राधा ओम रडायला लागली मम्मीला आना म्हणून काय करू

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 ส.ค. 2024

ความคิดเห็น • 33

  • @vilasshelke8789
    @vilasshelke8789 หลายเดือนก่อน +22

    भाऊ कसवाटत आहे कसं घरामध्ये लेडीज नसते की कसं घर सुना सुना वाटतं मुलांच्या तोंडा उतरून गेला बाई आणि माणूस मध्ये खूप फरक आहे म्हणून म्हणतो घरच्या लक्ष्मीला बाहेर सोडू नका जवसा पटकन घेऊन या वहिनीला❤❤❤

  • @PrasannaVishnu-or2gr
    @PrasannaVishnu-or2gr หลายเดือนก่อน +5

    Dada प्रियांका ला घेउन या आणि एकदा त्याच्या वडिलांना भेटून आना माग बर वाटेल

  • @SonuWaddewar
    @SonuWaddewar หลายเดือนก่อน +8

    दादा घेऊन या प्रियांका ताई ला मुलांची शाळा सुरू आहे तशा चांगले आहे प्रियंका ताई

  • @SanviVichare
    @SanviVichare หลายเดือนก่อน +4

    दादा वहीणीला तिच्या वडीलांना भेटवून घेऊन यांनी शेवटी तिचे वडील आहेत ते येवढ पण रागवू नका वहीणींवर

  • @geetasinnarkar4683
    @geetasinnarkar4683 หลายเดือนก่อน +1

    श्री स्वामी समर्थ.पिहू पाहून रडली नाही पाहिजे.तिच्या मनातील भीती गेली पाहिजे.

  • @MadhuriManjul-h1k
    @MadhuriManjul-h1k หลายเดือนก่อน

    Dada plz radhu and om sathi priynka tai na aana na😮पोरांना आईवडील दोन्ही लागतात. येवढ्या वेळेस मिफ करि नि

  • @allroundersharva3661
    @allroundersharva3661 หลายเดือนก่อน +5

    ॐ ला शाळा नसते का

  • @ReshmaShaikh-ek1jb
    @ReshmaShaikh-ek1jb หลายเดือนก่อน +7

    दादा घेऊन या प्रिंयका ताई ला प्रियंका खुप खुप छान आहे मला पण खुप आवडते तिचा सभाव मुलाच पण तोंड कस दिसत राधा च घेऊन या प्रियंका ला लवकर ❤❤❤❤❤❤❤

  • @suniljadhav-nl2bd
    @suniljadhav-nl2bd หลายเดือนก่อน +13

    सोमा दादा प्रियंका घेऊन या आणि पुजा आणि प्रियंका एका घरात लहा

  • @aartijoshi4049
    @aartijoshi4049 หลายเดือนก่อน +2

    दादा प्रियंकाला आणा सगळे एकत्र रहा मिळून राहिलेलं खूप चांगलं

  • @paritkkandale1006
    @paritkkandale1006 หลายเดือนก่อน +3

    दादा ताई ला घेऊन या

  • @geetasinnarkar4683
    @geetasinnarkar4683 หลายเดือนก่อน +3

    एकटे जाऊन घेऊन ये.फक्त फोन करून जा.

  • @ashaladkat6000
    @ashaladkat6000 หลายเดือนก่อน +2

    तुमही पंण छान काळजी घेता

  • @sampadadeshmukh8720
    @sampadadeshmukh8720 หลายเดือนก่อน +2

    दादा घेऊन या प्रियांका ताईला स्वभावात जरा चेंज करा

  • @SangitaKamble-db3sp
    @SangitaKamble-db3sp หลายเดือนก่อน +1

    सोमा दादा जाऊद्या ओ दया रांग सोडून आई घरात आसलेल बंर असतं तूमहाला पण त्रास होतो प्रियांकाला ऐकदा वडीलाकड आणि लगेच बारामतीला या मुलांचं हाल नको होयला

  • @vandanakamble713
    @vandanakamble713 หลายเดือนก่อน +3

    आण जाऊन

  • @bhagwatgaikwad9461
    @bhagwatgaikwad9461 หลายเดือนก่อน +4

    सोमा बाळा प्रियकाला घेऊन ये तुमचा परिवार मला खूप ाआवडतो खुप चांगली आहे प्रियांका जय भिम

  • @user-xe8zm5rd4r
    @user-xe8zm5rd4r หลายเดือนก่อน +1

    पोलीस भरतीला कोल्हापूरला आलता काय

  • @rohi5386
    @rohi5386 หลายเดือนก่อน

    Khup swabhav chan ahe soma bhau tumacha khare ani tondavar bolata
    Fakta priyanka nit rahat nahi gharat hasun khelun rahile pahije pooja kashi rahate kayam hasatmukh ☺️☺️☺️☺️ baki vlong chan ahe radhu pan bharich

  • @user-tl6bt2yj7z
    @user-tl6bt2yj7z หลายเดือนก่อน +1

    दादा एकत्र रहा सगळ्यांनी मणजे प्रियंका निट राहिल त्रास नाही द्यायची तुम्हाला लय हट्टी पणा करते प्रियंका

  • @bhartikhilari-wn7re
    @bhartikhilari-wn7re หลายเดือนก่อน

    Sager la kiti marks padle ground la

  • @ashaladkat6000
    @ashaladkat6000 หลายเดือนก่อน +1

    प्रीयंकाला आणाचं

  • @pranavdevkate6068
    @pranavdevkate6068 หลายเดือนก่อน

    Somadada priyankala gheun ya 😂

  • @ashaladkat6000
    @ashaladkat6000 หลายเดือนก่อน

    प्रीयंका नाहीतरी घंर कसतरी दीसतयं

  • @urmilapansare7562
    @urmilapansare7562 หลายเดือนก่อน

    Ithach raha dada tumhi sagale ektr purn family chan vate

  • @tejalraul4658
    @tejalraul4658 หลายเดือนก่อน

    एवढी बिस्कीट नका देऊ मुलांना changli nastat

  • @ashaladkat6000
    @ashaladkat6000 หลายเดือนก่อน +1

    प्रीयका आसलयावंर जसा तुमचा चेहरा आसतो तसा नाही दीसत महणजे फ्रेंश नाही दीसत

  • @gajanankale780
    @gajanankale780 หลายเดือนก่อน

    Hi dada

  • @ashaladkat6000
    @ashaladkat6000 หลายเดือนก่อน +2

    ती आहे तंर तुमही आहे

  • @ikdrclfhraifddhidrkhbffhic3437
    @ikdrclfhraifddhidrkhbffhic3437 หลายเดือนก่อน

    बायकोलाऔपाठवलहातानखा