किती हसमुख फेस आहे दादा आणि अँटी चा...आणि दादा तर हसत च बोलत असतो आणि कायम हसत रहा दादा❤❤ I wish happy future Bro🎉🎉 अँटी कडे पाहून आपोआप smile येते फेस वर....
सत्याचा विजय होणारच. या दुःखात तुम्ही सगळे एकत्र राहून एकमेकांना साथ देत आहात हे खूप महत्त्वाचे आहे. लवकर तुम्ही सगळे यातून निर्दोष बाहेर पडाल. श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🌹
Khup channn lvkr ...seat ho amchya wishes aahey .khup khush rah ani panoti geli tu swata la khup nashib wan samaj .😅ghann geli .lvkr chan mulgi bagun lagn kr ani ashi bg ki ji kittu la sambhalel .
@@Vishal_k12तुमच्या वकिलाला सांगा समोरची व्यक्ती divorce द्यायला तयार आहे. पण ती इकडे येणार नाही. ती म्हणते divorce पेपर पाठवून द्या मी सही करेन. तर काय करता येईल असं तुमच्या वकिलाला विचारा. दादा वकिलाला नक्की सांग हे. कारण प्रज्ञा सर्व कमेंटला हाच रिप्लाय देते की, मी divorce द्यायला रेडी आहे, तेच लोक पेपर पाठवत नाहीत सही करायला.
@@dipalikadam9882 असं काही होत नाही डुबलीकेट सिग्नेचर कोणीही करु शकत त्यामुळे जज हा सिग्नेचर वर जास्त विश्वास ठेवत नाही असं असतं तर मीच पेपर घेऊन आलो असतो आणि जज ला सांगितलं असतं की प्रज्ञाची सिग्नेचर आहे तिने sing केली आहे and devorce घेतला असता पण तसं होत नाही प्रत्यक्षात येऊन तिने जर जज समोर सिग्नेचर दिली तरच जस विश्वास ठेवेल 🙏🏻
Congratulations Vishal dada ❤🎉 so happy for you.. but aata neat baghun and parkhun mulgi bagh and lagna kar. GOD BLESS YOU !! YOU ALSO DESERVE HAPPINESS
Congratulations vishal dada किती छान आनंद झाला रे दादा डोळ्यांतून आनंदाक्ष्रु आले तुला खुश बगून खरच मनापासून सांगते😢 😢🎉🎉🎉❤❤...दादा न्युज ऐकून तुला जेवढा आनंद झाला ना त्याच्या पेक्षा जास्त दुप्पट आम्हांला झाला be happy 😊😊😊
इथे चांगल्या लोकांना किंमत नाही फालतू लोकांना इजत मिळते केल कोणी आणि फेडतंय कोण चिपरी ते लग्न न करतात बाईला दिवस गेले आणि चांगल जगतात आणि दादा कोर्ट्या कडून सर्वी सेफ्टी घेऊन डिओस घेतो
Ho Karan me tichya sarkha nirlajja nahi he bina lagn karta kona sobat Rahayla Aani por paida karayala yetil aata Majhe hi changale diwas hope so ki lavkar yeo
@@Vishal_k12 दादा तू काय कोणाचं वाटोळं केल नाही तर तुझा सोबत काही वाईट होणार नाही आम्ही पहिल्या पासून तुमचे विडिओ पाहतो मला ही 2 मुलं आहेत येवढ तर कळते कोण चुकीचं आहे आणि कोण चांगलं आहे......... आणि नकी तुझे ही चांगले दिवस येतील शेवटी वाईटचा वाईटच होत.. मला हे आचार्य वाटत लोकांना काय चांगल दिसते त्यांचा मधी तर लोकं ही त्यांना एवढे सपोर्ट करतात तुमच्या मुळे आम्ही त्याला ओळखतो नाही तर कोण कुत्र ओळखत होत त्यांना आता त्याच चानेल पण त्या घाणी मुळे चालते... काय आयुष आहे का काय काम धंदे करतो युट्युब वरच घरं चालतो युट्युब जर नसत तर काय केल असत बर... पण मला याचा आनंद वाटतो बर झालं अशा खोटारडी तुमच्या आयुष्यातून गेली नाही तर काय खरं नसत त्या बिचारे दाजी वर आरोप टाकला तिने तिला लाज वाटली पाहिजे असं ही काय आहे तिच्यात दिसण्या सारखं तुझा बहिणी आणि आई तिचा पेक्षा छान दिसतात फक्त गोरी आहे तस मान आहे का तीच आता तर कशी दिसते तुमच्या कडे होती तर तिची राहणी मान कशी होती....
