ह्या म्हाता-याने पडद्यामागे राहून देशाचा नाश केलाय.जे देशाच्या स्वातंत्र्यासाठी शहीद झाले त्यांच्या बलिदानाचा हा घोर अपमान केलाय.धन्यवाद मुक्ताताई.खूप छान विश्लेषण.
देश स्वतंत्र झाल्यामुळे यांची पेन्शन बंद झाली होती, त्यामुळे स्वातंत्र्यवीरांना हे किंमत देत नाहीत व बावन्न वर्षे तिरंगा फडकवला नव्हता हेच सत्य आहे ! 🇮🇳 जयहिंद 🚩 जय महाराष्ट्र 🇮🇳🙏
स्वातंत्र्य संग्रामात योगदान देणार्या पैकी एकाचा सुद्धा मंदिर मशिद हिंदू मुस्लीम हा मुद्दा कधीच नव्हता तर देश हाच सर्वस्व होता...बीहु ,पोगल,लोहरी, संक्रांत नाव अनेक उत्सव एक, विविधतेत एकात्मता हीच देशाची अखंडता मकर संक्रांतीच्या मनःपूर्वक शुभेच्छा.
स्वतंत्र संग्राम जर हिंदू मुस्लिम मंदिर मशीद असे मुद्दे नव्हते तर मग धर्माच्या आधारावर पाकिस्तान का वेगळा झाला. इस्लामिक स्टेट म्हणून पाकिस्तान बनला आहे,
@Rajesh-vlogs-v6d ब्रिटिशांनी त्यांच्या पार्लमेंटमध्ये कायद्याने फाळणी केली ज्याला RSS, हिंदू महासभा, अकाली दल, मुस्लीम लीग...यांनी मान्यता दिली लॉर्ड माऊंटबटन यांनी ती अमलात आणली यात राष्ट्रीय सभेच्या नेत्यांना नाईलाजानेच योजना स्विकारावे लागली..ज्यात सरदार पटेल, डॉ आंबेडकर, गांधीजी, नेहरू, लाल बहादूर शास्त्री, मौलाना आझाद......सगळ्यांचा समावेश होतो, 1935 ची RBI ची स्थापना असल्यानेच कोष पण वाटावा लागला स्वातंत्र्यानंतर सुद्धा रुपया हे कित्येक वर्षे दोन्ही कडे चलन होते. जे धर्माच्या नावाखाली फाळणीच्या बाजूने होते ते आता दिशाभूल करून अखंड भारत ओरडत असतात आणि काँग्रेस आणि नेहरू गांधी यांना बदनाम करतात पण शास्त्री पटेल त्यांचे अनुयायांनी त्यांना शेवटापर्यंत साथ दिली हे मुद्दाम विसरतात.... आणि आताच्या विरोधी पक्षाच्या नेत्यांना फोडून आपल्या पक्षात घेवून स्वतःच्या खुर्च्या रामाच्या नावावर ताब्यात ठेवून धर्म संस्कृती परंपरा देश सगळ्यांचे वाटोळे करतात... यातून देश टिकेल जय श्रीराम वंदे मातरम
@@Rajesh-vlogs-v6d ब्रिटिशांनी त्यांच्या पार्लमेंटमध्ये भारताला स्वातंत्र्य द्यायचा कायदा केला त्यात पाकिस्तानची फाळणी त्यांनी मुस्लीम लीग, RSS, हिंदू महासभा, अकाली दल यांच्या मागणीनुसार केली, फाळणीची योजना अमलात आणणाऱ्या लॉर्ड माऊंटबटन यांची गव्हर्नर म्हणून नियुक्ती करून फोडा आणि राज्य करा ही कूटनीती वापरुन देशाला नामशेष करण्याचे प्रयत्न याच धर्मांध संघटनेच्या लोकांना हाताशी धरून केले.. ज्यांचा स्वातंत्र संग्रामात कुठेही भूमिका योगदान नव्हते तर ब्रिटीशांना पाठिंबा होता आणि आता धर्माच्या नावाखाली देश फोडणारे इतरांना खोटा इतिहास सांगून देशभक्तीचे प्रमाणपत्र वाटतात...