धन्यवाद मेघा राणी जाधव ताई आपण आमचे डोळे उघडले. मला वाटले होते की गरीब महिलांना मदत म्हणून मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण योजना सुरू केली आहे, पण तू आपल्या विधानावरून असे दिसते की आपण केवळ मते मिळावी म्हणून योजना सुरू केली आहे. सदर बाब आमच्या नजरेस आणून दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद
सर्व कोल्हापूर जिल्ह्यातील महीलांनी , त्यांना सरळ साध्या भाषेत उत्तर द्यावे की जर तुझ्या पक्षांमुळे देशात पुन्हा हुकुमशाही येत असेल तर आमची येणारी पिढी आणि .आमची पुर्व़ज पिढी ज्यांनी आम्हाला स्वतंत्र मिळवुन देण्यासाठीबलीदान दिलं ते माफ करतील का ......
मतदारांनी यांना घोडा लावल्याशिवाय सोडू नये, पैसे पण घ्यावेत आणि मते पण देऊ नयेत अश्यांना हे कुणाचं काहीही उपडू शकत नाहीत जनतेने यांचा माज उतरवला पाहिजे
असे वक्तव्य करणाऱ्या लोकांना पक्षातून हकालपट्टी करायला पाहिजे भाजप आशा लोकांना का पक्षात ठेवतोय दहा दिवसांपूर्वी पण एका भाजपच्या सभे मध्ये वक्तव्य केले
ये बाई हे पैसे तुझ्या किशातून दिले आहेस का हे पैसे आम्ही टॅक्स भरतो त्याचे आहेत हिम्मत असेल तर वसुल करून दाखव हा v. D. ओ. संपूर्ण महाराष्ट्रात फिरवा काम सोपं होईल
2014 मध्ये फडणवीस मुख मंत्री असताना अशी का योजना सुरू केली नाही. जनतेने विचार करावा. लोकसभेत दणका दिला म्हणून च ही योजना आणली आहे. म्हणून भाजपला हद्दपार करा आणि महाराष्ट्र वाचवा.
तू काय तुझा घरातून दिलेस का जनेते ला माहीत तुम्ही पैसे कशाला दिलात ते जनतेचा कुठल्या सुख सुविधा केलात ते सांग सता आली की मजा करायची आणि निवडणुकीला लोकांना एक महिना अगोदर पैसे वाटायचे तेवढी जनता खुळी नाही आहे
Very nice & Beautiful. जनतेने लोकसभेत चुक केली.400 पार केले असते तर संविधान बदलले असते.व अनिल अंबानी गौतम अदानी. सतिष सबरवाल. सुनील कपूर. सुनिल सूद गोपी अरोरा भाजपाच्या मंत्रीमंडळात व निष्ठावान. आसाराम बापु जवळ किंवा दीन दयाल ऊपाध्येय जवळ.
म्हणूनच भाजप शिंदे आणि फडणवीस च पराभव करा. बहिणींनी ओळखावे कसले भाऊ आहेत हे. केवळ मतासाठी ह्यांना बहीण आठवली. म्हणून ही योजना सुरू केली. पैसे सरकारने दिले की भाजपने ते पण स्पष्ट करावे.
मी स्वतः भाषण ऐकले आहे पूडे बसून... तस काय म्हंटले नाहीत... उगाच आपल नुस्त viral व्हिडिओ करायचं... आणि फेक नारेटिव पसरवायचा... ह्यांची आयडिया समजली आता
साबण शॅम्पू तेल साखर आटा रोटी दही पराठा दाल तांदूळ चणा वाटाणा हरभरा प्रत्येक अन्नधान्य व प्रत्येक वस्तूवर जीएसटी बसवून मोदी सरकार गोरगरीब जनते कडून एका दिवसात करोडो रुपये वसूली करीत आहे ! 🐯
महायुतीने - काय खिशातील पैसे दिले का? इतका घमंड ? कुणी मागितले होते १५०० हजार ?
