रवींद्र वायकरांना क्लीनचिट ! यामुळंच भाजप गोत्यात आली Ravindra Waikar | Eknath Shinde | Mahayuti

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ต.ค. 2024
  • रवींद्र वायकरांना क्लीनचिट ! यामुळंच भाजप गोत्यात आली Ravindra Waikar | Eknath Shinde | Mahayuti | Bjp
    .
    .
    .
    #forthepeoplenews #ravindrawaikar #uddhavthackeray #eknathshinde #eknathshindelive #eknathshindesaheb #shivsena #shivsenaubt #shivsenaubt #devendrafadnavis #bjp #loksabha #vidhansabha
    .
    .
    ...LIKE | FOLLOW | SUBSCRIBE | SHARE करा आणि अपडेट्स मिळवा...
    ► Like us on Facebook : / forthepeoplenewschannel
    ► Follow us on Instagram : / forthepeople.news
    ► Follow us on Twitter : / forthepeoplene
    सर्व बातम्यांसाठी www.forthepeop... या संकेतस्थळाला भेट द्या ...!
    COPYRIGHT DISCLAIMER UNDER SECTION 107 OF THE COPYRIGHT ACT 1976
    COPYRIGHT DISCLAIMER UNDER SECTION 107 OF THE COPYRIGHT ACT 1976, ALLOWANCE IS MADE FOR "FAIR USE" FOR PURPOSES SUCH AS CRITICISM, COMMENT, NEWS REPORTING, TEACHING, SCHOLARSHIP AND RESEARCH. FAIR USE IS A USE PERMITTED BY COPYRIGHT STATUE THAT MIGHT OTHERWISE BE INFRINGING. NON PROFIT, EDUCATIONAL OR PERSONAL USE TIPS THE BALANCE IN FAVOR OF FAIR USE.
    .
    .
    #devendrafadnavis #india #mumbai #news #pune #covid #maharashtra #vote #politics #marathi #modi #narendramodi #bjp #democracy #congress #satara #amitshah #rahulgandhi #indianpolitics #bjpindia #ncp

ความคิดเห็น • 82

  • @shantkolhapure5677
    @shantkolhapure5677 3 หลายเดือนก่อน +19

    क्लिनचीट तोंड बघून दिली जातात लोकांना सगळं कळतंय पण भाजपला कळेना दहा वर्षांत च हा पक्ष संपुष्टात येत आहे व एक दोन वर्षांत भाजप भारत मुक्त होईल

  • @dattatrayshelke58
    @dattatrayshelke58 3 หลายเดือนก่อน +26

    जनता आंधळी नाही अतीची माती नक्की होते.

  • @suhasshewale6430
    @suhasshewale6430 3 หลายเดือนก่อน +9

    आम्हाला हेच वाटत की आम्ही म्हणजे जनता मुर्ख आहेत. एवढे समजून उमजूनही आम्ही अशाच राजकारण्यांना पुन्हा पुन्हा निवडून देत आहोत

  • @abadasshirsath7543
    @abadasshirsath7543 3 หลายเดือนก่อน +14

    आरोप करणारा व तपास यंत्रणा यांच्यावर गुन्हे दाखल करा तरच हे लोक गैर मार्ग करणार नाही

  • @anilbagde2749
    @anilbagde2749 3 หลายเดือนก่อน +8

    फडवणीस गृहमंत्री आहेत त्यांचेवरच फौजदारी खटला सुरू केला पाहिजे व कल्यापण्याची शिक्षा दिली पाहिजे कारण हा महाराष्ट्र दोष आहे ज्यांचेवर गुन्हे दाखल आहेत त्यांना पण व पोलिसांना पण शिक्षा होणे गरजेचे आहे

  • @rajaramchaudhari6058
    @rajaramchaudhari6058 2 หลายเดือนก่อน +1

    Suprim court aani राष्ट्रपति यानी या गोस्टीला मज्जाव केला पहिजे नाही तर लोकशाही सविधान धोक्यत येइल वेलीच या प्रकारणा मधे लक्ष दिले पहिजे नहीतर देशात बंडली माजेल सावधान रहना चाहिए जय हिन्द जय महाराष्ट्र जय उद्धव ठाकरे यांचा विजय नक्की होनार जय हो

  • @sanjaymhaske8099
    @sanjaymhaske8099 3 หลายเดือนก่อน +6

    भ्रष्टाचार करा आणि भारतीय जनता पक्षात सामील व्हा एकदम स्वच्छ होऊन जाणार.

  • @dadapatil8160
    @dadapatil8160 3 หลายเดือนก่อน +5

    आता या भाजप व शिंदे याना महाराष्ट्रातून हाकललेच पाहिजेत.कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा . मतदारांनो माझी एकच विनंती या सर्वांना विधानसभेच्या वेळी मतदान करू नका .नाहीतर महाराष्ट्रात काही शिल्लक राहाणारा नाही आता ईडीवर कारवाई केली पाहिजे.

