खुशी खूपच छान शिकवते तू, माझी एक रिक्वेस्ट आहे तुला माझ्या मापाची कटिंग दाखवशील तर माप चेष्ट आहे, 33 इंच अर्म्होल राऊंड सव्वा आठ आहे तर आर्म्होल किती घ्यायचा आहे तो मला घेता येत नाही कसं करावं फिटींग व्यवस्थित येत नाही ,रिप्लाय दे .
Ok नक्की दाखवते पण पल्लवी आरमोल राऊंडचं माप तू चुकीचं सांगितलं आहे आरमोल राऊंड म्हणजे पूर्ण काखेची गोलाई असते..... मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही एकदा ट्राय करून बघा म्हणजे एक ब्लाउज कटिंग आणि शिलाई करून बघा.... आर्महोल आणि आरमोल राऊंड या दोन गोष्टी सेपरेट आहेत पल्लवी👍🏻😊
हो खुशी पण मला काखेची गोलाई सव्वा आठ लागते बहुतेक कारण कमी केली तर मुंड्यात टाईट होती आणि मला मुण्ड्यात लुझ आणि काखेत टाईट पाहिजे तर जमत नाही त्यामुळे मी मुंड्यात सव्वा आठ घेते
ताई मी कस्टमरचे blouse शिवते त्यामुळे कटिंगचे व्हिडिओ टाका please. मी क्लास लावला होता 15000रू खर्च केले पण तुमच्या सारखी माहिती त्यांनी.सगितली नाही फक्त कटिंग करून देत माहिती लिहून देत नव्हते मी कस्टरबरचे blouse शिवते मला मदत होईल
हो सर्व साईजचे आणि सर्व प्रकारचे ब्लाउजचे कटिंग आणि शिलाई चे व्हिडिओ मी टाकणार आहे. बरेच मैत्रिणीय शिलाईचा क्लास करतात परंतु जे सखोल ज्ञान किंवा सखोल माहिती असते ते कोणीच सांगत नाही. माझा नेहमीच प्रयत्न असेल की मला जेवढं शिलाई संबंधी माहिती आहे ते मी तुम्हाला नक्कीच सांगत राहील. जेणेकरून त्यातून तुम्हाला काहीतरी फायदा होईल👍🏻 तुमच्या सर्व मैत्रिणींच्या खूप छान कमेंट्स येतात मला मला देखील खूप आनंद होतो. विशेष म्हणजे मी जे सांगते तुम्हाला पटकन लक्षात येतं ही गोष्ट जास्त महत्त्वाची आहे
38 इच कटोरो ब्लाऊज माप दाखवा तूम्हीखूपच छान शिकवता आणि बोटनेक 38 इंच ब्लाऊज कंटिग दाखवा प्लीज ब्लाऊज मधले छोट्या छोट्या गोष्टी खूप छान दाखवता मला तूमचे विडोयो खूप आवडतात हरी ओम 🙏
34 साईचा ब्लाउज कोणत्याही प्रकारचा म्हणजे कटोरी ब्लाऊज, टक्स ब्लाऊज ,फोर टक्स ब्लाऊज, प्रिन्सेस कट ब्लाउज जरी शिवायचा असेल तरी मागील भाग किंवा शोल्डरचा माप आर्महोलचं माप हे याच पद्धतीने घ्या आणि पुढील कटिंग नेहमीप्रमाणे करा..... चायनल वर थर्टी फोर साईजचे प्रिन्सेस कट ब्लाउज ची कटिंग आणि शिलाई चा व्हिडिओ आहे... कटिंग करणे आधी तो व्हिडिओ तुम्ही बघा
Ho..... कमी साईज चा म्हणजे 30 साईज ब्लाऊजचा शोल्डर आणि आरमोल चार्ट चा व्हिडिओ देखील चैनल वर अपलोड केलेला आहे....tips for beginners 1 to 14 हे सर्व व्हिडिओ क्रमाने बघा म्हणजे कोणताही डाऊट तुम्हाला येणार नाही 👍🏻 व्हिडिओ पूर्ण बघा तर सर्व गोष्टी क्लियर होतील
