EP72 बाई ! वाड्यावर या MARATHI STORY मुलं होण्यासाठी घडवल्या ११ हत्या BY DSD परभणी - मानवत प्रकरण

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ส.ค. 2024
  • परभणी मधील मानवत येथे घडलेले सत्य प्रकरण
    MARATHI STORY PART 72

ความคิดเห็น • 168

  • @dilipmagar8314
    @dilipmagar8314 4 ปีที่แล้ว +49

    दत्तात्रय देशमुख यांच्या लेखणीतून समाजासाठी काहीतरी छान भविष्यात मिळणार आहे आपणास उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो धन्यवाद हार्दिक शुभेच्छा अभिनंदन जय हिंद

    • @shreekantghadge2437
      @shreekantghadge2437 4 ปีที่แล้ว

      Lokana tel masala lavun bhosdicha sangto ani tuzyasarkhe ambat shokin iktat

  • @raviraj1212
    @raviraj1212 2 ปีที่แล้ว +5

    शंकर काटे हे साक्षीदार होते ते सुटून आले त्या नंतर बरेच वर्ष आमच्या गावात राहत होते
    आई आणि पपा सांगतात मि लहान होतो त्यावेळी मला संभयला तेच होते त्यांना काटे मामा म्हणत होते पण त्या मानवत घटने मुले त्यांना गावात भित होते अस पण ऐकून आहे

  • @bandopantbhor7430
    @bandopantbhor7430 4 ปีที่แล้ว +3

    साहेब,आपण ज्या कथा सत्य घटनेवर आधारित किंवा ज्या घडलेल्या घटना लोकांपुढे लोकांना काहीतरी बोध घेता यावा म्हणून u tube माध्यमातून सादर करीत आहात.आपले अभिनंदन .

  • @shrikantgarje917
    @shrikantgarje917 4 ปีที่แล้ว +14

    अंतरवेली हत्याकांड हे असायला पाहिजे
    त्यावेळेस ते खूप गाजलं होतं ते मानवाच्या जवळ होतं आणि पुरुष सीआयडीने महिलाच रूप घेऊन शौचासाठी महिला पांदण ला जाऊन बसून महीलांच्या बातचीत मधून एका महिलेस पकडलं होतं असं ऐकण्यात आहे

  • @nandkumarkanunje5616
    @nandkumarkanunje5616 4 ปีที่แล้ว +25

    50सुमारे वर्ष पूर्वीची माहिती शोधून काडली आपले आभार व्यक्त करावे तेवढे कमीच आहेत.

  • @ajitkumarraut8767
    @ajitkumarraut8767 4 ปีที่แล้ว +6

    मी खूप लहान होतो त्या वेळी पण पोलीस तपासण्या मूळे रोज पेपर मध्ये येत असत आणि त्यामुळेच वडील आणि त्यांचे मित्र रात्री जेवणानंतर गप्पा मारत असत आणि आम्ही भावंडे ऐकत असत खूप भीती वाटायची आज सर्व आठवलं आणि खरोखर सर्व झालं होतं याची भीतीही वाटली!

    • @pmo5216
      @pmo5216 ปีที่แล้ว

      कुठे रहाता

  • @safashivchavan5470
    @safashivchavan5470 4 ปีที่แล้ว +3

    दत्ताभाऊ आपले सर्व व्हिडिओ आम्ही पाहिलेले आहेत आपण समाजासाठी भरपूर चांगले ज्ञान आणि समाज सुधारकाचे काम करत आहात पण कोण किती आपल्या एपिसोड मधून

  • @kailasgahal
    @kailasgahal 11 วันที่ผ่านมา

    सर स्टोरी मधलं गाणं फार छान आहे

  • @parthphotography2283
    @parthphotography2283 4 ปีที่แล้ว +6

    या स्टोरीवर कोणी विश्र्वास ठेवणार नाही पण, आम्ही प्रॉपरचे असलेल्या मुळ आम्हाला आमच्या घरचे सांगायचे

    • @pmo5216
      @pmo5216 ปีที่แล้ว

      वकिल्साब जिंदा है? या....

