Evergreen Beauty Aishwarya Narkar on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!!

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 มิ.ย. 2021
  • Watch Aishwarya Narkar on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!!
    Concept:
    Sulekha Talwalkar & Maneesha Soman
    Camera & Post:
    Akshay Bapat
    Sulekha’s Costume:
    Pratiti’s Pranoti Mhatre
    Contact: 9820616078
    Gift Courtesy:
    1. Kṣmā
    Homemade, 💯 Organic, Cruelty free, vegan - plant based, sustainable brand.
    In the box: Svarūpam Udvartanam - a blend of ubtan that can be used on a daily basis.
    For orders:
    📞 Rucha Pendse: 9969337350
    💌 ksma.help@gmail.com
    ☀️ Instagram: relaxwithksma?i...
    ☀️ Facebook: / relaxwithksma
    2. Nayapan
    Contact - Vanashree Pande
    7710004992 / 7400455515
    Special Thanks:
    Rahul & Yogesh
    Sachin Mokal

ความคิดเห็น • 940

  • @lotsofloveandfun
    @lotsofloveandfun 2 ปีที่แล้ว +90

    "मी दबून जाणारी नाहीय पण समजून घेऊन वागणारी आहे" हे वाक्य मला खूप ठाम भूमिका असणारं वाटलं.

  • @deepabhatt40
    @deepabhatt40 2 ปีที่แล้ว +17

    मला आवडणारी नायिका ऐश्वर्या नारकर. सोज्वळ आणि खूप खूप खूपच सुंदर आहेत. मी जेवढे अवॉर्ड function ला गेले तिथे ही एकच नायिका साडी आणि आंबाडा गजरा घालून अतिशय सुरेख दिसते👌👌

  • @niveditaoak8538
    @niveditaoak8538 2 ปีที่แล้ว +46

    यशस्वी अभिनेत्री तरी ही साधी, ठाम मत असणारी ऐश्वर्या नारकर यांची मुलाखत खूप सुंदर झाली. सुलेखा ह्याच श्रेय तुम्हाला ही जात. सुप्रिया पिळगावकर, कविता लाड ह्यांची मुलाखत बघायला आवडेल.

  • @garciarocks7741
    @garciarocks7741 2 ปีที่แล้ว +4

    खूप छान झाली मुलाखत...
    माझ्या अगदी जवळच्या दोन मैत्रिणींची जवळची मैत्रीण ..अशा नात्याने पल्लवीला कॉलेज दिवसांपासून ओळखते...त्यामुळे तिच्या वैयक्तिक जीवन प्रवासाची अप्रत्यक्ष साक्षीदार आहे!!
    किती छान गप्पा झाल्या..अगदी सहजपणे व्यक्त झाली पल्लवी...विचारांत असलेली सुस्पष्टता (clearity) व बुद्धिमत्तेची चुणूक दिसून आली...
    कोणतीही तडजोड न करता, आपल्या सात्विक सौंदर्य, ठाम विचारसरणी व अभिनयाच्या बळावर आमच्या बरोबर असलेली आणि एक डोंबिवलीकर असलेली पल्लवी आज इथ पर्यंत पोहचली आहे, हे बघून खरंच खूप अभिमान वाटतो...
    पल्लवी (ऐश्वर्या), तुला पुढील वाटचालीसाठी खूप मनःपूर्वक शुभेच्छा!!!👍👍👍💐💐💐
    ...अबोली.

  • @kamleshlandge9710
    @kamleshlandge9710 2 ปีที่แล้ว +29

    खूप छान मुलाखत झाली. तेजश्री प्रधान यांची मुलाखत बघायला आवडेल

  • @soniyaubhare4871
    @soniyaubhare4871 2 ปีที่แล้ว +78

    खूप छान मुलाखत....... ऐश्वर्या नारकर या किती सुंदर आहेत हे परत कळलं. आता कविता लाड यांना बघायला आवडेल..

    • @nilimajoshi6555
      @nilimajoshi6555 2 ปีที่แล้ว +3

      साधी सोज्वळ मुलाखत झाली 😊
      सुलेखा ताई एक "Bee " या beauty "queen "ला खूप सतावत होती हो. 😆😆

    • @vandanasaraf648
      @vandanasaraf648 2 ปีที่แล้ว +1

      खूप छान मुलाखत. ऐश्वर्या नारकर खरच एक गुणी, अभ्यासू अभिनेत्री आहे. Thanku सुलेखा ताई.
      कविता लाड च्या मुलाखतीची वाट बघते आहे

  • @shailajadeshmukh5385
    @shailajadeshmukh5385 2 ปีที่แล้ว +4

    ऐश्वर्या तुझी मुलाखत ऐकण्याचं कुतुहल ही होतंच, तुझं काम आवडतचं तो प्रश्नच नाही.पण आज तुझं नावं बदलण्याबाबतचे विचार ऐकून छान वाटलं.स्वत:च्या मनाचे संस्कार चांगले असले की माणूस म्हणून चांगलेच दिसतात.👍

