धर्मवीर🚩 आनंद दिघे साहेब ह्यांना मानाचा मुजरा ह्या गाण्यामुळे असं वाटतं साहेब पुन्हा आलेत आहेत अतिशय सुंदर आवाजाने गायक परमेश माळी दादा हे गाणं गायलं आहे 🚩🚩👌👌
आगरी समाजाला लाभलेली नैसर्गिक देणगी की त्यांची गायलेली गाणी काळजाला हात घालून जातात..एक प्रेमळ आणि जीवाला जीव लावणारे तसेच दिलेल्या शब्दाला जागणारे आगरी लोक..
मी पुण्याचा आहे. Picture यायच्या आधी पर्यंत मला या माणसाबद्दल काहीही ठाऊक नव्हतं. बघितल्यावर कळलं की हा कोणी साधा मनुष्य नसून एक असे दैवत होते ज्यांनी UPSC curriculum मध्ये यावा असा इतिहास घडवला. ठाणेकरांना माझ्याकडून भर भरून प्रेम व आनंद दिघे साहेब यांना मानाचा मुजरा.
मी शिर्डीचा खुद्द रहिवाशी आहे.माझे वडील एक कट्टर शिवसैनिक आणि त्यांनी दिघे साहेब पाहिलेले. त्यांचे कोवीड आजाराने घेरले. आणि ते आमच्यातून निघून गेले. आम्हीसुद्धा एकनिष्ठ शिवसैनिक आहोत. साहेबांना विनम्र अभिवादन. !! जय महाराष्ट्र !!
मी कट्टर शिवसैनिक, आमच्या देवळाली गाव नाशिक मधील सर्व शिवसैनिक आज पण आनंद साहेबांची आठवण करतो....🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 जय दिघे साहेब, जय महाराष्ट्र, जय बाळासाहेब 🙏
नेहमी दुसऱ्यांना आनंद देणारे आनंद दिघे साहेब.. तुम्ही परत या.. आता खरी गरज आहे..😭😭😭 आणि दादा अप्रतीम आवाज तुझा ह्याजी तोड कोण नाही देऊ शकणार.. एकदम मस्त
आमच्या इथे रोज सकाळी देवाऱ्यात ठेवलेल्या साहेबांच्या फोटोचि पूजा होते साहेब देव मानुस होते शिवसेनेमुळे साहेबांचि ओळख नाही साहेबानमुळे शिवसेनेचि ओळख आहे 🙏
मी पण साहेब जे बोलायचे जे करायचे त्या प्रमाणे वागतो आणि तसच करतो म्हणून साहेबांचा हे पराक्रम मी कधीच विसरणार नाही म्हणून हे गाणं मी दररोज पाच वेळा आईकतो हे गाणं ऐकून आंगवरती काटा येतो भावपूर्ण श्रद्धांजली साहेब 😔🙏
ठाणे शहराचा एकच वाघ 🐯...आमचा आनंद दिघे साहेब🙏. ...तुमची गरज आहे आज तुम्ही परत या...😭 खूप सामान्य लोकांवर अन्याय होतोय..त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पुन्हा जन्म घ्या साहेब😭🙏....आणि माजलेल्या नेत्याचा माज मोडायला 😠 परमेश्वर दादा खूपच छान आवाजात गाणं गायल😊👏👏👏👏🔥🔥👌👌👌👌
दिघे साहेबांना मी पाहिले नाही पण त्यांचे कार्य ऐकून आहे देवमाणूस होते आनंद दिघे साहेब मी रायगडचा आहे आमचे नातेवाईक ठाण्याला राहतात ते दिघे साहेबांची आठवण सांगत होते त्यांच्या जनता दरबारात गेलेला सर्वसामान्य व्यक्तीचे कोणतेही काम असो दिघे साहेब करणारच ते शब्दाला पक्के होते मी त्यांना पाहिले नाही पण त्यांच्या जीवनावर आधारित धर्मवीर चित्रपट पाहताना खूप रडलो देव चांगल्या माणसांनाच का लवकर अर्ध्या आयुष्यातून नेतो विनम्र अभिवादन आनंद दिघे साहेब ही कमेंट करताना पण माझ्या डोळ्यातून पाणी आले
मला आजही आठवतंय दिघे साहेब ह्यांनी मला त्यांच्या गाडीत बसवलं होतं व त्यावेळी मी ५ वर्षाचा असेल त्यावेळी त्यांनी मला दिलेली ५०० रुपयाची नोट व त्यावेळी मिळणारे मोठ्या आकाराचे पेपर बिस्कीट व त्यावेळी त्यांनी मला दिलेला आशीर्वाद हा दुर्मिळ क्षणाचा मी साक्षीदार होतो ज्यामुळे मी स्वतःला भाग्यवान समजतो..... मी कळवा.ठाणे येथे राहतो.....