  • @anandkashalkar289
    @anandkashalkar289 4 ปีที่แล้ว +1

    सर समाजात चांगले आणि वाईट दोन्ही लोक असतात आता कोणाचा आदर्श घ्यावयाचा हे त्यांनी त्यांनी ठरवायचं असतं
    Great prevention ...
    Thanks

  • @BhausahebPaithankar
    @BhausahebPaithankar 12 วันที่ผ่านมา

    ऐक नंबर आहे दत्ताभाऊ

  • @dattabhoir3590
    @dattabhoir3590 3 ปีที่แล้ว +1

    देशमुख साहेब मानवत खून खटला सब इन्स्पेक्टर विनायक वाकटकर ह्यानी तपास केला होता. ह्याच मानवत खून खटल्यावर ऐक आक्रीत मराठी चित्रपट प्रदर्शित झाला होता त्यांच्यात नाना पाटेकर (भगत) तांत्रिक ची भूमिका केली होती. ...धन्यवाद

  • @atulgundpatil9552
    @atulgundpatil9552 4 ปีที่แล้ว +1

    Nice detail information regarding this case By Mr DSD

  • @ashokmhaske9409
    @ashokmhaske9409 4 ปีที่แล้ว +3

    साहेब एवढी जुनी स्टोरी , तुम्हाला कुंठे मिळाली,ॽ.

  • @incrediblefaithstories5146
    @incrediblefaithstories5146 4 ปีที่แล้ว

    Khupch bahri gatay sir....mastch ekdam...tumchi story pn bhari an tumhi pn....salute to uuuuuuu...👍

  • @shivanandshelke1949
    @shivanandshelke1949 4 ปีที่แล้ว +3

    धन्यवाद
    आतापर्यंत या गोष्टीला खुनी मानवत या नावाने ओळखले जाते

    • @marotisarode9367
      @marotisarode9367 4 ปีที่แล้ว

      मी मानवत चाच आहे

    • @pmo5216
      @pmo5216 ปีที่แล้ว

      नाहीरे बाबा! मानवत खून खटला.

  • @siddharthingole7343
    @siddharthingole7343 4 ปีที่แล้ว +5

    सर संपुर्ण भारताला सावधान करत आहेत .thank you sir.

  • @gabrugaming2265
    @gabrugaming2265 3 ปีที่แล้ว +5

    सर मि पन मानवत मधे राहतो आणि ही सत्य घटना आहे पन नेमके काय झाल होत ते ते आम्हाला माहित नव्हतं आज तुमच्या मुळे आमच्या सामोरे आले त्या मुळे आपला धन्यवाद

    • @pmo5216
      @pmo5216 ปีที่แล้ว

      Sadhya uttamrao Jivant aahet का?

    • @nijajoddinshaikh3911
      @nijajoddinshaikh3911 ปีที่แล้ว

      नाही दोन वर्ष पुर्व वारले

  • @dadasahebbarse8100
    @dadasahebbarse8100 4 ปีที่แล้ว +1

    देशमुख साहेब अती सुंदर. दिनांक 15/03/2020 रोजी कोपरगाव तालुक्यातील भोजडे या गावी संध्याकाळी 7=00 वा. थरारक हत्याकांड घडले. या हत्याकांडत कोपरगाव शिवसेना उपतालुका प्रमुखांची 6 जणांनी डोक्यात गोळ्या घालून तलवारी ने वार करून निघ्रुन हत्या केली. या घटनेची संपुर्ण माहिती हवी.

  • @sanjaykale7881
    @sanjaykale7881 4 ปีที่แล้ว +7

    तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर येथे धांडे खुनखटला एपिसोड दाखवायला हवा,अशी मागणी आहे

  • @chandanimane8567
    @chandanimane8567 4 ปีที่แล้ว

    Khup chhan Mahiti milvli an sangital..

  • @ganeshanekar4369
    @ganeshanekar4369 4 ปีที่แล้ว +4

    उपनगराध्यक्ष सचिन शेळके हत्या प्रकरण तळेगाव दाभाडे जिल्हा पुणे ही गोष्ट सांगा सर .

  • @raniohol6380
    @raniohol6380 4 ปีที่แล้ว +2

    Sir he sagal Aikun Khup bhiti watate...

  • @manikPimple-x4c
    @manikPimple-x4c 28 วันที่ผ่านมา

    सर सत्य घटना

  • @shyamchibasari
    @shyamchibasari 3 ปีที่แล้ว +1

    माहिती छान दिलीत .. काही फोटो जसे कि ते गाव , ते ठिकाण , तो वाडा हे फोटो स्वरुपात दाखवायाला हवे होते.