  • @pritidalal8630
    @pritidalal8630 2 ปีที่แล้ว +5

    वेड्यासारखी वाट पाहत होते या इंटरव्ह्यूची. खूप खूप धन्यवाद. किती छान सांगितलं ऐश्वर्या नारकर यांनी की आपल्या मनात जे आहे ते बोललं पाहिजे. She is really an evergreen beauty and one of the finest actress we have ❤️

  • @sheetalindurkar
    @sheetalindurkar 2 ปีที่แล้ว +4

    खूपच छान सुलेखा ताई,खूप खूप आभारी आहे पल्लवी ताई ऐश्वर्या नारकर मॅम चा ,किती साध्य सरळ आहेत,
    ऑफीस च काम बाजूला ठेऊन मन देऊन ऐकला पूर्ण कार्यक्रम,

  • @prajaktabondre5444
    @prajaktabondre5444 2 ปีที่แล้ว +7

    खूप छान मुलाकत. लग्नानंतर बदललेलं नांव सकारात्मक पध्दतीने घेणे हा एेर्श्वया यांचा दृष्टीकोन पटला 👌👍

  • @snehala136
    @snehala136 2 ปีที่แล้ว +17

    दोन चिरतरुण अभिनेत्री....खूप छान मुलाखत

  • @anjalikirtane1607
    @anjalikirtane1607 2 ปีที่แล้ว +15

    सुलेखा तुम्ही घेतलेली ऐश्वर्या नारकर याची मुलाखत खुप छान झाली.ऐश्वर्या पण खुप छान व मनमोकळे पणे बोलल्या हे छान वाटले.उगीच भाव खात आहेत असे वाटले नाही. मजा आली ह्या गप्पा ऐकताना.

  • @harshjeet2146
    @harshjeet2146 2 ปีที่แล้ว +4

    मी शाळेत असताना ऐश्वर्या नारकर यांची महाश्वेता ही मराठी मालिका डी डी सह्याद्री चॅनल वर लागायची.. तेव्हापासून मी त्यांची आणि त्या जोडीची खूप मोठी फॅन आहे..❤️आणि माझेही माहेर डोंबिवली आहे..☺️

  • @seemaketkar4187
    @seemaketkar4187 2 ปีที่แล้ว +38

    ऐश्वर्या नारकर हिने मुलाखत खूप छान
    दिली.💐💐💐💐💐 सुलेखा तुम्ही दोघींनी दिलखुलास गप्पा झाल्या.
    दोघींना खूप खूप शुभेच्छा💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
    सुकन्या कुलकर्णी-मोने यांची मुलाखत घ्यावी ऐकायला नक्की आवडेल

  • @smitasathe3808
    @smitasathe3808 2 ปีที่แล้ว +3

    लग्नानंतर नांव बदलण्याबद्दलचे विचार खूप योग्य वाटले. नाव तर छान आहेच. ऐश्वर्य आहेस तू आमचे. खूप आवडली मुलाखत!

  • @shubhadadawne5746
    @shubhadadawne5746 2 ปีที่แล้ว +5

    खूप छान मुलाखत.. सहज सुंदर अभिनय आणि fitness चे विचार खूप मस्त.. नेहमी प्रमाणे गप्पा छान रंगात येत होत्या पण outdoor shooting चा disturbance जाणवत होता.. त्यामुळे लक्ष divert होत होते..indoor shooting खूप effective वाटते.. waiting to hear about you

  • @renukakelkar9933
    @renukakelkar9933 2 ปีที่แล้ว +14

    खुप सुंदर एश्वर्या....। चिन्मयी राघवन यांना भेटायला आवडेल....धन्यवाद🙏❤️

  • @nilimapawar4078
    @nilimapawar4078 2 ปีที่แล้ว +6

    ऐश्वर्या जी आई वडील किती प्रेमाने आणि आपले मूल कसे आहे ह्याचा विचार करून ,कधी कधी तर खूप शोध घेऊन मुलाचे नाव ठेवतात.त्यामुळे संस्कार तर आहेच पण त्यांनी आपल्याला प्रेमाने दिलेले नाव बडलण्या बद्दल चा विचार नाही पटला.बाकी मुलाखत खुप छान झालीय.

    • @ulkakulkarni4441
      @ulkakulkarni4441 2 หลายเดือนก่อน +1

      Sasarcha lokana respect deun donhi gharanchi shan tyaani vadhavali yatach tyancha samanjaspana disun yeto. Nav badalnyamule tyancha nandela aananda zala aani tyancha rupala te nav suit aahe.

