्री.ज्ञानेश्रर, श्री.छत्रपती शिवाजी महाराज अन श्री. विनायक दामोदर सावरकर. कालातीत. माझी कुवत नाही, काही बोलण्याची. त्यांचे आयुष्य आचरणात आणण्याची. थोडा बदल मी स्वतः मधे करु शकलो. सत्य जगाता जरी आले.तसा प्रयत्न मी केला.तरी थोडके नाही. याची जाणीव मला आहे.
    निदकांचे घर असावे शेजारी. ते घडणारच.
    तुमच्या कार्यास उदंड शुभेच्छा.
    प्रणाम.

  • @sujatakarve2125
    @sujatakarve2125 2 ปีที่แล้ว +3

    Many many thanks for bringing to light the unknown facets of Veer Savarkar !
    His true greatness is still unknown to many . Sir, you are doing a commendable work in awakening the masses !
    You have rightly said that Veer Savarkar is " विश्व रत्न ! "
    I am grateful !

  • @sukahadavaishampayan6705
    @sukahadavaishampayan6705 2 ปีที่แล้ว +2

    एवढे प्रगल्भ विचार ऐकता येतात .खुप धन्यवाद आणि नमस्कार शरदजी

  • @prasadajgaonkar6466
    @prasadajgaonkar6466 2 ปีที่แล้ว +1

    Atishay sundar vyakhyaan, siranna ani swatantra veer savarkarana shatasha pranam. Sarani Nyanesvar,shivajimaraj,savarkar he ekhach atme ahet.he je sangitle te 100/.barobar ahe.

  • @shrinivasjavalkar4750
    @shrinivasjavalkar4750 2 ปีที่แล้ว +5

    विश्वरत्न सावरकर🙏🙏🙏

  • @renukaborgaonkar4207
    @renukaborgaonkar4207 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान सांगितले सर सावरकरांबद्दल
    कसे वाटले आमचे नागपूर

  • @suhassane4903
    @suhassane4903 ปีที่แล้ว

    sir thank you for updating

  • @rupamistry8301
    @rupamistry8301 2 ปีที่แล้ว

    Watched by 18000 people and likes only 442.
    What to say?

  • @मिहीरकुलकर्णी
    @मिहीरकुलकर्णी 2 ปีที่แล้ว

    सावरकर हे नाव निघताच गुलामांचे लंकादहन निश्चितच होते...🔥

  • @yogeshbhadsavle469
    @yogeshbhadsavle469 2 ปีที่แล้ว

    आम्ही awaruj वाट बघत असतो तुमच्या भाषणाची त्यामुळे कृपया करून आजचे बघा

  • @shrinivasjavalkar4750
    @shrinivasjavalkar4750 2 ปีที่แล้ว +5

    माझ्या मते छत्रपती शिवाजी महाराजांचा दुसरा जन्म लोकमान्य टिळक ह्यांच्या रूपात झालेलं, आणि नंतर जन्म घेतलं विश्वरत्न सावरकर ह्यांचा रूपात

    • @akshaymali6073
      @akshaymali6073 2 ปีที่แล้ว +2

      त्यांची पात्रता नाही छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना करू नका

    • @getbigorgetout7251
      @getbigorgetout7251 2 ปีที่แล้ว +1

      कृपया स्वतःच्या फायद्यासाठी महाराजांचा बळी देऊ नका .........

    • @allauddinpatel6727
      @allauddinpatel6727 2 ปีที่แล้ว

      Are srinivas zyatya.......kunachi tulna kunabarobar kartoy.....haramkhor....baman ahes ka tu...BC

    • @shrinivasjavalkar4750
      @shrinivasjavalkar4750 2 ปีที่แล้ว +1

      @@akshaymali6073 मग तुमच्या मते कोणाची पात्रता आहे ?

  • @yashpandharipande8096
    @yashpandharipande8096 2 ปีที่แล้ว +1

    वाह खूप खूप धन्यवाद शरदजी तुम्ही आमचा कार्यक्रम अपलोड केल्या बद्दल 🙏🙏

  • @shriniwaskatve8834
    @shriniwaskatve8834 2 ปีที่แล้ว +1

    SIR, THORLYA BAAJIRAO (RAU) CHE PAN NAME GHYA

  • @suhassane4903
    @suhassane4903 ปีที่แล้ว

    siryourspeechenlightens spark to get realfreedom

  • @suhassane4903
    @suhassane4903 ปีที่แล้ว

    sir nicelydefinfed

  • @vaibhavbodas6651
    @vaibhavbodas6651 2 ปีที่แล้ว

    Hyacha dusra bhag taka sir please

  • @nandabhatt6531
    @nandabhatt6531 2 ปีที่แล้ว +1

    🙏🙏

  • @Mr.Monomaniacal2279
    @Mr.Monomaniacal2279 2 ปีที่แล้ว

    Sunder

  • @dipalijoshi2498
    @dipalijoshi2498 2 ปีที่แล้ว +1

    नमस्कार सर
    गेल्या महिन्यात बोरिवली पश्चिम येथे झालेले तुमचे स्पीच तुम्ही इथे youtube ला अपलोड करा.
    काही कारणाने त्यावेळी मी तिथे पोहचू शकले नव्हते .
    म्हणून ही विनंती करते.

