रिया म्हणजे एक गोड अजुबा आहे ...एक गिफ्ट आहे ...so cute 🥰 ... लहान मुलांना आपले आजी आजोबा नेहमीच प्रिय असतात ..आणि आपली नातवंडे म्हणजे आजी आजोबां साठी आपले संपूर्ण विश्व असते ..त्यांचे जग असते ...खूप इमोशनल झालो आम्ही व्हिडिओ बघताना ...
बोरसे सर, एक वर्ष म्हणजे भरपूर मोठा कालावधी आपण उभयतांनी नातीसोबत घालवला. ही ताटातूट कठीण जाईल. रिया फार गोड आणि बोलकी आहे. छळ vdo आहे. आपले भारतात स्वागत आहे
रियू बाळा तूझे vlog बघताना खूप हसू यायचे पण आज खूप खूप रडले बाळा तुझ्या आजीं ना रडताना पाहून असे वाटले त्यांना भेटावे कडकडून खरच इतका तुमच्याबद्दल आपलेपणा माया जिव्हाळा निर्माण झाला आहे ❤ जणू माझी एक फॅमिली च आहात तुम्ही
Dada Khoop Radle me pan .Aai ti Aai Aste Re .Too much loving .Dadi Pan .Riya La khoop miss Kartil te.. Welcome to India Kaka & KAKI.dada Dombivli la Ala tar CST . Crawford market la nakki Ye Riya la Gheun & vainila pan
A very emotional vlog. Anyway there is also a good news that u will be coming to India after 6 months. And even they will be coming back to India again. ❤
बापरे..किती इमोशनल व्हिडिओ..निरोप देताना स्त्रियांना रडायला येतच. पुरूष मंडळी आपले अश्रू आवरतात. एका वर्षात खूप जवळीक निर्माण झाली असते. रियाच्या गोड गोड बोलण्यामुळे घर सोडताना अजूनच कठिण वाटल त्यांना..मला पण अश्रू आवरले नाहीत.
Tyancha visa 6 months cha hota ani nantr 6 months extend kela hota bt nantr ata India mdhe pn tyancha thoda kaam ahe nahitr nakki ajun thambawla asta tyanna ❤️
दादा मी काल च रात्री जुन फर्निचर चित्रपट बघून आली आणि आता सकाळी तुमचा vlog... खरचं तुमच्यासारखे आणि वहिनी सारखे माणस आणि संस्कार असतील तर मुलं कितीही लांब असले तरी आई वडिलांना कधीच एकट किंवा चिंता वाटणार नाही...तुझ्यासारखा मुलगा आणि वहिनी सारखी सून देव प्रत्येकाला देवो... खरंच काल तो चित्रपट पाहुन वाईट वाटलं आणि खूप रडले आणि आज सकाळी तुमचा vlog बघून रडले पण आनंदाने.... Proud of you and lots of love for riya princess❤❤❤❤❤❤ bhakti prabhu from palghar
नाटवंड म्हणजे आजी आजोबांची दुधा वरची साय ❤... आई वडिलांचे प्रेम माया वेगळीच असते.
हो खरंच.. वेगळीच माया असते ❤
रिया म्हणजे एक गोड अजुबा आहे ...एक गिफ्ट आहे ...so cute 🥰 ... लहान मुलांना आपले आजी आजोबा नेहमीच प्रिय असतात ..आणि आपली नातवंडे म्हणजे आजी आजोबां साठी आपले संपूर्ण विश्व असते ..त्यांचे जग असते ...खूप इमोशनल झालो आम्ही व्हिडिओ बघताना ...
आजी आजोबा खूप आठवण येईल तुझी रिया, आणि किती छान बोलते आहेगं तू❤❤
हो ना.. रियाला आणि आम्हाला पण खूप आठवण येईल 🥹❤️ केयाला आमच्याकडून खूप सार प्रेम ❤️❤️
बापरे रिया किती गोड आहे 😍 फॅमिली खूप छान आहे..👌🏻👌🏻👌🏻 व्हिडिओ बगताना डोळ्यात पाणी आले 😥😢
बोरसे सर, एक वर्ष म्हणजे भरपूर मोठा कालावधी आपण उभयतांनी नातीसोबत घालवला. ही ताटातूट कठीण जाईल. रिया फार गोड आणि बोलकी आहे. छळ vdo आहे. आपले भारतात स्वागत आहे
I just can't stop my tears.... अस वाटत की आम्हीच तिला सोडून जातो आहे भारत मधे..... मी जेव्हा आजी होईन..... तेव्हा रिया सारखी होवो❤
🥹🥹❤️🙌🏻
खुप छान विडियो ,रियाचे आजी ,आजोबा निघताना वाईट वाटले ,रडू आले ,खुप छान फेमेली आहे ,रियाचे खुप कौतुक ❤ एवढा लहान वयात समजूतदार पणा , आम्हीपण रियाचे आजी आजोबांना विडियो मधे मिस करू ,रियाचे मम्मी पप्पा 👌👌
Such an emotional 😢 video I too cried viewing it ❤.Aie baba happy & safe journey !!
