जय शिवराय दादा खूप छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद 🙏🙏 एक शंका आहे माझी, 3 वर्षा पुर्वी मिरची लागवड केली होती. स्प्रे साठी 22tin + M -45 (दोन्ही प्रत्येकी 1 grm/ltr) स्प्रे झाल्या नंतर थोड द्रावण शिल्लक राहील म्हणुन 1 सारी साठी drinching केली होती. त्यातून एक असे लक्षात आले की जिथे drinching केली त्या रोपांची ग्रोथ 15-20 काहीच झाली नाही. आनि शेवट पर्यंत ते झाड डेव्हलप झाल नाही. सेम हाच प्रयोग दुसर्या वर्षी केला 20-25 रोपां सोबत त्या मध्ये फक्त M-45 घेतले होत 1grm/ltr अस त्या वेळी सुद्धा सेम प्रॉब्लेम आला होता. बाकी ईतर ठिकाणी 22tin चि drinching केली तर काहीच side effect झाला नाही. मात्र M-45 मुले रोपांची मुळे लॉक झालेली दिसून आली. अस का झाले असेल??
मिलिंद भाऊ छान माहिती दिली आपण असेच मार्गदर्शन करत रहा मिलिंद भाऊ आम्ही दिपावलीच्या दिवशी मीरची लागवड केली होती पण थंडी मुळे एवढी चालली नाही आत्ता पेपर चांगला आहे आणि एवढे खास मिरचीचे उत्पादन निघाले नाही त्याच बेडवर भेंडी लावली तर चालेल का शेत स्वच्छ करून तननाशक मारायचे आहे. 🙏🙏🙏🙏🙏
Mast aahe 👍🚩🚩🚩🚩🚩🚩🍃🌶🌶🌶🌶🌶🌶🌶🌶
धन्यवाद 🤗🌱🙏
Mast
धन्यवाद 🤗🌱🙏
1 January mirchi lagwad purna niyojan velapatrak milel ka.🙏🏻🙏🏻
👌👌
धन्यवाद 🙏🤗🌱
Good
मागील वर्षाच्या खोडवा मिरची ला जास्त फुटवा निघण्या साठी काय नियोजन कराव
भाऊ आम्ही मिरची लावली पण मलीचग पेपर ने जळते आहे,
Dada maze 15 gunthe mirchi ahe mg kiti liter pani ghyave, humic acid ani burshinashak kiti ghyave
विडिओ मध्ये सांगितले आहे परत विडिओ बघा
@@MilindBhor tumche kiti gunthe ahe
Nice
very good
तापमान कमी करायला मायक्रो स्प्रिंलर वापरलं तर चालेल का
नक्कीच
दादा यावर सविस्तर टप्याटप्याने विडिओ येणार आहे
Supar
जय शिवराय दादा
खूप छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद 🙏🙏
एक शंका आहे माझी, 3 वर्षा पुर्वी मिरची लागवड केली होती. स्प्रे साठी 22tin + M -45 (दोन्ही प्रत्येकी 1 grm/ltr) स्प्रे झाल्या नंतर थोड द्रावण शिल्लक राहील म्हणुन 1 सारी साठी drinching केली होती. त्यातून एक असे लक्षात आले की जिथे drinching केली त्या रोपांची ग्रोथ 15-20 काहीच झाली नाही. आनि शेवट पर्यंत ते झाड डेव्हलप झाल नाही.
सेम हाच प्रयोग दुसर्या वर्षी केला 20-25 रोपां सोबत त्या मध्ये फक्त M-45 घेतले होत 1grm/ltr अस त्या वेळी सुद्धा सेम प्रॉब्लेम आला होता. बाकी ईतर ठिकाणी 22tin चि drinching केली तर काहीच side effect झाला नाही. मात्र M-45 मुले रोपांची मुळे लॉक झालेली दिसून आली. अस का झाले असेल??
Dada 20 गुंठा मध्ये साधारण किती रोप लावलीत
पाणी चालू असताना ड्रेंचिंग करायची का पाणी सोडून झाल्यावर
चालू असताना चालेल
19 19 19 चा वापर केला तर चालेल का
मिलिंद भाऊ छान माहिती दिली आपण
असेच मार्गदर्शन करत रहा
मिलिंद भाऊ आम्ही दिपावलीच्या दिवशी मीरची लागवड केली होती पण थंडी मुळे एवढी चालली नाही
आत्ता पेपर चांगला आहे आणि एवढे खास मिरचीचे उत्पादन निघाले नाही त्याच बेडवर भेंडी लावली तर चालेल का शेत स्वच्छ करून तननाशक मारायचे आहे.
🙏🙏🙏🙏🙏
पाने खालच्या दिशेने वाकडी होतात
यावर सविस्तर विडिओ बनवली आहे दादा चॅनल वर जाऊन बघा
कोणती फवरनी घेता येईल
पहिली द्रिंचींग झाल्यानंतर पुढे काय
Kali mirchi vritay batao video banva
Hii
Mirchi ful kli lagnysthi ky upay krve
तापमान वाढत चालले आहे मग मिरची ची फुल गळ होत आहे उपाय काय करावे
यावर सविस्तर विडिओ 2 दिवसांत येईल
मी दुसरी अळवणी झेलोरा+ फ्लेक्सी
व्हिलोम
चालेल
व्हरायटी कोणती आहे
त्यासाठी चॅनल वर 3 दिवसांपूर्वी विडिओ बनवली आहे ती बघा
जय शिवराय मिलिंद राजे🚩🚩🚩🚩🚩
धन्यवाद 🌱🙏🤗🚩
Kiti rop lavle aahe
Bhau tuza number de na