ज्याची भारतीय म्हणुन कोणाला गरज नाही पुढे पण नसेल.. जगातील शासकाच्या धर्मा प्रमाणे त्यांच्या जनतेचा धर्म बदलत होता, पण भारतात शासकाच्या धर्माच्या अनुसार संपूर्ण जनतेचा धर्म संस्कृती परंपरा देश कधीच बदलला नाही यापुढेही कधीच बदलणार नाही... हेच विविधतेत एकात्मतेचे भारतीय दर्शन आहे.. मंदिर मशिदी चर्च विहार अग्यारि गुरुद्वारा हे मुस्लिम ब्रिटिश आक्रमक येण्या आधीच या देशात होते कारण व्यापारी, पर्यटक, अभ्यासक व कामानिमित्ताने स्थायिक झालेल्या सर्व धर्मीय बांधवांना त्यांच्या धर्म संस्कृती परंपरा जपणूक चे स्वातंत्र्य या भूमी ने इथल्याच शासक जनतेने आधीच दिले होते व ते नसतानाही स्वीकारले होते त्यामुळे कुठल्याही सत्ता आल्या गेल्या तरी ही संस्कृती परंपरा देश धर्म टिकून आहे राहतील... .जय श्रीराम वंदे मातरम
@@Rajesh-vlogs-v6d @Rajesh-vlogs-v6d ब्रिटिशांनी त्यांच्या पार्लमेंटमध्ये भारताला स्वातंत्र्य द्यायचा कायदा केला त्यात पाकिस्तानची फाळणी त्यांनी मुस्लीम लीग, RSS, हिंदू महासभा, अकाली दल यांच्या मागणीनुसार केली, फाळणीची योजना अमलात आणणाऱ्या लॉर्ड माऊंटबटन यांची गव्हर्नर म्हणून नियुक्ती करून फोडा आणि राज्य करा ही कूटनीती वापरुन देशाला नामशेष करण्याचे प्रयत्न याच धर्मांध संघटनेच्या लोकांना हाताशी धरून केले.. ज्यांचा स्वातंत्र संग्रामात कुठेही भूमिका योगदान नव्हते तर ब्रिटीशांना पाठिंबा होता आणि आता धर्माच्या नावाखाली देश फोडणारे इतरांना खोटा इतिहास सांगून देशभक्तीचे प्रमाणपत्र वाटतात...ज्याची भारतीय म्हणुन कोणाला गरज नाही पुढे पण नसेल.. जगातील शासकाच्या धर्मा प्रमाणे त्यांच्या जनतेचा धर्म बदलत होता, पण भारतात शासकाच्या धर्माच्या अनुसार संपूर्ण जनतेचा धर्म संस्कृती परंपरा देश कधीच बदलला नाही यापुढेही कधीच बदलणार नाही... हेच विविधतेत एकात्मतेचे भारतीय दर्शन आहे.. मंदिर मशिदी चर्च विहार अग्यारि गुरुद्वारा हे मुस्लिम ब्रिटिश आक्रमक येण्या आधीच या देशात होते कारण व्यापारी, पर्यटक, अभ्यासक व कामानिमित्ताने स्थायिक झालेल्या सर्व धर्मीय बांधवांना त्यांच्या धर्म संस्कृती परंपरा जपणूक चे स्वातंत्र्य या भूमी ने इथल्याच शासक जनतेने आधीच दिले होते व ते नसतानाही स्वीकारले होते त्यामुळे कुठल्याही सत्ता आल्या गेल्या तरी ही संस्कृती परंपरा देश धर्म टिकून आहे राहतील... .जय श्रीराम वंदे मातरम
@@krishnaravnang8259 जहाल, मवाळ, भारतीय राष्ट्रीय सभा अर्थातच काँग्रेस, क्रांतिकारी, मुस्लीम इंग्रज स्वातंत्र्य सैनिक....इत्यादी सर्व भारत मातेच्या सुपुत्रानी भाग घेतला, पण 1925 RSS, हिंदू महासभा 1911, अकाली दल 1905, मुस्लीम लीग 1906 हे ब्रिटिशांच्या बाजूने फाळणी साठी आग्रह करीत होते....
@@Nobodyteachme th-cam.com/video/_RmMGNseS9U/w-d-xo.htmlsi=C_1NDjG_8xarFruu जिना हे पानेली गावाचे हिंदू कुटुंबिय होते त्यांनी फाळणीच्या बाजूने ब्रिटीशांना पाठिंबा दिला. त्यांचे पुढील पिढीला धर्माचे नावे मतांची भीक मागून देशाचे तुकडे करायचे असल्यानेच तेच जिनाचे वारशाची गादी चालवित आहेत....