Ria is strong she did not cry & told her grandparents also not to cry so sweet ❤❤
Khup emotional Vlog hota..
Best family🤗
Khuup rdu aal
Riya khuuuuuuuuup cute ahe ☺️
आईला रडताना पाहुन खुप रडु आल....खरच तुम्ही सर्वजण आता आमचेच कुटुंब वाटता....मुलापासुन दुर जाताना आईची तगमग वडिलांचे आतुन तुटण पण वरवर strong राहण ....खुप मनाला भावल....सुनेलाही रडु आल ....किती जीव लावला तिनेही....हीच माया...प्रेम असेच राहो खुप खुप रडायला आल
🥹🥹🥰❤️ खूप खूप धन्यवाद 🥰❤️
तुमचं कुटुंब खूप छान आहे.....आजच्या बेईमानी, स्वार्थी दुनियेत असे प्रेम दुर्मिळ आहे...
Exactly dream come true
Aamhi pn mulche dhule che aahet v dombivli rahto .sarv vlogs baghto khup chan astat जय खानदेश
किती समजूतदारपणा आहे या वयात...
रिया बाळा ... ❤❤❤❤❤❤❤
Monika pn khip premal aahee so sweet of you ❤❤❤☺️ n amchi ladubai tr khupch❤️❤️❤️
Khop emotional vlog hota mazya sathi... I cried.. cried..cried... God bless your family!
Riyula aae baba gelyanantr jasta janavnar jevha ghri aikta vatel ❤❤❤ aamhala suddha 8vn yeil aae babanchi .... Indiala aalya nantr suddha riyuchya kakana sanga ki aae babancha video tyancha bolana shoot karun te tumhi vlogs madhe add kara avdel aamhala ❤️❤️😘😘😘
Really miss you aai baba ❤🥺
Kiti hushar ahe yaar riyu
Ani tumcha family bonding khup mast ahe
खूप खूप धन्यवाद 🥰❤️
Lucky family!!
रियू बाळा तूझे vlog बघताना खूप हसू यायचे पण आज खूप खूप रडले बाळा तुझ्या आजीं ना रडताना पाहून असे वाटले त्यांना भेटावे कडकडून खरच इतका तुमच्याबद्दल आपलेपणा माया जिव्हाळा निर्माण झाला आहे ❤ जणू माझी एक फॅमिली च आहात तुम्ही
🥹🥹❤️🙌🏻 तुम्ही पण आमच्या कुटुंबाचा भाग आहात ❤️
Miss you Aaei baba aamhi pan miss karu vlog madhun .Aaeina pahun khup dole bharun aale.Aamchi princess tar kiti god bolte . Proud of you princess ❤❤
Thank you ❤️🥹🥹
Heart touching video... Mla pn radu ala. Parents yetat tevha khup Anand asto pn te prt jatanna tevdhavh dukkh pn hota. Aamchya pn aai prtila nightil ata.😢
Aji baba nd nati ch bond khup chan ast 🥺 ❤
खुप happy आहे तुमची family
Khup emotional 😢 zhal ❤❤happy journey aai & baba❤❤
आजी आजोबा रिया पासून दूर जातात म्हणून खूप वाईट वाटले डोळ्यात पाणी आले उद्या पासून ती मीस करणार
डोंबिवली त स्वागत आहे
🥹🥹❤️🤗
मी पण खूप रडली व्हिडिओ बघताना किती गुणी आहे रिया खरच खूप समजदार आहे .खूप वाईट वाटले जाताना.