  • @abhaywatwe7693
    @abhaywatwe7693 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम

  • @sanketshirishkar1028
    @sanketshirishkar1028 2 ปีที่แล้ว +3

    Sharad sir mazya 2 chotya shya magnya ahet tya plz Purna Kara...
    1 - Savarkar Ani tilak bheti cha kissa
    2 - Savarkar likhit Italy chya mazini cha etihas
    Shree ram 🙏

  • @yogeshbhadsavle469
    @yogeshbhadsavle469 2 ปีที่แล้ว +2

    Sir awajache jara clear kele tar changalr hoil

  • @sukahadavaishampayan6705
    @sukahadavaishampayan6705 2 ปีที่แล้ว

    सावरकर ना नमस्कार

  • @ramgogte.8985
    @ramgogte.8985 ปีที่แล้ว

    The so called Gandhism has failed everywhere in the world including India and only Savarkar principles have succeeded.Advo Ram Ram GogteVandreMumbai51.

  • @mh11aa1428
    @mh11aa1428 ปีที่แล้ว

    २०१४ सालापासून स्पष्ट बहुमत असताना सावरकरांना भाजपने भारतरत्न पुरस्कार दिला नाही.

  • @mh11aa1428
    @mh11aa1428 ปีที่แล้ว

    सावरकरांचे सगळंच खरं बाहेर येईल या भीतीने त्यांना अद्याप भाजपने भारतरत्न पुरस्कार दिला नाही.

  • @aryarokade4946
    @aryarokade4946 2 ปีที่แล้ว

    There is no natak link

  • @suhassphatak2486
    @suhassphatak2486 2 ปีที่แล้ว

    जरी आपल्या प्रत्येक विदिओवीच्या barabar aapalye me nathuram he natak chi

    • @suhassphatak2486
      @suhassphatak2486 2 ปีที่แล้ว

      link (.on line )sobay discription madye dili aahe ase सांगितलेले असते पण ठे लिंक कोसळली दिसत नाही.
      तरिदर वेळी ही लिंक जोडावी ही विनंती

  • @suhassane4903
    @suhassane4903 ปีที่แล้ว

    sharadjiinfacr post1947wehinducouldn'tgetrealfreedomsir you seen these time how we got education

  • @shriniwaskatve8834
    @shriniwaskatve8834 2 ปีที่แล้ว

    SIR, BAGHA KITI LIKES MILALET PLS. CHEKE 167 LIKES...... SAHEB LOKE, GHABARTAT PARAM PUJNIYA SAVERKARANCHE VICHARALA LIKE KARNAYS

  • @rohinigodbole1466
    @rohinigodbole1466 7 หลายเดือนก่อน

    O

  • @pravinraskar2662
    @pravinraskar2662 2 ปีที่แล้ว +1

    Gandhi mule swatantrya lambla

  • @prasadajgaonkar6466
    @prasadajgaonkar6466 2 ปีที่แล้ว

    Sir tumache nagpur madhe 2divache bhashan ajun upload kele nahi Kay?

  • @chintamanidesai5909
    @chintamanidesai5909 2 ปีที่แล้ว

    Gr:८//

  • @babasahebgund413
    @babasahebgund413 2 ปีที่แล้ว +1

    मला गांधी, नेहरू, सावरकर हे सारखे वाटतात.

  • @gautamshere8686
    @gautamshere8686 2 ปีที่แล้ว

    6 soneri pan yache madhe savarkar mafivir shivaji raje badhal ghanerad lihale aahe te jantela sangre natk kar

  • @mh11aa1428
    @mh11aa1428 ปีที่แล้ว

    माफीवीरचे उदात्तीकरण किती काळ करणार? तुमच्या पोटापाण्याचा प्रश्न आहे हे मान्य आहे. पण बाबाराव सावरकर यांचे बद्दल बोला. त्यांनी माफी मागितली नाही.