  • @sadhanakulkarni4613
    @sadhanakulkarni4613 2 ปีที่แล้ว +17

    खरेच अजिबात वय वाटत नाही...खुप छान दिसत आहेत Aishwarya नारकर...सुलेखा ताई नेहमीप्रमाणे खुप छान...

    • @poojaambekar8182
      @poojaambekar8182 2 ปีที่แล้ว

      खूप छान डोंबिवली ची ओळख

  • @kshitij_2454
    @kshitij_2454 2 ปีที่แล้ว +44

    फक्त करिअर बद्दल चर्चा नको सखोल मुलाखत हवी , मागच्या काही अर्धवट सोडल्या सारख्या वाटल्या . फक्त करिअर नको.

  • @chetnashakti1144
    @chetnashakti1144 2 ปีที่แล้ว +4

    खूप छान मुलाखत...
    मराठी भाषेत एवढी छान मुलाखत पहिल्यांदाच बघितली...कारण कलाकार english ch जास्त बोलतात......

  • @neetayewale9060
    @neetayewale9060 2 ปีที่แล้ว +27

    खूप छान मुलाखत घेतात सुलेखा तळेकर ऐश्वर्या नारकर खुप छान विचार आहेत खरच सुप्रीया पिळगावकर यांची मुलाखत घ्यावी

    • @anuradhajoshi329
      @anuradhajoshi329 2 ปีที่แล้ว

      We always like Aishwarya Narkar

    • @nickhilg3063
      @nickhilg3063 2 ปีที่แล้ว +1

      सुप्रिया आणि सचिन अगदी डोक्यात जातात..🙄

  • @varshachame8601
    @varshachame8601 2 ปีที่แล้ว +2

    ऐश्वर्या नारकर... खूप सुंदर,गोड, प्रगल्भ अभिनेत्री,..favrite..tnku ❤️ सुलेखा ताई...best video 👍👍👍
    तुझी साडी खूप सुंदर 😘😘

  • @vaibhavkulkarni6833
    @vaibhavkulkarni6833 2 ปีที่แล้ว +17

    मुलाखत उत्कृष्ठ पण ऐश्वर्या जी यांच्या नावाच्या संकल्पनेबद्दल मला विरोध आहे.
    आई बापानी एवढे वर्ष कष्ट करून सांभाळलं पायावर उभे केले नावारूपास आणलं लग्न केल्यावर लगेच नाव पण सोडायचं हे मला पटलं नाही.

    • @SulekhaTalwalkarofficial
      @SulekhaTalwalkarofficial  2 ปีที่แล้ว +4

      हा आपापला विचार आहे

    • @hemaamonkar4694
      @hemaamonkar4694 2 ปีที่แล้ว +4

      Listen to her carefully....she said changing name does not change ur identity or ur personality.... which is absolutely correct 👍

    • @vijayasali6950
      @vijayasali6950 2 ปีที่แล้ว

      @@hemaamonkar4694 j

    • @sayalisawant127
      @sayalisawant127 2 ปีที่แล้ว

      @@SulekhaTalwalkarofficial brobr ahe ha apapla vichar ahe karn hi gosht malahi nahi patli mehi maz nav change nahi kel pn mla aishwarya kaku che pn vichar patle eka arthi

  • @jyotisaravanan8108
    @jyotisaravanan8108 2 ปีที่แล้ว +4

    जुन्या कलाकारांना एइक्य्ला छान वाटते...किती अनुभव असतात त्यन्चेकडे ...🥰😇😊ऐश्वर्या अविनाश जोडी तर all time favorite 🥰💝💖

  • @smitashinde9112
    @smitashinde9112 2 ปีที่แล้ว +3

    खरंच aishwarya ला पाहून complex आला. Love u ऐश n सुलेखा

  • @sharadshiriskar2456
    @sharadshiriskar2456 2 ปีที่แล้ว +2

    सामाजिक गरजेतुन आशय निवड..राष्ट्रीय पुरस्कारांनी 'निर्मिती चा गौरव' होणे ही बाब पुढील निर्मिती संबंधी अपेक्षा उंचावत(आॅस्कर),प्रतिक्षेतठेवणारी,..
    सौम्य- खणखणीत मुलाखत.

