मी नांदेड ला राहतो,,,ड्युटी ला अमरावती ला असतो रोडगे हा पदार्थ फक्त अमरावती मध्ये खायला मिळाले, आमच्या मराठवाड्यात रोडगे हे माहीत चं नाही,,,अतिशय सुंदर विडिओ
सर जी आता एक रोडगे जेवणाचा कार्यक्रम तुम्ही तुमच्या शेतात ठेवा आपल्या प्रत्येक प्रेक्षकाकडून 500 रु घ्या आणि तुम्हाला भेटायची संधी आम्हाला दया बस्स..!🙏🙏
उद्या होते वाटते अकात याईचा😂...पउ बावा आता...रोडगे त कोणाच्याई आवडीचे असतेत राजेहो...लोक त ईनच...उद्याउद्याची वाट हाय आता कई संध्याकाय होते अन कई कई पायतो याईच घोयंद्...खूप मनोरंजक आहे हे...👌🙏🙏🙏
अमरावती मध्ये रोडगे खायचे असल्यास दर रविवारी बडनेरा रोड वर समर्थवाडी जवळ झुणका भाकर केंद्र आहे तिथे मिळतात फक्त रविवारी मस्त गोवऱ्यातले आणि जेवण करायचं असल्यास तिथे जेवण पण करू शकता वांग्याची भाजी वैगिरे
Rodge, turichya shengachi bhaji( ami amravati kade sole mhanto) ekade US madhe basun tondala pani sutata.😋😋 video baghun ghari asalyasarkha watata. Ashich majja yaychi lahan pani. Thank You sir !
पार्ट 2 ची आतुरतेने वाट पाहून राहिले माझ्या घरचे, लवकर काढा बा पार्ट 2, आणि वैभ्या अन वैभ्याच्या मित्रांनी लपून छपून केली आंडेची पार्टी गायवाड्यात या स्टोरीचा व्हीडिओ पहायला आवडेल
मी नांदेड ला राहतो,,,ड्युटी ला अमरावती ला असतो रोडगे हा पदार्थ फक्त अमरावती मध्ये खायला मिळाले, आमच्या मराठवाड्यात रोडगे हे माहीत चं नाही,,,अतिशय सुंदर विडिओ
Agdi brobr. Me amt chi ani job sathi marathwada mdhe hoti. Tikde rodge nai mahiti
Mi pimpalgaon raja la rahto aamchya kade tar khup kartat rodge
आम्ही त खेड्यात राहतो आमची त मज्जाच आहे अन् आता त हिवाळा आला आता रोज रात्री वावरत जवाले जातो
तुमचे comment वाचून मला वेगळच वाटल
रोडगे माहीत नाही काय राजा
साडी छान आहे पाटलीन बाईची 👌👌👌👌👌
जगनची लय मजा येते 😂🤣😂🤣😂🤣😂🤣 खरच
आमच्या कडे रोडग्याला पानगे म्हणतात. पानग्याच वावरतील जेवण म्हणजे अप्रतिम.
पण उद्या खरंच पूर्ण गाव येणार जेवण करायला.. 😃😃
@@suniltidke550 yavatmal
@@suniltidke550 राळेगाव तहसील मध्ये पानगे म्हणतात.
रोडगे म्हणजे विदर्भाची शान आहे .
राऊत सरानी गावातील छान अनुभव व्यक्त केला👌👌
आमच्या बुलडाणा जिल्हयात रोडगे प्रसिद्ध आहे...आमचा जिल्हा 1 नंबर वन आहे...रोडगे च्याच बाबतीत...
Amhi pan buladhanyache ahot
खरच भाऊ बुलढाण्यात रोडग्यायचे फार भंडारे असतात
नांदुरा 105 फुट हनुमान मूर्ति दाखवा न सर एखाद्या भागात
Barobar 👍🏼
😁😁😁😁😁👌👌👌👌👍🏻👍🏻👍🏻👍🏻😋😋😋😋अशा गोष्टी गावातच अनुभवायला मिळते
सर नमस्कार. ऋण मोचन च्या जत्रेची आठवण करून दिली. जत्रेत रोडगे. वरण. आणि वांग्याची भाजी. खुपचं मजा येत होती. संत गाडगे बाबा की जय
मोठे बाबा कामाचं बरोबर आयकते.... मस्त सर 😀😀😀👌👌👌🤜🤜🤜👍👍👍😋😋😋🏃🏃🏃🏃🏃🏃🏃🏃
पूर्ण गाव बलवता वाटते रोडगे खायले शांताराम भाऊची विकेट पडते वाटते ब्वा 😂🤣🤣🤣🤣😂🤣🤣🤣जबरदस्त व्हिडिओ गुरुजी 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
खूप च छान सर खरचं रोडगे ची आठवण आली ... वावरात ले रोडगे udya continue kara
जेवणाचा मेनू एक नंबर गुरूजी पण जगन ते हय भारी निघाला बावा पुर गावच हाय रोडगे जबरदस्त 😋😋😋
'रोडगे'आमच्या वर्धा जिल्ह्य़ात 'पानगे' म्हणतात. खुप छान व्हिडिओ सर...