मी सुद्धा दिघे साहेबाना पाहिलं नाही पण त्यांचं कामं करण्याची पद्धत लयभारी होती ऐकून समाधान वाटतं. ठाण्याला अविनाश दादा जाधव ह्यांना ठाणेकर दिघेसाहेब यांच्या नावाने चं ओळखत आहेत.... जय महाराष्ट्र 🚩
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे आनंद दिघे साहेब हा सर्व महान मानव विनम्र अभिवादन छत्रपती शिवाजी महाराज यांना विनम्र अभिवादन छत्रपती शिवाजी महाराज यांना कोटी कोटी प्रणाम
Parmesh भाऊ तुमचा आवाज ऐकण्यासाठी लयभारी वाटतोय , आणि तुमचं नशिब तुम्हाला साथ देतोय , जी गाणी गाता ती सुपर हिट होतात , हर्शलाच्या हळदीला , एकच वादा , राजू दादा , ठाण्याचा ढाण्या वाघ , गजबजलाय डोंगर , जबरदस्त आणि , अभिमान आहे आम्हाला आगरी असल्याचा 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
गाेर-गरीबांचे कैवारी आणि ज्याने ठाणेच नव्हे कर अवघ्या महाराष्ट्रात त्यांच्या कार्याने अमर झाले असे आपले दिघे साहेब हाेते आणि दादा तुमचा आवाज अप्रतिम आहे असेच गाणी काढत राहा
आंनद दिघे साहेब,,, हामाला सोडून गेले 💐💐😭😭 दिघे साहेबाचा एक च रूप राज साहेब ठाकरे 👍👍 सत्य हे सत्य आहे राज ठाकरे साहेब एक शेर आहे सत्य बोलतोय ,,, ,,,आनंद दिघे साहेब,,कोटी कोटी प्रणाम 💐💐🙏🙏🙏
आदिवासी समाजातील पनवेल तालुक्यातील गरीब घराण्यातील सांगूर्ली गावातील सिंगर विजय खूप छान गीत अप्रतिम गायलं आपल्या आगरी कोळी लोकांनी ह्याला पुढे प्रोत्सान दिला पाहिजे 👌
Bhava MI thanyacha ahe tu amchya thane karanchi shan vadhavlis ekdam parfect lyrics Keli ahe gitkarane jas ghadl hot tas thanku ek no song ahe ani udya thanyat ya song cha rada honar Manala bhidla song
एकच आवाज....... फक्त दिधे साहेब.......⛳⛳⛳ नाहीतर आत्ताचे सेना नेते, फक्त सत्ते साठी...... कधी बघितलंय का जनते साठी रस्त्यावर उतरताना. गाडीत येतात नी गाडीत जातात. मात्र आपआपली जागा फिक्स करून घेतली......
हे गीत ऐकून दिघे साहेबांचे महान कार्य माझ्या डोळ्यासमोर येत आहे. मी त्यांना प्रत्यक्ष पाहिलं तर नाही. पण माझी त्यांना भावपुर्ण श्रद्धांजली
मी दिघे साहेबांना पाहिले नाही, परंतु त्यांचे कार्य ऐकून प्रेरणा मिळते.त्यामुळे मी हे गाणे रोज ऐकतो🙏🙏🙏🙏🙏
आमचा देव आहे
👌
Bhawa mantle shabd bolala tu ❤️🙏
Are Bhava song tyaee download krun thevla asel
Lllllllllĺĺĺĺ
धर्मवीर🚩 आनंद दिघे साहेब ह्यांना मानाचा मुजरा ह्या गाण्यामुळे असं वाटतं साहेब पुन्हा आलेत आहेत अतिशय सुंदर आवाजाने गायक परमेश माळी दादा हे गाणं गायलं आहे 🚩🚩👌👌
Dige saheb ❤️
P
😅😮__९।ui
Fi
💯
Q FJ y HH h
आगरी समाजाला लाभलेली नैसर्गिक देणगी की त्यांची गायलेली गाणी काळजाला हात घालून जातात..एक प्रेमळ आणि जीवाला जीव लावणारे तसेच दिलेल्या शब्दाला जागणारे आगरी लोक..
