अजय दादा तुमची फॅमिली खूप छान आहे. तुमचे विचार खूप भारी आहेत, आईचा स्वभाव खूप भारी असल्यामुळे तुम्ही सर्वजण भारी आहत आणि अनन्या पण तशाच विचाराची खूप छान आहे. निगेटिव्ह लोकांना पण तुम्ही किती भारी उत्तर देता.
मला पण आवडत रिक्षातून प्रवास करायला... आम्ही पण बाहेर कुठे तरी फिरायला जायचं असेल तर रिक्षा मधून जातो.खुप छान वाटत.आणि अनन्या ताईंनी सांगितले तसे आपण कुठेही रिक्षा थांबवू शकतो.निसर्ग पाहू शकतो.निसर्गाचा आनंद घेऊ शकतो..👍👌 तुमचे विडिओ खुप छान असतात.असेच विडिओ काढत राहा . तुमच्या पुढच्या भविष्यासाठी शुभेच्छा 💐🙏श्री स्वामी समर्थ 🙏🙏
खूप छान विडिओ होता .आणि प्रवासाचं मटलं तर हा ज्याच्या त्याचा प्रश्न आहे कोणी तर फोर विलर वर समाधानी राहत नाही तर कोणी सायकलवर समाधानी राहतो तर असो .श्री स्वामी समर्थ 🙏😊❤
Me ata paryant tumche sagle video pahile ahet and khrch mla na tumhi doghe pn khupppppp avdtot🥰😘🤗tumhala kuthech kahich kami padnar nhi kadhich😘❤.........always blessed with most love, success & happiness 🤗💯
🙏🙏🙏🙏Dada tujha Prtyek shabda madhe comedy aste, mhnu tuje video amhala khup avdtat.... Tumcha to train prank video bghun tar hasun dolyat paani yet 😂😂😂✌✌✌❤❤❤❤
Khup chhaan dada video mee pan riksha madhe mee majhi aai aani aaji amhi teegha Jan riksha madhe jatoye aani khup changla bharee wattoye dada tumhi kutha rahtoye aamhi tumhala bhetaila yeto mee pan sangli madhe rahtiye aani majha pan ek channel aahe Salim Taiseen channel mala reply deya dada ❤❤
तुमचे व्हिडिओ माझी मुल पण बघतात त्यांना पण खूप आवडतात ....माझे तर तुम्ही favourite आहेत... कॉमेडी असतात पण फालतू नसतात ....नाहीतर आजकाल comedy chya नावावर फालतू व्हिडिओ बनवतात ...तुम्ही खूप भारी आहात ...lots of love 💕
मी सौ सीमा शरदचंद्र जोशी एकूण तुमच सर्व कुटुंब च खूप सुंदर आहे दोन लहान बछडे धरून सिया व विहान मी रोज तुमच्या सर्वांचे व्हिडिओ पाहते घरातील कर्त्या बाईला सौ शकुंतला बंगाळे ह्यांनी खरोखर घर व घरातील माणसांना खूप छान एकत्र ठेवले आहे संस्कार छान केले आहेत प्रत्येकाला जबाबदारी ची जाणीव आहे हेच महत्वाचे आहे अजय व अनन्या यांचे ् व्हिडिओ खूप आवडतात खूप हसवतात खूप आनंद होतो
Hi kon aahe aananya😂😂😂😂 tumhi uttar det nahi😂😂tumchyakade kaam karnarj bai aahe ka? Ka hich ti zadala mule bandhun kaam karnari bai.Ho na swatachi story😂😂😂 dusrya baichya naavavar khapavate ka😂😂😂 labbbaad😂😂
तुम्हा दोघांचं हेच मला खूप आवडतं A².....तुम्ही जे बोललात ना की हे शरीर भाड्याचं आहे.हे खर आहे.कारण कितीही कमावलं ना तरी जाताना काही घेऊन जाता येत नाही.सगळ इथच ठेवून जायचं आहे.अहो आपलं स्वतःच शरीरही घेऊन जाता येत नाही.बाकीच्या गोष्टींचा विषय सोडून द्यायचा. आणि रिक्षेचा विषय म्हणाल ना तर कोणी कसं,कुठे,कधी, केव्हा फिरावं ते ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. आपण नक्की कशासाठी vlog बघतोय.तुमची कॉमेडी,तुमची एकत्र फॅमिली या साठी.मग कशातून गेलात याचा काय प्रश्न आहे.बरोबर ना A².....❤❤❤❤❤❤❤
तुम्हाला कसलाही घमेंड नाही, खूप मुक्त विचाराची फॅमिली आहे तुमची, म्हणूनच खूप आवडते 😊❤❤
अजय दादा तुमची फॅमिली खूप छान आहे. तुमचे विचार खूप भारी आहेत, आईचा स्वभाव खूप भारी असल्यामुळे तुम्ही सर्वजण भारी आहत आणि अनन्या पण तशाच विचाराची खूप छान आहे. निगेटिव्ह लोकांना पण तुम्ही किती भारी उत्तर देता.
