खूप छान,मी तर रोजची देवघरातील सुकलेली फुले,भाज्यांचे काप, झाडांचा पालापाचोळा या पासून मी घरी लावलेली पुष्कळ झाडे यांच्या साठी खत तयार व्हावे म्हणून कचरा 2 तीन महिन्यासाठी ठेवून खत तयार करते🙏🙏
वापरा आणि फेका या वृत्तीमुळे पर्यावरण हानी होते. विकासाच्या नावाखाली इमारती,रस्ते, पूल वेगात होत आहेत,यासाठी सुपीक जमीन संपादित केली जाते,असेच चालू राहिले तर आपण खाणार काय, लोकसंख्या नियंत्रण आणि पर्यावरण जागरूकता याबाबत शालेय जीवनात शिक्षण देणे आवश्यक आहे
आपल्या सर्वांचे आद्य कर्तव्य आहे आपल्या पृथ्वीची काळजी घेणे..विनाकारण वस्तू गरज नसतांना खरेदी करू नये...खूपच छान संदेश👌👍🙏
खुप खुप छान संदेश दिला म्याडम मी आपल्या मतांशी सहमत आहे 🙏🙏🙏🙏🙏
खूप छान,मी तर रोजची देवघरातील सुकलेली फुले,भाज्यांचे काप, झाडांचा पालापाचोळा या पासून मी घरी लावलेली पुष्कळ झाडे यांच्या साठी खत तयार व्हावे म्हणून कचरा 2 तीन महिन्यासाठी ठेवून खत तयार करते🙏🙏
अंजली ताई आपला प्रत्येक शब्द पटण्यासारखे आहे.
पाश्चात्य देशात मिनिमिलिझेशन चळवळ सुरू झाली, सदा निभेल असे राहावे,असे पूर्वजांनी म्हटले आहेच
फारच सुंदर असे मार्गदर्शन मॅडम, तुमच्या विचारास मानाचा त्रिवार मुजरा.
पर्यावरण संरक्षणासाठी कायद्याची कद्क् अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.
Khup chan mahiti sangitali tai. Thanks tai 🙏🙏🙏🙏🙏
खुप छान
वापरा आणि फेका या वृत्तीमुळे पर्यावरण हानी होते. विकासाच्या नावाखाली इमारती,रस्ते, पूल वेगात होत आहेत,यासाठी सुपीक जमीन संपादित केली जाते,असेच चालू राहिले तर आपण खाणार काय, लोकसंख्या नियंत्रण आणि पर्यावरण जागरूकता याबाबत शालेय जीवनात शिक्षण देणे आवश्यक आहे
खूप छान मार्गदर्शन
सामाजिक जागृती असायलाच हवी . पर्यावरणाचा विचार सर्वांनीच करायला हवा..less is better 👍
पर्यावरण सगळ्यांचे दुर्लक्ष झाले आहे
खुप छान संदेश..
शुभेच्छा माडम आपण जीव तोडून सांगितले आहे पण सर्व आपण आपल्यापैकी अनेकांना अमलात आणणे धन्यवाद
Tumche asech amulya margadarshan..Asu dya... Thank you❤
खूप छान माहिती सांगीतली खूप खूप धन्यवाद
Khoop chan
सुंदर विचार
खुपच छान विचार आहेत मॅडम 👏👏
Less is better khup chan sandesh dila medam apan
Benevolent person 🤗🤗
Very good
🙏🙏🙏
वा खूप छान विषय👌👌
Very nice 👍
❤
Nice
Very nice tai👌👌👌🙏
👍👍
Super tai
Less is Better 👍
Minimalism
Madam mobile number Deya