म्हणजे ती निर्लज बाई तुझा सोबत पण लव्ह मॅरेज केली 😢किती वेळा प्रेम होतय तिला 😂 ...pn विशाल तुझी खुशी बघून खूप आनंद झाला लवकर त्या घानी पासून तुझी सुटका होऊदे ❤
Dada vijay tar tuza zala ahe tumchi aai khup manje khup changli ahe aani tumhi khare aahat aani nehmi satya cha vijay hoto aai sobat nehami raha aai chi kalji ghye dada love you kharat family ❤🫶😘😍👍
Vishal tu ani tuzi family khoop khari ahe ...shevati vijay ha सत्याताच hoto ...tuza evhda चांगल होणार आहे ना की तू लाईफ मध्ये सुखी होणार कारण thardclass लोक तुझ्या आयुष्यातून कायमचे जाणार ...तू किती त्रास सहन केलास तुझ्या family ...komal priya सगळेच तुझ्या सोबत होते आणि आहेत ...आम्ही पण आहोत विशाल ❤❤❤❤❤❤
Vishal dada itka khush ahe ki sarvana reply detoy ya varun samjte.... so happy for u and ur family ..... may u get all the happiness... lavkar lagn kar dada 😊 tula lavkar divorce milo😊
सर्वात महत्त्वाची शिकवण...घरात गरजू,शिकाऊ किंवा अन्य कोणत्याही कारणाने पर पुरुषाला राहायला ठेवलं तर घरातल्या प्रत्येक स्त्रीने आणि त्या पुरुषाने मर्यादित राहिले पाहिजे... कलियुग आहे माणसं लाज,उपकार,नाती कशाचीच परवा करत नाहीत.
Congratulations 🥳dear dada 💝 god bless you 🙏😌aata happy rha 😊 chagle vichar 💭kar amcha youtube family cha aashirwad tuja aani tuja family cha pathi aahe aani aata good news yet aahe 😌😌tar aata daily volg kar please dada🙏🙏😊✨
Dada me tuza dolayat bagun me tuza khara prema cha dhukhe samju shakto. Jaude gali akdachi dalendri. May God bless you with abundant happiness & success.❤❤
Trass sahan karun jar vijay hoto tevha dolyat pani yetach kona sathi nahi tar evhadha trass sahan karun Satya cha vijay zala mhanun Ghan geli purn pane mazya Aayushatun
Dev ashya ranti bayanna mul kaskay deto kay mahit ti tr geli sodun pn vishal pn new life start krel pn to kittu bichara tyacyapasun aai lamb zali aani aata papa pn hotay kahihi mhatl tr savtra aai savtra aste farak padtoch he swami deva tya lekrala sukhi theva❤
I don't think that you should publicly post about your personal matters and no one would do it, it's clear that you are doing this just for views and attention, this is sad to see that today's ppl would do anything for attention
1 bolte vishal pn tuzya dollyat ankki kup dukh distya kharch tila kup kup tyacha pap lagel bgh tu...tu jinkals pn tu ka Happy nahiyes...sod sagl jaude khar pram krnaryalach kup tras hoto...
Congratulations Dada shevti te mhanta cha na vijay ha sataycha hoto dada 🥰💯and atta kaka kaku kittu sarv jan happy raha ☺️❤️ Chan vatla dada aaj vlog bhgun 😍☺️❤️
विशाल भावा जीवनाची नवीन सर्वात होत आहे या बाबत अभिनंदन असाच आनंदी राहा सर्वांच्या आयुष्यात संकट येतच असतात जसे भगवान बुध्दांनी सांगितले आहे काय आपले चीता संता ठेवा आणि संकटांना सामोरे जा जय भीम नमो बुद्ध जय शिवराय ✌🏼✌🏼✌🏼👍🏼
दादा कोणत्या केसेस टाकल्या खोट्या काय काय केल्या होत्या सांगशील का..... बघ किती जणांचे घरं तोंडून कशे एन्जॉय करतात कस आंनदी राहतात देव करो तिला तिचा कर्मा चे भोग लवकर ईतच फेडूदे
Tine je kahi lagna kale te ek tar legally nahiye. Te doghe ajun hi lagna kele he sangitle nahi. Aani ti Bina lagnachi pregnant ahe. Tila tya zipryachi lagna karayla vishal kadun legally divorce gyava lagel.
