ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र | senior citizen card application form online | Senior Citizen Certificate

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ต.ค. 2024
  • आपले सरकार पोर्टल द्वारे ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज करता येतो.
    अर्ज करण्याची पद्धत पोर्टलवर असलेल्या माहिती नुसार व्हिडीओ मध्ये दाखविली आहे. अर्ज Select अथवा Reject झाल्यानंतर ची सर्व Process लवकरच Channel वर उपलब्ध होईल.
    Portal Link | Source of Information
    aaplesarkar.ma...
    आमच्या प्रयत्नांमुळे तुमच्या माहिती मध्ये भर पडत असेल, तर व्हिडीओ तुमच्या मित्रांसोबत अवश्य Share करा.
    जय हिंद | जय महाराष्ट्र |
    #MahitiMedium
    #seniorcitizens
    #senior_citizen_certificate
    #senior_citizen_card
    #ज्येष्ठ_नागरिक_प्रमाणपत्र
    प्रश्न अथवा अभिप्राय साठी
    Telegram Channel t.me/MahitiMedium
    --------------------------------------------------------------------------------
    senior citizen card application form online
    What are the benefits of senior citizen card?
    How can I get senior citizen card in Maharashtra?
    Who can use senior citizen card?
    What is senior citizen certificate?
    How do I get a senior citizen card?
    What is the criteria for senior citizen in India?
    online senior citizen certificate
    Aaple Sarkar Portal
    जेष्ठ नागरिक दाखला
    Disclaimer:
    The information available on this TH-cam channel is for educational and information purpose only. This TH-cam channel does not provide financial advice. This TH-cam channel strictly advise its viewers not to pay any free or charges to any individual, companies or freelancing sites for any part time or full time work. There is no guarantee, that you will be able to make money, by using the ideas mentioned in this video. Your achievements will depend completely on your skills, ability and hard work. We cannot ensure that the website/mobile applications mentioned in this video are free from errors.

ความคิดเห็น • 280

  • @d.v.mansukh4069
    @d.v.mansukh4069 9 หลายเดือนก่อน +5

    फारच उत्तम माहितीचा विडिओ 👌🏽👌🏽👌🏽👍🙏

  • @rdxgaming4512
    @rdxgaming4512 ปีที่แล้ว +7

    एवढी सगळी कागद पत्रे कशी मिळणार
    ओळखपत्र व आधार कार्ड व जन्म दाखला का नाही चालणार
    65च्या पुढे असणाऱ्यांना हे सगळं सांगितले ल जमणार आहे का याचा विचार जरूर करा

  • @kailasgaikwad7942
    @kailasgaikwad7942 2 ปีที่แล้ว +7

    Khup klisht Ani kichkat proceedure karun thavali ahe,ti khup sopi karnyat yavi kamit kami kagadpatra asavit,sulabh padhatine proceedure rabvinyat yavi,anything 80% vayovridhana yacha labs gheta yenar nahi,tyapasun vanchit rahave lagel,Tari aapnas sarva Joshua nagrikantarfe vinanti karnyat yet ahe ki proceedure khup sopi karnyat yavi.

  • @Bhogichand
    @Bhogichand 3 ปีที่แล้ว +41

    तुम्ही बरीच मेहनत घेतली आहे. ती सफल होओ ही प्रार्थना! तुम्ही म्हणता ही प्रक्रिया अगदी सोपी आहे. पण संपूर्ण प्रक्रिया पाहिल्यावर समजते की किती किचकट आहे ही प्रक्रिया. माझा अनुभव वाईट आहे. मी नोंदणी करण्याचा प्रयत्न केला. पण ओटीपी वेळेवर न आल्याने नोंदणी होऊ शकली नाही. आज नोंदणी करण्याचा प्रयत्न केला तर ओटीपी दुसऱ्या दिवशी आला. पुन्हा प्रयत्न केला तर कालावधी निघून गेल्यावर ओटीपी आला फार उशीरा. नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली नाही. दुसरी गोष्ट म्हणजे एका प्रमाणपत्रासाठी किती दस्तऐवज मागतात. पासपोर्ट वर पत्ता, जन्म तारीख असते त्यामुळे वय व पत्त्यासाठी दूसरे दस्तऐवज पाहिजेत कशाला ? शाळा सोडल्याचा दाखला पाहून च पासपोर्ट व आधार कार्ड मिळते. मग बाकीचे दस्तऐवज पाहिजेत कशाला ? पासपोर्ट व आधार कार्ड वर फोटो असतो. जर चेहऱ्यात फरक झाला नसेल तर वेगळा फोटो अपलोड करण्याची गरज नाही. रहिवाश्याचा दाखला ही हास्यास्पद गोष्ट आहे. एकंदरीत सोपी नाही तर किचकट प्रक्रिया करून ठेवली आहे सरकार ने. म्हणून ते आपले नाही.