आपण हिंदू आहोत हे ही लक्षात राहू द्या दादा
हो खरंच होता ठाण्याचा वाघ आमचा आनंद दिघे साहेब, सलाम माझ्या महाराष्ट्राच्या वीरपुत्राला म्हणजे दिघे साहेबांना.🙏🙏🙏🙏🙏
माझे आवडते सॉंग।
Mi chinu
@@bharatkarande8793 k
To the 9vj to the inbox folder g to occb to the hi
Ko lang po
मी पुण्याचा आहे. Picture यायच्या आधी पर्यंत मला या माणसाबद्दल काहीही ठाऊक नव्हतं. बघितल्यावर कळलं की हा कोणी साधा मनुष्य नसून एक असे दैवत होते ज्यांनी UPSC curriculum मध्ये यावा असा इतिहास घडवला. ठाणेकरांना माझ्याकडून भर भरून प्रेम व आनंद दिघे साहेब यांना मानाचा मुजरा.
मी दिघे साहेबांना पाहिले नाही ,परंतु त्याचे कार्य एकून प्रेरणा मिळते. त्यामुळे मी हे गाणे रोज एकतो 🙏🙏🙏🙏
मी शिर्डीचा खुद्द रहिवाशी आहे.माझे वडील एक कट्टर शिवसैनिक आणि त्यांनी दिघे साहेब पाहिलेले.
त्यांचे कोवीड आजाराने घेरले.
आणि ते आमच्यातून निघून गेले.
आम्हीसुद्धा एकनिष्ठ शिवसैनिक आहोत.
साहेबांना विनम्र अभिवादन.
!! जय महाराष्ट्र !!
ज्याचे आदर्श आनंद जी दिघे साहेब आहेत ते आयुष्यात कधीच पराभूत होऊ शकत नाही... जय हिंद 🚩🚩 जय महाराष्ट्र
मी साहेबांना जवळून बघितलं मला सुपरमॅक्स मध्ये कामाला लावलं होतं रात्री 11 ते 2:00 वाजेपर्यंत माझी आनंद भवनावर
Thank u all my friends 🙏🙏😘
साहेब हा शब्द फक्त कानावर पडले की डोळ्यात पाणी येतं अशा आठवणी आहेत आपल्या धर्मवीराचा.. खुप खुप आभार प्रथमेश माळी.
Manapasun gaylele gane parmesh dada....thanks
Kadak song kadak voice
Dada status video kar pz nice song nice video nice song
Nice
होता ठान्याचा ढान्या वाघ आमचा आनंद दिघे साहेब, जय जय भवानी जय जय शिवाजी जय महाराष्ट्र
मी कट्टर शिवसैनिक, आमच्या देवळाली गाव नाशिक मधील सर्व शिवसैनिक आज पण आनंद साहेबांची आठवण करतो....🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 जय दिघे साहेब, जय महाराष्ट्र, जय बाळासाहेब 🙏
Jay shivaji kon bolel
@@raut8032 p kay re
@@Heavy_Tips .ippppol
ठाण्याचा नाही महाराष्ट्राचा ढाण्या वाघ.... खूप खूप धन्यवाद परमेश भाऊ...
