कुस्तीचाही इतिहास 5000 वर्ष जुना आहे,कुस्तीचाहि महाभारताशी संबंध आहे.भगवान श्रीकृष्णाचा मोठा भाऊ भगवान बलराम किंवा बलभद्र हे त्या काळातील सर्वात मोठे मल्ल होते. दुर्योधन आणि महाबली भीम हे बलरामांचे पट्टशिष्य होते म्हणून त्यांचे नाव हि कुस्ती इतिहासात प्रसिद्ध आहे.मथुरेचा राजा कंस हयाच्या राजदरबारात जगप्रसिद्ध मल्ल होते
तुमचे व्हिडिओ खूप छान असतात शेतकऱ्यांबाबत व्हिडिओ बनवा युरिया का मिळत नाही जरी दुकानात उपलब्ध असला तरी दुकानदार देत नाहीत यावर कायदा काय सांगतो याबाबत तक्रार कोठे करायची याबाबत एक व्हिडिओ बनवा जय जवान जय किसान
शाळेत असताना दहावीपर्यंत मी खो-खोचा शाळेचा सर्वोत्कृष्ट चॅम्पियन खेळाडू होतो परंतु पुढे काहीच खूप नसल्यामुळे कोणतेही निर्णय न मिळाल्यामुळे मला खो खो सोडावा लागला आज त्याची फार वाईट वाटतं
तिरपती देवस्थानास महाराष्ट्रातून वा अन्य ठिकाणांहून जि वाहणे जात आहेत त्या मध्ये श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांची मुर्ती असलेली वाहणे व भाविकांना जाऊन दिले जात नाही. तिरुपती संस्थानाने हे पाऊल कोणत्या कलमा अंतर्गत उचलले आहे हे कळू शकेल का ?
कबड्डी आणि कुस्ती हा खेळ कुठला आहे याच्यावर पन एक विडियो बनवा कारन कि कबड्डी हा खुप लोकप्रिय होतो आहे आणि हा खेळ कुठला आहे हे कोनालाच माहित नाही आहे आणि तसच कुस्ती च पन आहे
हा माझा सगळ्यात आवडता खेळ आहे😍😍😍
अलीकडची माहिती आहे खो खो चे सर्वांत जास्तं खेळाडू देणार 2 नंबरचे गाव माझ इचलकरंजी आहे 🙏🙏
Right brother
Shevgaon kho kho, sports club, A. Nagar. 🔥🔥🔥🔥
खो खो हा महाराष्ट्रचा!!!!
खरे म्हणजे हा खो खो खेळ कधीच ऑलम्पिक मध्ये जायायला हवा होता
पण राजकारणी व प्रशासन कमी पडले असावे अन्यथा हा ऑलम्पिक खरा खेळ आहे
Powerhouse maharashtra!!!!
कुस्तीचाही इतिहास 5000 वर्ष जुना आहे,कुस्तीचाहि महाभारताशी संबंध आहे.भगवान श्रीकृष्णाचा मोठा भाऊ भगवान बलराम किंवा बलभद्र हे त्या काळातील सर्वात मोठे मल्ल होते. दुर्योधन आणि महाबली भीम हे बलरामांचे पट्टशिष्य होते म्हणून त्यांचे नाव हि कुस्ती इतिहासात प्रसिद्ध आहे.मथुरेचा राजा कंस हयाच्या राजदरबारात जगप्रसिद्ध मल्ल होते
खो खो पुण्यात खेळवला जाणार आहे, पण समालोचन मराठीत होणार नाही. पत्रकारांनी ह्या अन्यायाला पण वाचा फोडली पाहिजे @bolbhidu
Inchlakaranji, kolhapur
इचलकरंजी खो खो ची पंढरी 💪🏻💪🏻
तुमचे व्हिडिओ खूप छान असतात
शेतकऱ्यांबाबत व्हिडिओ बनवा युरिया का मिळत नाही जरी दुकानात उपलब्ध असला तरी दुकानदार देत नाहीत यावर कायदा काय सांगतो याबाबत तक्रार कोठे करायची याबाबत एक व्हिडिओ बनवा जय जवान जय किसान
Kabbadi history saga sir ji
14 ऑगस्ट पासून Ultimate Kho Kho league सुरू होतेय.. Sony चॅनेल वरती
Love kho kho....❤️
Please make a video on kabaddi game 🙏
Thank you
मी शाळलेत आणि कॉलेज मध्ये खूप खो खो खेळलो aahe.... from AHEMDNAGAR
Chikhali, Osmanabad
Please make video on Marathi actor ganpat patil
महाभारत वर पण 1 व्हिडिओ पाहण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत
Football india वर व्हिडिओ बनवा
शाळेत असताना दहावीपर्यंत मी खो-खोचा शाळेचा सर्वोत्कृष्ट चॅम्पियन खेळाडू होतो परंतु पुढे काहीच खूप नसल्यामुळे कोणतेही निर्णय न मिळाल्यामुळे मला खो खो सोडावा लागला आज त्याची फार वाईट वाटतं
गावाकडील खेळ सुरफाट्या बद्दल माहिती ऐकायला मिळाले तर...
तिरपती देवस्थानास महाराष्ट्रातून वा अन्य ठिकाणांहून जि वाहणे जात आहेत त्या मध्ये श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांची मुर्ती असलेली वाहणे व भाविकांना जाऊन दिले जात नाही. तिरुपती संस्थानाने हे पाऊल कोणत्या कलमा अंतर्गत उचलले आहे हे कळू शकेल का ?
Mahabharat वर पण 1video बनवा की
आट्या पाट्या वर पण होऊ द्या
🙏
Nice video
My favorite game
Bhidu lay Divsatun re
कबड्डी आणि कुस्ती हा खेळ कुठला आहे याच्यावर पन एक विडियो बनवा कारन कि कबड्डी हा खुप लोकप्रिय होतो आहे आणि हा खेळ कुठला आहे हे कोनालाच माहित नाही आहे आणि तसच कुस्ती च पन आहे
💖💪
Shriyog club sun pharma school A. Nagar
Kabbadi cha itihas sanga na
ખોખો