  • @prakashsurve3800
    @prakashsurve3800 3 หลายเดือนก่อน +4

    वाईकर यांनी संबंधित यंत्राने विरुद्ध न्यायालय अब्रू, मानहानीचा दावा दाखल करून आणि तो जिंकून ते निष्कलंक असल्याचे सिध्या केले असते तर जनतेमध्ये त्यांची प्रतिमा उजळली असती.

  • @ratnakarjangam9831
    @ratnakarjangam9831 3 หลายเดือนก่อน +6

    Ed चे प्रमुख bjp चे कार्यकर्ते आहेत असे च आहे

  • @rajendrajethe9056
    @rajendrajethe9056 3 หลายเดือนก่อน +5

    मग सोमय्या वर खटला दाखल करा,खोटा आरोप केला होता

  • @bhagwandalvi5727
    @bhagwandalvi5727 3 หลายเดือนก่อน +12

    भाजप म्हणजे भ्रस्टाचार पार्टी

  • @charudattasangare4964
    @charudattasangare4964 3 หลายเดือนก่อน +2

    दिवस भरलेत भाजपचे जयभीम जयशिवराय जयभैरव

  • @jayawantgosavi3916
    @jayawantgosavi3916 3 หลายเดือนก่อน +4

    चोरांना साथ देते हे जनतेला समजत आहे.

  • @p.r.p132
    @p.r.p132 3 หลายเดือนก่อน +2

    बीजेपी आता तरी सुधारा

  • @BaburaoYedage-bg7qe
    @BaburaoYedage-bg7qe 2 หลายเดือนก่อน +2

    भाजप चा विनासकाल विपरीत बुद्धी
    भाजप संपणार आहे

  • @संजयपवार-ण5ह
    @संजयपवार-ण5ह 2 หลายเดือนก่อน +1

    भाजप ने आता पर्यंत केलेले आरोप सिद्ध झाले हे दाखवा हे फक्त सोबत घेण्यासाठी आहे

  • @devidaskalane1583
    @devidaskalane1583 2 หลายเดือนก่อน

    मोदी है तो मुमकिन है.

  • @RameshKumavat-zu3du
    @RameshKumavat-zu3du 2 หลายเดือนก่อน

    🪷🪷कमळछाप वाशिग पावडर वापरली तर कपडे तर काय --कोणत्याहि प्रकरणअथवा शुद्ध झालेच हि गॅरंटी !!! नाहीतर माल परत येणारच----!?

  • @dilipgholap8539
    @dilipgholap8539 2 หลายเดือนก่อน

    आम्हाला वाटतं भाजप मुक्त महाराष्ट्र केला पाहिजे ----=बोल

  • @Hanumanghumatkar
    @Hanumanghumatkar 2 หลายเดือนก่อน

    शिंदे गट भाजप सर्वात भ्रष्टाचार पक्ष हटाव महाराष्ट्र बचाव

  • @GopinathKadam-tt5eb
    @GopinathKadam-tt5eb 2 หลายเดือนก่อน

    फडणवीस साहेब हे सत्य आहे का उत्तर दिले पाहिजे नाहीतर साहेब तुम्ही जनतेला माहिती दिली पाहिजे

  • @chandrakantkalekar265
    @chandrakantkalekar265 2 หลายเดือนก่อน

    मतमोजणी चया वेळी वायकराचे पाहूणे तेथे कशाला आले मुख्यमंत्री उपमंत्रीची मदत होती काय

  • @AjitSawant-e6x
    @AjitSawant-e6x 3 หลายเดือนก่อน

    इडी इन्कम टॅक्स सिबीआय मध्ये खूप हुशार अधिकारी आहेत पण सरकारचे नेतृत्वामुळे क्लिनचीट मिळाले भाजप कुचकामी ठरत आहे

  • @ratanchaudhari2700
    @ratanchaudhari2700 2 หลายเดือนก่อน

    गैरसमज

  • @sunildhamanskar8944
    @sunildhamanskar8944 2 หลายเดือนก่อน

    बरोबर आहे भाजपला कळत कसे नाही .

  • @rajeshvichare997
    @rajeshvichare997 3 หลายเดือนก่อน +3

    काहिनाही होत😂

  • @ganpatbhosale6805
    @ganpatbhosale6805 2 หลายเดือนก่อน

    भाजप मध्ये भ्रष्टाचारी नेत्यांची भरती प्रक्रिया सुरू आहे

  • @BaluGhule-v3r
    @BaluGhule-v3r 2 หลายเดือนก่อน

    चौकशी लागली आणि वायकर तिकडे गेले

  • @ajaydhanu9690
    @ajaydhanu9690 2 หลายเดือนก่อน

    विरोधकांच्या केसचा निकाल का लवकर लागत नाही.😂
    चुकीने केस दाखल केली असेल तर केस दाखल करणार्‍या आर्थीक अन्वेशषन अधिकार्‍याला शिक्षा झाली पाहिजे.
    यांना विधानसभेला जनतेंनी मतपेटीतुन हद्दपार केले पाहिजे.