बरोबर आपल्या कडे पानगे म्हणते
बाकी काई असो..मोठे बाबाला ला आज बरोबर ऐकल्या गेलं🤣
आमचया..कडे.रोडगयाला.पानगे.मनतात.।खुपसुदर.विडि़ओ.धनयवाद.सरजी.गाव.कानगा्व्.त..हिगणघाट.जि.....वधाँ...
जबरदस्त व्हिडीओ सर , पार्ट २ बनवा 👌👌😅😅😅
सर जी आता एक रोडगे जेवणाचा कार्यक्रम तुम्ही तुमच्या शेतात ठेवा आपल्या प्रत्येक प्रेक्षकाकडून 500 रु घ्या आणि तुम्हाला भेटायची संधी आम्हाला दया बस्स..!🙏🙏
🙏🙏🙏👌👌 पाहू सर
@@TeachertakatakSureshRaut सर खरंच बंघा न सर
Mast,aamhala pan bolva .
आपल्याला भेटायची संधी मिळेल आम्हाला🙏
@@vilaskude4963 ,
एकच नंबर साहेब जत्रीची आठवण आली राजे हो भायजी महाराज पिंपलखुटा ची
रोडगे पार्टीत पट्टा तुटते वाटते बा 😂😂😂😂
Sir tumi khutla ahai.
माझी एक ईच्छा आहे की तुम्ही एक विडियो (अकोल्या) वर वनवा🙏🙏
लय भारी। आता रोडगे जेवनाची मेजवानी पण दाखवा
पट्टे शांताराम बाप्पू चा अकात केल्याशिवाय नाही राहात, उद्या कवा निघते वाटच पहात रायतो आतापासूनच 😊😊👌👌🙏🙏
पोस्टमन पोस्टमन.... 🤣🤣🤣 जगन्या,
.
.
झाल शांताराम भाऊ ले येते आता चक्कर....
पूर्ण गावाले देल आमत्रण हे पोट्टे लय बदमास आहे 🤦♂️🤣🤣🤣🤣🤣🤣
जगन चा लूक एक no.👌🏻👌🏻👌🏻👌🏻
उद्या होते वाटते अकात याईचा😂...पउ बावा आता...रोडगे त कोणाच्याई आवडीचे असतेत राजेहो...लोक त ईनच...उद्याउद्याची वाट हाय आता कई संध्याकाय होते अन कई कई पायतो याईच घोयंद्...खूप मनोरंजक आहे हे...👌🙏🙏🙏
शांताराम भाऊ गेला बाराच्या भावात 😂😂😂🤣🤣🤣
माझी आई रोज मनते सुरेश राऊत लाऊन दे रे मनते.... माझी आई खूप फॅन आहे मास्तर तुमची 😄👍
Thanks
अमरावती मध्ये रोडगे खायचे असल्यास दर रविवारी बडनेरा रोड वर समर्थवाडी जवळ झुणका भाकर केंद्र आहे तिथे मिळतात फक्त रविवारी मस्त गोवऱ्यातले आणि जेवण करायचं असल्यास तिथे जेवण पण करू शकता वांग्याची भाजी वैगिरे
सर खूप सुंदर हो, पूर्ण ट्रेस च निघून जातो आपला विडिओ पाहिला की,
खुप छान रोडगे ,हा जेवणाचा कार्यक्रम कोणी सोडत नाही.बढीया सरजी. 👌👌👍👍
शांताराम खरंच दिलदार माणूस आहे राव...माणल बा माणसाले आज
Sir aapli duniyach vegli he ekdam bindhast😍😊
Thanks Sir, Evdya Kami Velet Khup Chan Story Lihali Aahe Sir, Apratim Story Sir! Thanks Amchi Farmayish Purna Kelya Badal!
रोडगे part 2, वर एक व्हिडीओ पाहिजे राजेहो.
