संचालिका शौमिका महाडिक यांचे गोकुळच्या सत्ताधार्‍यांना सवाल

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ก.ย. 2024
  • गोकुळच्या दूग्धजन्य पदार्थांच्या विक्रीत साडेचार कोटी रूपयांचा तोटा, पूर्वीच्या ८७ कोटी रूपयांच्या ठेवी मोडल्या, दूध बील फरक ३ कोटी ७० लाख रूपयांनी कमी का केला, संचालिका शौमिका महाडिक यांचे गोकुळच्या सत्ताधार्‍यांना सवाल
    Channel B
    Facebook - / bnewskop09
    Facebook Account - / b-news-234453256613339
    youtube - / channelbnews
    Instagram - / channel_b_kolhapur

ความคิดเห็น • 12

  • @santoshkamble-fd3mk
    @santoshkamble-fd3mk 15 วันที่ผ่านมา +4

    ताई ज्यावेळी तुमच्याकडे गोकुळ होते त्यावेळी तुम्ही काय केले हे आता विचारता तुम्ही किती खरं बोलताय हे सर्वांना माहीत आहे वर्षभर गप्प बसायचं आणि सर्वसाधारण सभा एक दोन दिवस पुढे आहे म्हटल की बोबलाय सुरूवात करायची

  • @Aye_Swaroop
    @Aye_Swaroop 15 วันที่ผ่านมา +3

    मॅडम ला सांगा आधी मीटिंगला जावा उगाच पत्रकार परिषद घेऊन काय होत नाही 😂

  • @suhasjadav3015
    @suhasjadav3015 15 วันที่ผ่านมา +1

    आपण कधी शेतकऱ्यांना दरवाढ दिली नाही आणि दुसऱ्याला सांगता दरवाढ द्या

  • @OkBoss-e9e
    @OkBoss-e9e 15 วันที่ผ่านมา +7

    गोकुळ chairman ची प्रेस कॉन्फरेन्सची पण बातमी दाखवत जावा

  • @santoshkamble-fd3mk
    @santoshkamble-fd3mk 15 วันที่ผ่านมา +2

    कालचा तुमचा दहीअंडी कार्यक्रम बोलता कुणावरती तुमच्या वैयक्तिक राजकारण विषयावर आम्हाला तुमच्याशी व त्याच्याशी काही देणे घेणे नाही आम्ही शेतकरी माणस तुम्ही आणि त्यांनी आमचा विचार केला असता तर मी माझ्या घरातील सर्व मंडळीना तीन वर्षांपूर्वी मतदान करा असे बोललो असतो

  • @RogerTom-j4k
    @RogerTom-j4k 15 วันที่ผ่านมา +5

    आता अध्यक्ष डोंगळेची बातमी दाखवा तुमच्या चॅनल ला

    • @nileshpatil3962
      @nileshpatil3962 15 วันที่ผ่านมา +4

      ते एस न्यूज वाले दाखवणार😂😂

    • @sayajiraokharade9190
      @sayajiraokharade9190 15 วันที่ผ่านมา

      💯

  • @RogerTom-j4k
    @RogerTom-j4k 15 วันที่ผ่านมา +2

    English zada ki don shabd 😂😂😂

  • @vipulapatil9214
    @vipulapatil9214 15 วันที่ผ่านมา +1

    Dongaleni पण पत्रकार परिषात घेतली तू बातमी नाही. शोमिका mdamni गोकुळच्या सभेत बोलावे

  • @krishnatkerbasavant3887
    @krishnatkerbasavant3887 15 วันที่ผ่านมา

    ह्या अगोदर कधी प्रेस कॉनसपरन घेतलीती का तुम्ही कथी कोणती संस्था उभी केलीय काहो मॅडम सांगा तुम्ही दुसऱ्याच्या संस्था मोडून खाता