  • @ajayshetye5984
    @ajayshetye5984 2 หลายเดือนก่อน +1

    मोदी वॉशिंग पावडर

  • @anandgosavi9647
    @anandgosavi9647 2 หลายเดือนก่อน

    चोरांला निवडून दिला. जनता किती सुशिक्षित v हुशार म्हणावं

  • @anandmundhe1193
    @anandmundhe1193 2 หลายเดือนก่อน

    बीजेपी khadyat जाणार 100 टक्के 5o आमदार सुधा निवडून येणार नाही

  • @ramkishan13188
    @ramkishan13188 3 หลายเดือนก่อน +2

    Counting madhe lafda karun nivdun ala bhrastachar kela tarihi clean cheat shame shame shame tarbuja killed the democracy

  • @sadanandmohit2124
    @sadanandmohit2124 2 หลายเดือนก่อน

    कुठे फेडाल ही पापे.

  • @NayanSurve-ws2ex
    @NayanSurve-ws2ex 3 หลายเดือนก่อน +3

    Ed cbi he sarv lok bjpi manej karate tya sarvana badtarf Kara Navin lok tya thikani Bharati Kara je bjpiche lachar adhikaryana ghari basva

  • @Dilip-mu9cj
    @Dilip-mu9cj 2 หลายเดือนก่อน

    Janta nivdun Kashi dete

  • @dattatraywaykar5884
    @dattatraywaykar5884 2 หลายเดือนก่อน

    तोतरा आता कोठे गेला

  • @anilkoltharkar3202
    @anilkoltharkar3202 2 หลายเดือนก่อน

    Adhi Aarop nantar cleanchit Very bad politics . Lok Vidhan Sabha election madhe yache uttar denar.

  • @ashoklawte2279
    @ashoklawte2279 2 หลายเดือนก่อน

    😂😂😂😂😂 tya kiritya la bolawa aani vichara aata Kashi clin chit dili 😂😂😂😂😂

  • @RajendraGaikwad-v1h
    @RajendraGaikwad-v1h 3 หลายเดือนก่อน

    काळया तोपिखली काळे विचार

  • @vitthalpadwal1697
    @vitthalpadwal1697 3 หลายเดือนก่อน

    😢😮

  • @Dilip-mu9cj
    @Dilip-mu9cj 2 หลายเดือนก่อน

    Bhajap brashtachari paksh

  • @minakshiGhogare
    @minakshiGhogare 2 หลายเดือนก่อน

    Kase mate milali yakar yana hava tr kirtikaranchi hoti

  • @rajanpawar6332
    @rajanpawar6332 2 หลายเดือนก่อน

    BJP
    bhrashtachari jodo party.

  • @SandeepJadhav-g6c
    @SandeepJadhav-g6c 2 หลายเดือนก่อน

    Videocon Case 65000craahe BJP madhe tyanla kay hot nahi tar vaikar hyancha 500cha aarob dhapayala vel lagnar nahi?

  • @SubhashVichare-p6m
    @SubhashVichare-p6m 2 หลายเดือนก่อน

    Janatecha paisa khanyaryana clean chit den jantene nivdun dilelya matdanacha apman ahe.

  • @sanjaysakhare6970
    @sanjaysakhare6970 2 หลายเดือนก่อน

    D.co.lahi mafi milnar....?... d.co.bjp madhi samil zali tar😂 modi hi to sab mumkin hi 😂

  • @sandeeppatil1939
    @sandeeppatil1939 2 หลายเดือนก่อน

    Halkat bjp fadanvis maharatra vikala ahe gujaratala

  • @VaibhavKamble-kh3hi
    @VaibhavKamble-kh3hi 2 หลายเดือนก่อน

    Washing machib bhajpa brashtchari party

  • @hidayatdesai9418
    @hidayatdesai9418 2 หลายเดือนก่อน

    SHINDE GATALA LAKHO KAROD rs CLEAN CHEAT. DADA GATALA 70 000 KARODALA CLEAN CHEAT. PRAFUL PATEL CLEAN CHEAT . VAYKAR CLEAN CHEAT .AATA DAUD NE BJP PRAVESH KELA TAR SAHAJ CLEAN CHEAT MILEL.

  • @ksjhwbakako
    @ksjhwbakako 3 หลายเดือนก่อน

    ताई ❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @vishwanathgosavi9956
    @vishwanathgosavi9956 2 หลายเดือนก่อน

    मग रविंद्र वायकर यांनी पुन्हा ठाकरेंच्या शिवसेनेत यावे आरोप आणि कारवाई चुकुन झाली असेल तर सरकारी नोकर दारू पिऊन काम करतात काय