    • @sss121955
      @sss121955 3 ปีที่แล้ว +7

      प्रक्रिया एकदम किसकट करून ठेवलेली आहे.. जेणेकरून कोणालाही फॉर्म भरता येऊ नये..! आणि अशा प्रकारे सेवा देणाऱ्या संस्थांना आर्थिक फायदा मिळत रहावा ही व्यवस्था सरकार ने करुन ठेवली आहे.. 😠

    • @mahadevpalkar4795
      @mahadevpalkar4795 3 ปีที่แล้ว +5

      फॉर्म भरण्यासाठी सोपा करुन देणे ही विनंती

    • @nileshwade8709
      @nileshwade8709 2 ปีที่แล้ว +4

      बरे झाले तुम्ही फसले नाही, माझी मेहनत व पैसे दोन्ही वाया गेले

    • @prakash62786
      @prakash62786 2 ปีที่แล้ว +5

      ऑनलाईन कोणाला भेटलं असेल तर सांगावं... किचकट प्रणाली आहे...फक्त आधार कार्ड वर सिनियर सिटीझन प्रमाणपत्र मिळावं..

    • @dr.panduranglad8211
      @dr.panduranglad8211 2 ปีที่แล้ว

      डॉक्टर पांडुरंग श्रीपतराव लाड. आपली पध्दत फारच किचकट वाटते.आपण सांगितलेली फी व प्रत्यक्षात घेण्यात येणारी फी यामध्यें तफावत आहे.त्यामुळे योग्य वाटत नाही.ज्येष्ठ नागरिकांचे प्रमाणपत्र नसुन ज्येष्ठ नागरिक ओळख पत्र आहे.त्यामुळे त्याची आवश्यकता वाटत नाही.सध्या सर्वठिकाणी आधार कारड चालते.

  • @sunitamhaskar3809
    @sunitamhaskar3809 2 ปีที่แล้ว +13

    रहीवाशी दाखल्याची गरज नाही कारण इतर पुराव्यात ते येतेच. फाँर्म भरणे तसे किचकट आहे. सरकार ने सोपी पध्दत करून द्यावी असे वाटते... धन्यवाद🙏🙏

    • @Sssssss550
      @Sssssss550 ปีที่แล้ว +1

      Ekdum sahi, just kahi suvidha det tar nahit ani duniyabhar che documents magavitat😮

  • @pushpalatakamble
    @pushpalatakamble ปีที่แล้ว +9

    अप्रतिम माहिती दिली आहे.पण आॅनलाईन ऐवजी दुसरा पर्याय असेलच.त्याचा वेगळा व्हिडिओ तयार करण्यात यावे.🙏

  • @ArunNWankhede-qw4zr
    @ArunNWankhede-qw4zr ปีที่แล้ว +1

    नमस्कार सर,
    आपले व्हिडिओ माहिती पूर्ण असतात. मी नेहमी बघतो.
    वरिष्ठ नागरिक कार्ड मोबाईल नंबर बदलायचा आहे. कसा बदलायचा?
    तसेच आधार कार्ड कसे प्रमाणित करायचे आहे. कसे करायचे?
    कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती. 🙏🏻

  • @shankargharge9090
    @shankargharge9090 ปีที่แล้ว +18

    आधार कार्डवर ह्या सवलती मिळाल्या पाहीजेत.ST साठी वेगळे पास कश्यासाठी?

  • @shamkarade3037
    @shamkarade3037 2 ปีที่แล้ว +5

    सर, आमच्या साठी फार महत्वाची माहिती आहे.आपणास धन्यवाद!

  • @dhananjaychatur7985
    @dhananjaychatur7985 ปีที่แล้ว +14

    केंद्र सरकारच्या धोरणनुसार राज्यातही ही सवलत 65ऐवजी 60करण्यात यावे.f.d.rate,itax savlat 60 ला लाभ आहे मग st ka det nahi. याचा विचार करावा

    • @rajendrawadikar8428
      @rajendrawadikar8428 ปีที่แล้ว

      अगदी बरोबर.एकाच देशात राहून ज्येष्ठ नागरीकासाठी वेगळे नियम का. वास्तविक पहाता साठ वर्ष योगय आहे.

    • @rajansawant7821
      @rajansawant7821 9 หลายเดือนก่อน

      19/11/1959 RAJAN TUKARAM SAWANT FAMILY MEMBERS

  • @swatikamble2384
    @swatikamble2384 2 ปีที่แล้ว +5

    खरच खूपच छान मार्गदर्शन केले आहे 🙏🙏🙏

    • @MahitiMedium
      @MahitiMedium  2 ปีที่แล้ว +1

      Thank you, keep supporting

  • @Kokanisavitavlog
    @Kokanisavitavlog 8 หลายเดือนก่อน +2

    Thanks Sir Very good information

  • @rajendrab.a.8636
    @rajendrab.a.8636 ปีที่แล้ว +7

    रेल्वे प्रवासासाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी रेल्वे काउंटरवर कन्सेत्शन देत नाहीत. बंद केले आहे असे उत्तर देतात.

