20 ऑक्टोबर ते 27 ऑक्टोबर आठवड्याचे राशीभविष्य, उपाय, एंजल नंबर सर्व काही एकाच ठिकाणी

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 144

  • @sunitadeokar-qw8bu
    @sunitadeokar-qw8bu วันที่ผ่านมา +4

    खरोखर असतं ताई तुझं राशिभविष्य धनु राशीचा तरतू अगदी बरोबर सांगते माझा मुलगा तसाच आहे

    • @aparnashah8902
      @aparnashah8902 20 ชั่วโมงที่ผ่านมา

      Tai jai sai ram🙏🙏. My favorite program.

  • @vaishalibhatkhande3559
    @vaishalibhatkhande3559 วันที่ผ่านมา +5

    ताई एवढ्या प्रचंड कामाच्या व्यापात पण वेळ काढून तू इतके सुंदरपणे भविष्य सांगितले, खूप खूप धन्यवाद❤❤

  • @Manishagaikwad1
    @Manishagaikwad1 วันที่ผ่านมา +1

    ओम नमः शिवाय ताई thank you so much tai ❤❤

  • @shitalpawar2215
    @shitalpawar2215 วันที่ผ่านมา +1

    वैशाली ताईंचे विचार खूप सुंदर आहेत त्यांच्या विचाराने पॉसिटीव enargy येते thanks tai❤

  • @ashitoshsonawane528
    @ashitoshsonawane528 18 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    ओम साई राम ताई

  • @dnyanaudgiri7386
    @dnyanaudgiri7386 17 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Karach tai tu chan sangati kiti karati g amchyasatti bhari haa tai🌹🥰❤️🙏 ....kup wat Bagtav ami video ch

  • @aarushipalkar
    @aarushipalkar วันที่ผ่านมา +1

    ओम साई राम ताई आठवड्याचे राशिभविष्य सांगितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद माझ्या पत्नीची मेष रास आहे,🙏🙏❤️

  • @geetanjalirawool6213
    @geetanjalirawool6213 วันที่ผ่านมา +4

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय ❤❤

  • @supriyajagtap544
    @supriyajagtap544 20 ชั่วโมงที่ผ่านมา

    Om Sai Ram ❤❤❤❤❤

  • @SunitaLohar-q9v
    @SunitaLohar-q9v วันที่ผ่านมา +1

    खुप खुप धन्यवाद ताई मी खुप वाट पाहत होती ती राशी भविष्य वाट बघत होती

  • @vijaywadatkar9621
    @vijaywadatkar9621 วันที่ผ่านมา +2

    ओम साई राम. श्री स्वामी समर्थ .🙏🙏🌹🌹😊😊😊

  • @rushi_motivation_11
    @rushi_motivation_11 วันที่ผ่านมา +1

    खुप खुप धन्यवाद ताई 🙏 ओम् साई राम 🙏🌹 श्री स्वामी समर्थ 🙏🌹

  • @rohinikhambal7050
    @rohinikhambal7050 วันที่ผ่านมา +1

    खूप खूप धन्यवाद ताई🙏 ओम साई राम🙏 श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏🙏🙏❤❤❤❤❤

  • @sunandakshirsagar6199
    @sunandakshirsagar6199 18 นาทีที่ผ่านมา

    धन्यवाद ताई ❤

  • @chaitanyajagtap9340
    @chaitanyajagtap9340 วันที่ผ่านมา +1

    Shree Swami samartha

  • @RamaKuralupe
    @RamaKuralupe 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    ओम साई राम ❤❤❤❤❤