😘😘😘
होता ठाण्याचा ढाण्या वाघ आनंद दिघे साहेब🙏🏻🙏🏻 भावपूर्ण श्रद्धांजली साहेब💐💐🙏🙏. कडक आवाज परमेश दादा 👌👌
काही काळ हा आहे आहे खुप फखखाााखााआ
अआइइऊइआआआई
लररखखख।।"भभाधद
😢😢😢
नेहमी दुसऱ्यांना आनंद देणारे आनंद दिघे साहेब.. तुम्ही परत या.. आता खरी गरज आहे..😭😭😭 आणि दादा अप्रतीम आवाज तुझा ह्याजी तोड कोण नाही देऊ शकणार.. एकदम मस्त
Fijdunvx
❤❤❤❤❤❤❤❤
@@gangaramlakhan5718 0Ddq08siisesosoea. dnswjejeisjejueueejejhehehej3jeueu2u3u2j2wj2jj2j22u2u2u2u2u2y2u2h2u2u2y22777u777i77jjajejejwjwuie2u878888iwnz.w73hs
jwj
Qq89qeaieije
¹qq
qqq0⁰⁰⁰00⁰0⁰0000⁰0000⁰0⁰⁰0⁰⁰0Q⁰
जबरदस्त गाण गायल आहे परमेश दादा तुम्ही.😍🙏🙏
आमच्या इथे रोज सकाळी देवाऱ्यात ठेवलेल्या साहेबांच्या फोटोचि पूजा होते
साहेब देव मानुस होते
शिवसेनेमुळे साहेबांचि ओळख नाही
साहेबानमुळे शिवसेनेचि ओळख आहे 🙏
Pop p
🎉😊😊
बरोबर
मी पण साहेब जे बोलायचे जे करायचे त्या प्रमाणे वागतो आणि तसच करतो म्हणून साहेबांचा हे पराक्रम मी कधीच विसरणार नाही म्हणून हे गाणं मी दररोज पाच वेळा आईकतो हे गाणं ऐकून आंगवरती काटा येतो भावपूर्ण श्रद्धांजली साहेब 😔🙏
Yhu
ठाणे शहराचा एकच वाघ 🐯...आमचा आनंद दिघे साहेब🙏. ...तुमची गरज आहे आज तुम्ही परत या...😭 खूप सामान्य लोकांवर अन्याय होतोय..त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पुन्हा जन्म घ्या साहेब😭🙏....आणि माजलेल्या नेत्याचा माज मोडायला 😠
परमेश्वर दादा खूपच छान आवाजात गाणं गायल😊👏👏👏👏🔥🔥👌👌👌👌
दिघे साहेबांना मी पाहिले नाही पण त्यांचे कार्य ऐकून आहे देवमाणूस होते आनंद दिघे साहेब
मी रायगडचा आहे आमचे नातेवाईक ठाण्याला राहतात ते दिघे साहेबांची आठवण सांगत होते त्यांच्या जनता दरबारात गेलेला सर्वसामान्य व्यक्तीचे कोणतेही काम असो दिघे साहेब करणारच ते शब्दाला पक्के होते
मी त्यांना पाहिले नाही पण त्यांच्या जीवनावर आधारित धर्मवीर चित्रपट पाहताना खूप रडलो
देव चांगल्या माणसांनाच का लवकर अर्ध्या आयुष्यातून नेतो
विनम्र अभिवादन आनंद दिघे साहेब
ही कमेंट करताना पण माझ्या डोळ्यातून पाणी आले
साहेब आज पण तुमची आठवण येते.. आज तुम्ही Maharashtra हवे होते. हिच सगळ्यांची अपेक्षा आहे.. भावपूर्ण श्रद्धांजली साहेब 💐💐💐
Barobr aahe
साहेबांना कधी बघितलं नाही
पण दिघे साहेबांचं नाव तरी ऐकलं तरी अंगाला काटा येतो
🚩जय महाराष्ट्र🚩
Rakt salsalat gaan aikun.. aaj cha tarun asa asava... Anand dighe sahebansarkha..
मी दिघे साहेबांना पाहिले नाही, परंतु त्यांचे कार्य ऐकून प्रेरणा मिळते.त्यामुळे मी हे गाणे रोज ऐकतो
खरच साहेब जिवंत असते तर किती सेवक घडले असते,, खूप प्रेरणादायक व्यक्ती होते साहेब,,,🙏🙏🙏
Hote nhi ahe Jay Maharashtra 🚩🚩
मला आजही आठवतंय दिघे साहेब ह्यांनी मला त्यांच्या गाडीत बसवलं होतं व त्यावेळी मी ५ वर्षाचा असेल त्यावेळी त्यांनी मला दिलेली ५०० रुपयाची नोट व त्यावेळी मिळणारे मोठ्या आकाराचे पेपर बिस्कीट व त्यावेळी त्यांनी मला दिलेला आशीर्वाद हा दुर्मिळ क्षणाचा मी साक्षीदार होतो ज्यामुळे मी स्वतःला भाग्यवान समजतो..... मी कळवा.ठाणे येथे राहतो.....