किती हसमुख फेस आहे दादा आणि अँटी चा...आणि दादा तर हसत च बोलत असतो आणि कायम हसत रहा दादा❤❤ I wish happy future Bro🎉🎉 अँटी कडे पाहून आपोआप smile येते फेस वर....
विशाल तू खरा आहे हे तुझा डोळे मधला पाणी सांगत आहे..नेहमी खुश राहा तू एक मोठी बहीण म्हाऊन bolte
Tuzya dolyatl pani bghun mla pn rdu 😢😢 aal khrch 😔
सत्याचा विजय नेहमीच होत असतो.. भावा..❤❤
विशाल खरंच तुला आनंदी बघुन खूप छान वाटतंय आईला तर खूप त्रास होतो या गोष्टी चा आम्ही त्यातुन गेलोय परमेश्वर कृपेने सर्व चांगले होवो
सत्याचा विजय होणारच. या दुःखात तुम्ही सगळे एकत्र राहून एकमेकांना साथ देत आहात हे खूप महत्त्वाचे आहे. लवकर तुम्ही सगळे यातून निर्दोष बाहेर पडाल. श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🌹
Khup channn lvkr ...seat ho amchya wishes aahey .khup khush rah ani panoti geli tu swata la khup nashib wan samaj .😅ghann geli .lvkr chan mulgi bagun lagn kr ani ashi bg ki ji kittu la sambhalel .
Thank you so much
Kharach panoti geli ghan geli mazya Aayushatun
विजय तूच होनार तूच होणार माझा विशाल दादा विजय होणार
Thank you siss 🙏🏻
@@Vishal_k12 dada maza sms la 100 like aala waa mast
Tujha trassacha fal tula lavkarach milnar dada. Tumi family khub changali aahey... Tya nirlaz bae mule tumcha fmlyla khuubach trass jala., jaude trassacha fal tumhala changlach bhetla...... Saibaba sarv kahi bagat aahey..n yesss bakiii sarv sod.. Tu jinklass dada.. Heych aaykun khuub manala shanti vatli ani mummyche reaction bagun tar dolyat pani ala ti bicharii khub khush jali.. Asach amhala good news det rahh dada... Loadss of luv from GOA🥰❤
Congratulations bro..asach happy rha ..khup chan vatt dada jevha khush aslyavr..tujya happy la konachich najar nko lagayla...
Bless uh vishal dada 🎉..finally ghan janar ayushyatun ...tujhi family khup chan n mehnti aahe ...te changle divs diserve krtat n tu suddhav....kittula finally mummy bhetnar 😊😊
Congratulations Dear Bro❤Asach Tu Ani Kittu Mavshi Kaka pn Happy Raha🥰
Thank you tai ❤
@@Vishal_k12तुमच्या वकिलाला सांगा समोरची व्यक्ती divorce द्यायला तयार आहे. पण ती इकडे येणार नाही. ती म्हणते divorce पेपर पाठवून द्या मी सही करेन. तर काय करता येईल असं तुमच्या वकिलाला विचारा. दादा वकिलाला नक्की सांग हे. कारण प्रज्ञा सर्व कमेंटला हाच रिप्लाय देते की, मी divorce द्यायला रेडी आहे, तेच लोक पेपर पाठवत नाहीत सही करायला.
@@dipalikadam9882 असं काही होत नाही डुबलीकेट सिग्नेचर कोणीही करु शकत त्यामुळे जज हा सिग्नेचर वर जास्त विश्वास ठेवत नाही असं असतं तर मीच पेपर घेऊन आलो असतो आणि जज ला सांगितलं असतं की प्रज्ञाची सिग्नेचर आहे तिने sing केली आहे and devorce घेतला असता पण तसं होत नाही प्रत्यक्षात येऊन तिने जर जज समोर सिग्नेचर दिली तरच जस विश्वास ठेवेल 🙏🏻
Congratulations Vishal dada ❤🎉 so happy for you.. but aata neat baghun and parkhun mulgi bagh and lagna kar. GOD BLESS YOU !! YOU ALSO DESERVE HAPPINESS
Happy for you vishal....aayusht khup khush raha...god bless you my dear ❤
घानी पासून सुटका congratulations bhau
Ghan geli mazya aayushatun
दादा पण लग्न झाल्यावर किट्टू कडे लक्ष दे
Bare zale pathi maghchi panovati jali na. Ani gharatali sadisati galie ahee❤❤❤❤
Ho kharach Panvati purn pane geli mazya aayushatun kahi diwas ajun mag purn pane jail divorce zalya nantr😊
माझ दादा च्या विजय होणार मी देवाला नवस केला आहे लवकर तु मोकळा होणार आहे श्री स्वामी समर्थ ,🙏
Thank you sister love you lavkarch vijay honar don't worry
विशाल खुप छान मुलगा आहे
Congratulations dada vijay nehmi satya cha hoto🎉🎉
Ho tai barobar Vijay nehami Satya cha hoto ❤
Vishal tula etk kush pahun kup aanad vatla ❤❤❤🎉🎉🎉😊😊😊
Divorce झाला नाही तरी पण तिने लग्न कसे केले....आणि प्रेग्नंट पण कशी.......??????
