Chakan cha raja | जिवंत देखावा: स्वारी लालमहालाची |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ต.ค. 2024
  • जय शिवराय 🚩
    चाकणचा राजा श्री छत्रपतीनगर सार्वजनिक गणेशोत्सव मित्र मंडळ चाकण, दर वर्षी गणेशोत्सवा मधे निरनिराळे सामजिक व ऐतिहासिक देखावे सादर करणार व सामाजिक बांधिलकी जपत अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवणारे म्हणुन नावारुपाला आलेले महत्वाचे मंडळ आहे,
    गतसाली २५ व्या म्हणजेच रौप्यमोहत्सवी वर्षा निमीत्त मंडळाने “शौर्यगाथा संग्रामदुर्गाची” हा जिवंत देखावा सादर केला होता त्यास चाकण तसेच महाराष्ट्राच्या अनेक ठिकाणा वरुन उत्स्पुर्थ प्रतिसाद मिळाला त्याच प्रेरणेने मंडळानी युगप्रवर्तक छत्रपती श्री शिवराय यांचा आशिर्वाद घेऊन “स्वारी लालमहालाची” हा जिवंत देखावा सादर केला त्यास प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला.
    देखावा सादर करताना कोणत्याही समजाच्या, व्यक्तींचा,समुहाचा अपमान करण्याची आमची भावना नाही सदर देखावा सादर करताना काही ऐतिहासिक व्यक्तिरेखा, संभाषन, संवाद, व्यक्तिरेखां मधे चुक झाली असल्यास आम्हाला मार्गदर्शन करुन मोठ्या मनाने माफ करावे.
    धन्यवाद🙏🏻🙏🏻
    जय शिवराय 🚩
    देखाव्या साठी वापरलेली गाणी व त्याच्या निर्मात्यांचा आम्ही आदर करतो व त्यांच्या बद्दल कृतज्ञता बाळगतो 🙏🏻
    Song no 1. Aale Marathe
    Link: • Aale Marathe आले मराठे...
    Song no 2. Wo maseehan agaya hai
    Link: • Woh Maseehan Aa Gaya H...
    Thanks for this beautiful songs
    All songs credited by #digpallanjekar #subhedar
    Also thanks sung by Devdutta Manisha Baji , lyrics penned by Digpal lanjekar sir.
    ‪@EverestMarathi‬

ความคิดเห็น • 10