  • @suvarnasawant7226
    @suvarnasawant7226 วันที่ผ่านมา

    Om sai ram 🌹🙏🌹

  • @chaitanyajagtap9340
    @chaitanyajagtap9340 วันที่ผ่านมา

    Om sai ram

  • @JiyaTandel-sq6oi
    @JiyaTandel-sq6oi วันที่ผ่านมา +2

    Om Sai Ram Tai ❤❤

  • @RenukaPawar-di2ii
    @RenukaPawar-di2ii วันที่ผ่านมา +2

    ताई माझी कन्या रास आहे तर कोणतं ब्रसलेट,.. आणि कितीला

  • @rupalisalunkhe4702
    @rupalisalunkhe4702 วันที่ผ่านมา +1

    धन्यवाद ताई😅😅😊

  • @sangeetamore6230
    @sangeetamore6230 17 ชั่วโมงที่ผ่านมา

    ओम साई राम 🙏🙏

  • @sujataghongade6697
    @sujataghongade6697 วันที่ผ่านมา +1

    ओम नमः शिवाय🌹 🙏ओम साई राम🌹 🙏धन्यवाद धन्यवाद ताई🙏🙏❤😁😁😁

  • @sharadabhagat6846
    @sharadabhagat6846 วันที่ผ่านมา +1

    Thank you 😊❤

  • @vaishalibhatkhande3559
    @vaishalibhatkhande3559 วันที่ผ่านมา +6

    ताईकडे सर्व वस्तू अतिशय छान आहेत आणि इतरांपेक्षा खूप कमी दरात आहेत तसेच ताई आणि दाजी दोघेच काम करतात, दिवाळी सण जवळ असल्याने तिला कामाचा खूप ताण आहे,आपल्याला वस्तू कमी दरात पण हव्या आहेत आणि लगेच पण हव्या आहेत तर तसे कसे होईल?तसेच इतर ठिकाणी वस्तू मिळतात पण ताई त्यावर "रेकी " देते हे सर्वांनी लक्ष्यात ठेवायला हवेच..प्रिय मैत्रिणी नो ताईला जास्तीत जास्त समजून घेऊयात..आपणच तिची ताकद बनुयात..👍👍posstive कंमेंट अपेक्षित आहेत..निगेटिव्हीटी कायम टाळूयात🎉🎉

  • @alkabagul7543
    @alkabagul7543 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    महादेव महादेव ताई को क्या नाम है धन्यवाद❤❤

  • @bhagyshrijagdale9427
    @bhagyshrijagdale9427 วันที่ผ่านมา

    Om sai ram tai

  • @samikshamadkaikar3215
    @samikshamadkaikar3215 วันที่ผ่านมา

    Om Sai Ram 🙏🙏

  • @Manishagaikwad1
    @Manishagaikwad1 วันที่ผ่านมา

    Tai message bhghtat माझे पार्सल मला मिळाले पॅकिंग खूप छान आहे साडी छान आहे

  • @sandhyabobade1251
    @sandhyabobade1251 วันที่ผ่านมา

    Omsairam khupchan mahiti 🎉❤

  • @kishorgajbhare1062
    @kishorgajbhare1062 วันที่ผ่านมา

    Om sai ram ❤❤

  • @VishalSuppliers
    @VishalSuppliers วันที่ผ่านมา +2

    ताई व्हाट्सअप ला msg टाकला कसलाही प्रतिसाद नाही मला मीन राशीं साठी कोणतं ब्रेसलेट पाहिजे पण कॉन्टॅक्ट कसा करायचा

  • @bandopantjadhav9749
    @bandopantjadhav9749 วันที่ผ่านมา

    Om Sai Ram

  • @sulbhamorhil6610
    @sulbhamorhil6610 วันที่ผ่านมา +1

    छानच लिहिलय आजी

  • @sunandasonawane2192
    @sunandasonawane2192 วันที่ผ่านมา

    Om Sai Ram Tai

  • @AshaPatil-rr2fw
    @AshaPatil-rr2fw 23 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Hi.aapli kathan khup chhan aste.anglw number vaprayche mhanje kaay.plz sangaal

    • @Shobhamali-cr3xn
      @Shobhamali-cr3xn 14 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Davya hatavar liha to number

  • @kishorgajbhare1062
    @kishorgajbhare1062 วันที่ผ่านมา

    Thanks tai ❤

  • @supriyachavan392
    @supriyachavan392 วันที่ผ่านมา

    Om Sai Ram Tai ❤❤❤❤❤❤

  • @ashabhegade1119
    @ashabhegade1119 วันที่ผ่านมา +1

    ओम साईराम ताई 🙏❤️❤️❤️❤️❤️

  • @alkabagul7543
    @alkabagul7543 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    👌👌🙏🙏🌹

