खूप छान कारंजातील ऐतिहासिक वस्तू संदर्भात लोकांना माहिती व्हावी याकरिता आपण करत असलेल्या मांडणीबद्दल विशेष अभिनंदन आपल्या माध्यमातून कारंजातील वेगवेगळ्या पैलूंवर प्रकाश पडेल आणि नवनवीन लोकांना त्याची माहिती होईल ही अपेक्षा व्यक्त करतो आहे श्याम सवाई सर्व धर्म मित्र मंडळ कारंजा परत आपल्या व आपल्या टीमचे अभिनंदन
अप्रतिम महिमा सांगितला आपण आभारी आहोत असेच उत्तम उत्तम लुप्त झालेल्या देवालयांची माहिती द्यावी व सर्वांना आपला इतिहास सांगावा आपल्याला उदंड आयुष्य लाभो राम कृष्ण हरी जय सद्गुरू श्रीराम जय राम जय जय राम जय जय रघुवीर समर्थ
खूप छान माहिती दिली कारंज्यात राहून आम्हालाही या विहिरी बद्दल माहिती नव्हती धन्यवाद मला अभिमान आहे मी कारंजेकर असल्याचा आमच्या कारंजात भरपूर अशी पुरातन ठिकाण आहे आमचा कारंजा ऐतिहासिक आहे
धन्यवाद ताई....कारंजामध्ये भरपूर अशा ऐतिहासिक वास्तू आजही आपल्याला बघावयास मिळतात. ऐतिहासिक कारंजा शहराची माहिती सर्वांपर्यंत पोहचावी. असाच चॅनलला सपोर्ट राहू द्या आणि व्हिडिओ नक्कीच शेअर करा 🙏🙏🙏
छत्र पति। शिवाजी महाराज यांचे पहले। श्री नृसिंह सरस्वती चा अवतार चे।ये। जन्म स्थान। काले। इस्टेट आहे। संस्थान आहे। स्वतंत्रता संग्राम।होता।असे।अघयमत।।।🇮🇳🔴🦁
Are dada aamhi aalot pn he nahi pahila milale aamhala ghude cha purn wada pahicha hota pn nahi mila only नृसिंह सरस्वती महाराज यांचा जन्म ठिकाण पाहिलं 🙏🙏🙏
आपण कारंज्यात राहतात आम्ही येणार आहोत पन्नास जणांची नाष्टा आणि स्नानाची व्यवस्था लागेल असे हॉटेल किंवा धर्म शाळेची माहिती अथवा संपर्क नंबर द्यावा ही विनंती
खूप छान कारंजातील ऐतिहासिक वस्तू संदर्भात लोकांना माहिती व्हावी याकरिता आपण करत असलेल्या मांडणीबद्दल विशेष अभिनंदन आपल्या माध्यमातून कारंजातील वेगवेगळ्या पैलूंवर प्रकाश पडेल आणि नवनवीन लोकांना त्याची माहिती होईल ही अपेक्षा व्यक्त करतो आहे श्याम सवाई सर्व धर्म मित्र मंडळ कारंजा परत आपल्या व आपल्या टीमचे अभिनंदन
नमस्कार श्याम भाऊ
आपले व सर्वधर्म मित्रमंडळाचे मनापासून धन्यवाद.
ख़ूब छान माहिती आहे
Thank you
Supat
Thank you
धन्यवाद, आहे ऐतीहासीक शहर
शिवकालीन आहे.
Thank you
फारच छान माहिती दिली धन्यवाद
Thank you
सुरज फारच छान विडिओ झालेलाच आहे ।।।।
Thank you
अप्रतिम पाहण्या योग्य आहे कमाल सलाम त्या कारागिरांना
Thank you
सुपर रररररररर
Thank you
कारंजातील ऐतिहासिक वास्तुची खुप छान माहिती दिली...धन्यवाद..!
धन्यवाद काका..... कृपया चॅनलला सपोर्ट करा आणि व्हिडिओ नक्कीच शेअर करा
Aapan khup chan upakram karate aahat
Thank you
Plz share My videos
अप्रतिम महिमा सांगितला आपण आभारी आहोत असेच उत्तम उत्तम लुप्त झालेल्या देवालयांची माहिती द्यावी व सर्वांना आपला इतिहास सांगावा आपल्याला उदंड आयुष्य लाभो राम कृष्ण हरी जय सद्गुरू श्रीराम जय राम जय जय राम जय जय रघुवीर समर्थ
Thank you😊
Khup छान
Thank you
खुप छान माहीती दिली आम्हाला माहीत नाही पण आत्ता पाहु व भेट देउ जय शिवराय चलो कारंजा
Thank you
Chaan 👍
Thank you
Plz share my video
खूप छान माहिती
Thank you....Keep supporting🙏
Very nice information sir
Thank you
Plz share video
😮छान
Thank you
Plz subscribe and share Anokha des
छान. धन्यवाद सुरज देउळगावकर
कारंजा ह्या ऐतिहासिक नगरातील
ह्या ऐतिहासीक वास्तुबद्दल विस्तृत
माहिती दिली.