  • @dr.anilsangle7128
    @dr.anilsangle7128 2 ปีที่แล้ว +5

    I was in my 1 st year of BAMS when I saw AUSHWARYA NARKAR in her first serial “ MAHASHWETA “.. Since then I like her personality and acting.. Then came “ Ghar ki Laxmi Betiya “.. I hardly missed a episode of this daily soap.. and I specially watched her first Marathi film “ CHAMPION “ with my son which was a great experience !!! As I predicted she is really a grounded and down to earth person.. my best wishes for her future projects… And special thanks to SULEKHA MA’AM to bring such actors in her show…

  • @pallavidangare2477
    @pallavidangare2477 2 ปีที่แล้ว +3

    Honest ,Real and Beautiful..@Aishwarya Narkar
    Khup chan mulakhat

  • @verginamot1742
    @verginamot1742 2 ปีที่แล้ว +18

    Good thought for the society
    साधी राहणी उच्च विचारसरणी 🙏

  • @priyankasawantparab5464
    @priyankasawantparab5464 2 ปีที่แล้ว +2

    सुलेखा ताई खुपच सुंदर दिसते तू 😍👌🏻💖साडी आणि दागिने अप्रतिम 👌🏻नेहमी प्रमाणे आजही मुलाखत छान घेतली. ऐश्वर्या नारकर यांना मी प्रत्यक्ष खुप वेळा पाहिले आहे. त्या साडी असो की वेस्टर्न छानच दिसतात 😍👌🏻💖मला आवडतात. मुलाखती मध्ये त्या म्हणाल्या तशाच अगदी आहेत. मी पर्सनली नाही ओळखत पण आम्ही आधी बोरिवली मध्ये रहायचो तिथेच त्या रहात होत्या तेव्हा त्यांना आणि अविनाश नारकर यांना पहायचे जशा त्या स्क्रीन वर दिसतात तशाच आहेत. अजिबात गर्व नाही दोघांच्या ही चेहर्यावर 👌🏻👍😊❤

  • @ashwinidevale4134
    @ashwinidevale4134 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान ओघवती मुलाखत..ऐश्वर्या च विषेश कौतुक यासाठी करावस वाटत की ती तीच्या फँन्स ना,त्यांच्या भावनांना खूप छान समजून घेते .नुसतच समजून घेत नाही तर त्यांना रिस्पॉन्स ही देते...वेळ देतेय ..प्रसंगी प्रायाँरीटी काय असली पाहीजे (लहान फँन्स..जस एक उदाहरण दिलय )हे समजावतेय.नाही तर फँन्स च्या बाबतीत सगळेच पाँझीटिव्ह विचार करणारे असतात अस नाही. दोघीही खूप गोड दिसताय.😘😘😍

  • @prajnyasawant6489
    @prajnyasawant6489 2 ปีที่แล้ว +17

    Aishwarya, khoop Samjutdar ani saral aahe. She has kept her life simple.It does not mean that she ll listen everything. She. has her own opinions

  • @sadhanakulkarni4613
    @sadhanakulkarni4613 2 ปีที่แล้ว +87

    सुलेखा ताई तुमचीच मुलाखत कुणाला घ्यायला सांगा ना...तुमच्या विचार ऐकायचे आहे

    • @sonalkadam9064
      @sonalkadam9064 2 ปีที่แล้ว

      Actually

    • @aditioak2683
      @aditioak2683 2 ปีที่แล้ว +1

      अगदी बरोबर..खरंच आवडेल सुलेखा ताईंची मुलाखत पाहायला..
      नक्की विचार करावा याचा ही विनंती..
      🙏🙏

    • @archanaparchurkar6382
      @archanaparchurkar6382 2 ปีที่แล้ว +1

      Sulekha tu hi khup Sundar ahes Tu mala khup avadates 😘❤️

    • @vijayamadawalkar2952
      @vijayamadawalkar2952 2 ปีที่แล้ว

      Yes I agree

  • @deepakshiv642
    @deepakshiv642 2 ปีที่แล้ว

    आदरणीय ऎश्वर्याताई सुरेख मुलाखत दिलीत.मुक्तपणे सगळी मते स्पष्टपणे व्यक्त केलीत, अभिनेत्री म्हणून सगळ्याच भूमिकेला नेहमीच योग्य न्याय देत आलात ,सोज्वळ भूमिका अप्रतिम करत आलात अाता बोलताना आपल्या संस्कारातला साधेपणा भावला,यशाच्या शिखरावरती असताना ते ऎश्वर्य आपण जपलत ही खूप मोठी गोष्ट आहे.श्री. अविनाशजी यांचे "तीन पॆशाचा तमाशा" हे नाटक आवडल होतं ,आपणास पुढील वाटचालीसाठी शुभकामना ! मा.सुलेखाजी आपले मनःपूर्वक आभार thanks

  • @mrudulapatkhedkar8069
    @mrudulapatkhedkar8069 2 ปีที่แล้ว

    खूप छान मुलाखत झाली. ऐश्वर्या नारकर यांचे विचार खूप छान आहेत आणि त्या विचारांनुसार आचरण करण्याची त्यांची पध्दत आवडली. माझी आवडती अभिनेत्री. त्यांची 'महाश्वेता,' ही मालिका मला खूप आवडायची. सध्या सोनी मराठीवर त्यांची 'श्रीमंताघरची सून' ही मालिका मी बघते. अविनाश सर आणि ऐश्वर्या यांची जोडी made for each other आहे. या दोघांनाही एकत्र काम करतांना बघणं हा एक वेगळाच आनंद असतो, आम्हा प्रेक्षकांसाठी. 'स्वामिनी' ह्या मालिकेतही त्या होत्या. त्यांनी केलेल्या भूमिका नेहमीच लक्षात राहतील. धन्यवाद सुलेखा mam, इतकी छान मुलाखत घेतल्याबद्दल!