Dada Khoop Radle me pan .Aai ti Aai Aste Re .Too much loving .Dadi Pan .Riya La khoop miss Kartil te.. Welcome to India Kaka & KAKI.dada Dombivli la Ala tar CST . Crawford market la nakki Ye Riya la Gheun & vainila pan
Ho nakki ❤️🙌🏻
किती छान कुटुंब ना,तुम्हा सर्वांना खूप खूप प्रेम😊
Dada tumhi kuthle ahat proper... nighe nighe parynt aainchya dolyat pani hote... khup emotional zal ha vlog bghun.. riya la khup sar prem ..❤
रियाचे दुसरे आजी आजोबा कुठे राहतात. म्हणजे रियाच्या मम्मी चे आई वडील कुठे राहतात.
Mi tar khup radali dada video baghtana khup ch emotional moments hote😢..tumchi family aai baba khup chan aahet ❤
खूप गोड आहे रिया
Sunbai पण फार छान आहे😘👌🙌🏻
🥰🥰❤️
So sweet Riya's - Grand Maa & grand paa ❤️😍🤗 God bless you all don't worry
Thank you 🥰❤️❤️
खुप छान फॅमिली आहे तुमची❤😊
Khup vait kshan asto ha
Me pn mullacha convocation la USA 😊 la aahe 28 la prt INDIA chi flight aahe 😮
Mla pn asch feel hoeel😢
Kiti Riya गोड,अजिबात रडली नाही, ग्रेट ❤😘
Ho.. Ti ulat amhi radat hoto tr amhala samjawat hoti ❤️
Kharch baghun radu yet hot. Aami pan yenar aahot mazaa mulakady.
🥹🥹❤️
Aamhi pan aai baba na miss karnar riya khup samjutdar aahe khup mast vlog karte sweet riya love you
Aai la pahun khup radu aale Kiti premal aahet 🥹
This is so emotional for me. I know the feeling...living in US last 27 years..😭😭
Lucky you!!
Khup chan ahat tumhi mlapn radayla ale ❤❤
Dada mi litrely radli tumch he family Prem baghun yaaar ❤
Aaj video बघताना डोळ्यातून सारखे पाणी येत होते.
Khup khup chan family aahe.
A very emotional vlog. Anyway there is also a good news that u will be coming to India after 6 months. And even they will be coming back to India again. ❤
Yes ❤️🙌🏻
Dada tumhala aairhani yete tr khandeshtle aaht kh dhule jalgaon khup late pn pn Riya ch god bolne chan wattle
आज्जी आजोबा किती तोंडभरून कौतुक करताय लेकराच 🥹🥹🥹🥹
आजचा vlog bghun kharch radu aale
Vahini khup chan aahe dada really Love u ❤️❤️
Khup chhhan vlog zala but thod vait pn vatl aai baba return gele tr😢😢 Riya khupch chhhan bolte ❤❤❤Love you Riya 🤗
Aaj raduch ala vlog baghtana khup
🥹🥹❤️
रिया खूपच गोड आहे
धन्यवाद 🥰❤️
❤❤❤❤❤❤
Aai Babana video madhe miss karnar. .Riya tu pan ye Dombivali la .
व्हिडिओ पाहून खूप डोळे भरून येत होते.
Khup goad video aahe ha
एवढ्या गोड नातीला सोडुन जायच म्हटलं तर सहाजिकच आहे डोळे भरून येणे
खूप छान व्हिडीओ
धन्यवाद 🥰❤️
किती ही मुलगा मोठा झाला तरी आई साठी तो लहानच असतो..... I am Missing my son.... He is in Europe
🥹🥹🥹❤️
मस्त रिया & फॅमिली✌🏻💐
ताई. तुमचे. सासर. कुठल. गाव. आहे
Ata amhala monika didi che mummy pappa pan dakhva na pls jeva india la jal teva ..
अग रंजना तु रडली का मी पण रडायची मी देऊरची रत्ना, तु किती भाग्यवान आहे तुला नात अगदी हुशार देवाने दिली आहे, मुलगा सून पण हुशार व सुंदर आहे त
मम्मी देऊर ला आल्यावर भेटेल तुम्हाला ❤️🙌🏻
Ami riyache sarv video bgto pn dada tula ek q ahe Canada India pekasha costly ahe ka India jast costly ahe plz replay
Kiti goduli Riya.