  • @TravelogsIndia
    @TravelogsIndia 2 ปีที่แล้ว +4

    Thanks sir. Mi E-Seva Center Chalavto. Yasathi khup information ahe

  • @shashikantdhapodkar7806
    @shashikantdhapodkar7806 ปีที่แล้ว +31

    ज्येष्ठांनी ह्या वयात किती कार्ड जमा करायची ? पॅन कार्ड आणि आधार कार्ड वरून वय कळत नाही का ?

  • @prabhakarkharche7683
    @prabhakarkharche7683 ปีที่แล้ว +2

    Mazeksde nirmitale 4/5 pramanpata aahe. Ajun kiti kadhVe lagtil. Sr ctzn tahsildar cert, pan card.aadhar card, driving licence,election card,pension i card of govt of India . St smart card. Ajun pan kadhave lagel ka.

  • @vishramshetkar4500
    @vishramshetkar4500 2 ปีที่แล้ว +51

    हे एवढे करणे आम्हाला नाही हो जमणार ! वय 73 वर्षे पूर्ण असुनही आम्हाला यातले काहीही करता आलेले नाही ! कारण आमच्या काळात एवढे आॅनलाईन काही नव्हते हो साहेब ! आणि आता कुठे खेपा मारायला शरीर साथ देत नाही ! आम्ही फक्त कोण काय सांगतात ते फक्त ऐकण्याचे काम करतो !

    • @chhagandalvelkar9507
      @chhagandalvelkar9507 ปีที่แล้ว

      वरील सर्व मजकूर खराआहे तर मीही त्या तुलाच आहे

  • @dattamuneshwar4101
    @dattamuneshwar4101 ปีที่แล้ว +2

    सर खूप छान माहिती दिली

    • @MahitiMedium
      @MahitiMedium  ปีที่แล้ว

      Thank you, keep supporting

  • @yash123414
    @yash123414 ปีที่แล้ว +9

    सर्व कागदपत्रे व फोटो सांगितलेल्या फॉरमेट मध्ये भरली तरी फॉर्म सबमिट होत नाही.
    आणि एजंट ४० रूपयांच्या कामाचे ५००-७०० रुपये मागतात.

  • @subhashmutha2673
    @subhashmutha2673 ปีที่แล้ว +3

    आधार कार्ड असताना आणखी वेगळे वेगळे का कार्ड कशासाठी?

  • @neetadeshbhratar7853
    @neetadeshbhratar7853 2 ปีที่แล้ว +6

    माहिती छान मिळाली पण मला समजले नाही . शाळा सोडल्याचा दाखला, जन्मदाखला काय इतक्या वर्षा नंतर मिळविन्यास किती त्रास होतो. या वयाला हे योग्य वाटत नाही. सुटसुटीत दाखले असावेत. जेणे करून सोप्या पद्धतीने प्रमाणपत्र मिळविता येईल.

    • @ajinkyavaidya7129
      @ajinkyavaidya7129 2 ปีที่แล้ว

      sarkari kamkaz kiti murkha panacha aahe bagha naa! PAN card madhe pan janmachi date aste te ka nahi chalat?

  • @parvathyramanathan8256
    @parvathyramanathan8256 ปีที่แล้ว +4

    Train me senior citizen ke liye discount nahi dhete hain. Aur koyibhi private hospitals me senior citizens ko discount nahi dhete hain. Agar hai tho please bataayiye

  • @kantajagdale2710
    @kantajagdale2710 3 ปีที่แล้ว +5

    धन्यवाद ् नमस्कार ं जयहिंद ् जय महाराष्ट्र वंदेमातरम्. ्

  • @vivekjoglekar8401
    @vivekjoglekar8401 2 ปีที่แล้ว +16

    तहसीलदार कार्यालयातुन ज्येष्ठ नागरिक कार्ड मिळवल्यानंतर सुद्धा एस्.टी सवलतीसाठी पुन्हा कार्डाची गरज का आहे समजत नाही.
    एखाद्या प्रवासासाठी ६५+वरील प्रवाशांना अशा जास्तीच्या कार्डाची मागणी अवास्तव वाटते.