  • @sunandadhamankar5426
    @sunandadhamankar5426 2 ปีที่แล้ว +19

    माझी अत्यंत लाडकी आणि आवडती अभिनेत्री ❤️ धन्यवाद सुलेखा जी👏

  • @nivisa1723
    @nivisa1723 2 ปีที่แล้ว +5

    माझी खूप आवडती actress I just love you Aishwarya tai ☺️

  • @adv.pallavibhosale2708
    @adv.pallavibhosale2708 2 ปีที่แล้ว +1

    खूप दिलखुलास गप्पा झाल्या. ऐश्वर्याजींनी त्यांचे health रहस्य बिनधास्त सांगितले. ब्राम्हणी tone चे बोलणे खूप भावले. V thanx to both of u.🙏🙏

  • @sanjanawalekar1034
    @sanjanawalekar1034 2 ปีที่แล้ว +2

    खूपच छान वाटले...किती naturally sunder आहे...साधी राहणी खूप भावली.....त्यांच्या घरचा आजूबाजूचा परिसर खूप आवडला...

  • @vidyad6492
    @vidyad6492 2 ปีที่แล้ว +7

    I love swamini Aishwarya Narkar,my one of the most favorite actress very simple which looks more beautiful.I wish, to some more time spend with Aishwarya narkar.nice interview.

  • @smitasinha8738
    @smitasinha8738 2 ปีที่แล้ว +6

    Wow,she is so beautiful ,one of my favourite actresses,Avinash ji is also my favourite ,it was my pleasure to hear her.

  • @snehadeshpande102
    @snehadeshpande102 2 ปีที่แล้ว +1

    सुलेखाजी मला सगळ्यात जास्त काय आवडलं तर , मुलाखत देणा-याला तुम्ही मनसोक्त बोलू देता.
    एरवी मुलाखत घेणारेच इतके बोलतात की रसभंगच होतो सगळा.
    मुक्ता बर्वे ,दिलीप प्रभावळकर,
    प्रशांत दामले यांनाही ऐकायला आवडेल.

  • @urmilasusvirkar2790
    @urmilasusvirkar2790 2 ปีที่แล้ว +2

    Khup chan hoti mulakhat....aishwarya narkar actor ek no. 👌👍

  • @shreya5124
    @shreya5124 2 ปีที่แล้ว +3

    Aishwarya is simple n humble. Thanks Sulekha khup chan gappa zhalya

  • @pallavikhilare8082
    @pallavikhilare8082 2 ปีที่แล้ว +14

    Aishwarya narkar evagreen beauty ❤️ Eagrly waiting Sulekha mam

  • @medhakulkarni9229
    @medhakulkarni9229 2 ปีที่แล้ว +1

    एका सुंदर आणि गुणी अभिनेत्री ची सुरेख मुलाखत.👌👌

  • @vrushalibhingarkar4414
    @vrushalibhingarkar4414 2 ปีที่แล้ว +2

    ऐश्वर्या जी तुम्ही मला लहानपणापासून खुप आवडतात, महाश्वेता सिरीयल मधील तुमची व्यक्तिरेखा आवडायची, लांब केस खुप आवडायची माझे ही आहेत पण तुमच्या सारखे नाही , तुम्हांला साडी खुप छान दिसते 👍🙏🏻🙏🏻

  • @mrs.t817
    @mrs.t817 2 ปีที่แล้ว +3

    Mastch mulkhat zali, Aishwarya tai is very down to earth, tham vyaktimatva ani sanskari pan prkhad nature chi ahe...

  • @jayadaw7231
    @jayadaw7231 2 ปีที่แล้ว +20

    Simplicity at its best!
    Clarity at its best!
    Grounded and practical in the sense वास्तवात रहाणारी!
    All in one person what a combination!
    खूप‌ सुंदर!

    • @vaishalighadge7135
      @vaishalighadge7135 2 ปีที่แล้ว

      Sadhi sarar jashi bumika karate tachich bholate aani agadi aapalii vatàli Khup subhecha Ashwarya Tai❤️❤️👍

  • @bhagwantbhagat7163
    @bhagwantbhagat7163 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान ऐश्वर्या नारकर मुलाखत,सुलेखा ताई नेहमीप्रमाणे .