प्रथम दिघे साहेबांना वंदन..... .परमेश भावा खरच खूप दमदार आवाज तुमचा....खूप खूप शुभेच्छा...
दिघे साहेब आमच्या साठी देव होते.त्याच्या मुळेच आम्ही आज ठाणे वासी आहोत.त्यांच्ये आमच्या कुटूंब वर खूप मोठी आशीर्वाद आहे.
भावानो निर्व्यसनी राहा . स्वतः साठी , घरच्या साठी आणि आपली हिंदू धर्म साठी काम करा .🙏🙏🚩🚩जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩
Nice song dada ❤️
बरोबर
@@vishwaspawar86😢you bg de tmro frnd thnx vara h hote gn nicI'll th?eelluw ya. N😅😊 2:48 😊😮😊😊😊😊😊k up q
होता ठाण्याचा ढाण्या वाघ आमचा आनंद दिघे साहेब. ❌
आहे ठाण्याचा ढाण्या वाघ आमचा आनंद दिघे साहेब. ✅
गेला एक महाराष्ट्राचा वाघ
भावपूर्ण श्रद्धांजली साहेब🚩🚩
दादा आवाज भारी आहे 🚩🚩🚩
पारमेश दादा खूप गोड आवाज...आनंद दिघे साहेबांची आठवण आम्ही कधीच विसरणार नाही।।
🚩🚩धर्मवीर, मु.पो-ठाणे.🚩🚩
🙏🏻🙏🏻गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघेसाहेबांना विनम्र अभिवादन. 🙏🏻🙏🏻
💐परमेशदादा खूप छान गायलंस 👌
परमेश दादा खूप छान आवाज आहे हो तुमचा,
मनाला वेड लावून जातात तुमची गाणे.
👌👌👌
मी भरपुर गाणी ऐकली आहेत पण दिघे साहेब यांची कर कीर्ती पाहून खरोकराच त्यांच्या साठी खूप छान गाणी काढले तुम्ही
सन्माननीय. श्री . धर्मवीर आनंद दिघे साहेब... आहेत आणि राहणार, जय महाराष्ट्र साहेब 🇮🇳 ⛳⛳⛳⛳⛳⛳⛳ कट्टर समर्थक शिवसैनिक 🐅🐅🐅देवमाणूस आमचा आनंद दिघे साहेब
मी सुद्धा दिघे साहेबाना पाहिलं नाही पण त्यांचं कामं करण्याची पद्धत लयभारी होती ऐकून समाधान वाटतं. ठाण्याला अविनाश दादा जाधव ह्यांना ठाणेकर दिघेसाहेब यांच्या नावाने चं ओळखत आहेत.... जय महाराष्ट्र 🚩
साहेबांना त्रिवार मनाचा मुजरा
जय महाराष्ट्र साहेब...💐💐
मी दिघे साहेबाना पाहिले नाही पण त्यांचे कार्य ऐकुन एक प्रेरणा मिळती त्यामुळे सारखे सारखे हे गाणे ऐकु वाटत
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे आनंद दिघे साहेब हा सर्व महान मानव विनम्र अभिवादन छत्रपती शिवाजी महाराज यांना विनम्र अभिवादन छत्रपती शिवाजी महाराज यांना कोटी कोटी प्रणाम
Parmesh भाऊ तुमचा आवाज ऐकण्यासाठी लयभारी वाटतोय , आणि तुमचं नशिब तुम्हाला साथ देतोय , जी गाणी गाता ती सुपर हिट होतात , हर्शलाच्या हळदीला , एकच वादा , राजू दादा , ठाण्याचा ढाण्या वाघ , गजबजलाय डोंगर , जबरदस्त आणि , अभिमान आहे आम्हाला आगरी असल्याचा 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
हे गाणं धर्मवीर चित्रपटात पाहिजे होत खूप छान वाटल असत 👍🏻🙏🚩
गाेर-गरीबांचे कैवारी आणि ज्याने ठाणेच नव्हे कर अवघ्या महाराष्ट्रात त्यांच्या कार्याने अमर झाले असे आपले दिघे साहेब हाेते आणि दादा तुमचा आवाज अप्रतिम आहे असेच गाणी काढत राहा
धर्मवीर आनंद दिघे साहेबांची खुप आठवण येते हे गाणं ऐकल्या नंतर ♥️♥️♥️
ek no song khupch mst
1 वर्ष झाले हे गाणी येऊन पण तरी ही आज हे गाणी खुप आवडीने ऐकतो
Qq1q
Mi pn sir khup aavadato mla he song aanand dighe saheb aase saheb hone nahi..
