KUMBHE Waterfall | Thrilling Trek | A Magical Gem In Sahyadri

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ก.ย. 2024
  • #kumbhe #kumbhe_waterfall #कुंभे_धबधबा #ताम्हिणी #tamhini #mangaon #konkan
    कुंभे धबधबा : सह्याद्रीतील एक अविस्मरणीय अनुभव आहे. माणगाव पासून जवळ असल्याने पुणे आणि मुंबईकरांच्या सोयीचा आहे. ह्यासोबत एखादी जोड भटकंतीचा प्लान मस्त जमू शकतो. हा धबधबा पावसाळ्यातच प्रवाही असतो आणि पावसाळ्यात ह्याचे विराट दर्शन घडते.
    Kumbhe waterfall is one of the biggest and most spectacular waterfall in Raigad District, Mangaon Area. One Can reach this waterfall by a private vehicle via Road. Monsoon is the best time to visit this waterfall.
    My Instagram: / unaad_deva
    Facebook: www.facebook.c...

ความคิดเห็น •