पुढच्या भागाचे कटिंग करण्याची मराठी तुम्ही कटोरी ब्लाऊज प्रिन्स कट ब्लाउज किंवा टक्स ब्लाऊज अशा कोणत्याही प्रकारची कटिंग करण्यासाठी मागील भाग हा किती महत्त्वाचा असतो या बेसिक गोष्टी इथे सांगितलेल्या आहेत....tips for beginners 1,2,3,4,5,6,7,8 हे सर्व व्हिडिओ बघा म्हणजे तुमचे तुमचा डाऊट क्लियर होऊन जाईल... सर्व size चार्ट देऊन झाल्यानंतर आपण संपूर्ण ब्लाऊज ची कटिंग शिलाई करणारच आहोत👍🏻😊
जशी मी सांगितल्याप्रमाणे 34 size चे माप 35 साईज ला चालते त्याचप्रमाणे मागील गळा 6 इंच चे माप हे मागील गळा 5 यासाठी लागू पडेल... असे थोडेफार बदल तुम्ही तुमच्या पद्धतीने आणि तुमच्या समजदारीने करून घेतले तरी चालतील.... फक्त इथे पद्धत लक्षात घ्या कारण शरीरावर जी मापे ही प्रत्येकाची वेगवेगळी असतात पद्धत मात्र तुम्ही हीच वापरा
Shoulder - 6 Munda - 6.2 Ghadi - 10.2 40 साइज का ब्लाऊज है तो भी क्लोजिंग ऍड किया इसीलिए 10.2 पे चेस्ट का मार्किंग करना है जैसे आपने व्हिडिओ मे देखा होगा
तुमचा प्रश्न अतिशय योग्य आहे ....उतार दिल्यामुळे गळा अर्धा इंच कमी होईल जेव्हा आपण ब्लाऊज कटिंग करू तेव्हा या गोष्टी मी सांगेलच... परंतु चार्ट मध्ये माझं पूर्ण फोकस हा शोल्डर चे माप आर्महोलचे माप यावरच होता👍🏻😊
प्रत्येकाची ब्लाऊज कटिंग ची पद्धत पद्धत वेगळी असते माझ्या पद्धतीमध्ये गळ्याचा राऊंड मी कधी मोजलाच नाही त्यामुळे कटिंग मध्ये पण कधी दाखवत नाही...... पण मला असं वाटतं गळा हा आवडीनुसार असतो त्यामुळे गळ्याचा राऊंड हा मागील गळा नुसार वेगळा वेगळा येऊ शकतो आणि तो गळ्याचा राऊंड मोजला नाही तरी देखील चालेल
तुम्ही जे शॉर्ट व्हिडीओ टाकता, कमेंट्स ला उत्तर देण्यासाठी, ते खूप छान आहे, असेच चालू ठेवा, आज पर्यंत असे कोणीच केले नाही
😊🙏 कोणाच्यातरी प्रॉब्लेमच उत्तर जर आपल्याकडे आहे तर ते नक्कीच दिलं पाहिजे असं मला वाटतं..... धन्यवाद गीता ताई
ताई मनापासून खूप खूप धन्यवाद तुम्ही खूप छान मी पण ब्लाउज शिवते तुमची सांगण्याची पद्धत खूपच मला 28 ते 46 शोल्डर मुंडा चार्ट हवा आहे
Tai tumchya Chart pramane blouse shivla khup Chan fiting basli tumhi chan samjvata
👍🏻😊
Video khup Chan hota , Thank you 👍🙏
रंजना केदार. फारच छान माहिती दिली
धन्यवाद😊🙏
Khup schan mahiti dili tai
Thank you
Thanku.......Chan sangat ahat tumi Chan samajata ahe
धन्यवाद😊🙏
Tai aj me maza katori blouse shivla, tumchy method ne ekdum fitting barobar aali
👍🏻👏👏
Thanks tai mi vat baghat hote hya video chi
👍🏻😊
Khup helpful mahiti delet tai thank u
😊👍🏻
छान
खुशी खूपच छान शिकवते तू, माझी एक रिक्वेस्ट आहे तुला माझ्या मापाची कटिंग दाखवशील तर माप चेष्ट आहे, 33 इंच अर्म्होल राऊंड सव्वा आठ आहे तर आर्म्होल किती घ्यायचा आहे तो मला घेता येत नाही कसं करावं फिटींग व्यवस्थित येत नाही ,रिप्लाय दे .