@@saisomane929 pp0pl0
@@saisomane929 Hu h
आता 2 वर्ष झाले
आज धर्मवीर आनंद दिघे साहेब असते तरं सर्व युवा पिढी त्याची फॅन झाली असती.
Jaam bhari dada 🎤👌🙏💟🙏जय आई एकविरा🙏💟🙏
Ho re
आंनद दिघे साहेब,,, हामाला सोडून गेले 💐💐😭😭 दिघे साहेबाचा एक च रूप राज साहेब ठाकरे 👍👍 सत्य हे सत्य आहे राज ठाकरे साहेब एक शेर आहे सत्य बोलतोय ,,, ,,,आनंद दिघे साहेब,,कोटी कोटी प्रणाम 💐💐🙏🙏🙏
Ekdam Super Song...Parmesh Bro 🥰
आदिवासी समाजातील पनवेल तालुक्यातील गरीब घराण्यातील सांगूर्ली गावातील सिंगर विजय खूप छान गीत अप्रतिम गायलं आपल्या आगरी कोळी लोकांनी ह्याला पुढे प्रोत्सान दिला पाहिजे 👌
परमेश माळी, भाऊ तुम्ही या गाण्यात आनंद दिघे साहेबांची जनतेला खरी ओळख करुन दिली.
साहेबांना रात्री अकरा वाजता गरम पाणी देणारा निष्ठावंत शिवसैनिक
भावपुर्ण श्रध्दांजली दिघे साहेब आमचा दुर्भाग्य आम्ही तुम्हाला पाहू नाही शकलो......... धर्मवीर🚩🚩
🙏🙏👌👌💐💐💐💐आनंद दिघे साहेब खरेच ठाण्यातील वाघ आणि दॅशिंग असे थोर महानायक..व गरिबांसाठी आणि दिनदुबळयांचे देव,एकच असा राजा..आनंद साहेब🙏🙏💐💐
आनंद दिघे साहेब कायम गरिबंसाठी मदती साठी पुढ़े साहेब तुम्हाला अम्ही कधिच विसरु नाही शकत . भावपूर्ण श्रद्धांजलि साहेब 💐🙏🚩
खुप छान गाणं गायलं आहे .👍
फक्त साहेबांची कमी भासत आहे ..😔😔
आनंद दिघे साहेब अमर रहे.....🙏🙏
साहेब खुप ग्रेट होते,... तुम्ही सर्वांनी आठवणींना उजाळा दिला, तुम्हाला सर्वांना मनापासून शुभेच्छा 🙏
खरंच साहेब तुम्ही पुन्हा जन्म घ्यावा 😭😭😭 भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐
होता ठाणयाचा ढाणया वाघ
आमचा
आनंद दिघे साहेब.......🔥🔥🙏
Ekch
Dhamvir,annad,dihge,sabana,manacha,mujar
1number Dada Rada
सर्व ठानेकरांसाठी देव आहेत साहेब❤️🙏
दिघे साहेबांचे कार्यला सलाम
दिघे साहेब ठाण्याचे नाही तर संपूर्ण महाराष्ट्रा चे दैवत होते 🙏🚩
खूप छान....रक्त सळसळत गाणं ऐकून...जय महाराष्ट्र
खुपच छान सादरीकरण आता सर्वांनी धर्मवीर चित्रपट बघावा ही नम्र विनंती!!
सुपर आगरी साँग किंग्ज परमेश माळी ,,,,,,जय हो धर्म विर,,,,दिघे साहेब , जय महाराष्ट्र ,,,जय शिवसेना
ठाण्याचा एकच वाघ ते म्हणजे आनंद दिघे साहेब. 🙏🏼 ठाण्यामध्ये फक्त त्यांचाच आवाज होता....
