४० वर्ष त्यांनी आपले आयुष्य लोकांसाठीच घातले तू आज आला आणि त्यांना समज देतोय वा हेच तर आम्हाला पटल नाहीये दादा लां आदरणीय आणि भुजबळांचा निषेध अरे अस असत का कुठ आम्ही भुजबळ साहेब सोबतच❤
पोपटराव, काय चुक होती.. पवार कंपनी सतत सत्तेत असतात.. दादां यांनी सात वेळा उपमुख्यमंत्री झाले.. दादा नी राजीनामा द्यावा आणि दुसरा नेता निवडला जावो.. तुम्ही निषेध केला.. ओबीसी महत्त्व देत नाही
तुला दादा लवकरच कळेल सतता व्यक्ती केंद्रित आहे की पक्ष केंद्रित आहे ओबीसी न्यू ओबीसींची पाठराखण करायची असते स्वतःला ओबीसी म्हणण्यात काय अर्थ आहे लोकांनी ते मानलं पाहिजे
Tu gap re tula 50 mat pn milnar nahi kdi..layki kay tu bolto kunavar yach bhan thev be. Ajitdada chya gharat kiti ahe pad baykola padal tri rajyasabha ka mhanun dili !? Kay tich yogdan re . !? Pankaj alreddy ekda amdar mhnun nivdun alela ahe ..an atta obc sathi ladhayla tu kuth hota? Tuxya saglya pakshat shard pawar nantr tech mothe ahet tuza dada pn nahi tevda motha .bhujbal gele ki tumchi half hobar takad..lakshat thev..bjp la fayd honar sivsenela fayda hoil pn tumhch kam tamam hoil mg..
सर्व obc समाज भुजबळ साहेबा सोबत आहे
आरे obc कार्यकर्त्यां आर obc च्या कुठल्या आंदोलनात सामील होता असले हडगुले obc नेते नसलेले बरे ❤ वाघ एकटा बास्स भूजबळ saheb❤
वाघ बसला घरी 😂
@@snk31195 बसूदे
Are मितकरी जेवढा पगार मिळतो तेवढाच बोलायचं 😂😂😂
चॅनल वाल्यांना एकच विनंती आहे, की हा विषय मिटकरी च्या लेव्हलचा नाही
तुझ्या लेवलचा आहे का चॅनेल वाले नाही आले तुझ्याकडे
तू बोलू नकोरे अमोल्या शहाणपणा शिकवू नको
अरे तो पार्टीचा पर्वत आहे त्याला बोलावे लागते
अमोल मिटकरी तू जरी ओबीसी आहे पण ओबीसी आंदोलनात कुठे दिसले नाही त्यामुळे भुजबळ साहेबांवर बोलायचा अधिकार नाही आपण तेवढे मोठे नाहीत
दादा नी समोर याला पाहिजे, नॉट रिचेबल कशा मुळे 😅😅
रुपी ताई सोबत आहे दादा
अजित दादा ने पण मंत्री पद नको घ्यायला
Amul butter chicken 🐔🍗
तू कोण आहेस रे
चमचे नंबर 1
माळी समाजाचे चमचे समता परिषदेचे चमचे
ओबीसी साठी भुजबळ साहेब रस्त्यावर उतरले तू कुठे गेला होतास
Baramati milk Amul butter chicken 🐔
कोण मिटकरी
भुजबळ ला सोडलं तर दादा संपुन जाईल
Nahi re😂
४० वर्ष त्यांनी आपले आयुष्य लोकांसाठीच घातले तू आज आला आणि त्यांना समज देतोय वा हेच तर आम्हाला पटल नाहीये दादा लां आदरणीय आणि भुजबळांचा निषेध अरे अस असत का कुठ
आम्ही भुजबळ साहेब सोबतच❤
तुमच्या वयापेक्षा साहेबांचा अनुभव ज्यादा आहे
दादानी जातीयवाद करून भुजबळ साहेबाना मंत्रीपद दिले नाही हे आपल्याला कळत कसे नाही
Dadani 9 madhale 4 mantri obc kele aahe 1 muslim 1 sc 1st aani 3 maratha aata kasla jativad yat valse patil pn mothe nete aahet tyana pn mantri ny kel
Amul Amul milk cake
जेवढा पगार तेवढच बोलायच आमल्या
ओबीसी किंग एकच ओन्ली भुजबळ साहेब
बाजारू आमल्या
Amul butter milk
भुजबळ साहेब मंत्रिमंडळात नसतील तर स्थानिक स्वराज्य संस्थेला महायुतीला फटका हा निश्चित बसणार
अमल्या तू लहान आहे अजून
कारे मिटकरी प्रत्येक वेळी अजित पवारच उपमुख्यमंत्री जेष्ठ नेता का नको
मिटकरी साहेब आपण ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी काय केले आहे आपण स्वतःला ओबीसी म्हणतत तर ओबीसीचे किती प्रश्न तुम्ही सभागृहात मांडले
Bhujbalsahebanvr बोलताना भलेभले v4 करतात .....आणि तुम्ही निषेध करताय ...