जय महाराष्ट्र, ज्यांनी आपल्या देशासाठी बलिदान केलं, देश स्वातंत्र्यासाठी आपल्या आयुष्याची राग रांगोळी केली हे आपण विसरून चालणार नाही भारत देश स्वातंत्र्यासाठी bjp वाल्यांच काहीच योगदान नाही
मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ताई आपले युट्यूबवरील व्हिडिओ असेच निष्पक्ष दाखवत जा तुमचे व्हिडिओ मी नचुकता पहात असतो ग्रेट विश्लेषण असते तुमचे
🎉🎉 , मुक्ताबाई तुम्ही सांगताय ते सगळं बरोबर आहे आणि खरं आहे मात्र हे राजकारणी लोक आपण केलेल्या किंवा आम्ही केलेल्या कॉमेंट अजिबात वाचत नाहीत असे वाटते कंटेंट च्या मध्ये सुधारणा होतच नाहीये
ताई. ते असेन. आरएसएस ची विपश्यना ध्यान आणि बौद्ध धर्मावरही खुप श्रद्धा आहे. बाबासाहेबानि मुसलमान ख्रिश्चन नाकारून. बौद्ध स्वीकारला. ही गोष्ट त्यांना खूप भवली आहे.
मोतीलाल शर्मा. आर एस एस चे आणी भागवत चे भारता चा आजादी मधे फक्त ब्रिटिश लोकांना माफी मागून आणी पेंशन प्राप्त करून घेणे हया मधे आघाडी वर होते. हया लोकांना फक्त घंटा हालवणे हेच ध्येय धोरण आहे 😅😅😅😅😅😊😊😊😊😊
😂😂 ह्या लोकांना एक मोठ्ठी घंटा खरंच बांधून द्यायला हवी... आळीपाळीने ती वाजवत बसा म्हणावं.... म्हणजे तरी हे खुष राहातील.... बाकी देश चालवायचा बिलकुल प्रयत्न करू नये,ते तुमचे काम नव्हे त्यासाठी शिक्षीत लोकांची कमतरता नाही.
मोहन भागवत अणि संभाजी भिडे, हे दोघेही बालक बुद्धी म्हणुन गणले जावे, कारण राम मंदिर उभारणी भारत देश स्वतंत्र झाला. या पुढे मोदी यांनी पुढील अधिवेशनातील काळात या दोघांना बालक बुद्धी म्हणुन संबोधावे, राहुल गांधी उच्च शिक्षित आहे.
@Muktaspeaks India needs people like you . I pray to God that some day , you become the Chief Minister of Maharashtra. Only you have the capability to root out all Corruption and discrimination from Maharashtra and India 🙏 Wish you all the Best in your Mission . Jai Hind. 🙏🇮🇳🌹👍
@@rajrodrigues3663 glad you think so But there are so many really honest people in this country .. देश वाचवायला जे जे करावं लागेल ते करूया .. असेच सोबत रहा 🙏🍫🍫
देश स्वतंत्र झाल्यानंतर घटना निर्माण झाली त्या घटनेबरहुकुम कायदा आणि न्यायव्यवस्था निर्माण झाली, त्याच कायद्याने प्रभु श्रीरामाच्या मंदिर निर्माणासाठी न्याय दिला, हे बाल बुद्धी ला समजणं महाकठीण आहे.
@@jeetendrasonawane7578 मंदिर बांधुन धर्म वाढत नाही, की कोर्ट असल्याने न्याय मिळत नाही, एक नक्की की धर्म, घटना या आपापल्या परीने समजून घ्यायला हव्यात... तथाकथित धार्मिक? राजकारणी? यांच्या कडून काहीही शिकण्याची गरज नाही...
अशी बेताल वक्तव्य फक्त भागवतच करू शकतात,देशासाठी या संघ वाल्यानी काय केलं ते व देश स्वतंत्र होण्यासाठी काय काय केलं,किती जण देशासाठी शहिद झाले,भागवत एकदा सांगाच, याना लाज पण वाटत नाही,
IT'S MATTER OF DEEP N SERIOUS INVESTIGATION WHEN OUR COUNTRY GOT INDEPENDENCE WHETHER IN 2014 ( GREAT KANGANA RANAUT) OR LAST YEAR 22 ND JANUARY 2024 ( MOHAN BHAGWAT).
मुक्ताताई, मकर संक्रांती च्या हार्दिक शुभेच्छा गंगाधर मंचरे बोल्हेगाव अ नगर भागवत यानी स्वातंत्र्य सैनिक यान्चा अपमान केला, याचा अर्थ ते भारतीय नसावेत असे वाटते.
ह्या म्हाता-याने पडद्यामागे राहून देशाचा नाश केलाय.जे देशाच्या स्वातंत्र्यासाठी शहीद झाले त्यांच्या बलिदानाचा हा घोर अपमान केलाय.धन्यवाद मुक्ताताई.खूप छान विश्लेषण.
डोक्यावर परिणाम झालाय म्हाता-याच्या
Potatale othavar aale. Khari hich identity..