खुले आम धमकी देताय धनुष्यबाण विसर्जित होणार तुझा
माज आहे महायुतीला
माझे मत म वि आ फक्त
त्यापेक्षा जास्त वसुली आधीच सुरू आहे... सर्व किंमती वाढल्याने😂
धन्यवाद मेघा राणी जाधव ताई आपण आमचे डोळे उघडले. मला वाटले होते की गरीब महिलांना मदत म्हणून मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण योजना सुरू केली आहे, पण तू आपल्या विधानावरून असे दिसते की आपण केवळ मते मिळावी म्हणून योजना सुरू केली आहे. सदर बाब आमच्या नजरेस आणून दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद
Ho Dada Yana Pada ❤🔥
@nikhilnikumbh7210 डोळे उघडायचे काम मेघा राणी जाधव ताईंनी केले आहे. पुढचा निर्णय तुमचा
@@balaknathpatil8306 Ho Amhi BJP La Vote Nahi Karnar
एकदम बरोबर बोलात 👍
पुढचा निर्णय तुम्ही घ्या
😂😂 अरे पण मत दिलेच नाही तर हे घरी बसतील अन् मग कसे वसूल करणार ३००० 🤣
एकदम बरोबर देऊ नका मत यांना
Mi BJP La Vote Karnar Hoto , Ata Nahi Karnar 😢😢😢😢
कोणा एका मुळे bjp ची साथ सोडू नका
Ahmi Bhekad Janata Party la tadipar karnarach
@@ajinkyagavali852mag Kay karaych
😂😂😂
पूर्ण व्हिडिओ पहा मग समजेल त्या कोणाला बोली आहेत
❤❤❤काँग्रेस शिवाय पर्याय नाही🎉🎉❤❤❤
महायुतीला असे पाडा परत राज्यात काय देशात पण सत्ता आली नाही पाहीजे
तुमचा माज मोडणार म्हणजे मोडणार.
महायुतीचं विसर्जन लवकरच होणार .............!!!!
कराच
खुले आम धमकी अब तो महाविकास आघाडी को ही 3मत देंगे
या वरुन हेच चीत्र दीसतय की योजना फक्तं मत वीकत घेण्यासाठीच चालु आहे.
हे तर जगजाहीर आहे😂😂
माज च म्हणायचा हा तर
तुमचा पगार ही आम्ही टॅक्स भरतो त्यातून मिळतो हे विसरू नका,तुम्ही जनतेचे नोकर आहात मालक बनू नकात
पैसे कोण द्या म्हणलं तुम्हाला तुम्हाला गरज मतदानाची गरज म्हणून पैसे दिले
या मॅडम तर उमेदवार पडायच काम केल 😂😂
हो पडणार आहे नरके
सर्व कोल्हापूर जिल्ह्यातील महीलांनी , त्यांना सरळ साध्या भाषेत उत्तर द्यावे की जर तुझ्या पक्षांमुळे देशात पुन्हा हुकुमशाही येत असेल तर आमची येणारी पिढी आणि .आमची पुर्व़ज पिढी ज्यांनी आम्हाला स्वतंत्र मिळवुन देण्यासाठीबलीदान दिलं ते माफ करतील का ......
Tujha bapachi paise Hote kya😂😂
या देशात फुकट खाणाऱ्या ओलदी आमच्या बापाचेच खातात
लाडकी बहीण योजनेचा पैसा कोल्हापुरला दरवर्षी येणारा महापुर यावर खर्च केला असता तर योग्य ठरले असते.
1500 रु. देऊन महिलांना गुलाम समजता काय ❓ 👉
Damki Kay Det Ahet Tumhi Amhala 😢😢
या वाचाळवीर बाईंना जाहीरपणे फडणवीसांनी समज दिली पाहीजे ....अशा लोकांचे प्रचारात भाषण नको.....उगाच सरकारला बदनाम करणारे लोक नकोच .😢
@@sujatamahale5208 padnar g bai tuza tarbuj.
फड़वणीस नाय फसवणीस अन फसवणीस काय समज देणार लईच खर बोलू नको है समज का?