# कट्टर भुजबळ समर्थक....
ओबिसी चया मतावर निवडून आलेले दादा
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये महायुतीचा सुपडा साफ केल्याशिवाय राहणार नाही भुजबळ साहेब तुम आगे बढो हम तुमहारे साथ है
i support Obc king bhujbal saheb... ❤
मिटकरी साहेब आपण काय बोलताय जरा विचार करून बोला ओबीसी भुजबळसहेबासोबत चं आहे
Amol mitakari tuje layake nahi bolayache
स्वतचं जेव्हा आमदारकी पद जाईल तेव्हा समजेल...
आगं बाबो ट्रम्प आले बोलायला 😂😂😂हट
ओबीसी असुन भुजबळ साहेब यांचा निषेध करत आहे, खुप हुषार आहे
जर रंग्या भुजबळ साहेबांना बोलत होता तेव्हा झोपला होता का
मिटकरी खालच्या लेवल चा कार्यकर्ता आहे मोठ्या लेवलच्या कार्यकर्त्यांना चॅनेल वाल्यांनी प्रश्न विचारावे
पक्ष अजित पवार यांचा एकट्याचा नाही
मिटकरी तुम्ही गप्प बसा, मंत्रिपद का दिल नाही हे सांगा दादांनी
मिटकरी तू अभियान राब व अजित दादांची तुतारी हातात धरा म्हणून❤❤❤❤
इथ बोलावं तिथं बोलावे तू हे सांगणारा येवढा मोठा झाला का तू
हा मितकरी थोड्या दिवसात घरी बसावा लागणार साहेब मोठे अजित पेक्षा
तु पगारी चाकरी कर...😂
तुझा हा विषय नाही
अरे लोकांनी तुम्हाला आशिर्वाद दिला नाही
हा कोण रे😂
तुम्ही ओबीसी आहात मग ओबीसीच्या लढ्यामध्ये किती वेळा सहभागी झाला
पोपटराव, काय चुक होती.. पवार कंपनी सतत सत्तेत असतात.. दादां यांनी सात वेळा उपमुख्यमंत्री झाले.. दादा नी राजीनामा द्यावा आणि दुसरा नेता निवडला जावो.. तुम्ही निषेध केला.. ओबीसी महत्त्व देत नाही
तुम्ही कसले ओबीसी तुम्ही तर एक ब्रश शब्द काढू शकत नाही लोकांनी ओबीसी नेता म्हणलं पाहिजे आपण स्वतःला ओबीसी नेता म्हणून काय फायदा
एवढ्या मोठ मोठ्या विषयांचे अभिप्राय कोना कडून घ्यायला पाहिजे हि साधी अक्कल वार्ताहरांना नाही 😠😠😠😠😠😠😠😠😠😠😠😠😠😠😠😠😠😠😠😠😠
Amol kutra ahe
छगन भुजबळ यांना मंत्रीपद का दिले गेले नाही हे सांगा! राज्यपाल पद किंवा राज्यसभा देऊन भुजबळ यांना शांत करणे हे ठरवून केले जात आहे!