  • @sangitamhatre5582
    @sangitamhatre5582 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान ऐश्वर्या नारकर मला खूप आवडते त्याची मुलाखत खूप छान वाटतय

  • @namratadeo9900
    @namratadeo9900 2 ปีที่แล้ว +3

    Aishwarya ya jitakya sunder disatat titakech tyanche wicharhi khup sunder ahet....nehemipramanech surekh mulakhat👌👌👍

  • @smitaratnakar7185
    @smitaratnakar7185 2 ปีที่แล้ว +5

    The interview was very crisp as always.... Aishwarya too is my favourite actress and will remember her as Peshwinbai in Swamini for a long long time. But... this time I was sad that the fruit flies or grass insects bothered her so much! So she had to keep moving her hand across her face to keep them away! It disturbed me as a fan of both of you beautiful actresses

  • @chhayakapgate9094
    @chhayakapgate9094 2 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर मुलाखत
    ऐश्वर्या नारकर simple but sweet 👌

  • @abhijeetdiwakar8845
    @abhijeetdiwakar8845 2 ปีที่แล้ว +1

    सुलेखा ताई नेहेमीप्रमाणेच खूप सुंदर दिलखुलास मुलाखत घेतलीत.
    ऐश्वर्या नारकरांनी तर मस्तच सांगितलं सगळं. खरंच खूप सुंदर दिसतात त्या.
    ज्योती चांदेकर, तेजस्विनी पंडीत यांच्या मुलाखती बघायला आवडतील.

  • @suhasinisatam7952
    @suhasinisatam7952 2 ปีที่แล้ว +4

    Something was irritating Aishwarya through out which we tried to ignore. That is not a good sign for such beautiful problem. Thanks for such magnificent programme🥰🥰

  • @rashmidanait2938
    @rashmidanait2938 2 ปีที่แล้ว +5

    खूपच सहज आणि दिल के करीब व्यक्त झाल्या ऐश्वर्या नारकर...मस्त

  • @gnanameishwar2693
    @gnanameishwar2693 2 ปีที่แล้ว +2

    Aishwarya Didi is so beautiful. Love her hair when it was longer but still nice length and gorgeous

  • @vadekarneha
    @vadekarneha 2 ปีที่แล้ว +1

    Evergreen ऐश्वर्या ताई...खूप छान मुलाखत .... 🎉💐सुलेखा ताई खूप सुंदर घेतलीस मुलाखत ..
    सुलेखा ताई तुझी आणि स्पृहा जोशी ची मुलाखत ऐकायला आवडेल...

  • @dipalighorpade2871
    @dipalighorpade2871 2 ปีที่แล้ว +20

    Aishawarya ji
    is so down to earth . Inspite of so many accomplishments yet being so humble and graceful . Truly
    genuine personality .
    Sulekha ji
    Thank you so much for such a wonderful Interview .
    You are so sweet and kind person I have ever seen

    • @manjirilimaye8510
      @manjirilimaye8510 2 ปีที่แล้ว +1

      खुप छान मुलाखत ऐश्वर्या नारकरची...आदिती शारंधर ची पण मुलाखत घ्यावी.

  • @sheetalbhalerao5222
    @sheetalbhalerao5222 2 ปีที่แล้ว +12

    Episode was good ,but felt something missing from the Sulekhaji side , usually you give an introduction with enthusiasm & is excited to talk but in this episode Ashwirya was more excited to give interview then you taking it.....Honest feed back

  • @archanagawade9551
    @archanagawade9551 2 ปีที่แล้ว +2

    Simple but sweet aishvarya narkar I like very much. very nice interview.

  • @archanadandekar5203
    @archanadandekar5203 2 ปีที่แล้ว +1

    वा फारच छान . तुमचे दिल के करीब चे सर्व एपिसोड मी पाहिले .ऐश्वर्या नारकर यांची मुलाखत पण फारच छान .

  • @vandanakakde4366
    @vandanakakde4366 2 ปีที่แล้ว +54

    सुकन्या मोनेची मुलाखत घ्यावी

    • @komalacharekar
      @komalacharekar 2 ปีที่แล้ว

      Tyanchi already gheun zhaliy

  • @prachikadam9344
    @prachikadam9344 2 ปีที่แล้ว +11

    खुपचं मस्त... मला ऐश्वर्या ताई खुप आवडतात. दोघांची मुलाखत पाहायला आवडली असती. त्यांचे सर्व कार्यक्रम पाहते. अतिशय सुंदर काम करतात. 👌👌👌❤️

  • @kamaljadhav5612
    @kamaljadhav5612 2 ปีที่แล้ว

    सरळ , सोपं , साधं , सुंदर मनासारखं जगत जगता जगता इतकं सुंदर जीवन जगण्याचा आनंद घेता येतो हे ऐ. नाडकर्णी कडून ऐकायला आणि पाहायला मिळाले. फारच छान वाटलं. फिटनेस चं गुपित तर मनासारखं रहायला मीळंण्यआत आहे असं वाटतंय. आपणास अ नेक सुभेच्छा. दोघींना ही धन्यवाद. असेच काम करीत रहा आणि आनंद वाटत रहा हीच सदिच्छा.

