Somnath Suryawanshi Case | Suresh Dhas यांच्याविरोधात सोमनाथची आई भडकली; म्हणाली... N18V
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 10 ก.พ. 2025
- Suresh Dhas said that the guilty police in the murder case with Somnath Suryavanshi should be forgiven with a big heart and do not urge them to file a crime. Suresh Dhas's double role has created a new controversy and chauffeur is being criticized .... Somnath's mother has condemned Suresh Dhas's statement. , His mother has given an angry reaction to the closure of the brokerage ...
सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणातील दोषी पोलिसांना मोठ्या मनाने माफ करा, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचा आग्रह धरू नका, अशी भूमिका सुरेश धस यांनी मांडली. सुरेश धस यांच्या या दुटप्पी भूमिकेमुळे नवा वाद निर्माण झाला असून त्यांच्यावर चौफेर टिका केली जातेय....सोमनाथच्या आईने सुरेश धस यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. , हे दलाली धंदे बंद करा अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांच्या आईने दिली आहे...
#sureshdhas #somathsuryawanshi #parbhani #news18lokmat APSA
News18 Lokmat is one of the leading TH-cam News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/des...
साहेब तुमच्या मागे संविधान आहे एक पत्रकार परिषद आष्टी मध्ये जाऊन घ्या धसाच्या विरोधात.. फडवणीस यांच्या जवळचा स्वतःला समजायला लागलाय तो..
आई घालून काम करु नये सूरेश धस निच काम करु नका
अविनाश राव तुम्ही पण बोला की राव तुम्ही पण एक पत्रकार परिषद घ्या आणि या सूर्यवंशी कुटुंबाच्या मागे आपण राहा आम्ही सर्व आपल्या सोबत आहोत....
सुरेश धस संतोष देशमुख ला एक न्याय आणि सोमनाथ सूर्यवंशी ला एक न्याय असं का बर सोमनाथ SC मधील आहे म्हणून इथे फक्त मराठ्यांना नाही मिळणार का लाज वाटू दे सुरेश धस
अहो भाऊ आणखी वाल्मीक कराडवर आणखीन 302 सुद्धा दाखल नाही....
बर.संविधान देईल न्याय.जा तिकडे
@@kishorsolunke25 मग आत का बर आहे वाल्मीक कराड
@@Truth-s7c संविधान न्याय देईलच
@@harshadshinde5683 वाल्मीक कराडच्या पण ......गोळया घातल्या जातील ....
अध्यक्ष महोदय हे काय चालले आहे ,बिड मध्ये हा धस पार बेंबीच्या देठा पासुन ओरडत होता....वारे वारे वा ,आपला तो बाबु आणी दूसर्या गरीबाचे ते करटे ,परभणी बोधेगाव प्रकरण दाबवण्याचे काम चालु आहे ...जय संविधान..
पत्थर सेना कुठे गेले न्यायची मागणी करणारा लय आता गरिबाला साथ द्यायला दुखते आणि मोठ्याच्या ताटाखाली मांजर वाणी आज ह्यांना कोणी न्याय देत नाही आणि
धस कस वाटतंय 😂😂😂
मग बीडच्या मंत्री, धनंजय मुंडे न्याय देतील का खरंच....
ताई तुम्ही चोराकडे न्यायाची अपेक्षा कशी काय करतात त्यासाठी कोर्टातच लढावा लागेल
पुरावे आहेत कोर्टात द्या.न्याय मघा. संविधान आहे ना तुमचे ..देईल न्याय तुम्हाला
सुरेश धस फक्त सत्याच्या बाजूने असतात नेहमि
ताईसाहेब सुरेश साहेबांनी तरी प्रकरण उचलून धरले, दुसरं कोणीच बोलत नाहीये, आणि संतोष देशमुखांचा पण खूप बेकार पद्धतीने मारलं त्याला पण न्याय भेटायला पाहिजे आणि सूर्यवंशी यांना पण भेटायलाच पाहिजे जे कोणी पोलीस लोक असतील त्यांना डायरेक्ट काढून 302 दाखल झाली पाहिजे......
ते दिसतं आहे आपल्या जाती साठी एक आणि दुसऱ्या जाती साठी एक
तसं नाही हो भाऊसाहेब ते समोर बसलेले अविनाश भाऊ ,माझे खूप जवळचे मित्र आहेत@@SHINDEKK
सोमनाथ सूर्यवंशी पण माझा भाऊच आहे संतोष देशमुख पण माझा भाऊच आहे, धनंजय मुंडे, वाल्मीक कराड पंकजाताई मुंडे, सगळे एका माळेचे मणी आहेत.... हे सरकार पण गरिबाचे नाही, गुन्हेगाराचे सरकार आहे ईव्हीएम वर निवडून आलेला आहे..... गोरगरीब जनतेचे यांना काही देणंघेणं नाही....
सुरुवातीला हा वाद खूप पेटेल म्हणून भाजपाने सुरेश धस साहेबांना पुढे केले..आणि जनतेचा राग शांत केला..आता सर्वांचा राग शांत झाला आहे..आता धस साहेब तुम आजचा बढो...भाजपा तुम आगे बढो..म्हणून भाजपा आम्हाला लई आवडते..😅😅😅😅😅😅😅😅😅😅
कशी जिरावली.
वारे धस मोठ्या मनाचा
धससाहेब.तं.तंतुमचा.विजय.आसो.जय.भवानी.जय.सिवाजी 4:42
हाच.आवज.देशमुख.वइरोधी.करा 4:41
सोनायाआचा.चमचा.मंराटयाचाया.हाती.तुलं.जेज.बनवायला.पाहिजे..सराकारने.दोघाना.जेज.बनावायला.पाहिजे 3:55
सुरेश धस गु खवा आहे 🍒🍒🍒
तुझ्या आईला झवा आहे..जा की संविधनाकडे. न्याय मागायचा😅
@@BacchuSawant हे सरकार गरिबांचे नाही......
डंकए.डंके.के.चोटपे.झुटा.है