Ok नक्की दाखवते पण पल्लवी आरमोल राऊंडचं माप तू चुकीचं सांगितलं आहे आरमोल राऊंड म्हणजे पूर्ण काखेची गोलाई असते..... मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही एकदा ट्राय करून बघा म्हणजे एक ब्लाउज कटिंग आणि शिलाई करून बघा.... आर्महोल आणि आरमोल राऊंड या दोन गोष्टी सेपरेट आहेत पल्लवी👍🏻😊
हो खुशी पण मला काखेची गोलाई सव्वा आठ लागते बहुतेक कारण कमी केली तर मुंड्यात टाईट होती आणि मला मुण्ड्यात लुझ आणि काखेत टाईट पाहिजे तर जमत नाही त्यामुळे मी मुंड्यात सव्वा आठ घेते
अग खुशी मी अर्म्होल नाही तर गोलाई विचारत आहे मला रिप्लाय देशील मी पण खान्देशी आहे बोलण्याची तुझी पद्धत सेम आहे
पुढच्या मुंढ्याची कटींग व्हिडिओ बनवा प्लिज
माझी कटिंग ची पद्धत ही मागील मुंडे प्रमाणेच असते
ताई मी कस्टमरचे blouse शिवते त्यामुळे कटिंगचे व्हिडिओ टाका please. मी क्लास लावला होता 15000रू खर्च केले पण तुमच्या सारखी माहिती त्यांनी.सगितली नाही फक्त कटिंग करून देत माहिती लिहून देत नव्हते मी कस्टरबरचे blouse शिवते मला मदत होईल
हो सर्व साईजचे आणि सर्व प्रकारचे ब्लाउजचे कटिंग आणि शिलाई चे व्हिडिओ मी टाकणार आहे. बरेच मैत्रिणीय शिलाईचा क्लास करतात परंतु जे सखोल ज्ञान किंवा सखोल माहिती असते ते कोणीच सांगत नाही. माझा नेहमीच प्रयत्न असेल की मला जेवढं शिलाई संबंधी माहिती आहे ते मी तुम्हाला नक्कीच सांगत राहील. जेणेकरून त्यातून तुम्हाला काहीतरी फायदा होईल👍🏻 तुमच्या सर्व मैत्रिणींच्या खूप छान कमेंट्स येतात मला मला देखील खूप आनंद होतो. विशेष म्हणजे मी जे सांगते तुम्हाला पटकन लक्षात येतं ही गोष्ट जास्त महत्त्वाची आहे
खूप छान माहिती दिली 👌👌
😊👍🏻
Thank you 🙏🙏🙏🙏🙏
Welcome 😊
Waiting for this video my size is 34 so it is very important for me Pl suggest the measurements for bandh neck or 1 ,2 size back neck 😊
Cutting for bandh neck is different... I will make separate video for all sizes.
Khup chan 👍👍
Thank you
शिलाई चे पण व्हिडिओ टाकत जा ताई please
हे सर्व size चार्ट कम्प्लीट झाल्यानंतर ब्लाऊज कटिंग आणि शिलाईचेच व्हिडिओ येतील
Khup chaan 👌 👌👌
Thank you
Khup Chan
Thank you
Kami unchichya galyala jar apan chest madhe 2 inch loosing ghetli tar waist madhe pan 2 inch loosing add karaychi ka?