    • @pmo5216
      @pmo5216 ปีที่แล้ว

      Yess Boss right

  • @rj_nandu7300
    @rj_nandu7300 2 ปีที่แล้ว +3

    मानवत हत्याकांडावर पुस्तक आहे त्यात खुप detail आहे

    • @sunilbhamre2927
      @sunilbhamre2927 2 ปีที่แล้ว

      नंदुजी आपणाकडे हे पुस्तक उपलब्ध आहे का?

  • @dhanajiganpatil8251
    @dhanajiganpatil8251 ปีที่แล้ว +1

    सर सांगण्याची भाषा शैली खूप छान आहे

  • @nitindeshmane774
    @nitindeshmane774 4 ปีที่แล้ว +2

    शायरी मस्त झाली

  • @bhaskarraopatil2773
    @bhaskarraopatil2773 4 ปีที่แล้ว +6

    मानवत खून खटला उर्फ बाराते खून खटला असेही त्या काळी वर्तमानपत्रात हेडींग येत असे. त्या काळी दिवसा पाच वजताच मानवतच्या आजूबाजूचा 5/6 कि.मी. परीघाचा परीसर भितीने निर्मनुष्य होत असे. मी त्या काळी मानवत येथे पाटबंधारे विभागात कँनालच्या कामावर सुपरवायझर म्हणून होतो. भयानक थरार. आपल्या मुळे 50 वर्षापूर्वीचा तोच थरार पुन्हा आठवला. कर्मकांडापाई काय हाल होतात हे उत्तम प्रकारे सांगितले.

    • @patilkishanrao2415
      @patilkishanrao2415 ปีที่แล้ว

      Tyache nav uttamrao barhatte aani bai che nav rukmini pardhi aase aaikale hote.tyacha tapas waghmare sahebani kela hota .waghmare saheb bapusaheb he bahutek nilangyache hote.watatey.

  • @gurudayalsinghgormanagar436
    @gurudayalsinghgormanagar436 4 ปีที่แล้ว +6

    नांदेड़ येथील सोनी ह्य्त्यकाँड वर
    एपिसोड बनवा

  • @user-go4yf4dl9x
    @user-go4yf4dl9x 4 ปีที่แล้ว +6

    खूप दांडगा अभ्यास आहे सर तुमचा..

  • @prashantwaghmare5875
    @prashantwaghmare5875 4 ปีที่แล้ว

    मस्त सटोरी दादा

  • @kishorshinde1904
    @kishorshinde1904 4 ปีที่แล้ว +3

    माहितीचे कमी श्रोत उबलब्ध असताना उभ्या महाराष्ट्राला हादरवनाऱ्या या घटनेचे आपण यथार्थ वर्णन केलेत सर

  • @suhasdharkar1957
    @suhasdharkar1957 4 ปีที่แล้ว

    Kavita.....Sundara....khup chhan

  • @santoshvyawahare2996
    @santoshvyawahare2996 4 ปีที่แล้ว

    धन्यवाद दत्ताभाऊ

  • @santoshdahale8986
    @santoshdahale8986 4 ปีที่แล้ว

    Khup Chan

  • @user-vd3hy5vh7w
    @user-vd3hy5vh7w หลายเดือนก่อน

    सर
    नांदेड मध्ये दडलेले सोनी हत्याकांड यांची कथा सांगा एकदा

  • @leenashirsath4805
    @leenashirsath4805 4 ปีที่แล้ว +1

    👍chan pn n bhayank pn kiti himat mhanav hya lokanchi...gh tc da

  • @user-zv5hn9ko8z
    @user-zv5hn9ko8z 8 หลายเดือนก่อน +1

    😢

  • @abhijitpatil5936
    @abhijitpatil5936 4 ปีที่แล้ว

    Nice information

  • @sunilnavale3432
    @sunilnavale3432 4 ปีที่แล้ว +1

    👍

  • @saklenrider054
    @saklenrider054 3 ปีที่แล้ว +2

    Sir iam also manwathkar.❤️

  • @newcomady6342
    @newcomady6342 4 ปีที่แล้ว +1

    Nice story

  • @rahulwagh7081
    @rahulwagh7081 4 ปีที่แล้ว +1

    Lai bhari vadyavar ya.