गाडी घेऊन फिरतात पण त्यांच्याकडे जमीन आहे का शेतीसाठी
मला पण आवडत रिक्षातून प्रवास करायला... आम्ही पण बाहेर कुठे तरी फिरायला जायचं असेल तर रिक्षा मधून जातो.खुप छान वाटत.आणि अनन्या ताईंनी सांगितले तसे आपण कुठेही रिक्षा थांबवू शकतो.निसर्ग पाहू शकतो.निसर्गाचा आनंद घेऊ शकतो..👍👌 तुमचे विडिओ खुप छान असतात.असेच विडिओ काढत राहा . तुमच्या पुढच्या भविष्यासाठी शुभेच्छा 💐🙏श्री स्वामी समर्थ 🙏🙏
खूप छान विडिओ होता .आणि प्रवासाचं मटलं तर हा ज्याच्या त्याचा प्रश्न आहे कोणी तर फोर विलर वर समाधानी राहत नाही तर कोणी सायकलवर समाधानी राहतो तर असो .श्री स्वामी समर्थ 🙏😊❤
Me ata paryant tumche sagle video pahile ahet and khrch mla na tumhi doghe pn khupppppp avdtot🥰😘🤗tumhala kuthech kahich kami padnar nhi kadhich😘❤.........always blessed with most love, success & happiness 🤗💯
अतुल ची होणारी बायको खूप Lucky असणार तिला तुमच्या सारखी family मिळणार अशे कुठे पाहायला मिळते खुप छान family आहे ❤
🙏🙏🙏🙏Dada tujha Prtyek shabda madhe comedy aste, mhnu tuje video amhala khup avdtat.... Tumcha to train prank video bghun tar hasun dolyat paani yet 😂😂😂✌✌✌❤❤❤❤
Khup chhaan dada video mee pan riksha madhe mee majhi aai aani aaji amhi teegha Jan riksha madhe jatoye aani khup changla bharee wattoye dada tumhi kutha rahtoye aamhi tumhala bhetaila yeto mee pan sangli madhe rahtiye aani majha pan ek channel aahe Salim Taiseen channel mala reply deya dada ❤❤
विचारांनी खुप मोठे आहात दादा आणि ताई
Dada mla fourwiiler aani bus mdhun prvas krtana khup tras hoto.mla rikshya khup aavdte .aamchyakde pn rikshya aahe .
Nko लक्ष देऊ dada negative लोकांकडे तुमचे सर्व video छान असतात श्री स्वामी समर्थ 🙏🏻
तुमचे विडिओ खूप असतात. आम्हाला पण रिक्षातुन प्रवास करायला खूप आवडतो.👌👌😍🙏💐👍❤️
आमची पण रिक्षा आहे..आम्ही पण जातो रिक्षातून फिरायला..खूप छान वाटत..😊
खरंच तुमची विचार खूप छान आहे
तुमचे व्हिडिओ माझी मुल पण बघतात त्यांना पण खूप आवडतात ....माझे तर तुम्ही favourite आहेत... कॉमेडी असतात पण फालतू नसतात ....नाहीतर आजकाल comedy chya नावावर फालतू व्हिडिओ बनवतात ...तुम्ही खूप भारी आहात ...lots of love 💕
Aare tumi kiti chan ahe tumcha mule hasayla shikli tumi gert ahe
अर्थात मलाही रिक्षाने फिरायला आवडत. मुलांना खायला दिले खूप आनंद वाटला.तुम्ही संदेशही छान देता.