@@mayurdeshmukh3986....भाऊ , देवाभाऊ पुन्हा येणार 🇮🇳🇮🇳🇮🇳🙏
तेवढं फडणवीस ला सांग
बाई तुझ्या घरातून पैसे देतेस का? जनतेच्या टॅक्सचा पैसा आहे
मतदारांनी यांना घोडा लावल्याशिवाय सोडू नये,
पैसे पण घ्यावेत आणि मते पण देऊ नयेत अश्यांना
हे कुणाचं काहीही उपडू शकत नाहीत
जनतेने यांचा माज उतरवला पाहिजे
एकदम बरोबर
अशा रीतीने,धमकी दिल्या मुळे फिक्स शिट पडली आहे ,,
सायबांच अवघड आहे अशा वाचळ व्हिरानी थांबावं
गोड तेल+ व इतर जिवना-आवश्यक वस्तू ची किंमत वाढवून सगळे पैसे वसूल केले आहे 👉 महायुती ने..
मॅडम पैसा तुमच्या घरचा आहे काय 23 तारखे नंतर तुम्हाला घरीच बसायचं हाय
1500 दिलेत 15 लाख नाही ताई
Aata महायुति la परभाव distoy
तुम्ही सुपाड़ा साफ होनार 😂😂😂😂
ही चे किंवा महाडिक चे तीर्थरूप स्वतःच्या खिशातून पैसे देत आहेत का? ह्यांना वेळीच जमिनीवर आणायला हवे.
असे वक्तव्य करणाऱ्या लोकांना पक्षातून हकालपट्टी करायला पाहिजे भाजप आशा लोकांना का पक्षात ठेवतोय दहा दिवसांपूर्वी पण एका भाजपच्या सभे मध्ये वक्तव्य केले
आम्ही काम केलय लय भारी ( गद्दरी,)
आता लोक तुम्हाला पाठवतील कायमचे घरी
निवडून येत नय तुम्ही आता 😂
Mahayuti hatao Maharashtra badhao
अकाउंट नंबर दे तुझा, पैसे लगेच घे 7500*2= 15000/- पण मत आम्ही मराठा विरोधी सरकारला देणार नाही नाही नाही, याचं फक्त एकच कारण फडणवीस.
Star pracharak of MVA...😂😂 Aata koni denare hote mahayuti la mat te pn denar nahi 😅😅saral saral dhamkya dyayla laglet he lok. Only MVA ❤
बाई तुमच्या घरच्या तिजोरीतून पैसे दिले काय??
Only MVA
ये बाई हे पैसे तुझ्या किशातून दिले आहेस का
हे पैसे आम्ही टॅक्स भरतो त्याचे आहेत हिम्मत असेल तर वसुल करून दाखव
हा v. D. ओ. संपूर्ण महाराष्ट्रात फिरवा काम सोपं होईल
2014 मध्ये फडणवीस मुख मंत्री असताना अशी का योजना सुरू केली नाही. जनतेने विचार करावा. लोकसभेत दणका दिला म्हणून च ही योजना आणली आहे. म्हणून भाजपला हद्दपार करा आणि महाराष्ट्र वाचवा.
वसुली खूप दिवस झाले सुरू केली महायुती न
महायुती जर पडली तर विचार तिस हजार वसुल करू
Mi Ata nahi karnar yana vote ata maz mat MVA la
Majhe Pan Dada
खुलेआम धमकी
Yecha ky chavyche bf che ayhet ky paise😂😂😅😅
हेंना,,, जागा दाखवली पाहिजे
तू काय तुझा घरातून दिलेस का जनेते ला माहीत तुम्ही पैसे कशाला दिलात ते जनतेचा कुठल्या सुख सुविधा केलात ते सांग सता आली की मजा करायची आणि निवडणुकीला लोकांना एक महिना अगोदर पैसे वाटायचे तेवढी जनता खुळी नाही आहे
इसको कितना घमंड है
सत्ते मध्ये येणार तर वसूल करणार ना.तुमचा कार्यकर्म जनतेने ठरवला आहे....तुम्हाला धडा शिकवला जाणार...हे लक्षात ठेवा
ह्यांना वाटतं स्वतःच्या खिशातून देतोय लयच मस्ती आली आहे ह्या महायुती च्या नेत्यांना...
Very nice & Beautiful.
जनतेने लोकसभेत चुक केली.400 पार केले असते तर संविधान बदलले असते.व
अनिल अंबानी
गौतम अदानी.
सतिष सबरवाल.
सुनील कपूर.
सुनिल सूद
गोपी अरोरा भाजपाच्या मंत्रीमंडळात व निष्ठावान. आसाराम बापु जवळ किंवा दीन दयाल ऊपाध्येय जवळ.