धन्यवाद वानखडे साहेब....जवळपासच्या काही जुन्या वास्तूंची आपणास माहिती असल्यास नक्कीच मला कळवा मी ते आपल्या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करेल.
धन्यवाद... दादा खूप छान ...
Thank you
Lay bhari vatla dada tujhe videos apratim ahet vidarbhat itkya madt pauratan pahnya jogi jaga ahet he kalala
Ho khup historical sites aahet tai
Thank you
Plz share and subscribe channel
Khoop...Sundar...💓
Thank you
Plz share the video
सुंदर
Thank you
Khup chan
Thank you
Khup chan👌
Thank you....Keep supporting and plz share video
खुप छान माहिती 👍👍
Thank you...keep supporting and share my videos🙏
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त महाराज की जय
Thank you
छान जतन केली पुरातन विरासत
छान माहिती
Thank you....keep supporting and plz share video
सरकारने अशा वास्तू चे पुनरुज्जीवन व संवर्धन केले पाहिजे.
अप्रतिम
Thank you
Plz share and subscribe to channel
Good job Suraj, keep it up👍🏼👍🏼
Thank you
कारंजा बद्दल छान माहिती
Thank you
Nice post ❤️
Thank you
Keep supporting and share video
Kaaranja madhe wade khup sunder aahet
Ho
Ya Nakki karsnja
Apratim.
Thank you
🙏🙏🙏🙏🙏
छान ऐतिहासिक माहिती
धन्यवाद दादा
तुझ्या u tube चॅनेल ने खुप छान ऐतिहासिक माहिती मिळते ,ते पण ओघवत्या ,सोप्या भाषेत
Keep it up
धन्यवाद रूपेश भाऊ.....Keep supporting🙏
ताजमहाल ला लाजवेल अशी आपली हिंदू संस्कृती
🙏🙏🙏🙏🙏
साफसफाई केली तर किती सुंदर दिसेल
Maaz shahar😢❤
Thank you
खूप छान माहिती दिली कारंज्यात राहून आम्हालाही या विहिरी बद्दल माहिती नव्हती धन्यवाद मला अभिमान आहे मी कारंजेकर असल्याचा आमच्या कारंजात भरपूर अशी पुरातन ठिकाण आहे आमचा कारंजा ऐतिहासिक आहे
धन्यवाद ताई....कारंजामध्ये भरपूर अशा ऐतिहासिक वास्तू आजही आपल्याला बघावयास मिळतात. ऐतिहासिक कारंजा शहराची माहिती सर्वांपर्यंत पोहचावी.
असाच चॅनलला सपोर्ट राहू द्या आणि व्हिडिओ नक्कीच शेअर करा 🙏🙏🙏
Kharch
tumche karnja madhe kahich nahi ahe firayle faqt fislon di ahe karanja
आमच्या कारंजा लाड मधील काण्णाव यांची हवेली आणि खोलेच्वर मंदिर, चार वेशी पण खूप जुन्या आणि ऐतिहासिक आहे...त्या वर पण एक व्हिडिओ बनवा दादा...
धन्यवाद दादा ....नक्कीच यांचेही शूटिंग मी घेईन आणि लवकरच आपणाला ते बघायला मिळेल.
चॅनलला असाच सपोर्ट राहू द्यात आणि व्हिडिओ नक्कीच शेअर करा 🙏
@@anokhades6791 👍🏻👍🏻👍🏻🙏🏻
Bhau apla mobile number milel ka
Doing nice job suraj...👍
Thank you...keep supporting to channel
पत्ता कळवा . कोणलाही बघायला मिळेल का? छान माहिती दिली त।
Karanja lad , manoranjan road la
Thank you
तिकिट लाऊन प्रेक्षणीय स्थळ करायला पाहीजे
खरंच मला सुद्धा हेच वाटते
Thank you
माझ जन्मस्थान व शिक्षण कारंजा येथे झाले आहे माझे माहेरच कारंजा लाड आहे
Thank you
Plz share and subscribe to channel
Great work...
Thank you🙏.....Keep supporting
Show kannav yancha wada (ghar) also
Ohk thank you
Address 3:16
Good work you are doing.keep it up.
Thank you.....plz support and share my video🙏
He stepwell koni bandhli yachi mahiti dya bhau
Mahiti nahi sir exacatly tya baddal
👌👌👌👌👌
Thank you Dada🙏
छत्र पति। शिवाजी महाराज यांचे पहले। श्री नृसिंह सरस्वती चा अवतार चे।ये। जन्म स्थान। काले। इस्टेट आहे। संस्थान आहे। स्वतंत्रता संग्राम।होता।असे।अघयमत।।।🇮🇳🔴🦁
तुमचा personal phone no मिळेल का ?मला कारंजा येथे जायचे आहे ,त्याकरता काही बोलायचे आहे .
