Jar ekhadyache mul haravle tar video banavnar ki mulala shodhayla janar palat manus. Hyanna mulanchi kiti kalji te diste video madhe. Natki aahet nusti
तुम्हाला थोडी तरी अक्कल आहे का त्या लहान लेकराला अशा मोकळ्या शेतामध्ये कोण ठेवून जातो का जर कुठून साफ जनावर आला असता तर काय झालं असतं तिचं थोडा पण समजत नाही का तुम्हाला लेकराला असे कुठे पण ठेवत जाऊ नका व्हिडिओ राहील बाजूला आणि काहीतरी वेगळच होऊन जाईल प्लिज सोमा दादा असं करू नका😮😮😮😮
प्रियांका ला काळजी नाही, तुमच्या दोघांच्या ही बायका अशा च निष्काळजीपणा करतात. पोर सोडून खुशाल मोबाईल बघत बसली, तरी ही दात इकडे.
व्हिडिओ कमी कडा जरा मुलांकडे लक्ष द्या जरा त्यांना अभ्यास शिकवा लक्ष द्या
😅😂😢 Aaj daru ka cartoon Jo subah ka Mela
प्रियांका वेडी दिसती.मोबाईल हातात ठेवला आणि पोरांना सोडून कुशल बसलीय दात kadt.वेडपट बाई.
आईला तर काही च वाटत नाही मस्त हासती
प्रियांका ताई खरचं लय निष्काळजी आहेत. लेकरं असे संबळतात का .
काय बाई कीती लहान लेकरू आहे
मुलांची काळजी घ्या दादा..दुर्गा दिसे पर्यंत मला टेन्शन आले..pls मुलाकडे लक्ष द्या
राधा मोठीआहे.तिला कळलंच पाहिजे.प्रियांकाच काही समजत नाही.
Porgi harvli bolta
Ani Priyanka haste aahe
Dada mulana bolun upyog nahi aai ch laksh pahije
प्रियांकाला समजत नाहि का लहान मुलांना एकट कस सोडव ते पण रानात
हसती खुशाल बावळट प्रियांका नुस्त आगाऊ वणी बोलायला जमत सोमा लय समजून घेतो हिला थोड बोल की बसती तोंडावर 12वाजून
Mobile important aahe
प्रियांका बावळट आहे का समजत नाही का लहान मुलांना रानात सोडून कुशाल बसली आहे .
ती पण अलीकडे व्हिडिओ खूप काढते
हा खुप निष्काळजीपणा आहे मुलांना खुप खुप लक्षदेऊ संभाळ वीहीर वगैरे आजुबाजुला असतात
आई बाप खुप शहाणे आहेत होस्ट ला टाका
Dada khar saga natak hot n hi karn durga harvli tari priyaka hast hoti nahi
नाटक तर नाहीना व्हिडीओ साठी
Hmmm
दादा कोणाच्या विश्वासावर दुर्गा ला ठेवून जाऊ नका लहान आहे दिसेपर्यंत आमच्या ही जिवात जिवन नव्हता
खूप छान आहे हो लेकरू नका असं सोंडू
पोरांच्या विश्वासावर पोर सोडु नका
दादा रानामधे जनावरे असं तात
दाजी महणले बीबटया येतो तयाचया हीतं अक्षरशा रडू आलं
प्रियंका वहिनी लक्ष देत जावा दुर्गा लहान आहे
ताईकड आहे चेषटा करतातं
Radha khup sambalti
Pn Priyanka la mobile madhe ch aahe
प्रियांका काही काळ जी नाही
तिला बोला
Hastay kahihi nka lekra visey video banau Priyanka hasti 😂😂😂😂
Ho na brobar aahe
लहान लेकरांना काय कळतंय तुम्ही आई बापाला तुम्हाला समजते का
अहो काळजी घ्या लेकरांची ही बाई किती निष्काळजी आहे
Priyanka hastiy madhech
ह्या प्रियांकाला अक्कल नाही का
Mother should take care of kids their are too small ...her mother is bsuy on phn
Natak ahe sagal
बापरे कितीतो निष्काळजीपणा 😥
Priyanka la samjun nahi ka
Jar ekhadyache mul haravle tar video banavnar ki mulala shodhayla janar palat manus. Hyanna mulanchi kiti kalji te diste video madhe. Natki aahet nusti
Radu hasty aani he khot waty dada😂
व्हिडिओ कमी काढा मुलाला शाळा शिकवा द्या लक्ष द्या मुलाखत शाळा
व्हिडिओ साठी लेकरांचा वापर करु नका
ओम तर मंद आहे कायचं बोलत त्याला काय समजतपण नाही
Mammi la aakal pahije
Video kadhaich sodun porila shodha asta yevdha halu halu shant pane porgi shodhata asa kuthe aste ka 😂😂
Bapre kiti lamb hoti durga yekti 😢
वेळ नका घालवू ओ
Aai chye kam nahi ka Mulan kadey laksh tevila.
Khot vedio ahe ha tai hoti to tith
ते लेकरू घाबरतील ना
Scripted ahe he 😂
Priyanka khushal dat kadhte tila chesta vatate.
नाटक चालू आहे
Video kmi kra mulankde laksh dya
Priyanka ch laksh kuthe असते.राधा ओम लहान च आहेत
Mulan babat serious nahi
Priyanka zopli hoti ka
Titech basliy gap
बायको ला, समजून साग
काय तुमही लोंक ओ
😱😱🙏
😅👍👍👍👍🤞👌✌️
Casually casually getata doghehi....m
Rana chi vasthe japun raha
Khoth khoth karta na Durga la ekth kadhi sodht nahi
🙏
तुम्हाला थोडी तरी अक्कल आहे का त्या लहान लेकराला अशा मोकळ्या शेतामध्ये कोण ठेवून जातो का जर कुठून साफ जनावर आला असता तर काय झालं असतं तिचं थोडा पण समजत नाही का तुम्हाला लेकराला असे कुठे पण ठेवत जाऊ नका व्हिडिओ राहील बाजूला आणि काहीतरी वेगळच होऊन जाईल प्लिज सोमा दादा असं करू नका😮😮😮😮
Video kadanyasathi ky pn natk kartat
Natk kartat priyanka haste
Priyanka LA laj vatteka
Hi dada
बाई मोती पोर मंद आहेतका सोमा समज द्या जरा
Porgi harvli bolta
Ani Priyanka haste aahe