  • @prakashborkar6528
    @prakashborkar6528 ปีที่แล้ว +6

    Very good information and is very useful for needy sinior citizens , Thank you 🌹🙏

    • @MahitiMedium
      @MahitiMedium  ปีที่แล้ว +2

      We are glad that you liked it. Thank you sir, keep supporting

  • @sudhakarkulkarni5116
    @sudhakarkulkarni5116 ปีที่แล้ว +17

    एकाच देशात एकच व्यक्ती केंद्राकडून ६०, तर राज्यसरकार कडूच ६५ व्या वर्षी जेष्ठ नागरिक बनतो

    • @vijaybhatanglikar9227
      @vijaybhatanglikar9227 ปีที่แล้ว

      Faltu lok nivdun dilever tumala asach ghoda lavnar. Modiji la kay mahit kkhalche lokana kay tras hote

  • @wasusk8905
    @wasusk8905 10 หลายเดือนก่อน +2

    Thanks for great information

  • @walmikbeske4863
    @walmikbeske4863 ปีที่แล้ว +23

    सर भीक नको पण कुत्र आवर अशीच अवस्था सतराशे पन्नास पुरावे मागताय राव 🙏

  • @nileshpande1222
    @nileshpande1222 11 หลายเดือนก่อน

    @MarathiMedium Me sagale correct document upload kele ahe vay 61yr complete ahe tari form reject jhala ahe "vay kami" ase reason dile ahe. kay karave kuthe apply karave

  • @pradnyapol8602
    @pradnyapol8602 2 ปีที่แล้ว +4

    किती कार्ड जवळ बाळगायचे ?. हे कार्ड काढणे बंधनकारक आहे काय?. असल्या स सरकारच्या कोणत्या खात्यात उदा. ग्रुह खाते, संरक्षण खाते, .... वगैरे. अखत्यारीत हे खाते येते?. ही माहिती दिल्यास बरे होईल. धन्यवाद.

    • @aditnathlakhane6349
      @aditnathlakhane6349 2 ปีที่แล้ว +1

      Right. आधार.कार्डवर.सर्व.माहिती.असतेच.

  • @vilasshali4702
    @vilasshali4702 2 ปีที่แล้ว +5

    How to get Income certificate which is required forstudent school College. Admission

  • @vilaskulkarni1228
    @vilaskulkarni1228 2 ปีที่แล้ว +10

    एस टी‌महामंडळाने वय वर्षे60वरील सर्वाना
    प्रवासात 50टक्केसुट द्यावी हि मागणी प्रामाणिकप्रवासी बांधवांची आहे तसे बरेच बोगस सर्टिफिकेट धारकांना महामंडळ सुटका देते पण जे सरळमार्गी आहेत ते असे करु शकत नाही मग सरळसरळ वयोमर्यादा 60का करतही
    आमी जर हेशक्य नसेल तर तुमच्या कडे काम करणार्या ची वयोमरयिदा देखील 65हीचठेवली पाहिजे.

  • @vijaykumarmachale2760
    @vijaykumarmachale2760 ปีที่แล้ว +3

    मग या आधार कार्ड चा काय. उपयोग? हा प्रश्न पडतो,

  • @anantprabhu6820
    @anantprabhu6820 2 ปีที่แล้ว +9

    Why this One more Card?
    You can use the Aadhar Card.

  • @virochan15
    @virochan15 ปีที่แล้ว +2

    Where I can get - रहिवासी असल्याबाबत बिल कलेक्टर यांनी दिलेला दाखला?
    can we use Property Tax receipt for above document?
    What are different documents for it?

  • @jagannathpoojary3744
    @jagannathpoojary3744 3 ปีที่แล้ว +14

    महिलांना वयो मर्यादा किती ६०ऐवजी ५८ असा ऐकला आहे खरा आहे का...?

  • @shivajijagtap579
    @shivajijagtap579 ปีที่แล้ว +5

    कार्ड तयारच होत नाही. क्षुल्लक ऑप्शन साठी सर्व मेहनत वाया जाते. उपक्रम चांगला आहे. जेष्ठ नागरिक ष्रमाणपत्र आवश्यक बाब आहे.

  • @ramakantsakpal2602
    @ramakantsakpal2602 ปีที่แล้ว +2

    आधार काडॆ मध्ये सवॆ माहीती आहे मग दुसरे काडॆ कशाला पाहीजे

  • @subhashmutha2673
    @subhashmutha2673 ปีที่แล้ว +2

    सीनियर सिटीझन ला किती त्रास देणार

  • @sunitamhaskar3809
    @sunitamhaskar3809 2 ปีที่แล้ว +3

    महत्त्वाची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद....🙏🌹👌

    • @MahitiMedium
      @MahitiMedium  2 ปีที่แล้ว

      Thank you maam, keep supporting

  • @abhasdaga886
    @abhasdaga886 ปีที่แล้ว +2

    Nice video,
    Sir, from where can i get residence certificate from bill collector?