माज आहे सत्तेचा
मतांसाठी दिले का पैसे? लोकशाही आहे कोणी कोणाला मतदान करायचे हा प्रत्येक नागरिकांचा अधिकार आहे.
Nivadnuk ayog zhoply..
.
मस्ती आलीय
सुधारा अर्धवट बातम्या दाखवून जनतेची दिशाभूल कशाला करताय...
हो का ......
आता मात्र फिक्स महविकास आघाडीचं सरकार येणार
अरे बाबा काय धमकी देत आहे😂
Hukum sahi aahe re
सतेचा माज आलाय हे सर्व महायुती ला
मग मत कुणाला
आमचे फक्त पेट्रोल आणि डिझेल मध्ये हाणलेले पैसे परत कर तुला पंधराशे आम्ही दाण करतो लगेच....
यांचं विसर्जन करायची वेळ आली....!!
1500 रुपये कोणाच्या घरून दिले का एवढी रुबाबात बोलतात 😂😂😂
लय हिम्मत लागेल
ही बाई काय घरी नोटा छापून देते की काय...
मेघना जाधव यांना बाजारात विकुन तिन हजार रुपये वसुल करा
Only MNS 🎉🎉🎉
कोल्हापुरात मुन्ना चुना संपला आता .... महाडिक ला लयचं माज आलायं..... 😂😂😂
निवडणूक आयोग झोपला आहे..😂😂
हे हरणार मात्र नक्कीच
तुमच्या खिशातील दिले का तीन हजार वसूल करू वाले लाजा वाटत नाही का आधीच एवढ्या किमती वाढवून ठेवल्या आहे
महायूती विसर्जन करा
व्हिडिओ मुळे काय फरक पडणार नाही.. येणार तर महायुती...
Lachar Kase Re Tumhi 😮😮😮😮
म्हणूनच भाजप शिंदे आणि फडणवीस च पराभव करा. बहिणींनी ओळखावे कसले भाऊ आहेत हे. केवळ मतासाठी ह्यांना बहीण आठवली. म्हणून ही योजना सुरू केली. पैसे सरकारने दिले की भाजपने ते पण स्पष्ट करावे.
मी स्वतः भाषण ऐकले आहे पूडे बसून... तस काय म्हंटले नाहीत... उगाच आपल नुस्त viral व्हिडिओ करायचं... आणि फेक नारेटिव पसरवायचा... ह्यांची आयडिया समजली आता
जसे बाईसाहेबांनी आपल्या घरातून पैसे दिलेत.
आता निर्णय झाला आमचा
🙏🙏🙏
भाजपा ने खरी औकात दाखवली ...😂😂
बाई, मतदार काय एकनाथ आणि अजितराव वाटले का ...?? 😂😂😂
महायूती विसर्जन करा यांना पैसे चा माज आला
आम्ही खरं तर मतदान करणार होतो तुला पण तुझं हे विधान ऐकून आमच्या तळपायाची आग मस्तकात चाललेली आहे
माझ्या सर्व मराठा बांधवांना जय शिवराय भारतीय जनता पार्टी ला एक बार धडा शिकवा
जरूर देऊ
मिडिया पुर्ण विडिओ दाखवा मग सत्यता कळेल
किती माज आलाय
कोणाच्या बापाचे आहे ते पैसे 😂😂
साबण शॅम्पू तेल साखर आटा रोटी दही पराठा दाल तांदूळ चणा वाटाणा हरभरा प्रत्येक अन्नधान्य व प्रत्येक वस्तूवर जीएसटी बसवून मोदी सरकार गोरगरीब जनते कडून एका दिवसात करोडो रुपये वसूली करीत आहे ! 🐯
Congress zindabad rahul gandhi i am big fan
माज म्हणतात याला दुसरं काही नाही😂😂😂
वसूल करायला कोणा कोणाच्या घरी जाणार😂
मेघा राणी जाधव तुम्हाला कोणी 1500 द्यायला सांगीतल होतका
घरातुन दिला का
आता काय कमी वसूल करत आहेत का?
आम्ही जि एस टी देणार नाही म्हणजे,तुमचा पगार आणी ऐशो आराम बंद होईल,