  • @ravindrasarkale784
    @ravindrasarkale784 วันที่ผ่านมา

    Omsai ram tai ❤😊

  • @sushmadhuri8429
    @sushmadhuri8429 วันที่ผ่านมา

    श्री swami samarth 😊

  • @seemateli314
    @seemateli314 วันที่ผ่านมา +2

    ताईकडून प्रेम माया हवी असेल तर आपण पण तसच वागावं लागतं कधीही कुठेही काहीही बोललं तर चालत नाही आणि कमेंट बॉक्समध्ये तर नाहीच नाही
    ज्यांच्याकडे श्रद्धा सबुरी आहे त्यांनीच ताईचे प्रॉडक्ट घ्यावेत 🙏

  • @savitarajput8058
    @savitarajput8058 วันที่ผ่านมา

    Hii tai thank you 🌹🌹 😁😁😁😁😁🥰😍♥️😘😘

  • @sangitapatil213
    @sangitapatil213 วันที่ผ่านมา

    Om Sai Ram Tai 🙏🙏✨

  • @Madhavidorlekar2103
    @Madhavidorlekar2103 วันที่ผ่านมา +1

    ओम साई ताई🙏 😁😁😁

  • @MahadeviAthani-e3q
    @MahadeviAthani-e3q วันที่ผ่านมา +2

    ताई नंबर वापरायचं म्हणजे काय करायचं आणि कस करायच प्लीज माहिती द्याल का ताई

    • @Shobhamali-cr3xn
      @Shobhamali-cr3xn 14 ชั่วโมงที่ผ่านมา

      Davya hatavar liha to number

  • @latapethe8047
    @latapethe8047 วันที่ผ่านมา

    Om sai ram🙏 ❤❤

  • @Swati10Vijay
    @Swati10Vijay วันที่ผ่านมา +1

    ओम साईराम❤❤

  • @surekhasrecipe1882
    @surekhasrecipe1882 วันที่ผ่านมา

    Om sai ram tai ❤

  • @nitinzende-rp1vq
    @nitinzende-rp1vq วันที่ผ่านมา

    Hi 🙏🙏🙏ताई

  • @vinayaksalunke9324
    @vinayaksalunke9324 วันที่ผ่านมา

    जय हो

  • @sunandasalunkhe2923
    @sunandasalunkhe2923 23 ชั่วโมงที่ผ่านมา

    🙏ओम साईराम🙏 श्री स्वामी समर्थ🙏 🚩

  • @anitawadte6560
    @anitawadte6560 วันที่ผ่านมา

    Om sai

  • @sarikasalunkhe8249
    @sarikasalunkhe8249 วันที่ผ่านมา

    ओम साई राम ताई ❤😊

  • @sachinlohar15
    @sachinlohar15 วันที่ผ่านมา

    ताई एंजल नंबर कसा वापरायचा आहे.सांगाल का

  • @suchitaranebhalekar9204
    @suchitaranebhalekar9204 วันที่ผ่านมา

    😊😊😊❤

  • @rukminibhosale6139
    @rukminibhosale6139 วันที่ผ่านมา

    Hi Tai 🙏

  • @KusumSuryavanshi-k5e
    @KusumSuryavanshi-k5e วันที่ผ่านมา +1

    हो ताई राशीचे ब्रासलेट घ्यायचे आहे

  • @bhagirathidighole5229
    @bhagirathidighole5229 วันที่ผ่านมา +1

    ओम साई राम ताई ❤❤❤❤😂😂😂😂

  • @mangalkoljatkar3955
    @mangalkoljatkar3955 วันที่ผ่านมา

    ❤ ओम साई राम ❤

  • @nehabagve5470
    @nehabagve5470 วันที่ผ่านมา

    नमस्कार ताई ❤

  • @laljibhaipatel7394
    @laljibhaipatel7394 วันที่ผ่านมา

    🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @AyeshaKhade
    @AyeshaKhade วันที่ผ่านมา