    • @MahitiMedium
      @MahitiMedium  ปีที่แล้ว

      Residence certificate किंवा रहिवासी दाखला तुम्हाला नगरसेवक देऊ शकतात

  • @AkshayRaut-j8t
    @AkshayRaut-j8t 10 หลายเดือนก่อน

    Bill collector ne dilela dakhala mhnje konta purava asato??

    • @MahitiMedium
      @MahitiMedium  10 หลายเดือนก่อน

      Ngarsevak cha dakhla

  • @smitamane8051
    @smitamane8051 10 หลายเดือนก่อน

    सर आपण आपल्या अकाउंट वरुन दुसरया कस्टमरचे काॅडॆ काढी शकतो का?

  • @queensayali1569
    @queensayali1569 2 ปีที่แล้ว +4

    Rejection reason मध्ये [ DV मध्ये माहिती भरा ] असे आहे. याचा अर्थ मला कळला नाही. कृपया मार्गदर्शन करावे.

    • @MahitiMedium
      @MahitiMedium  2 ปีที่แล้ว

      Telegram var screenshot pathavta yeil ka

    • @queensayali1569
      @queensayali1569 2 ปีที่แล้ว

      @@MahitiMedium हो

    • @queensayali1569
      @queensayali1569 2 ปีที่แล้ว

      @@MahitiMedium कसा पाठवू स्क्रीनशॉट?

  • @anandgosavi3576
    @anandgosavi3576 3 หลายเดือนก่อน

    अर्ज करताना डिस्ट्रिक्ट लिस्ट मध्ये ठाणे जिल्हा नाही आहे?

  • @keshavsiddhapathaki290
    @keshavsiddhapathaki290 ปีที่แล้ว +15

    कामापेक्षा कायदे जास्त आणि कायद्यापेक्षा कागद जास्त !

  • @PK-kh6rr
    @PK-kh6rr ปีที่แล้ว

    Railway concession Removed by Govt.since CORONA when Govt giviing this Facility please clarify Thanks 🙏

  • @ashacreation5134
    @ashacreation5134 2 ปีที่แล้ว +2

    छान माहिती.धन्यवाद.नमस्कार

    • @MahitiMedium
      @MahitiMedium  2 ปีที่แล้ว

      Thank you, keep supporting

  • @sandeshkarpe7617
    @sandeshkarpe7617 2 ปีที่แล้ว +6

    एखादी व्यक्ती शाळेतच गेलेली नाही.तसेच जन्माचा काहीच कागदपत्र नाहीत.तर मग काय करायचे.

    • @aditnathlakhane6349
      @aditnathlakhane6349 2 ปีที่แล้ว +1

      रेशन कार्ड.वर.नांव.असेलतर.तहसलदार.यांचेकडे प्रतीज्ञा. पत्र. करून.दाखला.मिळवण्यासाठी.प्रयत्न.करावा.

  • @pawaravi38
    @pawaravi38 ปีที่แล้ว +1

    Ghari baslya koni senior citizen card koni kadhlay ka

  • @kumudininikarge4882
    @kumudininikarge4882 2 ปีที่แล้ว +5

    Khupch kichkat aahe he.dusri Kahi sopi paddhhat aahe ki nahi.

  • @amolpurohit6758
    @amolpurohit6758 ปีที่แล้ว

    रहिवासी असल्याबाबत बिल कलेक्टर यांनी दिलेला दाखला. यासाठी कोणता पुरावा वापरायचा आहे? याबद्दल आणखी सविस्तर व्हिडिओ केली तर बरे होईल.

  • @mayurbhujbal7812
    @mayurbhujbal7812 ปีที่แล้ว

    Apan swata ghari bharu shakto ka ?

  • @SanjayJadhav-vi2cg
    @SanjayJadhav-vi2cg หลายเดือนก่อน +1

    पूर्वी रेल्वेमध्ये 60 वर्षे वयाच्या माणसांना अर्ध तिकीट मिळत होतं पण आता रेल्वेने ते बंद केलेला आहे तरीही रेल्वेचा अर्धे तिकीट कधी चालू होणार व 60 वर्षावरील लोकांना बसचा अर्ध तिकीट कधी चालू होणार

    • @MahitiMedium
      @MahitiMedium  หลายเดือนก่อน

      रेल्वे कडून अजून तरी ती माहिती आलेली नाही आणि बस मधे ६५ वर्षावरील नागरिकांना ५०% आणि ७५ वर्षावरील नागरिकांना १००% सवलत मिळते

  • @prabhakarbhandare5550
    @prabhakarbhandare5550 2 ปีที่แล้ว +3

    खूप छान माहिती दिली आहे सर

    • @MahitiMedium
      @MahitiMedium  ปีที่แล้ว

      Thank you sir, keep supporting

  • @karatewithvasudha1445
    @karatewithvasudha1445 10 หลายเดือนก่อน

    Iter madhe kai takel??.?