मुक्ताताई जयभिम असेच लढत राहा
देश तुमच्या सारख्यांमुळे जिवंत आहे
जयभिम जयशिवराय
गोड बोलण्यापेक्षा तू अगदी खरं बोललीस मुक्ता ❤❤
Maulana Sharoddin Baramatikar ani Pappu Italiwale baddal tumachi Kay mat ahe Tai.
देश स्वतंत्र झाल्यामुळे यांची पेन्शन बंद झाली होती, त्यामुळे स्वातंत्र्यवीरांना हे किंमत देत नाहीत व बावन्न वर्षे तिरंगा फडकवला नव्हता हेच सत्य आहे ! 🇮🇳 जयहिंद 🚩 जय महाराष्ट्र 🇮🇳🙏
सावरकर हा इंग्रजांचा भडवा माफीवीर म्हणून ओळखला जातो
Documentary evidence of the pension will be highly appreciated.
बहादुरशाह ज़फर, ज्यांच सम्पूर्ण परिवार देशा साठी शाहिद झाल त्यांच् काय 😢
स्वातंत्र्य संग्रामात योगदान देणार्या पैकी एकाचा सुद्धा मंदिर मशिद हिंदू मुस्लीम हा मुद्दा कधीच नव्हता तर देश हाच सर्वस्व होता...बीहु ,पोगल,लोहरी, संक्रांत नाव अनेक उत्सव एक, विविधतेत एकात्मता हीच देशाची अखंडता मकर संक्रांतीच्या मनःपूर्वक शुभेच्छा.
स्वतंत्र संग्राम जर हिंदू मुस्लिम मंदिर मशीद
असे मुद्दे नव्हते तर
मग धर्माच्या आधारावर पाकिस्तान का वेगळा झाला. इस्लामिक स्टेट म्हणून पाकिस्तान बनला आहे,
@Rajesh-vlogs-v6d ब्रिटिशांनी त्यांच्या पार्लमेंटमध्ये कायद्याने फाळणी केली ज्याला RSS, हिंदू महासभा, अकाली दल, मुस्लीम लीग...यांनी मान्यता दिली लॉर्ड माऊंटबटन यांनी ती अमलात आणली यात राष्ट्रीय सभेच्या नेत्यांना नाईलाजानेच योजना स्विकारावे लागली..ज्यात सरदार पटेल, डॉ आंबेडकर, गांधीजी, नेहरू, लाल बहादूर शास्त्री, मौलाना आझाद......सगळ्यांचा समावेश होतो, 1935 ची RBI ची स्थापना असल्यानेच कोष पण वाटावा लागला स्वातंत्र्यानंतर सुद्धा रुपया हे कित्येक वर्षे दोन्ही कडे चलन होते. जे धर्माच्या नावाखाली फाळणीच्या बाजूने होते ते आता दिशाभूल करून अखंड भारत ओरडत असतात आणि काँग्रेस आणि नेहरू गांधी यांना बदनाम करतात पण शास्त्री पटेल त्यांचे अनुयायांनी त्यांना शेवटापर्यंत साथ दिली हे मुद्दाम विसरतात.... आणि आताच्या विरोधी पक्षाच्या नेत्यांना फोडून आपल्या पक्षात घेवून स्वतःच्या खुर्च्या रामाच्या नावावर ताब्यात ठेवून धर्म संस्कृती परंपरा देश सगळ्यांचे वाटोळे करतात... यातून देश टिकेल जय श्रीराम वंदे मातरम
@@Rajesh-vlogs-v6d ब्रिटिशांनी त्यांच्या पार्लमेंटमध्ये भारताला स्वातंत्र्य द्यायचा कायदा केला त्यात पाकिस्तानची फाळणी त्यांनी मुस्लीम लीग, RSS, हिंदू महासभा, अकाली दल यांच्या मागणीनुसार केली, फाळणीची योजना अमलात आणणाऱ्या लॉर्ड माऊंटबटन यांची गव्हर्नर म्हणून नियुक्ती करून फोडा आणि राज्य करा ही कूटनीती वापरुन देशाला नामशेष करण्याचे प्रयत्न याच धर्मांध संघटनेच्या लोकांना हाताशी धरून केले.. ज्यांचा स्वातंत्र संग्रामात कुठेही भूमिका योगदान नव्हते तर ब्रिटीशांना पाठिंबा होता आणि आता धर्माच्या नावाखाली देश फोडणारे इतरांना खोटा इतिहास सांगून देशभक्तीचे प्रमाणपत्र वाटतात...ज्याची भारतीय म्हणुन कोणाला गरज नाही पुढे पण नसेल..