  • @anilchavan7872
    @anilchavan7872 4 ปีที่แล้ว +1

    Nav chhan

  • @user-fg3my3oe4d
    @user-fg3my3oe4d 3 ปีที่แล้ว

    सांगणं खुप छान आहे 🙏तुमचं 🙏🙏🙏🙏

  • @snehal5058
    @snehal5058 4 ปีที่แล้ว +6

    आपले 1m subscribers झालेच पाहिजे😍😍

  • @akroser2482
    @akroser2482 4 ปีที่แล้ว +2

    Sir 'Hak mari bai' cha kissa kay ahe tine hak matli tar jiv jato ashi lahan astana afva hoti In detaile mahit cha video banva

  • @abhishekashokpatil901
    @abhishekashokpatil901 4 ปีที่แล้ว +2

    Kal jas sagitala ki videochya pahile udya kutala video tas pratek video madhe saga rav ani pratek aropyachya navaveli photo dava ekatr karun davata kon kutala te kalat nahi.plz tevad bagha...thx all uplold video......

  • @atulgundpatil9552
    @atulgundpatil9552 4 ปีที่แล้ว +1

    Yes it's a famous manvat murder case... As a student of law. It's very imp case

  • @ashwininikam2676
    @ashwininikam2676 4 ปีที่แล้ว +2

    Hi case manvat khun khatla mhanun prasidh aahe

  • @sharadjadhav4906
    @sharadjadhav4906 3 ปีที่แล้ว

    singing song in story-best

  • @subhashbhadarge9479
    @subhashbhadarge9479 3 ปีที่แล้ว +1

    ते लोक हैद्राबादला जातांना पकडले होते असे मी ऐकले आहे.

  • @incrediblefaithstories5146
    @incrediblefaithstories5146 4 ปีที่แล้ว

    Nakkich he 50 years ago incident ahe....an tari tari tumhi aamha saglyna he sangtay...tar khup aabhiman ahe tumchyavar...aaj nakich he jagruti aali pahije

  • @ajaydongare1915
    @ajaydongare1915 4 ปีที่แล้ว

    Nice

  • @uddhavgite8740
    @uddhavgite8740 4 ปีที่แล้ว +1

    😱😱

  • @pramilayevle8232
    @pramilayevle8232 4 ปีที่แล้ว +1

    Madhe madhe dusre vidivo kashala dakhavta yevdha vel sarvanncch nasto vidivo baghayla.

  • @sumithajare2095
    @sumithajare2095 3 ปีที่แล้ว

    I'm form manwath❤️

  • @bhagwanshelar2371
    @bhagwanshelar2371 4 ปีที่แล้ว +1

    जय महाराष्ट्र🙏🙏🙏

  • @ashakangte1515
    @ashakangte1515 ปีที่แล้ว

    Nice Story

  • @vasantkamble5482
    @vasantkamble5482 4 ปีที่แล้ว +5

    मानवत हत्याकांड नावाने हा प्रकार त्याकाळी खूप गाजला/प्रसिद्ध झाला.

    • @kiranb1279
      @kiranb1279 4 ปีที่แล้ว

      Vasant sir ho na

  • @paravinathawale1735
    @paravinathawale1735 4 ปีที่แล้ว

    SUPAR

  • @abhaysarode1485
    @abhaysarode1485 5 หลายเดือนก่อน

    Nice pic

  • @sunilbhamre2927
    @sunilbhamre2927 2 ปีที่แล้ว

    कोणाकडे मानवत खुन खटला हे पुस्तक असेल तर कृपया कळवावे. मी मुळ काॅपी विकत किंवा झेरॉक्स काॅपी विकत घ्यायला तयार आहे.

    • @pmo5216
      @pmo5216 ปีที่แล้ว

      जुने सत्यकथा मासिक 1974 मध्ये आहे.

  • @pmo5216
    @pmo5216 ปีที่แล้ว

    1987 ला 10 वर्ष जून्या दिवाळी अंकात हि स्टोरी वाचली होती तू बरोबर तपशिल काढलेस.

  • @sandeep13dev
    @sandeep13dev 2 ปีที่แล้ว

    Laii bhari kayda aahe ....1 khun kara or 100 kara .......janmathep ch milel .....fashi milali tari janmathepet convert hoiil.....!!!!

