सावळा नंदाचा मुल बाई खोटा गे | एक सुंदर गौळण Marathi Classical | Savala Nandacha Mul Bai Khota Ga

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ต.ค. 2024
  • सावळा नंदाचा मुल बाई खोटा गे | एक सुंदर गौळण Marathi Classical | Savala Nandacha Mul Bai Khota Ga
    नमस्कार माऊली, राम कृष्ण हरी...........
    मी, श्री.कल्पेश जाधव. माझा whats app no.- 7030434051 (कृपया कॉल करू नये)
    अभंगवाणी kalpesh jadhav या मराठी utube channel वर आपले स्वागत.
    या channel वर संतांनी लिहिलेले विभिन्न अभंग, भजन कार्यक्रम स्वरुपात गायले जातात . आपल्याला सुद्धा भजनांची गोडी असेल किंव्हा आपण अभंग ऐकायला उत्सुक असाल तर अभंगवाणी kalpesh jadhav हा channel subscribe करायला विसरू नका.
    उत्कृष्ट तबलावादक श्री. चेतन तरे, मु.- पहारे, ता.- भिवंडी. यांना कार्यक्रमास बोलवायचे असल्यास त्यांचा नंबर
    चेतन तरे - 9325717755
    धन्यवाद
    ________________________________________________________
    मित्रांनो, संतांनी जगाला दिलेला अभंगरूपी अमूल्य ठेवा, अखंड टिकून राहावा व संगीत कला जनमाणसापर्यंत पोहोचावी म्हणून माझा एक छोटासा प्रयत्न. प्रत्येकाला अभंग गाता/वाजवता यावेत यासाठी अभंग नोटेशन देऊन संगीत सोपे करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करत आहे. आपल्या सर्वांच्या मागणीवरून,
    संतांनी दिलेला हाच अमूल्य ठेवा नोटेशनसह पुस्तक स्वरूपात आपल्या भेटीला मी घेऊन येत आहे.
    ➡️ अभंगवाणी भाग १
    125 अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला. पुस्तकातील माहिती पाहण्यासाठी👇🏻👇🏻👇🏻
    • Video
    ➡️ अभंगवाणी भाग 2
    130 अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला. पुस्तकातील माहिती पाहण्यासाठी👇🏻👇🏻👇🏻
    • Video
    १] अभंगवाणी भाग- १, रु-३६०/-
    २] अभंगवाणी भाग- २, रु-३६०/-
    आपल्याला पुस्तकं हवी असल्यास, ७३३०४३४०५१ या माझ्या whats app नंबर वर आपला संपूर्ण अड्रेस पाठवा.
    #अभंगवाणीkalpeshjadhav
    #हार्मोनियममित्रkalpeshjadhav
    ________________________________________________________
    आपल्याला जर फिरण्याची, गडकिल्ल्यांची व नवनवीन प्रदेश पाहण्याची आवड असेल तर
    traveller kalpesh jadhav या आपल्या दुसऱ्या channel ला subscribe करायला विसरू नका.
    • Video
    काही निवडक किल्ले व्हीडीओ
    • दुर्ग भ्रमंती
    For Business Enquiry Email :- kalpesharjunjadhav@gmail.com
    ________________________________________________________
    topic cover :-
    सावळा नंदाचा मुल बाई खोटा
    सावळा नंदाचा मुल बाई खोटा गे
    Savala Nandacha Mul Bai Khota
    Savala Nandacha Mul Bai Khota Ga
    ______________________________________
    Ignor Hashtags:
    #kalpesh_jadhav
    #अभंगवाणी, #अभंग
    #bhaktigeete
    #गौळण #गौळणी
    #gaulani
    #gaulan
    #abhang
    #bhajan
    #abhangavani
    #bhajansong
    नवीन अभंग
    विठ्ठलाचे अभंग
    मराठी अभंग
    हार्मोनियम मित्र

ความคิดเห็น • 16

  • @lataphadke7106
    @lataphadke7106 6 หลายเดือนก่อน +1

    खूप सुंदर गायलात, स्पष्ट शब्दोच्चार, वाह् ! छानच !!!

  • @ajitpol876
    @ajitpol876 ปีที่แล้ว +3

    राग कोणता आहे

  • @mangalachaudhari6830
    @mangalachaudhari6830 ปีที่แล้ว

    खूप छान आवाज गोड गौळण सादर केली 👌👌👌🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @GaneshPatil-cn4xv
    @GaneshPatil-cn4xv 5 หลายเดือนก่อน

    छान मनापासून धन्यवाद नोटेशन मिळेल का?

  • @manalijoshi740
    @manalijoshi740 ปีที่แล้ว

    Aprtim gavlan aavaj vadyavrund sarvach utttam devich Bhajan pathava pl

  • @santkrupa2604
    @santkrupa2604 ปีที่แล้ว

    जय श्री कृष्णा 🙏🏼🚩खूप छान सादरीकरण👌👌👏👏

  • @sumedhapatil904
    @sumedhapatil904 ปีที่แล้ว

    खूप सुंदर ,,सर सिद्धेश भाऊंनी गायलेले ध्यान लागले रामाचे ....हे गीत हवे आहे

  • @saritajambhale7231
    @saritajambhale7231 ปีที่แล้ว

    खुपचं सुरेल आवाज सर 🙏🙏 या गौळणीचे नोटेशन दिले तर बरं होईल सर खुप छान गौळण आहे

  • @vitthalmote3317
    @vitthalmote3317 ปีที่แล้ว

    खुपच गोड आवाज आहे गवणवळ गायन छान केली👌👌👌👌 👍👍👍🌹🌹🌹🌹🙏🏻🙏🏻

  • @balasahebpatil9732
    @balasahebpatil9732 ปีที่แล้ว +1

    अत्यंत छान आवाज

  • @anandshevale9830
    @anandshevale9830 ปีที่แล้ว

    खूप गोड आवाजात गवळण सादर केली 👍👍👍👍👌👌👌👌👌💐💐💐💐🙏🙏🙏🙏

  • @shivprasadthutte
    @shivprasadthutte ปีที่แล้ว +1

    खुपच गोड

  • @krishnadhormare2274
    @krishnadhormare2274 ปีที่แล้ว

    खूप छान गुरूजी याचे नोटेशन द्या सर

  • @मारुतीजाधव-ठ8ण
    @मारुतीजाधव-ठ8ण ปีที่แล้ว +1

    🌹🌹👍👍🌹🌹

  • @shyamprasadbaliga2816
    @shyamprasadbaliga2816 10 หลายเดือนก่อน

    Superb , god bless you

  • @meenaldhole6438
    @meenaldhole6438 ปีที่แล้ว

    खासचं
    आवाजाची जादू व साथसंगत ही