Oho
Satya mev jayate....jay bhim jay sanvidhan 💙💙💙
Jay bhim 🙏🏻
Congratulations dada 🎉 lavkar lagn kr ❤
Ho 😜
@10:58 that happiness we can see in ur eyes, God Bless You Bro❤
Vishal Dada khup chan vatal aaikun... Tujaya aayushatun ghan geli... Tu happy raha ataa ❤
Congratulations vishal dada किती छान आनंद झाला रे दादा डोळ्यांतून आनंदाक्ष्रु आले तुला खुश बगून खरच मनापासून सांगते😢 😢🎉🎉🎉❤❤...दादा न्युज ऐकून तुला जेवढा आनंद झाला ना त्याच्या पेक्षा जास्त दुप्पट आम्हांला झाला be happy 😊😊😊
Thank you so much tai 🙏🏻❤
इथे चांगल्या लोकांना किंमत नाही फालतू लोकांना इजत मिळते केल कोणी आणि फेडतंय कोण चिपरी ते लग्न न करतात बाईला दिवस गेले आणि चांगल जगतात आणि दादा कोर्ट्या कडून सर्वी सेफ्टी घेऊन डिओस घेतो
Ho Karan me tichya sarkha nirlajja nahi he bina lagn karta kona sobat Rahayla Aani por paida karayala yetil aata Majhe hi changale diwas hope so ki lavkar yeo
@@Vishal_k12 दादा तू काय कोणाचं वाटोळं केल नाही तर तुझा सोबत काही वाईट होणार नाही आम्ही पहिल्या पासून तुमचे विडिओ पाहतो मला ही 2 मुलं आहेत येवढ तर कळते कोण चुकीचं आहे आणि कोण चांगलं आहे......... आणि नकी तुझे ही चांगले दिवस येतील शेवटी वाईटचा वाईटच होत.. मला हे आचार्य वाटत लोकांना काय चांगल दिसते त्यांचा मधी तर लोकं ही त्यांना एवढे सपोर्ट करतात तुमच्या मुळे आम्ही त्याला ओळखतो नाही तर कोण कुत्र ओळखत होत त्यांना आता त्याच चानेल पण त्या घाणी मुळे चालते... काय आयुष आहे का काय काम धंदे करतो युट्युब वरच घरं चालतो युट्युब जर नसत तर काय केल असत बर... पण मला याचा आनंद वाटतो बर झालं अशा खोटारडी तुमच्या आयुष्यातून गेली नाही तर काय खरं नसत त्या बिचारे दाजी वर आरोप टाकला तिने तिला लाज वाटली पाहिजे असं ही काय आहे तिच्यात दिसण्या सारखं तुझा बहिणी आणि आई तिचा पेक्षा छान दिसतात फक्त गोरी आहे तस मान आहे का तीच आता तर कशी दिसते तुमच्या कडे होती तर तिची राहणी मान कशी होती....