    • @Shounakshirgurkar2002
      @Shounakshirgurkar2002 ปีที่แล้ว

      तु एक प्रत्येक वेळी का भूंकतोस रे. मी तुला चिखलातला डुक्कर म्हणत नाही कारण मला डूकराचा अपमान करायचा नाहीये पण तुला चीखलातच लोळवणार आणि गटारीत तुंबवणार ... हे मात्र निश्चित

  • @prakashveerarya6752
    @prakashveerarya6752 2 ปีที่แล้ว

    व्याख्यान खूप भावल पण ध्वनि मुद्रण ठीक नसल्यामुळे समाधान झाल नांही।

  • @dnyaneshwaravhad3965
    @dnyaneshwaravhad3965 2 ปีที่แล้ว

    25 हजार काय 25 लाख होतील संकुचित वृत्तीचे कमी थोडीच आहे या देशात

  • @mh11aa1428
    @mh11aa1428 ปีที่แล้ว

    मनुस्मृती वाचलेला माणूस कधीच हिंदुराष्ट्र पाहिजे असे म्हणणार नाही.

    • @kavitavandre2453
      @kavitavandre2453 ปีที่แล้ว

      ये खराडया गप बस भिकारी कुठचा 😂😂 जय भवानी जय शिवाजी

  • @mh11aa1428
    @mh11aa1428 ปีที่แล้ว

    हिंमत असेल तर १९०८ साली इंग्लंड मध्ये सावरकरांना चार महिन्याची शिक्षा का झाली हे जाहीर करा.

  • @kartikkapshikar8635
    @kartikkapshikar8635 2 ปีที่แล้ว +1

    Bhide wada Education sathi dila ..
    Kiti daan shoor hote he Bhide..

  • @pandukokanne426
    @pandukokanne426 2 ปีที่แล้ว +2

    Maafiveer....yaachi aasi engraj hoti asa ha swataha bolalaye 36 maafichya Patra madhe....gaddar vinyaa...

    • @gajananjogalekar5615
      @gajananjogalekar5615 2 ปีที่แล้ว

      ए पांड्या तुला काय शेट्ट कळत का

    • @मिहीरकुलकर्णी
      @मिहीरकुलकर्णी 2 ปีที่แล้ว

      कडक माल...😂

    • @mh11aa1428
      @mh11aa1428 ปีที่แล้ว

      माफीविराच कौतुक कारण ब्रम्हदेवाच्या तोंडातून जन्म झाला आहे.

  • @mh11aa1428
    @mh11aa1428 ปีที่แล้ว

    माफीचे एकतरी पत्र संपूर्ण वाचून दाखवा. त्यात काय लिहिलंय ते जगाला कळू द्या. माफीनाम्यात जे इंग्रजांना वचन दिले ते तंतोतंत पाळले.

    • @Shounakshirgurkar2002
      @Shounakshirgurkar2002 ปีที่แล้ว

      तु एक प्रत्येक वेळी का भूंकतोस रे. मी तुला चिखलातला डुक्कर म्हणत नाही कारण मला डूकराचा अपमान करायचा नाहीये पण तुला चीखलातच लोळवणार आणि गटारीत तुंबवणार ... हे मात्र निश्चित

  • @akshaymali6073
    @akshaymali6073 2 ปีที่แล้ว +3

    चुकीच्या गोष्टी न कळलेल्या च बऱ्या 😂😂

  • @sandeepbarhate6617
    @sandeepbarhate6617 2 ปีที่แล้ว +3

    तुम्हाला गांधी नाही कळले तर सावरकर कसे कळणार?
    देशप्रेमी सगळेच असतात......

    • @dnyaneshwaravhad3965
      @dnyaneshwaravhad3965 2 ปีที่แล้ว +3

      गांधींना समजायला माणसाचं मन निर्मळ लागत.

    • @sandeepbarhate6617
      @sandeepbarhate6617 2 ปีที่แล้ว +1

      @@dnyaneshwaravhad3965 बरोबर, आणि मानवता हाच खरा धर्म मानणारेच समजणार, बाकीचे डबक्यातले बेडूक त्यांना समुद्र कसा कळेल?

  • @allauddinpatel6727
    @allauddinpatel6727 2 ปีที่แล้ว +2

    Ingrajancha chatu hota sawarker mafi chi bhik magnara deshasathi maraychi tayari navti aho he brahman khar ter yahudi ahet haramkhor

  • @keshavraopatil9337
    @keshavraopatil9337 9 หลายเดือนก่อน

    Stuped ; hapmad ; stop this bhangar puran !

  • @m15-u3q
    @m15-u3q 2 ปีที่แล้ว

    Nautanki manus ahe ha ponkshe

  • @Aj-bp8ue
    @Aj-bp8ue 2 ปีที่แล้ว

    घंटा 😂😂😂

  • @latabhattad
    @latabhattad 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम,