डाळ-तांदूळ न भिजवता 15 मिनिटात जाळीदार इडली व चटणी |idli recipe | Rice flour idli | Instant idli.
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 28 ก.ย. 2024
- #idlirecipe #idlidosabattar#cookingticketmarathi
डाळ-तांदूळ न भिजवता 15 मिनिटात जाळीदार इडली व चटणी |idli recipe | Rice flour idli | Instant idli.
Cooking ticket marathi Special
Masale Order करण्यासाठी Whattaap करा
+917304712119
• स्पेशल मालवणी मसाला
• स्पेशल गोडा मसाला
• स्पेशल कोल्हापुरी कांदा लसूण मसाला
• सेलम ची शुद्ध हळद
साहित्य / Ingredients
• तांदुळाचे पीठ / Rice flour - 1½ वाटी
• रवा / Samolina - ½ वाटी
• दही / Curd - पाऊण वाटी
• पाणी / Water - 1 वाटी
• मीठ / Salt - चविनुसार
• इनो फ्रुट सॉल्ट / Eno Fruit Salt - ½ चमचा
• तेल / Cooking
नारळाची चटणी बनवण्यासाठी साहित्य
• ओल्या नारळाची काप / Fresh coconut - ½ वाटी
• भाजके डाळव / Roasted Chanadal - ½ वाटी
• हिरवी मिरची / Green chilli - 1/2
• आलं / Ginger - 1 इंच
• लसणाच्या पाकळ्या / Garlik Pattals - 2/3
• चिंच / Tamriand - ½ चमचा
• मीठ / Salt - test according
• तेल / Cooking oil - ½ पळी
• मोहरी / Mustard Seeds - ¼ चमचा
• उडीद डाळ / Urad dal - ½ चमचा
• कढीपत्त्याची पान / Curry leaves - 10
• हींग / Asafoitida - 1 चिमूट
#idlibatter#idlibatterrecipe#idlibatterrecipeinhindi#howtomakeidlibatterathome#howtomakeidlibatter# इडलीबॅटर#idlibatterrecipeinmarathi#marathirecipes#idlirecipe#idlirecipeinmarathi#marathirecipevidios#idlibatterkasbanvaych#summerspecialrecipes#homemadeidlirevipe#इडलीबॅटर#howtomakeidlirecipe#idlisambar#idlisambarrecipe#easyidlirecipe#idlirecipevidio#easyidlirecipe#softidlirecipe#riceidli#riceidlirecipe#idlibatterkasbanvaych#idlirecipevideo#idlichutney#idlichutneyrecipe#steamidlirecipe#steamidli#sauthindianrecipes#supersoftidlirecipe#idlikashibanvaychi#idlibanvaychisoppypadhat#
ताई तुमच्या रेसिपीज तर मला आवडतात च अजचीही रेसिपी मस्त आहे. माझे नाव तृप्ती आज तुमच्या कडून घेतलेल्या स्पेशल मालवणी मसाला आणि गोडा मसाला वापरून जेवण बनवले उत्कृष्ट मसाले आहेत जेवण द्विगुणित चवदार झाले आहे. धन्यवाद तुमचे मनापासून आभार. पुन्हा आणि कायम मी तुमच्याकडून च मसाले घेणार आहे.
मनापासून खूप खूप धन्यवाद तृप्ती ताई 😊🙏🌹
😊😊😊@@Cookingticketmarathi
खुप खुप छान पटकन होतात आणि सुंदर झालेत ईडली मस्त ताई रेसिपी आवडली 👌👌❤️
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा,Share करा 🙏
खूपच छान रोज तुमच्या रेसिपीची वाट पहात असते मला तूम्ही खुप आवडता ताई तुम्हाला एकदा बघायचय 😅🙏
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊🙏🌹
Chan instant Ani sopi receipe dakhvli ahe tunhi AANAPURNA TAI tumche khup dhanyavad he instant idli receipe tumhi amchya sobat share Karnya sathi
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा,Share करा 🙏
खूप छान इडली आणि चटणी , एक नंबर, तुमच्या सर्वच प्रकारच्या रेसिपी खूप सुंदर, मसालेही खूप चविष्ट आहेत, परत मागवू, God bless you ❤❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा,Share करा 🙏
खूप छान पद्धतिने सांगितलं नक्की करणार 🙏🙏
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
तुमच्या कडचे मसाले उत्कृष्ट आहेत जेवण चवदार झाले आहे. धन्यवाद पुन्हा एकदा.😊
Thank you so much 😊🌹
खूपच छान इडल्या होतात आजच मी करून पाहिलेत
फार छान 😊
Khupach mast Ani unique recipe aahe.....rice flour instant better ratri before karun thevle Tari chalel....udya sathi banvayla
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा,Share करा 🙏
खूपच सुंदर झाली आहे इन्स्टंट इडली एक नंबर ❤❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा,Share करा 🙏
छान आयडिया ताई, माझेही नविन मराठी कुकीग चॅनेल असून, तुमच्या टिप्स चा मला नक्की उपयोग होईल.👍🏻🙏🏻
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खूप छान झटपट होणारी रेसिपी नक्कीच करून बघणार 👌
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा,Share करा 🙏
छान इडली ,रेसेपी दाखवलात ताई ❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा,Share करा 🙏
वा लय भारी एकदम मस्त ❤❤
खुप धन्यवाद 😊
करून पहा, Share करा 🙏
शब्दच, नाही... 👍🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा,Share करा 🙏
यात उडीद डाळीचे पीठ घातले तर? थोडे प्रोटीन्सही मिळतील.
खूप छान ❤❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा,Share करा 🙏
Dahi naslyas nimbu ras chalel ka?
एखादा पदार्थ करायचा झाला तर लगेच तुमचा चॅनवर येऊंन सर्च करते खात्री आहे पदार्थ छानच होणार खुप धन्यवाद ताई 😊🙏🌹👏
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊🙏🌹
Me pan☝️
खूप छान
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा,Share करा 🙏
Recipe khup chan .pan mixie na karta mix karun idli kele tar chalel ka .
हो चालेल
खूपच सुंदर मऊ ईडली
Khup Chan recipe aahe me karun pahanar aahe 🙏🙏🙏
Dahi na vaprta hi recipe karta yeil ka
Sunder idea god bless you
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा,Share करा 🙏
सुंदर
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा,Share करा 🙏
खूप सुंदर आहे
🙏🙏 खूप खूप धन्यवाद.
Mast aani chhan 👌👌
खूपच सुंदर मऊसूत ईडली
Zatpat recipe..mast...👌👌
Khup chan
Khupch chaan ❤
खूप खूप छान रेसेपी आहे ताई 🎉🎉👌👌
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
@@Cookingticketmarathi नक्कि करून बघेल ताई ❤
खुप छान 😋
Very nice
Thank you 😊🙏
Khup Chan 👌👌👌
Khoopach Chan
लय भारी👌👌 👍👍
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Mastach ❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा,Share करा 🙏
Mast idlle
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Ok
दही न वापरता काय करता येईल सांगा
खूप छान ताई
Chhan
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा,Share करा 🙏
Mast 👌👍❤️
Sundar
Khup Chan Tai
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
तुम्ही सुगरण आहात ताई
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा,Share करा 🙏
Masale pav ,pav kilo milu shaktat ka..
हो
Masale Order करण्यासाठी Whattaap करा
+917304712119
घावण्याचे पीठ आहे ईडली होईल का?
1 कप घावन पिठ
½ कप रवा घाला
½ कप दही
¼ चमचा मीठ मिक्सर ला सगळं फिरउन घ्या, टोपात काढून ¼ चमचा सोडा किंवा eno घाला चांगलं एकजीव करा इडल्या बनवा.
@@Cookingticketmarathi thank you 😊
Mast tai
अप्रतिम
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा,Share करा 🙏
काही कमी जास्त झाले आहे का रवा पिठ
नाही
माझी चटणी बारीक होतं नाही
तुम्ही म्हणजे सुगरण आहात तुम्हाला काहीपण जमू शकत खुप मस्तच इडली चटणी 👌👌👌👌👌
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा,Share करा 🙏
छान
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा,Share करा 🙏
Tai ya chutney madhe mi thodi sakhar nahitar गूळ ghalte mast lagte... Ambat god
Farch chhan, nirale padarth banvaychi Idea. Thanks a lot.
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा,Share करा 🙏
मी बेंगलोरला असते. आज तुमची ही इडली केली होती. एकदम छान झाली.
खूप छान
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा,Share करा 🙏
Very nice food God bless you ❤
खूपच छान सुंदर झटपट करून पौष्टिक ऊपयुक्त रेसीपी बद्दल धन्यवाद
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
मस्तच 😋😋👍
Udya sathi Sunday instant nshta karaun bghnar😍😍😍👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा,Share करा 🙏
मस्त रेसिपी प्लीज एकदा तरी रेसिपी बनवतानी दिसान बघायचं आहे तुम्हाला
हो नक्की 😊🙏🌹
Tandul pit jad dulun aal aahe te use kel tar chalel ka
हो चालेल
४-५ वाटी तांदळाचं पीठ असेल तर रवा आणि दही किती वाटी घ्यावी आणि त्याचं बरोबर पाणी देखील किती घ्यायचं
ताई तूम्ही सांगितल्याप्रमाणे इडली केल्या परंतु त्या चिवट झाल्या. पाहिजे तश्या फुलल्या किंवा हलक्याही झाल्या नाहीत 😢😢
कसं शक्यय तुम्ही तांदूळ कोणता घेतला होता, किंवा पीठ चांगलं फुलल होतं की नाही??
माझ्या पद्धतीने चिवट होण अशक्य आहे.
कसं शक्यय तुम्ही तांदूळ कोणता घेतला होता, किंवा पीठ चांगलं फुलल होतं की नाही??
माझ्या पद्धतीने चिवट होण अशक्य आहे.
Very Nice
खुप खुप धन्यवाद 😄
नक्की करून पहा, Share करा 🙏
खुपच छान आहे ताई
Thank you so much 😊🙏🌹
Khupch chan 😊
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा,Share करा 🙏
Thanks kadi pan banvle nahi ata maja aile
खुप छान मस्त ताई 🙏
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा,Share करा 🙏
Sangnyachi paddhat khupch chan ahe
Hyacha dosa pan banel ka
तांदूळाचं पीठ चूक आहे, योग्य शब्द तांदळाचे पीठ असे आहे. आपण गहूचे पीठ म्हणत नाही, योग्य शब्द गव्हाचे पीठ असे आहे. तसेच तांदळाचे पीठ म्हणतात
काहीपण यांच 😂
Mast aani chhan 👌👌
Khup chaan taee❤
मी तुमचे सर्व व्हिडिओ न बघता प्रथम लाइक करते. कॉमेंट नाहीं करत. बाकीच्या कॉमेंट मध्ये मला जे म्हणायचे असते ते असते. परिपूर्ण अन्नपूर्णा आहात आपण.👌👌❤️🌹
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा,Share करा 🙏
Tandul pith kase karayache
रेसिपी शेअर करीन पुढे कधीतरी
ताई मी इडली करून बघितली झाली चाऻगली पण थोडी लालसर. पिवळी झाली जाळी पण. छान पडली मग. अशी कशी झाली
Soda jast zala asel mhanun
एकतर दही कमी वापरली असेल किंवा सोडा जास्त झाला असेल.
Nice recipi
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा,Share करा 🙏