श्री क्षेत्र जाळीचा देव | Shree Kshetra Jaalicha Dev | Nivrutti Ingale Vlogs
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 13 พ.ย. 2022
- मित्रांनो Nivrutti Ingale Vlogs / निवृत्ती इंगळे vlogs हे चॅनल तुम्हा सर्वांना माझ्या सोबत व्हिडिओच्या माध्यमातून भटकंती करता यावी आणि भटकत असताना तुम्ही सर्वजण माझ्या सोबत आहात याची जाणीव मला राहावी म्हणून सुरु केलं आहे... तुम्हाला सर्वांना निखळ आनंद देता यावा आणि मलाही घेता यावा हाच उद्देश आहे...
या व्हिडिओ मध्ये आपण श्री चक्रधर स्वामी | Shree chakradhar swami यांचं वास्तव्य असलेल्या सावळदबारा | savaldbara तसेच तिथून जवळच असलेल्या श्री क्षेत्र जाळीचा देव | shree Kshetra Jaalicha Dev येथील मंदिरांचे दर्शन घडवून देण्याचा प्रयत्न केला आहे तसेच तेथील निसर्ग सौंदर्य दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
Instagram
/ nivrutti.ingale
👌👌👌
❤️❤️❤️
🙏🏻
🙏
Mast jai chakradhar swami
Jay chakradhar swami
Good
Thanks
DP 🙏
🙏
जय श्री कृष्ण
🙏🙏🙏
Renuka mata mandir SAMROD 🚩
Bar
Va khup chan dandvat pranam dada
दंडवत भाऊ
Pal Jalgaon
Bar
खूपच छान ठिकाण आहे
हो भाऊ
Dandvat pranam 🙏🏽🌹
Dandvat
छान निवृत्ती भाऊ तुमच्या मुळे छान शी जाळीच्या देवा बद्दल माहिती मिळाली खूप खूप धन्यवाद
Thank you bhau
Jalechya devala nehamich jato aami aani pahun aata pn gelya sarkh vatal bhaou khup Chan 👌👌🙏🙏 Dandvat 🙏
Thanks bhau ❤️
उनपदेव सुनपदेव 🚩🚩 video
Bar
Bawa mi Aaj aalo hoto.
Enjoy
Jay shree jadicha dev 🙏🙏🙏
दंडवत
Bhava majh gav aahe savaladbara
❤️💙💚
Mast. जुन्या आठवणी ताज्या झाल्या. ❤️❤️
❤️❤️❤️
Mast dada aamhi sawaledwarche aahot khup mst watla tumcha video bghun 🥰🙏👍
Thank you bhau ❤️
दंडवत प्रणाम भाऊ आम्ही कायम जातो जाळीचा देव यात्रेला तिथे... चक्रधर स्वामींचे जाग्रुत स्थान आहे... 🙏
हो भाऊ
Manudevi Mata Mandir yawal video
Ho
🙏
🙏
👌👌👌👌👌
❤️❤️❤️
Bhau mi sawalad bara gavajaval dabha ya gavala 2 kilomitter lam rahto tuhmi dabhyaun aale hote
Ho
🏳आज दांडी पौर्णिमा होती दंडवत प्रणाम 🙏🙏🌹🌹
दंडवत भाऊ
दंडवत प्रणाम 🙏🙏🌹🌹 जी जय श्री पंचकृष्णप्रभुजी नमः
दंडवत
दंडवत प्रणाम
दंडवत 🙏
❤
❤️
Dandavat pranam jay chakardarsami 👍🙏🙏🙏🙏
Dandvat bhau
खूप छान निवृत्ती भाऊ आनंद झाला आणि दर्शन पण झाले
Thank you bhau
Bhau he made aahe na te amch shet aahe
Achha
कोल्हे गवडी 23 तारखेला या जत्रेला यायचं बर का इंगळे भाऊ 🙏🙏🙏🙏🙏🙏