  • @pravinkshirsagar7106
    @pravinkshirsagar7106 2 ปีที่แล้ว +3

    आधार कार्ड वरती सर्व माहिती उपलब्ध असते वेगळ्या प्रमाणपत्राची गरजच काय

    • @MahitiMedium
      @MahitiMedium  2 ปีที่แล้ว +1

      कार्ड काढणे कम्पलसरी नाही, हवे असेल तरच काढा.
      धन्यवाद

  • @RD-yy9pc
    @RD-yy9pc ปีที่แล้ว

    What did you uploaded in all mandatory documents one was self declaration and in other which documents was uploaded?

  • @caryssyrac7852
    @caryssyrac7852 2 ปีที่แล้ว +7

    When we travel by train to go to native place for senior citizen there is no concession is said. This facility is removed for train travel

  • @manoharadhav2632
    @manoharadhav2632 3 ปีที่แล้ว +2

    मी नाशिक येथे एकतीस वर्षे नोकरी निमित्त रहात होतो , पण सेवानिृत्तीनंतर मुलाकडे पुणे येथील मुलाच्या घरी नऊ वर्षे आजही राहतो आहे. मला जेष्ठ नागरिक प्रमाणपत्र कुठे काढणे योग्य आहे. कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती . माहिती खूपच छान दिली. धन्यवाद 💐👋

    • @MahitiMedium
      @MahitiMedium  3 ปีที่แล้ว +1

      नमस्कार मनोहर सर
      तुम्हाला जेष्ठ नागरिक प्रमाणपत्र काढण्यासाठी रहिवासी पुरावा तसेच ग्रामसेवक / नगरसेवक यांचे certificate सादर करावे लागते. तुमचा सध्याचा व कायमचा पत्ता आता पुणे येथीलच असेल आणि सर्व आवश्यक कागदपत्र उपलब्ध असतील तर तुम्ही पुण्यातूनच प्रमाणपत्र काढावे असे मी सुचवेल.
      याव्यतिरिक्त नगरपालिका कार्यालयातून अधिक माहिती तुम्हाला मिळू शकते
      धन्यवाद
      Keep Supporting

  • @kanubhaibhatt673
    @kanubhaibhatt673 2 ปีที่แล้ว +1

    for senior citizens age 75 having se citizens card of Maharashtra govt any other card or letter is required or any permission in advance

    • @MahitiMedium
      @MahitiMedium  2 ปีที่แล้ว

      Hello ma'am, for what purpose you mean?

  • @aditnathlakhane6349
    @aditnathlakhane6349 2 ปีที่แล้ว +13

    आधार वर. सर्व.माहिती.आहे.

  • @prabhakarkharche7683
    @prabhakarkharche7683 ปีที่แล้ว

    St che sr ctzn aamachekade aahe. 3 tas Line madheubhe rahun kadhale. Te nahi ka chalnar itar kamasathi. Tahsil che pan aahe bsnl che aahe, telecom deptt che aahe aadhar aahe,pan aahe, ajun Kiri certificate kadhave lagtil.

    • @MahitiMedium
      @MahitiMedium  ปีที่แล้ว

      सर हे कार्ड काढायचे की नाही हा प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाचा वैयक्तिक प्रश्न आहे.

  • @Sssssss550
    @Sssssss550 ปีที่แล้ว

    Senior citizens na trass dyayacha facilities tar khupach ksmi, nagsnnya😢

  • @sureshphatak8609
    @sureshphatak8609 2 ปีที่แล้ว +3

    छान माहीती दिली
    धन्यवाद

  • @laxmidharnayak2228
    @laxmidharnayak2228 ปีที่แล้ว

    Where is the Application Form ? Search out in Google- You will never get it . Tell how can One apply ?

    • @MahitiMedium
      @MahitiMedium  ปีที่แล้ว

      aaplesarkar.mahaonline.gov.in/en

  • @nikhilghadigaonkar
    @nikhilghadigaonkar ปีที่แล้ว

    खाजगी नोकरीतून सेवानिवृत्ती झाली आहे पण पर्याय दिसत नाही तर त्याला काय करावं लागेल

  • @pradippatel4955
    @pradippatel4955 2 ปีที่แล้ว +3

    साहेब, जर घरात एका व्यक्ती चा मोबाईल असेल तर अर्ज कसा करणार? 🌹🙏

  • @Pawan-t7j
    @Pawan-t7j 11 หลายเดือนก่อน

    सर मि मृत्यू चा दाखल्या साठी आपलाय केला होता 6महिने झाले तरी अजून सर्टिफिकेट बनले नाही कृपया मार्गदर्शन करावे

    • @MahitiMedium
      @MahitiMedium  11 หลายเดือนก่อน

      तुमच्या जिल्ह्यात ग्रामसेवक, सहायक गट विकास अधिकारी] गट विकास अधिकारी यांच्याशी संपर्क करा

  • @kumudininikarge4882
    @kumudininikarge4882 2 ปีที่แล้ว +1

    Tyapexha ghari yeyun konitari mahiti bharun ghaiel ka .bedvar asielyani Kay karayche.