Abhinandan Vishal khup Chan vatal 👌🏻🙏🏻
म्हणजे ती निर्लज बाई तुझा सोबत पण लव्ह मॅरेज केली 😢किती वेळा प्रेम होतय तिला 😂 ...pn विशाल तुझी खुशी बघून खूप आनंद झाला लवकर त्या घानी पासून तुझी सुटका होऊदे ❤
Dada vijay tar tuza zala ahe tumchi aai khup manje khup changli ahe aani tumhi khare aahat aani nehmi satya cha vijay hoto aai sobat nehami raha aai chi kalji ghye dada love you kharat family ❤🫶😘😍👍
Congratulations Vishal 🎉🎉तू माझ्या लहान भावा सारखा आहे मी खूप आनंदी झाले ❤❤❤❤love you family ❤❤
Thank you siss love you ❤
Congratulations dada ata kittu ani tu nehmi khush raha khup jiv lav tylala khup god ahe to khrch
Nehami jeev lavel Kittu la Sarwat jast pream me tyachya warach karato
Vishal tu ani tuzi family khoop khari ahe ...shevati vijay ha सत्याताच hoto ...tuza evhda चांगल होणार आहे ना की तू लाईफ मध्ये सुखी होणार कारण thardclass लोक तुझ्या आयुष्यातून कायमचे जाणार ...तू किती त्रास सहन केलास तुझ्या family ...komal priya सगळेच तुझ्या सोबत होते आणि आहेत ...आम्ही पण आहोत विशाल ❤❤❤❤❤❤
Thank you so much Asach support asu dya😢😭
Vishal dada itka khush ahe ki sarvana reply detoy ya varun samjte.... so happy for u and ur family ..... may u get all the happiness... lavkar lagn kar dada 😊 tula lavkar divorce milo😊
सत्याचा विजय होतोच... Dada👍🏻congrachulations 😊
Thank you so much 🙏🏻
Wc☺️
सर्वात महत्त्वाची शिकवण...घरात गरजू,शिकाऊ किंवा अन्य कोणत्याही कारणाने पर पुरुषाला राहायला ठेवलं तर घरातल्या प्रत्येक स्त्रीने आणि त्या पुरुषाने मर्यादित राहिले पाहिजे... कलियुग आहे माणसं लाज,उपकार,नाती कशाचीच परवा करत नाहीत.
शेवटी विजय हा सत्याचाच होतो आणि विजय हा झालाच दादा 😊😊..भगवान के घर मैं देर है लेकिन अंधेर नही है ...सब्र का फल बहोत मिठा होता है
Yes right Baghwan k ghar der hai andher nahi me yevhadha trass sahan kela aahe tyachya duppat trass tyana honar Aahe future madhe
@@Vishal_k12 हो होणारच म्हणजे होणारच त्रास 100% ...शेवटी केलेले कर्म हे फेडावेच लागते जैसै करावे तैसै भरावे
Br zal baba tention Kami zal ❤ata lavkr lagn kr🎉 ani kittu kade laksh de
Ho lagn nahi zal tari Kittu kade tar laksh Denarach maz Sarwat jast prem tyachya war aahe
खुप खुप अभिनंदन भावा 💐💐🎉
Congratulations 🥳dear dada 💝 god bless you 🙏😌aata happy rha 😊 chagle vichar 💭kar amcha youtube family cha aashirwad tuja aani tuja family
cha pathi aahe aani aata good news yet aahe 😌😌tar aata daily volg kar please dada🙏🙏😊✨
Mala kharat mammy ch bolan khup jast aavadat. Congratulations vishal....
Khup trass zala aahe tila mhanun purn mana pasun bolate ti 😭
Aata nahi denar tila Ajun trass
Mhanun aata mom dad chya mana nusar je hoil te hoil ❤
Dont worry. All will be well. You will win bcz you are true & strong to face all situations. Best luck👍🙏
Aamhi pn khup khush zalo .....😅ani navin aayushya suru kar ....khup khush rahh
Ho nakki thank you so much 🙏🏻
Congratulations dada... घानी पासून सुटका झाली...लवकर लग्न कर आणि...kittu la छान मम्मी आन...🥰🥰✔️
Thank you so much siss❤
Bar jhal panvti geli sate mev jayte kaydya pude kunach chalt nai💙🙏
Ho vijay nehami Satya cha hoto
Congratulations 🎉दादा बरं झालं तु सुटला आहे दलिंदर प्रज्ञा पासून
Right 😂😝
Ho kharach Sutalo me Ghanitun baher Aalo 🙏🏻
Congratulations🎉🎉
Kup bahri vishal all the best dear move on.sgl chan hoil atta...