जगातील शासकाच्या धर्मा प्रमाणे त्यांच्या जनतेचा धर्म बदलत होता, पण भारतात शासकाच्या धर्माच्या अनुसार संपूर्ण जनतेचा धर्म संस्कृती परंपरा देश कधीच बदलला नाही यापुढेही कधीच बदलणार नाही... हेच विविधतेत एकात्मतेचे भारतीय दर्शन आहे..
मंदिर मशिदी चर्च विहार अग्यारि गुरुद्वारा हे मुस्लिम ब्रिटिश आक्रमक येण्या आधीच या देशात होते कारण व्यापारी, पर्यटक, अभ्यासक व कामानिमित्ताने स्थायिक झालेल्या सर्व धर्मीय बांधवांना त्यांच्या धर्म संस्कृती परंपरा जपणूक चे स्वातंत्र्य या भूमी ने इथल्याच शासक जनतेने आधीच दिले होते व ते नसतानाही स्वीकारले होते त्यामुळे कुठल्याही सत्ता आल्या गेल्या तरी ही संस्कृती परंपरा देश धर्म टिकून आहे राहतील...
.जय श्रीराम वंदे मातरम
@@Rajesh-vlogs-v6d @Rajesh-vlogs-v6d ब्रिटिशांनी त्यांच्या पार्लमेंटमध्ये भारताला स्वातंत्र्य द्यायचा कायदा केला त्यात पाकिस्तानची फाळणी त्यांनी मुस्लीम लीग, RSS, हिंदू महासभा, अकाली दल यांच्या मागणीनुसार केली, फाळणीची योजना अमलात आणणाऱ्या लॉर्ड माऊंटबटन यांची गव्हर्नर म्हणून नियुक्ती करून फोडा आणि राज्य करा ही कूटनीती वापरुन देशाला नामशेष करण्याचे प्रयत्न याच धर्मांध संघटनेच्या लोकांना हाताशी धरून केले.. ज्यांचा स्वातंत्र संग्रामात कुठेही भूमिका योगदान नव्हते तर ब्रिटीशांना पाठिंबा होता आणि आता धर्माच्या नावाखाली देश फोडणारे इतरांना खोटा इतिहास सांगून देशभक्तीचे प्रमाणपत्र वाटतात...ज्याची भारतीय म्हणुन कोणाला गरज नाही पुढे पण नसेल..
जगातील शासकाच्या धर्मा प्रमाणे त्यांच्या जनतेचा धर्म बदलत होता, पण भारतात शासकाच्या धर्माच्या अनुसार संपूर्ण जनतेचा धर्म संस्कृती परंपरा देश कधीच बदलला नाही यापुढेही कधीच बदलणार नाही... हेच विविधतेत एकात्मतेचे भारतीय दर्शन आहे..
मंदिर मशिदी चर्च विहार अग्यारि गुरुद्वारा हे मुस्लिम ब्रिटिश आक्रमक येण्या आधीच या देशात होते कारण व्यापारी, पर्यटक, अभ्यासक व कामानिमित्ताने स्थायिक झालेल्या सर्व धर्मीय बांधवांना त्यांच्या धर्म संस्कृती परंपरा जपणूक चे स्वातंत्र्य या भूमी ने इथल्याच शासक जनतेने आधीच दिले होते व ते नसतानाही स्वीकारले होते त्यामुळे कुठल्याही सत्ता आल्या गेल्या तरी ही संस्कृती परंपरा देश धर्म टिकून आहे राहतील...
.जय श्रीराम वंदे मातरम
ज्यांनी स्वतंत्र लढ्यात भागच नाही घेतला त्यांना स्वातंत्र्याच महत्व काय कळणार?
Koni. Bhag. Getla
Pahile tu sang tula kay mahit ahe aamhla pn kalel dada
@@krishnaravnang8259 जहाल, मवाळ, भारतीय राष्ट्रीय सभा अर्थातच काँग्रेस, क्रांतिकारी, मुस्लीम इंग्रज स्वातंत्र्य सैनिक....इत्यादी सर्व भारत मातेच्या सुपुत्रानी भाग घेतला, पण 1925 RSS, हिंदू महासभा 1911, अकाली दल 1905, मुस्लीम लीग 1906 हे ब्रिटिशांच्या बाजूने फाळणी साठी आग्रह करीत होते....
Prpadol, Tu Jinnah cha varas ahe ka?
@@Nobodyteachme
th-cam.com/video/_RmMGNseS9U/w-d-xo.htmlsi=C_1NDjG_8xarFruu
जिना हे पानेली गावाचे हिंदू कुटुंबिय होते त्यांनी फाळणीच्या बाजूने ब्रिटीशांना पाठिंबा दिला. त्यांचे पुढील पिढीला धर्माचे नावे मतांची भीक मागून देशाचे तुकडे करायचे असल्यानेच तेच जिनाचे वारशाची गादी चालवित आहेत....