Aaj
आज मी लेट पाहिला व्हिडीओ, गावी जायची गडबड,,, असल्यामुळे.....
रोडगे शेती भंडारा मस्तच
मस्त सर एक नंबर 🙏😂
Aami pn Aaj rodge
Bnavle hote sir vaavraat 😅😋
Rodge aani mst vaangyachi bhaji
Ur insane sir
Thnx for entertaining us 😇
God blessed u 💛
Mast 1 number
विदर्भ वाले खूपच छान व्हिडिओ बनवता तुम्ही भाऊ
रोडगे😍😍
आपली चकी सर आंबेटाकली मस्त दळून देतो रोडगे च
Rodge, turichya shengachi bhaji( ami amravati kade sole mhanto) ekade US madhe basun tondala pani sutata.😋😋 video baghun ghari asalyasarkha watata. Ashich majja yaychi lahan pani. Thank You sir !
Thanks tai
Khup mast video zala sir, part 2 lavkar banva sir ...
Aamchya ethe pn kartat sir rodage, vaganyachi bhaji khup chan
अरे 🙆♂️ मोठे बाबा ची खाट नाली वर आहेन. नालीत पडतील न 🥺
पाच वाजले कि तुमची आठवण येते सर
Ekdam mast 😀😀
एकच नंबर. सर
मले बी बलवा गुरुजी,रोडगे लय आवडतात मले सध्या मी लातुरात हाव प्रॉपर बाळापूर पळशी
Mast 😂😂😂😁😀
Ata shantaram ch maja yeil...
जबरदस्त विडिओ सर
Mast sir😅😅😅😅😂
खूपच खास जेवण होते रोडघ्यायचे 👍
आम्ही रेडी 10 वाजता😂😂
Kahi khar Nahi watate Bo😂🤣😂
😂😂😂👌👌👌
खुप छान मस्त विडोओ आहे आमच्या इकडे पानगे असते वर्धा जिल्हा
Rodage ekch number mast asatat.....Aata udya Santaram che vajtil12😂
चांगले सर धन्यवाद
Jaganu 😂😂😂 number 1
Khup mast todach nahi sir tumhchya video la 😂😂😂😂😅
Mi request keli hoti video chi..thank u
फार सुंदर विडीओ सर.
Sir १ नंबर 😁 video
Videochi Timing vadhava sir.
वावरातले रोडगे चा भाग दुसरा लवकर बनवा सरजी
Ok
1 no
Me Tumchya Video Che link saglya family, friends Circle madhe send karat asto! Amchya Saglya family la tumche videos khup awadtat! Thanks Sir!
Khoop chan Sir
एकच नंबर
पाट 2 लवकर टाका सर पूर्ण गाव आला उद्या दहा वजता
Rodage👌👌👌
Bhau 1 mistek aahe . Mothe baba la tr eku yt nhi . But very Nice video
Sir tumcha sarv kalakarana manacha Mujra 1 no vidio
मस्त 👌👌
पार्ट 2 ची आतुरतेने वाट पाहून राहिले माझ्या घरचे, लवकर काढा बा पार्ट 2, आणि
वैभ्या अन वैभ्याच्या मित्रांनी लपून छपून केली आंडेची पार्टी गायवाड्यात या स्टोरीचा व्हीडिओ पहायला आवडेल
वैभव या चॅनेल वर करक्टर नाही
ते दुसरे चॅनेल आहे
आम्ही पण दरवर्षी रोडगे शेतावर करतो.
आमच्या वर्धा जिल्ह्यात पाणगे म्हणतात.रोडग्यांना.
Guruji tumach mobile no.kay ahi
Sir.. दुसरा भाग कधी...Nice...
Mast video 👌
Mast Sir
1नंबर सर आमच्या कडे आहेत रोडगे
खुप सुंदर
Lay bhari .....
Shivalal devlal pn gya... My favorite character✌
Mast sir👍
Are sagunakana kunala potyaho 😂😂😂
ईकडे राजस्थान मधे दाल बाटी 😍
जगण्या घाेर करते रे बावा
😄😄😄
Love from akola MH30
Guruji Rodge cha vedio uday dakava ho rodage LA panage ase mahnatat waradh city madhe
उद्या
👌👌👌👌👌👌👍😊
,Akola famous rodge ,
Part 2 Sir ☺️☺️👌👌
Love from Nandura dist Buldana
Nice
👍👍👍😂😂😂
सर तुमचं जितकं कौतुक करावं तितकं कमीच 🙏🙏🙏
रोडगे पार्ट 2 लवखरच येऊ द्या