Ho Aata chan honarach sarw Karan ghan aayushatun nighun geli Aahe😊
Congratulation vishal dada Shavti vajay sataycha ch hoto ani dada tu aasch happy raha ani ajun good news dee ani laukar lagan kar dada tu 😊
Ho ghan Aayushatun geli na tar khush rahnarach Aata is
Tula ticha shi changli bhetel tu aata lavkar lagna karrrr❤️
Dada me tuza dolayat bagun me tuza khara prema cha dhukhe samju shakto. Jaude gali akdachi dalendri. May God bless you with abundant happiness & success.❤❤
Trass sahan karun jar vijay hoto tevha dolyat pani yetach kona sathi nahi tar evhadha trass sahan karun Satya cha vijay zala mhanun
Ghan geli purn pane mazya Aayushatun
Congratulation dada tuzi youtube family khoop khush zali aani lavkarach lafdebaj mamitune tuzi sutka hoel khoop laj vatte mala tich aani tya kalyach nav ghyala jau de
Kunala pan laaj watelch Karan naat ch as aahe tya doghanch🤮
Khup chan vatla dada ekun
So happy for you vishal Dada🤗, tuzya khushiche aasu distayt🥹 and very much happy for you 🎉 nehmi asach raha tu ❤ you deserve best 😊 Few days to go 😅🥳
Congratulations meri bhai
Congratulations 🎉 aata lagnachi tayari suru kara ani honarya mrs.kharat cha face reveal kara ani aata fakt lagnachya reels banva.😂😂😂
Ho nakki lavkarch new face disel and to hi mom dad chya pasand ne ❤
@@Vishal_k12 kharat mummy pappachi pan choice Chan ahe.best of luck for your bright future ☺️
Bar zhal dada ata khush rha chan kittu la always love you ❤😊🎉
Thank you
@@Vishal_k12ty Daduu reply dhila ❤❤
@@Vishal_k12dada tu dukhi vatto dolyatun dist tula khup tention aahe as pn ts ky gheun nko tu chanch aahes tyamul tuzh chanch honare ❤❤
Dev ashya ranti bayanna mul kaskay deto kay mahit ti tr geli sodun pn vishal pn new life start krel pn to kittu bichara tyacyapasun aai lamb zali aani aata papa pn hotay kahihi mhatl tr savtra aai savtra aste farak padtoch he swami deva tya lekrala sukhi theva❤
Pradnnya ne story la kittu cha photo thevla ahe aaj
All the best dada
Congratulations Vishal Dada 🎉 nighala tu aata tya ghan madhun
Ho Ghani madhun sutalo aata 😅
Kachra nighun Gela tujya life mdun Vijay ha satyachach hoto
God bless you 🙏🏻🙏🏻
Satya he kadhi lapat nasat time lagato pan ek na ek diwas samor yetach
Aani Satya cha Vijay hotoch kharach khup khush aahe me ❤
Congratulations vishal happy for uhh♥😍
Thank you so much 🙏🏻
I don't think that you should publicly post about your personal matters and no one would do it, it's clear that you are doing this just for views and attention, this is sad to see that today's ppl would do anything for attention
Congratulations vishal dada happy for u 🥳❤️all the best your next journey 😍🙌swami blessing u..❤️❤️
Thank you so much 😀
शेवटी विजय सत्याचाच होतो आणि शेवटी विजय सत्याचाच झाला आणि माझ्या दादाचाच झाला 😊अभिनंदन दादा😊🎉
True always win❤
Dada daliy vlog sodt ja khup wait kela tuzya vlog cha.....
Ho jara tension hot na tya mule aata tension free zalo ki daily vlog yetil 🙏🏻
Very happy for you ❤ fkt aata dada kittu ch naav badlun ghe tya baich kaich nko aata chan naav thev tyach dusr
Komal tại là kai zala sanga naa ase story ka post keli
Wow very nice to hear... Khub chan vatala dada❤
Thank you so much ❤
@@Vishal_k12 ❤
She kiti ghanyrdi mulishe lagne kal she nalyake bai te👌👌👍👍
Ghan hoti ti Barr zal Aayushatun lavakar nighun geli je hot changalya sathich hot ❤
Kittu la baghital ki mazya potat gola yeto 😢
1 bolte vishal pn tuzya dollyat ankki kup dukh distya kharch tila kup kup tyacha pap lagel bgh tu...tu jinkals pn tu ka Happy nahiyes...sod sagl jaude khar pram krnaryalach kup tras hoto...