    श्री स्वामी समर्थ ओम साईराम

  • @sangitaapate4460
    @sangitaapate4460 วันที่ผ่านมา

    ओम साई राम🎉🎉❤❤🙏🙏🙏

  • @kanchanshinde8738
    @kanchanshinde8738 วันที่ผ่านมา

    🌸🌼🌺 ओम् साई राम 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌼🌺

  • @juhihaytandha382
    @juhihaytandha382 วันที่ผ่านมา

    ओम साई राम

  • @arunpawale8223
    @arunpawale8223 วันที่ผ่านมา

    ॐ,साई,राम,ताई😊😊😊

  • @राधेय1357
    @राधेय1357 วันที่ผ่านมา +28

    ताई आम्ही पण तुमच्या कडून खूप काही वस्तू घेत असतो पण तुम्ही ठराविक लोकांचीच continue live मध्ये नावं घेत असता आणि त्यांच्याशी च बोलत असता आम्ही साधं म्हटलं ताई या प्रॉडक्ट साठी payment केलं आहे तरी तुम्ही आमच्या वर चिडता. का ताई आम्ही प्रॉडक्ट घेतो विस्वासने मनजे आम्हाला किंमत नाही का. आम्ही सांगितलं ताई आज हे प्रॉडक्ट दाखवा तर तुम्ही कधीच ते दाखवत नाही. साड्यांच्या live मध्ये फक्त 2-3प्रकार होतात 3तासात. आम्ही ऑफिस मधून live बघत असता. आम्ही पण पैसे च देतो ताई फक्त तुमचीच लोकं नाही पैसे देत. तुम्हाला नाही फरक पडत माहित आहे आम्हाला पण आम्हाला वाईट वाटतं. त्यादिवशी मी फक्त म्हटलं ताई मी पैसे pay केलेत दिव्या साठी तर तुम्ही किती चिडलात 🙏

    • @mrsvwp7427
      @mrsvwp7427 วันที่ผ่านมา +8

      Very very true.... आपण अगदी खरच बोललात राधेय 🙏👌👌👌👌👌👌

    • @Asu7949....
      @Asu7949.... วันที่ผ่านมา +6

      Are hila asach paisa milvaycha ahe.....upkar krte ky tumchyavr kshyala kimt detay bahini bahini milun paisa milvt ahet....product khapuan....rikamtekdi aste whatsup ks call msg kela reply ny det...swthachya karmavr vishwas theva

    • @Asu7949....
      @Asu7949.... วันที่ผ่านมา +3

      Marathi mdhe ek mhn ahe Lakhach asun fukach nahi whaych....aslya pay chatnarya lokansathi

    • @vaishalibhatkhande3559
      @vaishalibhatkhande3559 วันที่ผ่านมา +8

      नमस्कार,ताई सर्वांवर सारखेच आणि खूप प्रेम करते पण काय होते की दोन चार नाव तिच्या तोंडात पटकन येतात ती घेते,आपल्या शाळेत कसे बाई सर्वांवर प्रेम करतात पण नाव घेतात मॉनिटरचे,जसे मॉनिटर वेळ काढून वर्गासाठी काही काम करत असतो,मग बाकीच्यांवर बाई प्रेम करत नाही असे म्हणतो का? आपला परिवार दिवसेंदिवस मोठा होत आहे,ताईवर खूप प्रेशर आहे बऱ्याच साऱ्या गोष्टींचे तर आपली मोठी ताई म्हणून आपण प्लीज सहकार्य करूयात, ताई आणि आपली प्रगती अशी उंची आपण गाठूयात❤❤live ला कंमेंट खूप फास्ट पुढे जातात त्यामुळे खूप स्कीप पण होतात..ताई आमच्या कोणामुळे तुम्ही दुखावल्या जात असाल तर अगदी सॉरी ,खूप निराशा आहे बाहेर अशा वेळी आपण ताईकडून "छान आशा" घेऊयात,ताई रागावली असेल कधी कोणावर तर आमच्या कडून सॉरी❤❤ताईकडे खूप छान willing पॉवर आहे तर आपण तिचा आनंद,विश्वास, वाढवूया असाच विचार सर्वांचा असला पाहिजे,ताई तुम्ही ताईला फक्त पैसा नाही देत तर त्यामागे प्रेम असतेच...आणि ते तसेच राहू दे❤❤हा सर्व मेसेज ज्यांनी likes पाठवले या मेसेजला त्यांच्या साठी पण आहे.आपण ताईला आईसमान मानतो,तर तिचे प्रेम,राग,लोभ तेवढ्याच ताकदीने घाययला हवं ..