स्वातंत्र्य लढ्याचे, स्वातंत्र्य सैनिकाचे महत्व कमी करणे साठी हे बोलत आहे.मनुवाद्याची फॅसिस्टशाही सुरू आहे.
डॉ.मोहन भागवत ला विचारा की तुझा संघपरिवार हा स्वातंत्र्य लढ्यात का नव्हता?
Right
@@bedekarprakash7299 फाळणी मध्ये होता
धन्यवाद मॕडम,डाॕलरच्या तुलनेत रुपयाची पडझड चालु आहे,त्यावरुन लोकांचे लक्ष वळवुन भाजपला संरक्षण देण्याचे काम भागवत करीत आहे.
❤❤❤❤हे लोक देशविरोधी लोक आहेत🙏 हैप्पी मकर सक्रांती,🎉🎉😂मोहन्भग् भागवत
तुम्हाला मकर संक्रातीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
काय भारी विश्लेषण.
मुक्ता ताई झिंदाबाद.
भागवत आजोबा यांनी आता फक्त देवाचं नाव घेऊन निरोप घ्यावा असे जनतेला वाटते आहे 😂😂😂
😂😂
@@maheshghodekar9795 RSS, हिंदू महासभा, अकाली दल व मुस्लीम लीग यांना पाकिस्तानात पाठवून द्यायलाच हवे नाहीतर भारतात राहून तालीबान करतील..
Mukta, तुलाही मकर संक्रातीच्या हार्दिक शुभेच्छा.
जय महाराष्ट्र, ज्यांनी आपल्या देशासाठी बलिदान केलं, देश स्वातंत्र्यासाठी आपल्या आयुष्याची राग रांगोळी केली हे आपण विसरून चालणार नाही भारत देश स्वातंत्र्यासाठी bjp वाल्यांच काहीच योगदान नाही
मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ताई आपले युट्यूबवरील व्हिडिओ असेच निष्पक्ष दाखवत जा तुमचे व्हिडिओ मी नचुकता पहात असतो ग्रेट विश्लेषण असते तुमचे
मुकता ताई अभिनंदन सुभेच्छा
मकरसक्रांतीच्या शुभेच्छा तीलगुल
घ्या गोड बोला व असच प्रबोधन सुरू ठेवा
🎉🎉 , मुक्ताबाई तुम्ही सांगताय ते सगळं बरोबर आहे आणि खरं आहे मात्र हे राजकारणी लोक आपण केलेल्या किंवा आम्ही केलेल्या कॉमेंट अजिबात वाचत नाहीत असे वाटते कंटेंट च्या मध्ये सुधारणा होतच नाहीये
मुक्ताताई तुम्हास आमच्या परिवाराकडुन मकर संक्रातीच्या खुप खुप शुभेच्चा❤
ताई. ते असेन. आरएसएस ची विपश्यना ध्यान आणि बौद्ध धर्मावरही खुप श्रद्धा आहे. बाबासाहेबानि मुसलमान ख्रिश्चन नाकारून. बौद्ध स्वीकारला. ही गोष्ट त्यांना खूप भवली आहे.
मोतीलाल शर्मा. आर एस एस चे आणी भागवत चे भारता चा आजादी मधे फक्त ब्रिटिश लोकांना माफी मागून आणी पेंशन प्राप्त करून घेणे हया मधे आघाडी वर होते. हया लोकांना फक्त घंटा हालवणे हेच ध्येय धोरण आहे 😅😅😅😅😅😊😊😊😊😊
😂😂 ह्या लोकांना एक मोठ्ठी घंटा खरंच बांधून द्यायला हवी... आळीपाळीने ती वाजवत बसा म्हणावं.... म्हणजे तरी हे खुष राहातील.... बाकी देश चालवायचा बिलकुल प्रयत्न करू नये,ते तुमचे काम नव्हे त्यासाठी शिक्षीत लोकांची कमतरता नाही.
इंग्रजांशी गुप्त पणे सेटिंग्ज करणारी हाफ चड्डी गँग होती.
मुक्ताताई आपले विचार खुप छान आहेत. आपणास संक्रांतीच्या शुभेच्छा.🙏
🌹🏵️🌹 मुक्ताताई, अभिनंदन तुझे.
जातीय आणि धर्मांध लोकांचा बुरखा फाडण्याचे काम अगदी सौम्य भाषेत केलेस. पून्हा एकदा अभिनंदन 🌹🏵️🌹
🎉🎉 You are speaks true baby.🎉🎉
आपणास मकर संक्रांतीच्या गोड खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या गोड गोड बोला
ताई तुम्हाला पण मकर संक्रातीच्या हार्दिक शुभेच्छा
ताई खूप छान चांगले मार्गदर्शन केले आहे जय शिवराय जय भीम
तुम्ही गोड तर आहातच व बोलताही गोड म्हणून तर आम्ही तुम्हाला follow करतो...नाय का...