Nahi
Tai monda jr 17 inch asel tr kiti monda gyaycha
38 इच कटोरो ब्लाऊज माप दाखवा
तूम्हीखूपच छान शिकवता आणि बोटनेक 38 इंच ब्लाऊज कंटिग दाखवा प्लीज ब्लाऊज मधले छोट्या छोट्या गोष्टी खूप छान दाखवता मला तूमचे विडोयो खूप आवडतात
हरी ओम 🙏
Thank you......38 size ब्लाऊज कटिंग नक्की दाखवते आधी सर्व size chart complete करून घेऊया
Front sidela pn losing kmi jast thevayche ka
Ho
Tai 28sizech katori paper cutting dakhva
Ok
Khup upyogi chart aahe
👍🏻
खूप छान सागितलं ताई
👍🏻
Thank you
समोरचा गळा गोल यैत नाही ब्लाऊजचा सुनिता मस्कै
Hi 32 size blouse ahe back chi unchi 15 ench ahe tar pudchi unchi 16 ahe tar piting kartan problem eto kay karayche bar
th-cam.com/video/9040Zo7XIWI/w-d-xo.html
त्यासाठी हा व्हिडिओ बघा
Thanks madam
😊
पुढच्या बाजूच्या मुंढ्यामध्ये बदल होतो का प्लिज सांगा
हो मागील मुंडे पेक्षा पुढील मुंडा हा अर्धा इंचांनी जास्त असतो
Mam मी तुम्ही सांगितल्या प्रमाणे ब्लाऊज कटिंग करून बगितल तरी पण मुंड्यामध्ये फुगत आहे plz काय करायचं सांगा की
३८ छातीचे प्रिन्सेस कट लबआऊज चे कटिंग दाखव
Tai silai margin 2 inch thevle tr armol madhe farak padto ka
Bahi madhe pn padto ka
आरमोल मध्ये किंवा बाही मध्ये त्याचा काही फरक पडत नाही परंतु आतल्या बाजूला जास्त कापड जमा होतं त्याऐवजी दीड इंच मार्जिन ठेवावे असं मला तरी वाटतं
@@khushifashionpointmarathi Thanks tai
Tai he chart pramane boat neak mdhe use honar ka
बोट नेक ची कटिंग थोडी वेगळी असते म्हणजे अजून थोडेफार बदल करावे लागतात ते आपण पुढे बघूया
Thank you didi
😊👍🏻
Tai g mala 12 years chya mulicha princes cutting n sttiching shikavana
Ok
36इंच कटोरी ब्लाउज पाठीमागचा गळा 9 पेपर कंटीग दाखवा ना
Ok
Tai yog pattichi princess cutting dhakhva pz
Ok
45/46cha chart cha video lavakar taka please
Ok
4 टक्स मध्ये 30 /44 पर्यंत आणि कटोरी मध्ये साईजचे सर्व कटींग दाखवा ना ताई तुमची ब्लाऊज ची शिकवायची पद्धत छान आहे लगेच लक्षात येत
Katori blouse Class/ कटोरी ब्लाऊज क्लास: th-cam.com/play/PL5iEHd4_j-3OrtXjd2bXGqC78vkFBgSCZ.html
कटोरी ब्लाऊज क्लास चे सर्व व्हिडिओ आहेत चेक करा
हे विडिओ फोर टक्सचा ब्लाऊज साठी पण चालेल का
Ho
Tai majhya blouse chi unchi 12 aahe tr mi cross Patti kitichi gheu.
2.5 आणि 2 इंच घ्या..... ब्लाऊज ची उंची 12 ही खूप कमी आहे सर्वसाधारणपणे 13 इंचाचा ब्लाऊज घ्यावा असं मला वाटतं
👍👍👍
36आसेल आणि मा ग 12आसेल तर शेलड किती घेयचा मुंडा किती घेयचा
Mala Atta 34size blouse shiwaycha ahe it is any type tar MI kuthla video pahun complete blouse karu Pl suggest
34 साईचा ब्लाउज कोणत्याही प्रकारचा म्हणजे कटोरी ब्लाऊज, टक्स ब्लाऊज ,फोर टक्स ब्लाऊज, प्रिन्सेस कट ब्लाउज जरी शिवायचा असेल तरी मागील भाग किंवा शोल्डरचा माप आर्महोलचं माप हे याच पद्धतीने घ्या आणि पुढील कटिंग नेहमीप्रमाणे करा..... चायनल वर थर्टी फोर साईजचे प्रिन्सेस कट ब्लाउज ची कटिंग आणि शिलाई चा व्हिडिओ आहे... कटिंग करणे आधी तो व्हिडिओ तुम्ही बघा
@@khushifashionpointmarathi ok I will try
👌👌
Thanks
Tai gla 12aslyavr luzig vja ka krta
बारा इंचाचा गळा हा जास्त फाकला जातो त्यामुळे कमी करायचं असतं
ताई मला सिव्हलेस ब्लाऊजचे कटिंग दाखवा उंची १३.५, छाती ३४, कमर ३०, बाही उंची ८, दंडघेर १३ आहे
स्लीवलेस ब्लाउज मध्ये बाहीचे माप कसं काय दिलं तुम्ही
@@khushifashionpointmarathi साॅरी
फोर टक्स कटींग स्टीचिंग दाखवा.