Khup mst vichar ahet bhau tumche
खुप खुप छान अनन्या कोण काय बोलले या कडे लक्ष नाही द्यायच
मी सौ सीमा शरदचंद्र जोशी एकूण तुमच सर्व कुटुंब च खूप सुंदर आहे दोन लहान बछडे धरून सिया व विहान मी रोज तुमच्या सर्वांचे व्हिडिओ पाहते घरातील कर्त्या बाईला सौ शकुंतला बंगाळे ह्यांनी खरोखर घर व घरातील माणसांना खूप छान एकत्र ठेवले आहे संस्कार छान केले आहेत प्रत्येकाला जबाबदारी ची जाणीव आहे हेच महत्वाचे आहे अजय व अनन्या यांचे ्
व्हिडिओ खूप आवडतात खूप हसवतात खूप आनंद होतो
Mala pan riksha cha prawas khup aawdto
तोतला😜विचार👌👍लक्ष द्यायचे नाही😊
Ajay Ananya khup chhan God bless you
Khup chan विचार आहेत तुमचे
बरोबर आहे खुप चांगले विचार
Mala tar bailgadit firayla gavakadchi hava chulivarch jevan khayayla lai aavadte ❤
खरच भावा👍🏻👍🏻👍🏻
Hi kon aahe aananya😂😂😂😂 tumhi uttar det nahi😂😂tumchyakade kaam karnarj bai aahe ka? Ka hich ti zadala mule bandhun kaam karnari bai.Ho na swatachi story😂😂😂 dusrya baichya naavavar khapavate ka😂😂😂 labbbaad😂😂
Tumche doghanche vichar khupch chan prernadayek aahet atishya sanskari family aahe tumchi aahe tya gostith samadhan man nari nusta paisa kamun upyog nahi khup pudhe ja negative lokamage lagu nka
मला पण रिक्षातून प्रवास आवडतो
Khup chan🙏🙏
amachi don car ahet pn mala bas ani train ani riksha firayala khup avadat
are aamchya don gaadya aahet pn mala baher nyayla velevar kon naste so mi rikashane firte ek phone kela to yeto aani mala gheun jato
खुप खुप छान vdo.
खरोखरच मी जे कमेंट करते ते तुमच्यापर्यंत पोहचतात का मग आम्हाला रिप्लाय का येतं नाही
Mla pn khup आवडत रिक्षात बसायला
पहिल्यांदा ऐकले..४ व्हिलरला ३चाकं असत्यात ते…😂😂
God bless you
Dada pls sanga ki tumi n aananya didi husband wife ahetka
Tumche video khup aavdata dada tai tumch relation ch video kadhi yenar
खूप छान रिक्षावर बोलले
Tumchi famili ani nechar mala donhi avdatat
धन्यवाद खुप चांगलं काम केलं
Mla pn avdto riksha cha pravas khrch🥰🤗😘
आमच्याकडे दोन गाड्या आहेत पण मला रिक्षा च आवडते.
तुमचं लव्ह मॅरेज का ॲरेज मॅरेज तेपण सांगा जोडी खुप छान आहे
आम्ही हरिद्वार ते डेहराडून प्रवास रिक्षातून केला होता खूप छान होता
Mala pn rikshani firayla khup aavdt❤
Khupchan
.. comedy 6viler...😊
तुम्ही लक्ष देऊ नका लोक दोन्ही बाजूंनी बोलतील.
मला पण आवडतं आणि मी कुठे जायचं असेल तेव्हा रिक्षा करते
Khup mast
तुमच्या दोघांचे विचार खुप चांगले आहेत. आगे बढो
Khup chan aahat ❤❤
Very very nice Family
Atulbhai ekdam mast 👌👌
छान विडिओ आहे
आम्हाला पण आवडतं मटण
Your thought is very good
👌👌👍
great thinking❤
Tumhi sarv ekch family madhle aahe ka.
जगात सर्वात भारी गाडी सहा चाकी तुमचे विचार ऐकून खूप छान वाटत
Appreciable work👍Great family.Simple living and high thinking 🙏
हाय
❤❤❤
👌👍👍
3+3=6😄😄👌🏻👌🏻👍🏻
M job varun yetana bus sodun dikshane yete.,... because relax vat Rijsha😊😊
Riksha
Mla pn riksha aavadte sagli kadhun hava lagte 😊
तुम्हा दोघांचं हेच मला खूप आवडतं A².....तुम्ही जे बोललात ना की हे शरीर भाड्याचं आहे.हे खर आहे.कारण कितीही कमावलं ना तरी जाताना काही घेऊन जाता येत नाही.सगळ इथच ठेवून जायचं आहे.अहो आपलं स्वतःच शरीरही घेऊन जाता येत नाही.बाकीच्या गोष्टींचा विषय सोडून द्यायचा.
आणि रिक्षेचा विषय म्हणाल ना तर कोणी कसं,कुठे,कधी, केव्हा फिरावं ते ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे.
आपण नक्की कशासाठी vlog बघतोय.तुमची कॉमेडी,तुमची एकत्र फॅमिली या साठी.मग कशातून गेलात याचा काय प्रश्न आहे.बरोबर ना A².....❤❤❤❤❤❤❤
मला रिक्षा मध्ये खूप आवडते
Nice. And. Cute. Couples
बेस्ट जोडी खूप आवडते किती हसवता
😂😂😂😂😂😂khup chhanfamily
तुमचे विचार खूप छान आहेत
भाऊसाहेब. तुम्ही. मस्त. विडवो. बनवतात
Tumhi 2 khupch Kind ahet.....
🎉🎉🎉❤❤😂😂😛😛😛😛😛🤣🤣🤣🤣