  • @newcomady6342
    @newcomady6342 4 ปีที่แล้ว +1

    Navin video banva
    Historical story

  • @arunbarve
    @arunbarve 4 ปีที่แล้ว

    दत्ता साहेब , माणसाला डी एन ए असतो पण तो झाडालाही असतो . याचा उपयोग करून अमुक गुन्हेगार केवळ झाडाच्या एका तुसाची डी एन ए परीक्षा करून त्याचा त्याच विशिष्ट झाडाजवळ वास होता हे सिद्ध झाले होते. फॉरेन्सिक सायन्सची कमाल !

  • @samadhangadade8734
    @samadhangadade8734 4 ปีที่แล้ว +1

    खुप छान कविता आणि वर्णन

  • @mayurwadafale7825
    @mayurwadafale7825 4 ปีที่แล้ว

    Jay hari Pandurang............

  • @sarun75
    @sarun75 4 ปีที่แล้ว +1

    Tyapeksha chnglya dr. Kade jayche na

  • @jalkoteshubham7053
    @jalkoteshubham7053 4 ปีที่แล้ว

    Was was easy
    +

  • @samadhanbansode8244
    @samadhanbansode8244 4 ปีที่แล้ว +1

    6 mahina parenta police kay kadat hoti ,yevde bali gele

  • @veerz1730
    @veerz1730 4 ปีที่แล้ว +5

    Sir, ya case madhe finally 4 lokan na fashi chi shiksha sunavli hoti. Tyanche naav hote Dagdu Bhakaji, Sukya Pardhi, Devya Bajirav ani Sopan Rambhau Salve. He 4 hote jyan ni sagle murders kele hote. Ya 4 lokan na 12 September 1979 cha sakali 6 vajta, Yerawada Central Jail Pune yethe fasavar latkavle gele. Fashi denyacha aadhlya divshi cha ratri, he chaughe khup radat hote, maafi magat hote ani eka mekan na jor jorat navane shivya det hote.
    Jya lokan na fasavar chadavle jate tyan na fashi ghar baghayla dile jaat nahi karan tyancha tondavar ek black colour cha kapda bandhla jato.
    Pan ha case itka bhayanak hota ki jevha yan na fashi gharat aan le, kahi mintan sathi tyancha tondavar cha jo kapad hota toh kadhla hota ani tyanchi najar tya fasavar padu dili hoti. Najar fasavar padtach yan ni khup orda ordi keli, radu lagle pan shevti fasavar latkavle yan na.
    Majhe natewaik ek officer hote je tikde upasthit hote yerwada jail madhe jevha yan na faashi dili jaat hoti

    • @sunilbhamre2927
      @sunilbhamre2927 2 ปีที่แล้ว

      ही फारच महत्वाची माहिती आहे. पण ही सरकारी रेकॉर्डवर कोठे उपलब्ध आहे काय?

    • @veerz1730
      @veerz1730 2 ปีที่แล้ว

      @@sunilbhamre2927 No sir, ya 4 janan na faashi detan na mazhe mama police officer present hote, tyancha dolyan samor yan na faashi dili hoti. 1979 madhe bhartat internet, social media ha prakarach navta ani electronic records thevaychi padhat pan navti, ani aplyala mahit aahe India madhe storage chi padhat kiti magasleli aahe. Yancha files aata kujun pan gelya astil kadhich jari thevlya astil. Ata kahi records nahi yanche.
      Dusri gosht, 1983 madhe Joshi Abhyankar case madhe pan faashi jhali hoti tevha hi mazhe mama tikde upasthit hote, tyanich body kadhayla madat keli. Te je 4 gunhegaar hote, tya peki ekacha tondatun khup phes baher ala hota faashi zalyavar.
      Amche Mama amhala nemhi he 2 cases che story dar varshi sangayche. Yerwada jail madhe 1970 pasun 1989 ya pwriod madhe 40 janan na faashi jhalya hota. Ha data kuthech recorded nahi aage tya peki 23 faashya tyan ni sawatachya dolyan ni baghitlya. Te nemhi amhala sangayche tya criminal mind cha stories. Kahi varshan purvi te expire jhale and sagla information tyancha sobat kayam cha gelya.