Kuthe aahe he
जाईचा देव यात्रा दाखवा
बरं
🥰🥰👌👌
❤️
जाईच्या देवाची माहिती व स्थान सांगितले असेच प्रत्येक स्थानाचे महत्त्व सांगितले की सगळ्यांना माहीती होते बरे वाटले, धन्यवाद निवृत्तीभैय्या
Thank you dada
खुप छान माहिती दिली भाऊ तुम्ही
आम्ही कायम जातो तेथे खुप निसर्ग रम्य वातावरण आहे तेथे ..जयश्री क्रिष्णा
जय श्री कृष्ण दादा
दंडवत प्रणाम भाऊ मी पन जातो जाळीच्या देवाला महानुभाव पंथ आहे मी
दंडवत भाऊ 🙏
तुमच्यामुळे खूप बघायला मिळतं दादा धन्यवाद लय भारी👍👌🌹💐
Welcome bhau ❤️
Dhanyawad bhau tumhi aaplya Maharashtra hi sanskruti ani dewdarshan amha gorgaribana dakhwatat aani aanha sarwana aaplya Maharashtra chi janiw karun deta .aata aapn shirud yethil mahadeo babanch darshan karun dyawe.aashi aapnas vinanti .aani ashech video aamhala dakhwat rahawe .har har Shambhu aapnas aaplya kamamadye bharbharti labho ashi prarthana karto.
Khup khup dhanywaad bhau❤️🙏
खुप छान निसर्ग आहे 👌🏻👌🏻👌🏻🙏
इंगले भाऊ
हो भाऊ
तिकडच्या तिकडे भाऊ सैलानी बाबा पण जाऊन येते
Gaadi dusryachi hoti bhau😐
Ok bhau
Full enjoy dada
Thank you bhau ❤️
दंडवत भाऊ 🙏
दंडवत भाऊ
Nice niwruti bhau mi sawldbara yethe rahto pn majhi bhet nahi jhali mi baher gavi aalo hoto
Bhetu bhau next time
भाऊ माझी सासर वाडी आहे
Hoka
लय भारी भाऊ
Thank you bhau
1 no bro 🚩🚩🚩
Thank you bhau
Welcome dada
दंडवत भाऊ खुपच छान मंदिर आहे मस्त👌
Thank you bhau
माझं गाव अजंठा बुलढाणा रोड वरती आहे बोरखेडा तुम्हाला लागलं पण असेल तुमचा खूप मोठा फॅन आहे निवृत्ती भाऊ ऑल द बेस्ट
Thank you bhau ❤️
My village savldbara
❤️
Bhau ya payrya mi 5 min madhi utrlo hoto
Bap re😱
👏👏👏🙏
🙏🙏🙏
Saptashrungi Gad🚩🚩🚩🚩 video
Bar
असेच नवीन नवीन व्हिडिओ आणा भाऊ आम्हाला पण पाहायला मिळतं
Nakkich bhau
Vloger no.1 only nivritti Bhau ingale 👌🏻👌🏻😘
Thank you bhau
Bhau magalh grh pan kra
Mi kailas patil mayuri foto ahe
Jay sai ram🙏🙏
Maze gav malhpmipri earndol
Jay shree ram
Renuka mata Mandir samrod🚩
❤️
Bhai savldbara देऊळगाव गुजरी मार्गे जायचं होत फट्टेपुर मार्गे फेरा होतो. काही काम होत का तुम्हाला तिकडे
Mamachya gavavrun gelo hoto
दंडवत प्रणाम भाऊ विसर्ग रम्य दर्शन दिले.आपण आलात तो आमचाच परीसर आहे.यापेक्षाही शार्टकट मार्ग आहे.पायवाटीचा पण तो मार्ग थोडासा खडतर...तरी खुप चांगली सफर घडवून आणली.