मकर संक्रातीच्या हार्दिक शुभेच्छा.मुक्ता ताई.मी आवर्जून आपले व्हिडिओ बघत असतो.मला भाजपचा खूप राग येतो.
Happy Makar Sankartri to you and your family 😊
Thank you so much for your comment. It helps me to reach to the wider audience.🎉🎉
जय महाराष्ट्र!
फार सुंदर विवेचन
Remember.....We are Indian firstly and lastly -Dr.B.R.Ambdkar...❤ Very nice information madam.....🙏
Thank you for your comment. 🙏
स्वातंत्र्य लढ्यात bjp व संघाचा काही रोल नव्हता
मोहन भागवत अणि संभाजी भिडे, हे दोघेही बालक बुद्धी म्हणुन गणले जावे, कारण राम मंदिर उभारणी भारत देश स्वतंत्र झाला. या पुढे मोदी यांनी पुढील अधिवेशनातील काळात या दोघांना बालक बुद्धी म्हणुन संबोधावे, राहुल गांधी उच्च शिक्षित आहे.
@@bhikajidhone4093 कुठे साने गुरुजी आणी कुठे भिडे गु??रुजी???
खूप छान विश्लेषण।
Didu happy makar sankartri to you and your family you are right 👍👍👍👍👍👍👍
Happy Makar Sankranti to you and your family too!🎉🎉
मुक्ताबाई तुम्ही खरच ग्रेट आहात धन्यवाद
मकर संक्रांतीच्या गोड गोड शुभेच्छा
यात काही नाही, याना देश मनुस्मृति ने देश चालवायचे आहे। याचे खायाचे दात वेगले आणी दाखवायचे दात वेगले आहे
पंरतु याचे स्वप्न पुरे होणार नाही। शेम
आर एस एस चे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत हे वारंवार सिद्ध झाले . जनता शहांणी होईल तो सुदिन.
मुक्ता तुला पण मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉
Thanks mukata mam 🙏👍❤same to you.
2014 ला प्रधानमंत्री शौचालय बनले म्हणून शौचास होऊ लागले नाहीतर त्या पूर्वी बद्धकोष्ठते ने परेशान होतो, thank you modi Ji
😂 😂 😂
ताई आपणास मकर सक्रांतीच्या हार्दिक शुभेच्या
आपण छान विचार मांडत आहे. सविनय जयभीम 🙏
BAN EVM SAVE DEMOCRACY ❤
स्वातंत्र्य सैनिकांचा जानुनबुजुन अपमान करतात , तरुन बेरोजगार राहीले तरी चालेल पन राममंदिर महत्वाचे , राम खायला देणार आहे का
He ramachaya navane jagunrahile
Happy Makar Sankranti 🙏
Very very TRUE , whatever you have said.
Eye opening video
Superb Video 💯
Keep up the good work Didi 🙏🙏🙏
Thank you so much for your comment. It helps me to reach to the wider audience.🎉🎉
खुप शुभेच्छा 🎉🎉
@Muktaspeaks India needs people like you . I pray to God that some day , you become the Chief Minister of Maharashtra. Only you have the capability to root out all Corruption and discrimination from Maharashtra and India 🙏
Wish you all the Best in your Mission . Jai Hind. 🙏🇮🇳🌹👍
@@rajrodrigues3663 glad you think so
But there are so many really honest people in this country ..
देश वाचवायला जे जे करावं लागेल ते करूया ..
असेच सोबत रहा 🙏🍫🍫
@@Muktaspeaks 🙏🙏🙏
आमच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मुळे आज भारत देश उभा आहे जय शिवराय जय भीम जय संविधान 🎉
भागवत जमातीचा आणि मुस्लिमांनचा DNA एकच आहे असे भागवत म्हणाला होता
Very good, mukta.
तुला ज्यांच्याबद्दल बोलायचं आहे ते गोड शब्दात बोलणं शक्य नाही हे आम्हाला माहीत आहे। पण किमान तुझ्या श्रोत्याच्या शुभेच्छा तर स्वीकार।
🎉🎉
तुम्हालाही शुभेच्छा
भागवतच्या हृया विघानावर बोलणे म्हणजे स्वत:ची इज्जत कमी करून घेतल्यासारखे आहे😂
देश स्वतंत्र झाल्यानंतर घटना निर्माण झाली त्या घटनेबरहुकुम कायदा आणि न्यायव्यवस्था निर्माण झाली, त्याच कायद्याने प्रभु श्रीरामाच्या मंदिर निर्माणासाठी न्याय दिला, हे बाल बुद्धी ला समजणं महाकठीण आहे.