  • @parmeshwaryadav8792
    @parmeshwaryadav8792 19 วันที่ผ่านมา

    थोडक्यात सादर करत जा

  • @ashokkarhale84
    @ashokkarhale84 4 ปีที่แล้ว +1

    Khup Juni ghatnaa sangu naka.
    Navin ghtnaaa sangaa.
    Ata letes

  • @user-tk6tq7gh2s
    @user-tk6tq7gh2s 4 ปีที่แล้ว +1

    🙊🙊🙊

  • @vhdbktkdl
    @vhdbktkdl 4 ปีที่แล้ว

    DattaJi Attapan Sushikshit Lokpan Hyacha Balipadato.

  • @kiranb1279
    @kiranb1279 4 ปีที่แล้ว

    Kal parvach nagar jawla manwatt Kade ghadle prakaran sangnya sarkhe bodh ghenya sarkhe aahe

  • @funwithdeores1379
    @funwithdeores1379 4 ปีที่แล้ว

    तुमचा मोबाईल नंबर कळवा एक स्टोरी द्यावी असे वाटते

  • @mayurwadafale7825
    @mayurwadafale7825 4 ปีที่แล้ว

    Bhaucy program laa kon lick nahi karat are paagl look aaheka yaar sarv zan lick ka raa yaat plz plz.......

  • @manishadeshai2318
    @manishadeshai2318 3 ปีที่แล้ว

    Kiti 3rd cls prakar ahe hy aikun laz tar vathe ani bhiti vathi bap re pahilya tya mujubla darun tokha

  • @navalchormale3160
    @navalchormale3160 3 ปีที่แล้ว

    Ya var ek book aahe ani te book kkm college manwath yeth aahe

  • @pcp1492
    @pcp1492 4 ปีที่แล้ว +6

    थोडक्यात सांगा... चऱ्हाट नको

  • @akshaydeshmukh1772
    @akshaydeshmukh1772 4 ปีที่แล้ว

    Pachat pana karto yar ha patkan gost sagaychi dili sodun bakichech pancht gost sangt basto

  • @rashmijames4029
    @rashmijames4029 3 ปีที่แล้ว

    Baapare

  • @ashoktalekar9354
    @ashoktalekar9354 4 ปีที่แล้ว

    मानवत कर

  • @shaikhjaved3972
    @shaikhjaved3972 4 ปีที่แล้ว

    Asya lokana jenm thef nko asya lokana donhi pay ani hath kapun takayla phijy jgu pn nay mru pn nko asli lok tdpuun tdpuun mraychi awstha kravi asya lokanchi

  • @kidsforfun4220
    @kidsforfun4220 4 ปีที่แล้ว

    *हे सारे चित्रपट नकारात्मक दृश्य मूळे माणसे वाया जातील.... तुका म्हणे*

  • @sudamgaikwad2379
    @sudamgaikwad2379 3 ปีที่แล้ว

    Deshmukh sir eak tar tumchi language thik nahi old story kasala shere kartay mi tumchch deshmukh

  • @bramhanandkolhe1837
    @bramhanandkolhe1837 3 ปีที่แล้ว

    Sir I am Manwat kar

  • @makeinthe7968
    @makeinthe7968 ปีที่แล้ว

    Sonawane and Deshmukh way

  • @jaydeepdindore
    @jaydeepdindore ปีที่แล้ว

    उत्तम ch purna nav?

  • @gangaramvaidhya7689
    @gangaramvaidhya7689 4 ปีที่แล้ว +3

    Sir aarushi talvar war next video aalach pahije......😡

  • @anantakayande5536
    @anantakayande5536 2 ปีที่แล้ว

    सर बारहत्ते प्रकरण सुध्दा असेच काही आहे ते शोधून काढा

  • @madhavipawar5901
    @madhavipawar5901 2 ปีที่แล้ว

    . Pn nav bhar ast tumch

  • @ashwininikam2676
    @ashwininikam2676 4 ปีที่แล้ว

    Tya Kali hi batami BBC var aali hoti mhantat.shivay tyavar pustakhi aale hote .

  • @legendlucifer6265
    @legendlucifer6265 4 ปีที่แล้ว

    Kiti rakshas vrutti ae lokanchi

  • @amitaiwale1432
    @amitaiwale1432 4 ปีที่แล้ว

    Khup bhayanak real story ahe tumhala details Kashya deta yeil

    • @dsdmarathi
      @dsdmarathi  4 ปีที่แล้ว

      dsdtv2020@gmail.com

  • @kiranb1279
    @kiranb1279 4 ปีที่แล้ว +1

    Hii