Milind Narvekar म्हणजे उमेदवारी Uddhav Thackerayची, उमेदवार Eknath Shinde चा आणि मदत Fadnavis यांची

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ก.ค. 2024
  • #milindnarvekar #eknathshinde #uddhavthackeray #devendrafadnavis #vidhanparishad
    मिलिंद नार्वेकर म्हणजे शिवसेनेतलं अतिशय महत्वाचं व्यक्तिमत्व, म्हणजे मिलिंद नार्वेकर यांच्या इच्छेशिवाय उद्धव ठाकरे यांना भेटणंही अवघड असल्याचं अगोदर बोलल्या जात होतं. किंबहुना एखाद्या निवडणुकीत फ्लोअर मॅनेजमेंट किंवा मतांची जुळवाजुळव करण्याचसाठी देखील मिलिंद नार्वेकर असणं गरजेचं समजल्या जायचं. पण शिवसेनेत फुट पडल्यापासून गणितं बिघडली. पण विधानपरिषेच्या निवडणुकीसाठी ठाकरे यांनी मिलिंद यांना संधी दिली, त्यांचा अर्ज दाखल करायला स्वतः हजर राहिले. त्यातल्या त्यात अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे महाविकास आघाडीची ताकद, त्यांचे उमेदवार आणि आवश्यक मतांची बेरीज याच्यात ताळमेळ दिसत नाहीये. तरी हे सगळं कसं होतोय ? इथं महत्वाचा फॅक्टर कोणता ठरला ?, यात शिंदे व फडणवीस यांची भूमिका काय राहणार आहे आणि त्यासाठी मतांची बेरीज कशी करता येईल, ते या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया.
    ‘महाराष्ट्र भूमी’ बातमी, माहिती आणि ज्ञानाचा खजिना तुमच्या तळहातावर...
    Subscribe: / @maharashtra_bhumi_off...
    ►Website - maharashtrabhumi.in/
    ►FB - / maharashtrabhumi22
    ►Insta - / maharashtra_bhumi_offi...
    ►Twitter - / mahabhumi22
    ►TH-cam - / @maharashtra_bhumi_off...
    दररोज अपडेट मिळविण्यासाठी खालील व्हॉटस अप्प ग्रुपच्या लिंकवर क्लिक करून जॉइन करा.
    chat.whatsapp.com/HHDc9QLPzfW...
    Mahabhumi Live | Maharashtra Politics | CM Eknath Shinde | Shinde vs Thackeray | ShivSena Symbol Row | Devendra Fadnavis | Satyajeet Tambe | Pm Narendra Modi I Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare
    जगाच्या घडामोडी आता तुमच्या एका क्लिकवर उपलब्ध होणार. इत्यंभूत आणि अभ्यासपूर्ण रिसर्च केलेली बातमी, तथ्य असलेली माहीती आणि तुम्हाला उपयोगी पडणारं ज्ञान आता एकाच ठिकाणी मिळणार. निर्भीड, निष्पक्ष पत्रकारितेचा सर्वोत्तम पर्याय !
    For Business and Brand Promotion Enquiry Email:- hello@maharashtrabhumi.in
    Whatsapp: +91 99555 24242
    Maharashtra Bhumi
    From - Agraniy Media PVT. LTD
    #eknathshinde #shindefadnavisgovt #marathilive #breakingnews #marathibreakingnews #newsupdateslive #marathinews #newsupdates #maharashtrabhumi #maharashtrabhumiofficial #mahabhumi #maharashtranews

ความคิดเห็น • 2

  • @prakashsawant3843
    @prakashsawant3843 6 วันที่ผ่านมา +1

    Good and smart analysis, Aditi. There is very important substance in your analysis. I do not understand why did Uddhavji has given him a candidature ?. It will backfire on him.

  • @sanjaybadade
    @sanjaybadade 6 วันที่ผ่านมา +1

    😂❤😂