atta tyana sambhalnari. yenar 😊😊😊
Me khup happy aahe aaj ❤
Congratulations Dada shevti te mhanta cha na vijay ha sataycha hoto dada 🥰💯and atta kaka kaku kittu sarv jan happy raha ☺️❤️ Chan vatla dada aaj vlog bhgun 😍☺️❤️
Thank you so much siss❤
❤❤ congratulations Vishal bro
विशाल भावा जीवनाची नवीन सर्वात होत आहे या बाबत अभिनंदन असाच आनंदी राहा सर्वांच्या आयुष्यात संकट येतच असतात जसे भगवान बुध्दांनी सांगितले आहे काय आपले चीता संता ठेवा आणि संकटांना सामोरे जा जय भीम नमो बुद्ध जय शिवराय ✌🏼✌🏼✌🏼👍🏼
Divorce hoi pariyant nko sangu dada kunala...najar lagel tuzya aanandala kunachi...tuzi khushi nhi bagh vr kahi janana mhanun 😂😂😂....baki I am so happy. ..tu pn navin aaishyala suruvat kr ata
Ho lavkarch new life start karnar Aata bus zal dukhat zagan😢
Me pan hich comment karanar hoti te dusare khup chalu lok aahet...hyanna happy baghun divorce milu denar nahit
Congratulations vijay satyachach hoto hou dya dhum dhdaka my bro 🎉🎉🎉🎉
Ho aata dhum dhadakach honar aahe 😂
Congratulations🎉 Dada very happy for u😊😊 om sai ram😊
Thank you so much 😀 om Sai raam
Congratulations dada ❤ata Masta Happy Raha enjoy kar god bless you dada 🎉🎉🎉🎉
Thank you so much 😀
Congratulations dada 😀 ata tu sukhi rhanar ❤❤
Thank you so much Anushka tai 🙏🏻
Congratulations Dada ❤ 🎉🎉
Yar tu etka handsome ahe tri tila to ksa aawdla samjht nhi mla❤❤❤❤❤
Kahi Janach sahib asat ghanit tyala kiti hi changal bhetal tari tyala ghan Aawadate
Lagna chya veles ghara la interior kara
Ho😂 khup ghan zal aahe na
Congratulations 🎉 God bless you with lots of happiness and love to you for your life broo ❤
Thank you so much 😀 siss
Yevdha changla navra asun hine as ka br kel asel...far vichitra ahe
@MforMarathi88 swatahachya hatane swatahachya payavr dagad marun ghetlay tine....murkha bai...mulacha kahi dosh natana tyala pn hi shiksha bhogavi lagli...pn bap kuthe Kami pdtana dist nahiye tyacha purepur Prem detoy tyala❤️
आम्ही पण खूप खुश आहोत ....all the best vishal
🎉 bar zal
Dada tu konach vait kel nhi.... Tyamule tuj changl ch honar bagh... Ani jyanni tula trass dila, vait vait aarob kele tyanche vait divs lavkar ch suru honar ha shabda ahe...👍
Ho kharach aahe Karm Aahe and bhetel Tyanna lavkarach
Vijay tuzah honar dada
Ho thanks you 😜🙏🏻
Abhinadan dada🎉🎉
दादा कोणत्या केसेस टाकल्या खोट्या काय काय केल्या होत्या सांगशील का..... बघ किती जणांचे घरं तोंडून कशे एन्जॉय करतात कस आंनदी राहतात देव करो तिला तिचा कर्मा चे भोग लवकर ईतच फेडूदे
Bhetel lavkarch karm tya dighana hi don't worry 😢
Tula bagital mi Cort madhe aani mala mummy cha muli pan आलेल्या😊
Ho ka win zalo me
Dada tin kas kel mag lagan ani te pregnant pan ahe tila nhi ka pahije mag talak
Tine je kahi lagna kale te ek tar legally nahiye. Te doghe ajun hi lagna kele he sangitle nahi. Aani ti Bina lagnachi pregnant ahe. Tila tya zipryachi lagna karayla vishal kadun legally divorce gyava lagel.
@@deepti8106right
लग्न ल बोलव dadus ❤️
Congratulations dear dada ...😊 Geli ekda chi pida
Ho ghan geli aayushtaun ❤
Face smile dato dada tu 😅
Khupach chan jhale dada.ata khush raha.😊
हॅलो दादू
खुपच छान होईल तुझ
Thank you siss❤
Congratulations Vishal Dada 🎉
Thank you so much siss
Brr zal dada tuzya patchi ghan geli ani tu ata laukar lagan kar ani aasch khush raha .🎉
Ho ghan tar geli kharach khup khush Aahe me aata ❤