👍👌Nice work 🎧parmash mali🎵 आणि 👑आनंद दिघे साहेबांना💪 मानाचा मुजरा आणि भावपूर्ण श्रद्धांजली 👑जय शिवराय 👑जय शंभूराजे⚔️⚔️🌹💐🙏🙏❤️🔥
शिव छत्रपतींचा लढाऊ मावळा, दीन दुबळ्यांचा कैवारी आनंद दिघे साहेब
माझं नमन माय मराठीला , शूर शिवाजीला , हृदयसम्राट बाळासाहेबांना, धर्मवीर आनंद दिघेसाहेबांना !!!!!!
भावा शिवाजीला नाय छत्रपती शिवाजी महाराजांना बोल
महाराजांचा एकेरी उल्लेख आणि नेत्यांना आदराने बोलता धन्य 👍
Manal tula bhai aarmutya song tuzya var fix bapala bap bolayche sodun netyala bap bolto wa
Tu chukich kahich nahi bollel pan maharajach nav ekeri ghetana thodi vichar karat ja dev ahet te aaple
बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे दोघांनी झापले असते तुला शिवाजी महाराजांच्या एकेरी उल्लेखा मुळे।
दिघे साहेबांना मानाचा मुजरा ....जय भवानी
माझे गुरू गुरूवर्य धर्मवीर दिघे साहेबांच्य चरणी नमन
😢😢
गुरूपोर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
Khare shivsenapramukh dighe saheb...❤❤❤❤❤❤
दिघे साहेबांना मानाचा मुजरा आणि परमेश भाऊ कडक 😘🙏🙏👌👍
ekch no bhau
धर्मवीर आनंद दिघे साहेब..... ढाण्या वाघ आहे , होते, आयुष्यभर राहतील... 🐯
Awaj आणि आमच्या सहेबांवरील गाण्याबद्दल एक like tr बनतोच.......
दिघे साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली.....
खूप सुंदर आवाज परमेश दादा....
Khup chan
Nice 👌👌
Kdk bhau
साहेब कुठे ही गेले नाहीत साहेब आज ही जिवंत आहे प्रत्येकाच्या हृदयात🙏🙏🚩 गुरुवर्य❤️
Khup Mast Song Eka no song...😍👑🙏🏻🚩
Bhava MI thanyacha ahe tu amchya thane karanchi shan vadhavlis ekdam parfect lyrics Keli ahe gitkarane jas ghadl hot tas thanku ek no song ahe ani udya thanyat ya song cha rada honar
Manala bhidla song
Bhava tu boltana saheb bol pahile
छान परमेश दादा ..
ठण्याचा धाण्या वाघ 💯
सर्वांचे मनापासून धन्यवाद माझ्या लाडक्या भावावर असच प्रेम आशिर्वाद असुद्या असच नवनवीन गीत घेऊन येणार आणि सपोर्ट करा 🙏🌹जय एकविरा 🌹🙏🥰😊😘
👍 अभिनंदन 👌 ****💐
🙏सगळेच राजकारणी सारखे नसतात, काही 'आनंद दिघे' असतात...🙏🧡🚩
The great person ❤❤❤
एकच आवाज....... फक्त दिधे साहेब.......⛳⛳⛳
नाहीतर आत्ताचे सेना नेते, फक्त सत्ते साठी......
कधी बघितलंय का जनते साठी रस्त्यावर उतरताना. गाडीत येतात नी गाडीत जातात. मात्र आपआपली जागा फिक्स करून घेतली......
Right
Kdak bhai
⛳️जय आगरी ⛳️जय एकविरा⛳️
Jay agri koli 🚩🤩😍
@@akashbhoir7242 😔😔😔😔😔
1 number geet aahe ..aanand vatato ..well done PM
King of Thane.....Guruvary dighe saheb.....💐💐💐
Kadak song bhai
Paramesh dada ek number gana 🔥
Ek number aavaj👌
Khup chan
दिघे साहेबांना मानाचा मुजरा,
परमेश दादा एक नं आवाज
Kadak 🤩🤩🤩
खूपच छान गीत आणि गीतकार परमेश माळी तुमचा आवाज ग्रेट आहात तुम्ही
धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्यासारखं कार्य कोणी करू नाही शकणार..
साहेब पुन्हा जन्माला यावे..👏👏