@@jeetendrasonawane7578 मंदिर बांधुन धर्म वाढत नाही, की कोर्ट असल्याने न्याय मिळत नाही, एक नक्की की धर्म, घटना या आपापल्या परीने समजून घ्यायला हव्यात... तथाकथित धार्मिक? राजकारणी? यांच्या कडून काहीही शिकण्याची गरज नाही...
Makar Sankranti tyohar ki hardik shubhkamnaye mukta kadam ji til gud ghya aani god god bola
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा मुक्त ताई🎉🎉
This mentality (Mr.Bhsgvat's statement)is condamnable.
Happy makar Sankranti mukta tai ❤
मोहनभगवत यांना असे सांगायचे आहे की राम मंदिर बांधल्या मुळे आपल्या 33 कोटी देव देवतांना स्वातंत्र्य मिळालं
मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा
मनातील बोललीस मुक्ता बेटा. ✅✅✅✅🙏🙏🌹
I am sayyad from Pune I salute you mukata madam.
जय मुक्ताई.
बेस्ट ताई छान उपयोगी माहिती दिलात
अशी बेताल वक्तव्य फक्त भागवतच करू शकतात,देशासाठी या संघ वाल्यानी काय केलं ते व देश स्वतंत्र होण्यासाठी काय काय केलं,किती जण देशासाठी शहिद झाले,भागवत एकदा सांगाच, याना लाज पण वाटत नाही,
Tai.tumhala.makar.sankrantichya.hardik.subhechya.
IT'S MATTER OF DEEP N SERIOUS INVESTIGATION WHEN OUR COUNTRY GOT INDEPENDENCE WHETHER IN 2014 ( GREAT KANGANA RANAUT) OR LAST YEAR 22 ND JANUARY 2024 ( MOHAN BHAGWAT).
Waste of time and energy
ताई सर्व प्रथम तुम्हाला मकर संक्रातीच्या हार्दिक शुभेच्छा
मुक्ताताई, मकर संक्रांती च्या हार्दिक शुभेच्छा गंगाधर मंचरे बोल्हेगाव अ नगर
भागवत यानी स्वातंत्र्य सैनिक यान्चा अपमान केला, याचा अर्थ ते भारतीय नसावेत असे वाटते.
वारी १८१८ परत एकदा भिमा कोरेगाव
1818 siva paryay nahi
दीदी जी को मकर संक्रांति की बहुत बहुत बधाई हो।
Happy Makar Sankranti to you
Thank you so much for your comment. It helps me to reach to the wider audience.🎉🎉
ह्यावर उपाय एकच आहे ,सर्वांनी लढा देऊन EVM बंद करावे ,मग लायक उमेदवार निवडून येतील ,तेंव्हाच कुठे तरी देश वाचू शकतो ,नाहीतर अराजक ता माजेल !!!
Happy Makar Sankrat Mukta Tai ❤
नाही जमणार
गोड बोलू शकत नाही.
Ho na😊
धर्म आणी राजकारण हाच् देशाचा विकास बाकी शिक्षा आणि रोजगार दुय्यम विषय आहे
Very good mukta 👍🎉
मग आता 22 जानेवारी ला राष्ट्रीय सुट्टी मिळणार का?
Excellent 👍👍
Yogya tech tech aani satya bollis
👍
Barobar tai speech ahe tuzi khup chan
खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे।
वर्ष भर गोड गोड बोला चांगले वागा,,,,,,,
तिळ गुळा चं लाच देऊन गोड गोड बोला असे विणवनी करायची गरज चं नाही ना,,,,,,,,,,
मुक्ता यांना विचारा की इंग्रज केवा गेले १९४७ की २०२४ मग मोदी दोन वेळा पंतप्रधान कसं, तुला मकर संक्रांतीचा शुभेच्छा
2014 पासून लोकशाही संपली. हुकूमशाही आली
तु खरे बोलतेस तेच आमच्या साठी गोड बोलणे आहे.
😊💐🙏🏻
देश अधोगती करत आहे.विनाकारण काहीही विषय काढायचा आपले पाप झाकाय चे.
It's......….......................…..
धन्यवाद
Happy Makarsankrant Mukta.
Mohan Bhagwat haa aadi maanavaancha sardaar aahe.
JAI MAHARASHTRA 🙏🚩
Perfect word “BETAL”
Thank u Tai happy मकर संक्रांत,❤
राष्ट्रीय उपटसुंभ संघ
Happy makar Sankranti