    • @MahitiMedium
      @MahitiMedium  2 ปีที่แล้ว

      Hello Kumudini,
      याची माहिती तुम्हाला सरकारी कार्यालयातूनच मिळू शकते. तरीही काही माहिती मिळाली तर कळवतो.
      धन्यवाद

  • @nandapurushottam1612
    @nandapurushottam1612 3 ปีที่แล้ว +3

    Mtnl konti suvidha detat?

  • @janetpereira2477
    @janetpereira2477 ปีที่แล้ว

    It shuld get only on Adhar Card rest v don't know any thing els thats it

  • @chandrakantpatil4010
    @chandrakantpatil4010 3 หลายเดือนก่อน

    If don't have birt h or leaving certificate

  • @anilpatil7297
    @anilpatil7297 ปีที่แล้ว +1

    Sar Janna Maula Bada Ne Tenu Pagar Kasa chalu Karva Sarkari

  • @kavitareddy469
    @kavitareddy469 ปีที่แล้ว

    hya card income certificate lagat ka?

    • @MahitiMedium
      @MahitiMedium  ปีที่แล้ว

      नाही madam पण या कागदपत्रांची पुर्तता करावी लागेल
      Proof of Identity (Any -1)
      1) Pan card
      2) Passport
      3) RSBY card
      4) Aadhar Card
      5) Voter ID card
      6) NREGA Job card
      7) Driving Licence
      8) Applicants Photograph
      9) Semi government ID card
      Proof of Address (Any -1)
      1) Passport
      2) Ration Card
      3) Rent Receipt
      4) Telephone Bill
      5) Electricity Bill
      6) Water charge Bill
      7) Voter list Extract
      8) 7/12 and 8-A Extract
      9) Property Tax Receipt
      10) Motor Driving Licence
      11) Property Registration Extract
      Age Proof (In Case of Minor) (Any -1)
      1) Birth Certificate
      2) Bonafide Certificate
      3) School Leaving Certificate
      4) Primary school admission Extract
      5) Service Book (Govt/Semi Govt Employees)
      Residence Proof (Any -1)
      1) Resident Certificate issued by Gramsevak
      2) Resident Certificate issued by Bill Collector
      Mandatory Documents(All Mandatory)
      1) Self-Declaration

  • @shrikumarmeshram9122
    @shrikumarmeshram9122 2 ปีที่แล้ว +6

    रेल्वे व विमान प्रवासात सवलत नाही.

  • @raghunathankushkar2167
    @raghunathankushkar2167 ปีที่แล้ว

    सेंट्रल gavt ne आधार कार्ड दिले आहे ते खोटे आहे का

  • @dilipsonar1900
    @dilipsonar1900 2 ปีที่แล้ว

    Original Adhar card var date of birth change Karen sathi konta document lagato ani documents nastana date of birth ka chenge keli jate savitar sanga

    • @MahitiMedium
      @MahitiMedium  2 ปีที่แล้ว

      Birth Certificate.
      Passport.
      SSLC Certificate/Book.
      PAN Card.
      A DOB Certificate on letterhead issued by a Group A Gazetted Officer.
      Marksheet issued by any University or Government Board.
      Government or PSU issued Photo ID Card containing date of birth.
      State/Central Pension Payment Order.
      Ex-Servicemen Contributory Health Scheme Photo Card or Central Government Health Scheme Photo Card.
      I-Card/Certificate comprising DOB and photograph signed and issued by a Government authority.
      Photo ID Card comprising DOB issued by a recognised educational institution.

  • @maheshbhoj8360
    @maheshbhoj8360 2 ปีที่แล้ว +3

    आत्ता माझा वडिलांचं वय 63 आहे तर आत्ता ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र काडल तर त्यांचं वय 65 झाल्यावर त्यांना बस सेवा 50% सुठ भेटलं का???

    • @sangeetakawale4811
      @sangeetakawale4811 2 ปีที่แล้ว

      होय माझ्या आई वडीलाना बस सेवा मध्ये सुट मिळते

  • @ramnarayansharma7194
    @ramnarayansharma7194 ปีที่แล้ว +1

    Aadhar cha purava nahi ka

  • @sanjivanisonawane3164
    @sanjivanisonawane3164 3 ปีที่แล้ว +7

    असे किती तरी लोक आहेत त्याच्या कडे जन्माचा पुरावा नाही आणि ते शाळे मध्ये पण गेलेले नाहीत तेव्हा अश्या वेळी काय करावे ?