    • @mrsvwp7427
      @mrsvwp7427 วันที่ผ่านมา

      @@Asu7949.... खूप योग्य बोललात तुम्ही वस्तू विकत घेण्यापेक्षा सतत देवाचे नामस्मरण करा आणि सर्वांशी प्रेमाने आपुलकीने वागा... अशा रागीट स्वभावाच्या माणसाकडून आपला insult करून का घेता..? पैसे देऊन उर्मट पणाची भाषा... काही ही गरज नाही... आपण कष्टाने आणि सचोटी ने वागलं कि लक्ष्मी प्रसन्न नक्कीच होते... जागे व्हा मैत्रिणींनो 🙏

  • @sunandasonawane2192
    @sunandasonawane2192 วันที่ผ่านมา +5

    Me kup saman ghet asaty ata mala mothi potli pahijay

    • @vaishalibhatkhande3559
      @vaishalibhatkhande3559 วันที่ผ่านมา +1

      ताईला 2500 रुपये पे करा,स्क्रीन शॉर्ट पाठवा त्याचा ,पटकन पोटली बुक करा,ताईला पोटलीसाठी बुक केले असा मेसेज करा❤❤

    • @sangeetalatore2297
      @sangeetalatore2297 วันที่ผ่านมา

      ताई मी मोठी potile साठी पैसे.पे केले आहे स्क्रीन शॉट पाठवले आहे

    • @vaishalibhatkhande3559
      @vaishalibhatkhande3559 วันที่ผ่านมา

      @@sangeetalatore2297 धन्यवाद ताई👍👍👍👍

  • @nandinigaming8875
    @nandinigaming8875 วันที่ผ่านมา +2

    नंबर कोणत्या हातावर लिहायचा डावा कि उजवा

  • @sandhyabbhagat3164
    @sandhyabbhagat3164 วันที่ผ่านมา

    🙏ॐ साई राम 🙏😂

  • @vijaysul2786
    @vijaysul2786 วันที่ผ่านมา

    ॐ साई राम

  • @veda6409
    @veda6409 วันที่ผ่านมา

    Tai makar rashi bhavishya sanga na tai please

  • @Ganga2607
    @Ganga2607 วันที่ผ่านมา

    ❤❤❤😊😊

  • @VaradaBellary
    @VaradaBellary วันที่ผ่านมา +3

    Radhye ताई मी तर 1 सप्टेंबर ला 99 चा धमाका साठी 1600 rs पाठवले आहेत दोन तीन वेळा फोन पण केला आहे
    पण अजून काही आले नाही
    Massage केलेतरी वाचले नाहित
    आज परत फोन करणार आहे

    • @nitinzende-rp1vq
      @nitinzende-rp1vq วันที่ผ่านมา

      Hi करुन नंबर वर घ्या

    • @vaishalibhatkhande3559
      @vaishalibhatkhande3559 วันที่ผ่านมา +1

      ताई तुम्ही ताईला voice मेसेज करा प्लीज फोन करू नका👍👍ब्लॉक झालात तर...परत दुःख करू नका...काही सामान राहिले असेल लिस्ट मधले तर एका कागदावर लिहून कळवा,ताईकडे लाखो ची product घेणारी लोक आहेत,आपण कोणाला किती त्रास द्यावा ह्याचा विचार करावा प्रत्येकाने,ताईने सर्वाना सांगितले होते की पेशन्स असेल तरच वस्तू बुक करा

  • @sunandasonawane2192
    @sunandasonawane2192 วันที่ผ่านมา +1

    Tai maza namber seva ker group madhy potlichy

  • @KTM_SWARAJ
    @KTM_SWARAJ วันที่ผ่านมา

    Tai address saga tumcha office cha

  • @vaishalighorpade2320
    @vaishalighorpade2320 วันที่ผ่านมา

    😊😊😊😊

  • @thehouseofart6801
    @thehouseofart6801 วันที่ผ่านมา

    Mala shani bracelet have ahe

  • @archanakamble1156
    @archanakamble1156 วันที่ผ่านมา

    Om saie Ram taie 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️💚💚💚💚🙏🙏😀😀😀😀