Me pan khup radle maza mulga pan Canada la ahe ❤
तुमचे आई वडील कुठे राहतात
Riya che aji ajoba kaun gela
बापरे..किती इमोशनल व्हिडिओ..निरोप देताना स्त्रियांना रडायला येतच. पुरूष मंडळी आपले अश्रू आवरतात. एका वर्षात खूप जवळीक निर्माण झाली असते. रियाच्या गोड गोड बोलण्यामुळे घर सोडताना अजूनच कठिण वाटल त्यांना..मला पण अश्रू आवरले नाहीत.
Khup emotional zalo❤🥺
🥹🥹❤️
Khup mast riya beta ❤❤❤
धन्यवाद 🥰❤️
रियाचे आजी-आजोबा भारतात कुठे राहतात? आजी रडतात तेंव्हा आम्हाला पण रडायला येत होत. माझी पण मुलगी पण कॅनडात राहते मला पण असच रडायला येत.
Te Dombivli la rahtat.. Mula lamb asli ki asach hota 🥹❤️
Ho aji radhli Teva radhyala ahla mala pan
रिया कधी येणार आता भारतात आणि मग भेटा
❤ happy journey aai baba❤
India madhe ajun kon aahe tumche br
So cute baby and family❤❤
Riya I am ur big fan😘🥰 I love your voice so much👌😊♥️ please one like from u😍
Thank you so much 🥰🥰❤️
Vlog bgun amhla pn radu aal dada 🥺
Ti yenar tyaveli puran poli banvli hoti .ho na
It's so emotional 😢😢❤❤
❤❤❤❤
Tumhi riya chya aaji aajoba na ekade tumchya sobat ka nahi thevat 😢😢
Tyancha Tourist visa ahe. Tya wr 6 months rahta yeta ani amhi ajun 6 months cha visa extend kela hota.. mhanun 1 yr ch rahta aala 🥹❤️
आई बाबा ना राहू दयाच होत ना का गेले ते 😢😢😢
Tyancha visa 6 months cha hota ani nantr 6 months extend kela hota bt nantr ata India mdhe pn tyancha thoda kaam ahe nahitr nakki ajun thambawla asta tyanna ❤️
Pan aata tyna vlog made bagta yenar nhi na miss yu aai baba tey pune made asta ka
Nice vlog 👌
Tumi aai baba la canda la kayam theoun ghya na mg
गोड दशमी आणि तिखट दशमी आपली खानदेश ट्रीप cha फेमस डब्बा
Ho.. Khandesh special ❤️🙌🏻
Mstch
आईना रडताना पाहून मलाही रडायला आले
🥹🥹🥹❤️
Vedio pahun mala hi dolyat pani aale
🥹🥹❤️🙌🏻
US मध्ये आपण फक्त 6 month सलग राहू शकतो कॅनडाला वेगळा rule आहे का? रियाचे आजी आजोबा एक वर्ष होते म्हणून विचारतेय
Canada mdhe pn tasach ahe bt visa extend karta yeto
दादा मी काल च रात्री जुन फर्निचर चित्रपट बघून आली आणि आता सकाळी तुमचा vlog... खरचं तुमच्यासारखे आणि वहिनी सारखे माणस आणि संस्कार असतील तर मुलं कितीही लांब असले तरी आई वडिलांना कधीच एकट किंवा चिंता वाटणार नाही...तुझ्यासारखा मुलगा आणि वहिनी सारखी सून देव प्रत्येकाला देवो... खरंच काल तो चित्रपट पाहुन वाईट वाटलं आणि खूप रडले आणि आज सकाळी तुमचा vlog बघून रडले पण आनंदाने.... Proud of you and lots of love for riya princess❤❤❤❤❤❤ bhakti prabhu from palghar
खुप छान आहे vdo
Mala maza aaji aajoban chi khup aatavan zali😢😢😢
🥹🥹❤️❤️
Borse Sir😍
🥰🌹
आम्हाला पण रडू आलं❤❤❤❤
❤️❤️🤗
Asha veles aajilok jast bhavuk hotat😢
हिला पाहताना वाटत नाही की आपली नाही ती घरातली एकच वाटते
खूप छान शूट होता. खूप रडू आल❤❤
🥹🥹❤️
Tumhi Canada madhe kuthe asta
Calgary
Riya kadhi yenar india la
Ya year end la yaycha plan karu ❤️🤗
आम्हाला पण रडू आलं.
छान आहे ❤❤❤
🥰🥰❤️🙌🏻