नवीन पद्धतीचा टोमॅटो सार मराठी रेसिपी | Tomato Saar| रोजच्या वरण आमटिला उत्तम पर्याय टोमॅटो सार

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 เม.ย. 2024
  • नवीन पद्धतीचा टोमॅटो सार मराठी रेसिपी | Tomato Saar| रोजच्या वरण आमटिला उत्तम पर्याय टोमॅटो सार
    टोमॅटो हा आपल्या रोजच्या स्वयंपाकातला महत्त्वाचा घटक अगदी डाळ भाजी किंवा पुलाव हा कोणत्याही पदार्थ बनवायचा झाला तरी टोमॅटो लागतोच
    साहित्य
    टोमॅटो ५/६
    १वाटी ओल खोबर
    लाल सुखी मिरची ६/७
    धणे १चमचा
    लसुण पाकळ्या ५/६
    कांदा १
    कोथिंबीर
    कडीपत्ता
    १चमचा जिरे
    २चमचे लाल तिखट मसाला
    १चमचा मोहरी
    १चमचा हळद
    चवीनुसार मीठ
    Ingredients
    5/6 Tomatos
    1cup grated fresh coconut
    6/7 dry red chill
    1tbsp coriander
    5/6 Garlic cloves
    1 onion coriander leaves
    1tbsp cumin seeds
    2tbsp red chili powder
    1tbsp rai
    1tbsp turmeric powder
    Salt
    टोमॅटो सार टोमॅटो सार रेसिपी टोमॅटो सार रेसिपी मराठी टोमॅटो सार मराठी टोमॅटो चे सार चटपटीत टोमॅटो सार टोमेटो सार टोमॅटो चे सार रेसिपी टोमॅटो सार कसा बनवा टोमॅटो सार हॉटेल सारखा टोमेटो सार टोमॅटो सूप मराठी रेसिपी टोमॅटो सूप रेसिपी रेसिपी मराठी हॉटेल सारखा टोमॅटो सार सार रेसिपी झटपट टोमॅटो सार झणझणीत टोमॅटो सार टोमॅटो चा सार टोमॅटो सार कसा बनवावा टोमॅटो सार कसा बनवायचा टोमॅटो सार कसं बनवायचं कोकणी पद्धतीचे टोमॅटो सार
    टोमॅटो हा आपल्या रोजच्या स्वयंपाकातला महत्त्वाचा घटक अगदी डाळ भाजी किंवा पुलाव हा कोणत्याही पदार्थ बनवायचा झाला तरी टोमॅटो लागतोच अगदी कच्चा सुध्दा खाला जाणारा
    माझी हि टोमॅटो सार रेसिपी आवडल्यास माझा चॅनेल ला subscribe करून bell icon वर नक्की click करा
    #viral #टोमॅटो सार #cooking #मराठी रेसिपी

ความคิดเห็น • 1

  • @kamlakarghaisas2146
    @kamlakarghaisas2146 หลายเดือนก่อน +2

    छान रेसिपी आहे।मटेरियल भरपूर वापरले आहे.मी टोमेटो सार करतो।तुपाची फोडणी दैतो।