  • @surekhasrecipe1882
    @surekhasrecipe1882 วันที่ผ่านมา

    First 🎉

  • @AUGaming533
    @AUGaming533 วันที่ผ่านมา

    😄😄🙏

  • @chitrachabukswar6154
    @chitrachabukswar6154 วันที่ผ่านมา

    एंजल नंबर डाव्या हातावर लिहायचा. 🙏🙏

  • @vaishalibhatkhande3559
    @vaishalibhatkhande3559 วันที่ผ่านมา +1

    जे ताईच्या जागेवर जाऊन विचार करू शकतात ते कधीच निगेटिव्ह कंमेंट करू शकणार नाहीत,जे साईबाबा भक्त आहेत ते नेहमी possitive विचार करतात,आपल्या सर्वाना पुढे आणि यशस्वी पद्धतीने जायचे आहे,जीवनात अर्धा ग्लास भरलेला पाहिलात तर जे लाभले आहे त्याचे समाधान लाभते,रिकाम्या ग्लास कडे पाहत बसला तर सर्वांच्या उणिवा दिसू लागतात,त्यामुळे चॉईस नेहमी आपल्याकडेच असतो..👍👍

    • @geeta.h
      @geeta.h วันที่ผ่านมา

      बरोबर आहे वैशाली ताई 💯💯💯
      इथे कोणालाही तुम्ही समाजावत बसू नका, अश्या लोकांना समजावून काहीच फायदा नाही, तें लोक मुद्दाम इथे येऊन बोलत आहेत

    • @seemateli314
      @seemateli314 วันที่ผ่านมา

      ✅💯

  • @padmadeshmukh8713
    @padmadeshmukh8713 วันที่ผ่านมา

    ताई मला स्टेट्स दिसत नाही. मला ॲड करून घ्या. 🙏🙏

    • @vaishalibhatkhande3559
      @vaishalibhatkhande3559 วันที่ผ่านมา

      ताईला personal मेसेज करा हा..👍👍

  • @geeta.h
    @geeta.h วันที่ผ่านมา

    ज्यांचा ताई वर विश्वास आहे त्यांनीच इथे या, आणि वस्तू घ्या, ताई कोणालाही जबरदस्ती करत नाही, वस्तू घेण्यासाठी, dam धीर नाही, तुम्ही तुमचे मेसेज वर घेत नाही, तर इथे बोलून काय फायदा,

  • @rupeshjagdale6848
    @rupeshjagdale6848 วันที่ผ่านมา +2

    Om sai ram 🙏🙏🙏🙏🙏

  • @HemantLonkar-zp6xw
    @HemantLonkar-zp6xw วันที่ผ่านมา

    Om sai ram ❤❤

  • @Divyansh16857
    @Divyansh16857 วันที่ผ่านมา

    Om Sai Ram 🌹🙏

  • @sangitamane8789
    @sangitamane8789 วันที่ผ่านมา

    Om Sai Ram

  • @bhagyashritarase5961
    @bhagyashritarase5961 วันที่ผ่านมา

    Om Sai Ram Tai

  • @dipakbhand7412
    @dipakbhand7412 วันที่ผ่านมา

    Om sai ram tai

  • @jagdishdhuri-gc8ng
    @jagdishdhuri-gc8ng วันที่ผ่านมา

    Om sai ram

  • @sunitadeokar-qw8bu
    @sunitadeokar-qw8bu วันที่ผ่านมา

    ❤❤❤

  • @suwaranawaghmare6297
    @suwaranawaghmare6297 วันที่ผ่านมา

    ओम साई राम 🙏🙏

  • @meenabanate1233
    @meenabanate1233 วันที่ผ่านมา

    Om sai ram❤❤

  • @vikramjain3826
    @vikramjain3826 วันที่ผ่านมา

    Om Sai Ram 🙏

  • @suvarnapatil521
    @suvarnapatil521 วันที่ผ่านมา

    Om Sai Ram

  • @jayashreedawkhar8696
    @jayashreedawkhar8696 วันที่ผ่านมา

    Om sai Ram