स्व.सुधीर फडके साहेबांची (बाबूंजी) मराठी गीते आणि गीतरामायण मला खूप आवडतात ती मी नेहमीच गाण्याचा प्रयत्न करत आलो आहे. अशा कराओकेमुळे मराठी गाणी नवीन पिढीला ऐकण्याची आणि गाण्याची आवड निर्माण होण्यास नक्कीच मदत होईल. हा कराओके ट्रॅक अपलोड केल्याबद्दल आपले मन:पूर्वक आभार आणि धन्यवाद...
नामातचि आहे ౹ अपार सामर्थ्य ౹ कदापि न व्यर्थ ౹ जाई नाम ॥ १ ॥ नाम घेणे हाचि ౹ परम पुरुषार्थ ౹ नाम हे नामार्थ ౹ घ्यावे परी ॥ २ ॥ निष्काम भावे या ౹ नित्य घ्यावे नाम ౹ नसो हे सकाम ౹ नाम कदा ॥ ३ ॥ साईपदरज म्हणे ౹ नाम जो उच्चारी ౹ लाभे मुक्ति चारी ౹ जापकासी ॥ ४ ॥
Oh, that may not be possible. However please feel free to share your vocals with the rest of the tracks on your channel. Would love to listen to those.
खूप छान कराओके.
🙏🙏
खुप सुंदर 👌👌
🙏🙏
खूप छान
🙏🙏
स्व.सुधीर फडके साहेबांची (बाबूंजी) मराठी गीते आणि गीतरामायण मला खूप आवडतात ती मी नेहमीच गाण्याचा प्रयत्न करत आलो आहे. अशा कराओकेमुळे मराठी गाणी नवीन पिढीला ऐकण्याची आणि गाण्याची आवड निर्माण होण्यास नक्कीच मदत होईल. हा कराओके ट्रॅक अपलोड केल्याबद्दल आपले मन:पूर्वक आभार आणि धन्यवाद...
🙏🙏
आपण गायलेली गीते जरूर शेअर करा.
हो.... नक्कीच आवडेल शेअर करायला.... आपले पुनःश्च धन्यवाद!!! 🙏
अप्रतिम काराओके आहे धन्यवाद अपलोड केल्याबद्दल
🙏
नामातचि आहे ౹ अपार सामर्थ्य ౹
कदापि न व्यर्थ ౹ जाई नाम ॥ १ ॥
नाम घेणे हाचि ౹ परम पुरुषार्थ ౹
नाम हे नामार्थ ౹ घ्यावे परी ॥ २ ॥
निष्काम भावे या ౹ नित्य घ्यावे नाम ౹
नसो हे सकाम ౹ नाम कदा ॥ ३ ॥
साईपदरज म्हणे ౹ नाम जो उच्चारी ౹
लाभे मुक्ति चारी ౹ जापकासी ॥ ४ ॥
🙏
Nice karaoke
🙏
Thank you very much..🙏🏼Your efforts are really apprisiable..
Is it possible karaoke of "Setu Bandhare Sagari" song?
Thanks for your appreciation. Yes, I plan to add setu bandha re and a few more as and when I get time
@@geetramayan7273 sure sure..no problem take your time.. actually I need it in coming 2-3 days hence I just asked🙂
Oh, that may not be possible. However please feel free to share your vocals with the rest of the tracks on your channel. Would love to listen to those.
@@geetramayan7273 sure🙂🙏👍
Setu bandha re ... has been added 🙏🙏
खूप छान
🙏🙏