भुजबलां जरागे ने शिव्या दीलै तुमचया सारखे सगले ओ बी सी नेते कुठे बीलात लपले होते।बंगले ओ बी सी भुजबला सोबत आहे।
Kutra amol mitkar
भुजबळ म्हणजे OBC nahi.... सदैव दादा सोबत मराठा OBC
तुला दादा लवकरच कळेल सतता व्यक्ती केंद्रित आहे की पक्ष केंद्रित आहे ओबीसी न्यू ओबीसींची पाठराखण करायची असते स्वतःला ओबीसी म्हणण्यात काय अर्थ आहे लोकांनी ते मानलं पाहिजे
तु किती चाटु गीरी करतोय हे महाराष्ट्राला माहिती आहे
amlya
मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही म्हणून तडफड तडफड तडफड प्रत्येक पक्षाने भरपूर दिलं राव छगन साहेबांना दादा पुढे मोठं पद देऊ शकता
बाजारू बोलतय 😂😂
दादा दादा काय करतो दादा पादा भुजबळ साहेब ला सोडलं म्हणजे संपले दादा
अजित पवार पप्पा वाटतंय याचा
जय ज्योतीजय क्रांती जय मल्हार जय लहुजी भगवान बाबा😊😊
भुजबळ साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है
Only bhujbal saheb obc leader
तुला काय कळत मिटक्या, आरक्षणा वेळी कुठ होतास.
भुजबळ साहेब एकटे लढत होते.
OBC KING BHUJBAL SAHEB ❤
संतोष देशमुख प्रकरणावर अजित दादा गप्प का
तू कोण तुला कोण्ही ओळखत नाही
तू शिकवतो का आता
😂😂
भुजबल साहेब जिंदाबाद
Only bhujbal obc leader
आम्ही OBC भुजबळ साहेबांचे खांदे सर्मयक
Only Bhujbal Saheb
ओबीसी भुजबळ साहेबांसोबत..
भुजबळ बरोबर बोलत असेल.
तुम्ही फक्त वरवर ओबीसी आहात
भुजबल साहेब तुम आगे बढ़ो सब ओ बी सी आपके सात आहों।
Bhujabal ha jatiwadi manus aahe hyala rajkaranatun baher kadha
Bhujbal ❤
मा श्री आ . कोल्हे साहेब तुम्ही पण एक वेळेस [ Life ] मध्ये समता परिषद ' माधव सेना . OBC माळीमहासंघ OBC 380 जाती . चे डॉ कोल्हे तुम्ही सदस्य असाल १००%
मिटकरी तुम्ही कुठे होते ओबीसी सभा होत होत्या
. मीटकरीचा आम्ही निशेधकरतो
मिटकरी कसला ओबीसी कार्यकर्ता आहे त्याने सांगावं
ओबीसी साठी भुजबळ एकमेव नेता होता की तो रस्त्यावर उतरला तू कुठे लपला होता😂😂😂😂
तू जर ओबिसि आहे तर याच्या आधि का बोलला नाही
भुजबळ साहेबांना सल्ला देणे तुझी लायकी नाही नीट बोल जरा
तुम्ही ओबिसी आहात....ओबिसी ...ओबिसी मध्ये फुट पाडु नका साहेब
..
अमोल मिटकरी तुमची जात सांगा कोणती येते
Gp re bhau
ओबिसि जिदाबाद आता पवार खानदानाला.मतदान करायचे नाही जयभीम जय जोती जय महाराष्ट्र
हा पक्का मेंटल बाजारू पुरस्कारित आहे
अमोल तुझा उपयोग
Bolu nako re baba 🎉🎉
Tu gap re tula 50 mat pn milnar nahi kdi..layki kay tu bolto kunavar yach bhan thev be. Ajitdada chya gharat kiti ahe pad baykola padal tri rajyasabha ka mhanun dili !? Kay tich yogdan re . !? Pankaj alreddy ekda amdar mhnun nivdun alela ahe ..an atta obc sathi ladhayla tu kuth hota? Tuxya saglya pakshat shard pawar nantr tech mothe ahet tuza dada pn nahi tevda motha .bhujbal gele ki tumchi half hobar takad..lakshat thev..bjp la fayd honar sivsenela fayda hoil pn tumhch kam tamam hoil mg..
Jai abc
Only bhujbal saheb
नोकरदरणी बोलू नये
अमोल तू लय ला नाही भुजबळ साहेबांच्या
हा पोपट आहे
Amhi bhujbal sahebabarobar ahot
ABC restaurant near me