  • @swapnapisal7242
    @swapnapisal7242 2 ปีที่แล้ว +2

    ❤thanks alot fr bringing one of my favorite on yr show god bless u 🙏❤🙌💕

  • @poonampawar6348
    @poonampawar6348 2 ปีที่แล้ว +9

    Wow very excited for watching this interview . 💓💓💓

  • @radhikakulkarni6174
    @radhikakulkarni6174 2 ปีที่แล้ว +8

    खूप छान मुलाखत पण दोघे एकत्र हवे होते अजुन खूप छान वाटलं असत तश्या ही काही मुलाखती घ्या ....आम्ही वाट बघत आहोत....💐

  • @neelampatil1411
    @neelampatil1411 2 ปีที่แล้ว +1

    She is v Down to Earth & simple🤗😍 , there is no air ....i have met her at my frnds place

  • @madhavisawant3003
    @madhavisawant3003 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान 👌👌 सुंदर मूलाखत..... सुरेखा
    माझी आवडती अभिनेत्री..... ऐश्वर्या नारकर

  • @snehay1499
    @snehay1499 2 ปีที่แล้ว +3

    Sulekhaji, I like your voice, your dialog delivery and acting too.

  • @dipalitondwalkar5211
    @dipalitondwalkar5211 2 ปีที่แล้ว +3

    Thanx Sulekha for Aishwarya 🙏🙏💐

  • @priyankajoshi5149
    @priyankajoshi5149 2 ปีที่แล้ว

    खूपच सुंदर ...ऐश्वर्या नेहेमीच आम्हाला आपली वाटली .एकतर ती आमच्या डोंबिवलीची आहे .आणि तिची आई आणि मी पूर्वी खूप गप्पा मारायचो .त्यामुळे ती आमची माहेरवाशीण आहे .सगळ्यात महत्त्वाचं तिच्या बोलण्यात /वागण्यात अजिबात गर्व नाहीये .एकदम साधी सरळ मुलगी आहे ..कायम अशीच हसतमुख राहो आणि पुढील सगळ्या प्रोजेक्टमध्ये त्या उभयतांना खूप यश मिळो .आणि आता तिचा लेक पण या क्षेत्रात पदार्पण करतो आहे .त्याला पण भरपूर यश मिळू दे ...

  • @preranamardhekar9056
    @preranamardhekar9056 2 ปีที่แล้ว +2

    खुप छान वाटले. ऐश्वर्या तु आहेस तशीच रहा. अविनाश व ऐश्वर्या अनेक आशिर्वाद.सुलेखा आॅल द बेस्ट....
    💕💕

  • @manjushanalavade302
    @manjushanalavade302 2 ปีที่แล้ว +4

    Beauty lies in simplicity is applicable to her..! Sulekha tai you are looking gorgeous as well.Superb interview

  • @sujatakothari4534
    @sujatakothari4534 2 ปีที่แล้ว +18

    Most awaited interview, I am huge fan of Aishwarya, she is our generation representative she is amazing too good and natural actress... Thanks Sulekha for this wonderful interview. Congratulations to both of you. 🌷🌷💐💐

  • @rupalikarnik7574
    @rupalikarnik7574 2 ปีที่แล้ว +2

    A very transparent person nice

  • @Happiness394
    @Happiness394 2 ปีที่แล้ว +4

    एवरग्रीन ब्युटीफूल अॅक्ट्रेस: ऐश्वर्या नारकर❤❤ महाश्वेता, स्वामिनी nice acting.

  • @MRC647
    @MRC647 2 ปีที่แล้ว +14

    Such a honest, straightforward, graceful beautiful, talented and yet very humble actress!

  • @swatisangvikar
    @swatisangvikar 2 ปีที่แล้ว +1

    Ek no. Aishwarya. Love you
    Full fan 👌👌

  • @varshapatil5262
    @varshapatil5262 2 ปีที่แล้ว +6

    Both the ladies are too gergeous 🥰🤩

  • @aditinarkar8634
    @aditinarkar8634 2 ปีที่แล้ว +6

    So nice 👏... She is so simple and down to earth

  • @mayakumar7380
    @mayakumar7380 2 ปีที่แล้ว +3

    Super lovely interview Sulekha .....I love Aaishwarya v much....my mom lives Aishwarya n her hubby...she always watches marathi serials...we r southindian actually but kattar Mumbaikars....so partial Maharashtrian mhanaayla harkat naahi....Again would love to mention Sulekha we want to see ur interview too....I am mentioning u as Sulekha as me n u are almost same age 😀.hp u dnt mind. 🙏Best wishes to our Dil ke kareeb show

  • @kanchankulkarni6937
    @kanchankulkarni6937 2 ปีที่แล้ว +3

    Thank u Sulekha tai for this interview. Loved it. Aishwarya tai is so young looking, fresh and energetic..