    • @dnyaneshwarbalu3660
      @dnyaneshwarbalu3660 3 ปีที่แล้ว

      आधार कार्ड किंवा पँन काडँ वरील वय ग्रहीत धरता यावे ही विनंती ...!

    • @yamundhavane1788
      @yamundhavane1788 3 ปีที่แล้ว

      धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र

  • @vilasmore8202
    @vilasmore8202 2 ปีที่แล้ว +5

    धन्यवाद सर

  • @vishwasmalshe4142
    @vishwasmalshe4142 2 ปีที่แล้ว +3

    *सर सीनिअर सिटीजन कार्ड असेल तर दर वर्षी भराव्या लागणा-या प्रॉपर्टी टॅक्स मध्ये काही सूट मिळू शकते का.*

  • @wamanraoture9977
    @wamanraoture9977 ปีที่แล้ว

    आधारमध्ये पत्ता असतो वय असते मग दुसरे कागद पत्र का व काशास्स्तही

  • @MARATHI_UPDATE_GS
    @MARATHI_UPDATE_GS ปีที่แล้ว +3

    Very useful information 💜

  • @prakashdeudkar1461
    @prakashdeudkar1461 ปีที่แล้ว +2

    हे एवढं जमत नसेल तर काय कराव.

    • @MahitiMedium
      @MahitiMedium  ปีที่แล้ว

      सर तुम्ही इतर कोणाची मदत घेऊ शकता ज्यांना यातील knowledge आहे

  • @rdxgaming4512
    @rdxgaming4512 2 ปีที่แล้ว +1

    एस. टी. प्रवासासाठी याचा उपयोग होतो का

    • @MahitiMedium
      @MahitiMedium  2 ปีที่แล้ว

      होऊ शकतॊ सर

  • @yogeshbhayade2808
    @yogeshbhayade2808 ปีที่แล้ว

    mi sarv documents fill karunahi, mala anivarya doc fill cha error yet ahe, sir plz help

  • @dnyaneshwerbalupatil6421
    @dnyaneshwerbalupatil6421 2 ปีที่แล้ว +1

    सदया रेल्वे मध्ये सवलत बंद झाली आहे.

  • @anaghadixit9326
    @anaghadixit9326 ปีที่แล้ว

    केंद्र सरकार सिटीझन कार्ड कसे मिळवायचे?

  • @trishalarangari1024
    @trishalarangari1024 2 ปีที่แล้ว +3

    छान माहिती दिली

    • @MahitiMedium
      @MahitiMedium  2 ปีที่แล้ว

      Thank you, keep supporting

    • @sitarampatil9532
      @sitarampatil9532 2 ปีที่แล้ว

      माहिती साधी सोपी आहे. मात्रं ही सर्व यंत्रणा प्रत्येका जवळ असणे शक्य नाही. ही माहिती आपले सरकार याना कळणे महत्त्वाचे आहे.

  • @nileshdustakar6105
    @nileshdustakar6105 2 ปีที่แล้ว +4

    Excellent

  • @yashwantmali8187
    @yashwantmali8187 3 ปีที่แล้ว +5

    आपले सरकार आणि csc सेंटर मुंबई मध्ये कुठे आहे

  • @dilipjaunjal
    @dilipjaunjal 2 ปีที่แล้ว +3

    In Senior citizen application, rejection reason mentioned "attached blood report". so which blood report need???

    • @MahitiMedium
      @MahitiMedium  2 ปีที่แล้ว

      Could you please send me the screenshot where this reason mentioed

  • @arunakulkarni95
    @arunakulkarni95 ปีที่แล้ว

    Feel scared to follow these online instructions, as soon as we saw the wrong pic of the politician ! Who knows there could be a 'GHOTALA' Arranged with the system!

  • @ashaaroskar9101
    @ashaaroskar9101 ปีที่แล้ว

    He khota aahe. Mi karun 4 years jhale. Fee bharli ajun aaka nahi certificate

  • @PNRao49
    @PNRao49 ปีที่แล้ว

    Please let us know how to apply online

  • @tukaramsohoni2790
    @tukaramsohoni2790 2 ปีที่แล้ว +1

    PM किसान योजना चा लाभ कसा घेता येइल??? आणि त्याला कागदपत्र काय लागतील???

  • @madanbowlekar1656
    @madanbowlekar1656 8 หลายเดือนก่อน

    Ha video avadla
    .

    • @MahitiMedium
      @MahitiMedium  8 หลายเดือนก่อน

      धन्यवाद सर

  • @MonikaMahajan-gm4zi
    @MonikaMahajan-gm4zi 18 วันที่ผ่านมา

    इन्कम सर्टिफिकेट असायला हवं का कारण इन्कम बंद असेल तर मग😊

    • @MahitiMedium
      @MahitiMedium  17 วันที่ผ่านมา

      गरज नाही