धन्यवाद भाऊ
अवगुणी छगन मामा तुम्ही खूप जवळून गेले आमच्या गावाच्या
🙂🙏
Khandeshi bear Grylis😂😂🔥🔥
😊😊😊
धन्यवाद दादा. 🙏 माझ बाल पण इथेच गेले आहे. 🙏👌👌👌👌👍🙌😇❤🤝😘
Are waah❤️
भाऊ विजू की व्हिडीओ मध्ये पण पाहिले आहे तुम्हाला .तुम्हीच आहे ना की दुसरे आहे. त्यात
Mich aahe
छान मंदिर आहे मी पण जाण्याचा प्रयत्न करीन गावा कडे आलो की🙏🙏👌👌🎉🎉
नक्की दादा
१५ वर्षांपूर्वीची गोष्ट .जाईच्या देवाले तसा लयचदा गेल्होय मी .पण एकदा सावळदबार्याहुन राती ७ वाजता निघल्तो वरे जाईच्या देवावर जायाले. येकलाच व्हतो गावातले पाव्हणे म्हणत .. आयक रे एवढ्या राती जावु नको पहाटे जायजो पण मिन्ह आयकलं नही अन् धकलो. कच्चा रस्ता व्हता अन् कुत्र्यांचं बच्चु बी रस्त्यान नहीं व्हतं बराच पुढे आलो अन् मंग एका ठिकाणी तीन फाटा लागला अन् मती गुंग झाली आता पायर्या यकडे जायाचा रस्ता नेमका कोण्ता... बरं कोणाले इचारा तं तेल्हे बी कोणी नहीं. अन् रस्ता चुकला तं रातभर जंगलातच भटकणं.. पण म्हणलं जे व्हयीन ते व्हयीण .. अन् धरला मंधला रस्ता. चांदणी रात व्हती. तसाच पुढे चालत गेलो अन् पयल्या पायरीले लागलो तवा जिवात जीव आला. पायर्या चढुन वरे गेलो तवा नवु साडेनऊ वाजेल व्हते. सांग्याचा मतलब येवढाच की हे जमलं ते फक्त आढाऊ ताकदच्या भरोशावर....
कोणाला तरी सोबत घेत जा भाऊ
Dandvat pranam
निवृत्ती रोट्वाद चा मारोती मंदिराला पण भेट द्या तसेच जंगलात ऋषी महाराज मंदिर आहे मस्त निसर्ग रम्य वातावरण आहे 🙏
Bar bhau
खुप छान आहे भाऊ मंदीर 👌👌
Thank you bhau ❤️
Ajanta Leni🇮🇳🇮🇳
Lavkarch
Shegaon Mandir video 🚩🚩🚩
Nakki
bhau tumhi mahanubhav panth ahet ka 🤩😍
🙏
Nice vlog bhau
Aata manudevi la ya
Thank you bhau
Bhau tu tith admission ghetli ahe ka ७_12 la
Nahi
आढावू ताकत
😅😅
निवृती भाऊ यांना माझा प्रथम दंडवत प्रणाम भाउ मी महानुभाव पंथ म्हणजे पुजारी आहे नाशिक मी तुमच्या बेबसिरीज बघतो असतो अवणुन्या छगन भाउ मी पण एक कलाकार आहे मला पण एकदा संंधी द्या की तुमच्या बेबसिरीज मध्ये काम करण्याची
काही असेल तर सांगेल भाऊ
Shirdi Sai Baba Mandir video🚩🚩🚩🚩
Bar
भाऊ एकदा सातपुड्या त जा मनुदेवी च्या दर्शनाला....👍
बरं भाऊ
video che sound ne maja nahi yet beats nko tyat
Ok brother
Verul Leni Aurangabad
Nakki
B B ka makbra Aurangabad
Ho
Bahi reply nahi det ka
Mang deto ki
आढावू ताकत लय बेक्कार आहे भाऊ
😅😅😅
He mazch gaon ahe
Karn hi mazya गावाची बॉर्डर आहे विदर्भ मराठवाडा माझ्या गावापासून २ किलोमीटर आहे हे जाळीचा देव
पाची झिरा जायला पाहिजे होतं तेथून काहीच दूर नाही आणि पाच लिंग पण 2विडिओ होऊ शकता अजून पण deulgav जवळ च
Very nice brother,,,,,,