कारंजा येथिल कुणा guide चा no मिळेल का ?
Instagram la connect kara
👍
Thank you😊
व्वा याला काय म्हणावे. जुन्या काळात असे बांधकाम असणे एक आश्चर्य
Thank you
Plz share and subscribe to channel
आम्ही यवतमाळला राहतो त्यामुळे नेहमीच जाण्याचा योग येते अजुन विहीर नाही पाहीली
Nakki bagha
Thank you
Karanja lad me kaha par hai
bahot badiya bhai ❤️❤️❤️
👍👍👍👍👍👍👍👍👍
Thank you
On Manora Road
Plz share video and subscribe to channel to get new uploaded video notification
Amar piz
नविन पध्दतीने दुरुस्ती करून पुरातन वारसा जतन करावा ...शासनानी मदत करण्यासाठी प्रयत्न करावेत
Thank you
मला 4 वर्षात एकदा पण बघायला नाही मिळाली... कोणी पत्ता सांगेल का मला
सगळ ठिक आहे. पण विहीर व परिसर स्वच्छ करा की
Thank you
Tu आता चालला मी भेट देऊन 25 vrsh झाली,पूर्ण धर्मशाळा,विहीर पाहून आलो,कांनव हवेली पाहिली,.गजानन ठोकळ
Thank you
मी कारंजाचीच आहे माझे माहेर कारंजा आहे
Ok
Thank you
Plz share the video
Karanja lad la kuth ahe hi vastu
Near Manora Road
माझे वडील कारंजा लाडचे .कस्तूरी महल पण आहे ईथे
धन्यवाद ताई
अस् watat aahe k tumhi swataha cha video banawat aahat vastu kami n tumach chehara jast disatoy
दादा मला तुझा नबर देशील का
मी तिकडे येणार आहे
तिकडे आमचं पारायण सोहळा आहे
गुरुचरित्र पारायण म्हणून अजून काही बघण्यासारखे असेल तर बघू
Namskar tai
Instagram account la DM kara
आम्ही परवा जाऊन आलो. तिघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे एस.टी. संपामुळे प्रवास त्रासदायक झाला. दत्तजन्म स्थान दर्शन छान झाले. वेळेअभावी पहाता आले नाही
दादा पुढच्या वेळेस आले की नक्की बघा
🙏🙏🙏
व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा
Are dada aamhi aalot pn he nahi pahila milale aamhala ghude cha purn wada pahicha hota pn nahi mila only नृसिंह सरस्वती महाराज यांचा जन्म ठिकाण पाहिलं 🙏🙏🙏
Acha...
Thank you
इतिहास मधील कांही घटनान्ची माहिती दिली तर... शिवाजी काळ आदि.... कां बांधल्या...
... Arvind khandare....🙏🙏🙏
धन्यवाद काका...तुमच्या प्रतिक्रियेची मी नोंद घेतली आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये या सर्व गोष्टींचा संदर्भ घेण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल.
कारंज्यात राहून मला या बद्दल माहिती नव्हते.
Thank you
Plz Share🙏🙏🙏
नमस्कार
आपण कारंज्यात राहतात
आम्ही येणार आहोत
पन्नास जणांची नाष्टा आणि स्नानाची व्यवस्था लागेल असे हॉटेल किंवा धर्म शाळेची माहिती अथवा संपर्क नंबर द्यावा ही विनंती
Te hi dakhava
Thank you
विलास मिष्रिकोटकर काका आहेत ते....😂
कोणता कारंजा लाड कारंजा घाडगे ?
Sorry i did not saw title
Thank you and keep supporting🙏
इथे जायचं कस म्हणजे नेमक कारंज्यात हि कुठे आहे
मानोरा रोडवर पारस नगरमध्ये आहे
शक्य झाल्यास उदया भेट दयायला जातो कारंज्याला
विहिरी चा पत्ता लिहा
नमस्कार दादा
विहिरीचा पत्ता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे 🙏
Karanja lad madhe nemk kut ahe
manora road
plz share video if u like
सैनिक।वो। ऋषियों का।वह।विहीन। तपस्थली। आहे।गुडे।कोट।सांख्य।वो।।कोट।।झुक।।।झुक।।गलत।नाबताऐ 🇮🇳🔴
Madem please explain
माहिती देण्याची आपली भाषा ओघवती असुन सतत उत्सुकता वाढवीत जाते..
Thank you
Plz share my videos
👌🏻👌🏻👌🏻
मला तेथे यायचे आहे आपला नंबर पाहिजे
नमस्कार
अनोखा देस या चॅनलचे Anokha Des या नावाने इंन्स्टाग्राम पेज सुद्धा आहे कृपया तुम्ही मला तेथे मेसेज करा
Ok
सनातन संस्कृतीच
Thank U
Khup chan
धन्यवाद दादा नक्की व्हिडिओला शेअर करा जेणेकरून सगळ्यांना याची माहिती होईल
आणि आमच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा