श्रीक्षेत्र जाळीचा देव | Jalicha Dev | Chakradharswami | जाळीचा देवाची उटी | #15
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 4 ต.ค. 2024
- "जाळीचा देव" हे महानुभाव पंथामधील भाविकांसाठी अत्यंत महत्त्वाचे धार्मिक ठिकाण आहे. या ठिकाणी श्री चक्रधर स्वामी यांचे काही काळ वास्तव्य होते.
श्रीक्षेत्र जाळीचा देव - अजिंठ्यापासून २८ किलोमीटरवर महानुभाव पंथीयांचे "जाळीचा देव' हे पवित्र तीर्थक्षेत्र आहे. महानुभाव पंथांचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी बाराव्या शतकात महाराष्ट्रभ्रमण करत होते.
चक्रधर स्वामी गंगातीराकडून कनाशी, भडगाव, पाचोरा, शेंदुणी, चांगदेव, हरताळा येथे आले. हरताळा येथून स्वामी सावळतबारा येथे आले. येथून वालसाविंगीस (जि. जालना) जाताना पवथताच्या या घनदाट अरण्यात जाळीच्या सावलीत विश्रांती घेण्यासाठी ते थांबले. त्या ठिकाणी यांना दोन वाघिणीची पिल्ले दिसली. ते त्या पिल्लांना आपल्या मांडीवर घेऊन त्यांना प्रेमाने कुरुवाळू लागले. तेवढ्यात वाघीण त्या ठिकाणी आली व गर्जना करू लागली . स्वामींनी तिच्याकडे कृपाकटाक्ष टाकताच ती पाळीव कुत्र्याप्रमाणे स्वामींकडे पाहून शेपटी हलवू लागली. ही लिळा(घटना) वृक्षवेलींनी बहरलेल्या जाळीमध्ये स्वामी बसले असताना घडली.
Vlog Ajanta way part-1
/ kjff68gv-7
Katepurna Wildlife
• Katepurna Wildlife San...
साकेगावचे हेमाडपंती मंदिर
• Sakegaon Temple | साके...
लोणारचे दैत्यसूदन मंदिर
• Lonar Daityasudan Temp...
लोणार सरोवर
• Lonar Crater | Washim ...
रुद्रायणी देवी मंदिर
• रुद्रायणी देवी मंदिर |...
लासूरचे आनंदेश्वर मंदिर
• Lasur Temple | लासूरचे...
Exploring TAPOVAN
• Exploring TAPOVAN | VL...
सातगावचे मंदिर
• Satgaon Bhusari Temple...
#shrichakradharswami #mahanubhavadhyaya
#jalichadev
Video share karayla visaru naka mitranno❤️
दंडवत प्रणाम प्रभुजी नमो नमः 🙏🙏🌹🌹 जय श्री चक्रधर स्वामीच्या पवीत्र शेवासंबदास साष्टांग दंडवत प्रणाम प्रभुजी 🙏🌹🌹
🙏❤️
जय श्री जाळीचे बाबा दंडवत प्रणाम
🙏
Jai shree krishana ji dandvat parnam ji🙏🙏❤️❤️
❤️❤️❤️
श्री चक्रधर स्वामी की जय❤🙏🙏
🙏❣️
Nice 👍...I'm from Jalichadev....
Thanks 😊
दंडवत परणाम
दंडवत
Nice blog
Thank you
Good ❤
🙏🔱 pls share
Nice bro
🙏
🙏🏳️Dandwat Pranam🏳️🙏
🙏🏻 Dandwat
Great 😀😀❤️
Thanks ❤️
Khup chhan mahiti sangitli... nice vlog 👌👌
Thanks tai ❤️
बबडयानो असेच परब्रह्म परमेश्वरांचे व्हिडिओ पहात रहा आणि आनंद घेत रहा
आभारी आहे
View lajawab😍...khup mast 😇
Thanks H2O❤️
दंडवत प्रनाम 🌹🙏🏻
दण्डवत प्रणाम🙏🏻
Wow❤️❤️
🔥🔥🔥🔥
Thanks bhawa
छान बोलतात तुम्ही
Thank you Pls subscribe channel & share video 😊🙏🏻
Danadavat pranam 🌹🌹🌹🌹🌹🙏
🙏🏻 Dandvat
Sachin... जाळीचा देव ते Sawaladbara road trip cha video असेल तर प्लिज शेअर कर
Maaf kara 🙏🏻…
Me tya road la gelelo navhto dada…🤝
Jail tevha nakki ch share karel 🙏🏻
Dhanywad 😁
@@SachienBhalerao Kahi harkat nahi...All the best for next Blog 👍
Dhanywad bhau
Like share subscribe karayla visaru naka 😁🙏🏻
👌👌👌 super
Thanks ❤️
जलीचा देव इथे मुक्कामी रहायची सोय आहे काय?
Hotels/lodge chi soy asu shakte ... Google map la check karun bagha ekda ....
❤️❤️❤️
❤️ ty bhawa
Ohhoo editing..A1🤭👏🏻
Thanks 🙏🏻
Jalna varun kiti kilometers ahe jalicha deva. Ani kontya marge jav lagt please reply
100+ km ahe Ani bhokardan Rajur Marge jawu shakata...
Pls share and subscribe 🙏😁
🏖️💥
🙏🏻
6:25 🤔Ajintha 😀
✅😄
kuthche aha tumhi ?
Washim
Pls do share & subscribe
dandvat 🙏
Pranam 🙏🏻
lalit le kashale sang net be
Hindhi mea dub kar dijiye
Ji next video se
Ohh my god 🤣🤣🤣
😝
English....🤭🤭
😂 yeah 😝❤️
Rip English 🤣🤣🙏🏻💐
😅
Aaarrrrr