  • @swaradaranade8713
    @swaradaranade8713 2 ปีที่แล้ว

    मुलाखत खूप छान झाली! ऐश्वर्या खुप छान,साधे सरळ बोलल्या! त्यांचे विचार मनापासून पटले ! ऐश्वर्या दिसायला सुंदर आहे ,त्या सोबत त्यांचे विचार ही सुंदर! 👌👌👌

  • @siddhuk17
    @siddhuk17 2 ปีที่แล้ว +3

    Nice interview....... Grt to hear aishwarya ji

  • @aatmprajyot1157
    @aatmprajyot1157 2 ปีที่แล้ว +4

    Khup chhan mulakhat ghetlit .You both of looking so young and beautiful .

  • @suhaspingle7937
    @suhaspingle7937 2 ปีที่แล้ว +2

    खुप छान गप्पा झाल्यात.दोघीही सुरेख दिसता.
    मस्त 👏👏👏👏👏👏👏🙏

  • @varshachavan6432
    @varshachavan6432 2 ปีที่แล้ว +1

    Khup chan vichar..aani Avinash sarani aaplya join familyicha vichar tumhala sangitle he mahtwache aani tyat tumhi tyana chan saath dilit he aani khup chan..tumhala khup shubechha

  • @minaljoshi5698
    @minaljoshi5698 2 ปีที่แล้ว +103

    Outdoor shooting च्या वेळी वाहनांचा खूप आवाज येतो. आणि चिलटं पण खूप असतील, त्यामुळे ऐश्वर्या सतत चिलटं हाकलत आहेत. त्यामुळे मुलाखत ऐकताना distract व्हायला होतंय. पुढच्यावेळी हि काळ्जी घ्या.

    • @swatimandke7140
      @swatimandke7140 2 ปีที่แล้ว

      Ho kharay ..maja nahi aali tyamule

    • @gaurigandhi4465
      @gaurigandhi4465 2 ปีที่แล้ว +1

      Exactly my point

    • @sushamayedekar5921
      @sushamayedekar5921 2 ปีที่แล้ว +4

      अगदी बरोबर.
      नुस्तं ऐकायला च बरं वाटतं.
      सुलेखाजी, तुमच्या चेहर्यासमोर नाही आहेत का चिलटं?

    • @ssm8058
      @ssm8058 2 ปีที่แล้ว

      हे क्वचितच होतं. फार मोठी गोष्ट नाही

    • @sheelakhatri7104
      @sheelakhatri7104 2 ปีที่แล้ว +1

      Tyanchi savay asavi chilat nasatil asa vatatay

  • @kiranjeetish
    @kiranjeetish 2 ปีที่แล้ว +6

    She is so graceful and beautiful

  • @sandeepbandodkar4003
    @sandeepbandodkar4003 2 ปีที่แล้ว

    I like Aishwarya alot

  • @deepabirje2497
    @deepabirje2497 2 ปีที่แล้ว +12

    Wow, Aishwarya & Avinashji are really Dil ke Kareeb. Laxmi - Naaraya saarkha joda aahe ha. God Bless this value oriented marathi couple.

  • @joshipriyankaj
    @joshipriyankaj 2 ปีที่แล้ว +21

    अरे वाह! सुलेखाजी खूप खूप धन्यवाद माझ्या अत्यंत आवडत्या अभिनेत्रीची मुलाखत घेण्याबद्दल 😊

  • @GauriPrabhu3120
    @GauriPrabhu3120 2 ปีที่แล้ว +4

    My favourite actress..nice episode 👌

  • @digambarlad1981
    @digambarlad1981 2 ปีที่แล้ว +2

    ऐश्वर्या नारकर ही अलका कुबलच्या नंतर सुसंकृत अभिनेत्री आहे खूप छान काम करतात परफेक्ट गृहिणी आहे

  • @asavaritalwalkar5928
    @asavaritalwalkar5928 2 ปีที่แล้ว

    खूप छान मुलाखत झाली. ऐश्वर्या नारकर ह्या मुलखति मुळे कळल्या. शिष्ट वाटणार्या ह्या अभिनेत्री खरया खूप साध्या आहेत हे कळाले. अविनाश नारकर हे खूप ग्रेट नट आहेत. सुलेखा तुम्ही खूप छान मुलाखत घेता. समोरच्या व्यक्ती ला बोलून देता हे खूप चांगले आहे. All the best..ashyach marathi kalavantachya manmoklya gappa aikavat ja amhala.

  • @mamtapanchal3496
    @mamtapanchal3496 2 ปีที่แล้ว +8

    My fav..... Sooo much waiting😍😍😍😍😍