Ok
Tai mi Kavita rathod mala he smajle nahi ki tumhy ji mundya Javal ji tirkas resha gheta ti kami mapasathi pan ghyaychi ka
Ho..... कमी साईज चा म्हणजे 30 साईज ब्लाऊजचा शोल्डर आणि आरमोल चार्ट चा व्हिडिओ देखील चैनल वर अपलोड केलेला आहे....tips for beginners 1 to 14 हे सर्व व्हिडिओ क्रमाने बघा म्हणजे कोणताही डाऊट तुम्हाला येणार नाही 👍🏻 व्हिडिओ पूर्ण बघा तर सर्व गोष्टी क्लियर होतील
10 bahi cutting
Pliz tai sanga na
Pudhche Bhagat cutting kartana kay karayche
पुढच्या भागाचे कटिंग करण्याची मराठी तुम्ही कटोरी ब्लाऊज प्रिन्स कट ब्लाउज किंवा टक्स ब्लाऊज अशा कोणत्याही प्रकारची कटिंग करण्यासाठी मागील भाग हा किती महत्त्वाचा असतो या बेसिक गोष्टी इथे सांगितलेल्या आहेत....tips for beginners 1,2,3,4,5,6,7,8 हे सर्व व्हिडिओ बघा म्हणजे तुमचे तुमचा डाऊट क्लियर होऊन जाईल... सर्व size चार्ट देऊन झाल्यानंतर आपण संपूर्ण ब्लाऊज ची कटिंग शिलाई करणारच आहोत👍🏻😊
Khup spid ne bolta tai
Galachi rundi vadvan sathi kay karave
डबल कटोरी ३८ फूल बस्ट चे कटींग plz
Ok
ताई ५ ७ ९ या गळ्याला शोल्डर मुंडा किती घ्यायचा
जशी मी सांगितल्याप्रमाणे 34 size चे माप 35 साईज ला चालते त्याचप्रमाणे मागील गळा 6 इंच चे माप हे मागील गळा 5 यासाठी लागू पडेल... असे थोडेफार बदल तुम्ही तुमच्या पद्धतीने आणि तुमच्या समजदारीने करून घेतले तरी चालतील.... फक्त इथे पद्धत लक्षात घ्या कारण शरीरावर जी मापे ही प्रत्येकाची वेगवेगळी असतात पद्धत मात्र तुम्ही हीच वापरा
Magil gala 7 asel tar kiti mape ghyaychi
सहा इंचाप्रमाणे घ्यावे
मॅडम 40इच छातीच्या मापाची कटोरी प्रिन्सेस कट दोन्ही कटिंग दाखवा ना प्लीज
Ok
Didi 40 size kaa blouse hai uska back neck 6 inch hai armhole kitna lena
Shoulder - 6
Munda - 6.2
Ghadi - 10.2
40 साइज का ब्लाऊज है तो भी क्लोजिंग ऍड किया इसीलिए 10.2 पे चेस्ट का मार्किंग करना है जैसे आपने व्हिडिओ मे देखा होगा
@@khushifashionpointmarathi thank you Didi aap bhut achha samjate hai
Didi aapki next video kab aplod karoge Ham vate kar rahe hain
40 cha chart dakhava
Ok
टोटल पूर्ण कटिंग दाखव कॅटोरी ब्लाऊज
Ok
मागचा गळा आहे साडे आठ पुढचा आहे सहा
Ok
ताई गल्याकडे उतार दिल्याने गळा कमी होतो का?उतार दीला तरी गळा तेवढाच धेवयचा जस ६असेल तर साडे ६
तुमचा प्रश्न अतिशय योग्य आहे ....उतार दिल्यामुळे गळा अर्धा इंच कमी होईल जेव्हा आपण ब्लाऊज कटिंग करू तेव्हा या गोष्टी मी सांगेलच... परंतु चार्ट मध्ये माझं पूर्ण फोकस हा शोल्डर चे माप आर्महोलचे माप यावरच होता👍🏻😊
Chart madhe gala rundi che map pan dya na Tai
प्रत्येकाची ब्लाऊज कटिंग ची पद्धत पद्धत वेगळी असते माझ्या पद्धतीमध्ये गळ्याचा राऊंड मी कधी मोजलाच नाही त्यामुळे कटिंग मध्ये पण कधी दाखवत नाही...... पण मला असं वाटतं गळा हा आवडीनुसार असतो त्यामुळे गळ्याचा राऊंड हा मागील गळा नुसार वेगळा वेगळा येऊ शकतो आणि तो गळ्याचा राऊंड मोजला नाही तरी देखील चालेल
ताई प्रिसकट र्चाट दाखवा
Ok
काही कळाना ताई
👌👌👌
Thank you