सर्वात प्रथम साहेबांच्या माँसाहेबांना धन्यवाद ज्यांनी समाजा साठी एक निस्वार्थी आणि कणखर पुत्र दिला, त्याच सोबत ,साहेबांच्या पिताश्रींना प्रणाम, आदरणीय उपजिल्हाधिकारी साहेब गंगाधर साहेब यांचे अभिनंदन🙏🏻 खूपच मौलाचे मार्गदर्शन आहे , तुमच्या संघर्षाला आणि तुम्हाला प्रणाम 🙏🏻 , खुप अभिमान वाटतो असे अधिकारी घडत असताना पाहायला. बाबासाहेबांचे स्वप्न नक्की पूर्ण होईल🙏🏻
🙏कडक जयभीम शिका संघटीत रहा आणि संघर्ष करा हे तुम्ही वास्तवात आणत आहात यांचे खुप समाधान वाटत आहे आपल्या समाजासाठी कार्यकर्त्याची तुमची जाणीवच खुपकाही सांगून जाते परत एकदा जयभीम🙏💐
नमो बुद्धाय जय भीम ताई खूप छान मुलाखत घेतलेली आहे आम्हाला आपल्या दोघांच्याही कार्याचा खूप खूप अभिमान आहे आपल्या कार्यास मानाचा क्रांतिकारी जय भीम.🙏🙏🙏🙏🙏
प्रतिकूल परिस्थितीतही swata समोर उच्च आदर्श ठेवून ध्येय निश्चित करून त्या दिशेने वाटचाल करीत यश प्राप्त केले यासाठी सरांचे खूप खूप अभिनंदन आणी मंगलमय शुभेच्छा!
उपजिल्हाधिकारी तर बरेच असतील पण गंगाधर साहेब मात्र वेगळे कारण बाबासाहेबांचे योगदानाला तर तोडच नाही ,आई वडीलांचे योगदान सर्वच सांगतात . पण गंगाधर साहेबांनी जे समाजाचे योगदान सांगीतले जसे बाबासाहेबांच्या नंतर समाजाने विवीध समस्यांसाठी जे लढे उभारले , आंदोलने केली त्यामुळें सुध्दा किती फायदा झाला तेही रूण त्यांच्या मनात आहेत.
Khup chan tai.... mulana prerna denara video aahe. Namo Buddhay Jaybhim Tai 🙏🏻
सर्वात प्रथम साहेबांच्या माँसाहेबांना धन्यवाद ज्यांनी समाजा साठी एक निस्वार्थी आणि कणखर पुत्र दिला, त्याच सोबत ,साहेबांच्या पिताश्रींना प्रणाम, आदरणीय उपजिल्हाधिकारी साहेब गंगाधर साहेब यांचे अभिनंदन🙏🏻 खूपच मौलाचे मार्गदर्शन आहे , तुमच्या संघर्षाला आणि तुम्हाला प्रणाम 🙏🏻 , खुप अभिमान वाटतो असे अधिकारी घडत असताना पाहायला. बाबासाहेबांचे स्वप्न नक्की पूर्ण होईल🙏🏻
फार छान प्रतिक्रिया दिलीत ताई, खुप खुप धन्यवाद🙏, जयभीम, जय ज्योती, जय साऊ, जय रमाई
प्रेरणादायक व्हिडिओ....🙏
Jaibhim khuppc chan preranadayak ahe❤❤
🎉🎉🎉Namo Buddhay Jay Bhim 🙏👍jay Savidan.
Very nice 👍👍 Jaybhim namobudhay 🙏
Jay bhim 🌹🙏👍
Very nice I'm proud of you in my Vihar and you brother and tai you are great things 👍
स्फूर्तिदायक आहे 👌👌
Congratulations
Atishaya preranadayi ahe. Congratulations
खूप छान ,जयभीम
🙏🏻🙏🏻
नमो बुद्धाय जयभीम ताई अप्रतिम खुप खुप छान मुलाखत घेतली आहे सर्वांना खुप प्रेरणा मिळाली आहे. आपल्या रमाई यूट्यूब चायनला मंगलमय शुभेच्छा...👏🏻👏🏻🙏🏻🙏🏻
🙏कडक जयभीम
शिका संघटीत रहा आणि संघर्ष करा
हे तुम्ही वास्तवात आणत आहात यांचे खुप समाधान वाटत आहे
आपल्या समाजासाठी कार्यकर्त्याची तुमची जाणीवच खुपकाही सांगून जाते
परत एकदा जयभीम🙏💐
नमो बुद्धाय जय भीम ताई खूप छान मुलाखत घेतलेली आहे आम्हाला आपल्या दोघांच्याही कार्याचा खूप खूप अभिमान आहे आपल्या कार्यास मानाचा क्रांतिकारी जय भीम.🙏🙏🙏🙏🙏
Attent preranadayak video 👌🙏
Thanks tai ,tuzyamule study karnyas prerna miltiye, ❤
अतिशय प्रेरणादायी आहे खूप खूप अभिनंदन🙏🙏💙💙
प्रतिकूल परिस्थितीतही swata समोर उच्च आदर्श ठेवून ध्येय निश्चित करून त्या दिशेने वाटचाल करीत यश प्राप्त केले यासाठी सरांचे खूप खूप अभिनंदन आणी मंगलमय शुभेच्छा!
खुप प्रेरणादायी आहे 🙏💙
Congratulations 🎉
आदरणीय बाबासाहेब आढाव यांची काही दिवसां आधी मुलुखात आपल्याच चॅनेल वर पाहिली आहे ,त्यांचे मार्गदर्शन सुद्धा साहेबांना लाभले आहे , खूप छान वाटले 🙏🏻
Jay bhim namo budhay Didi
Khup chan tai❤❤
जय भीम
Jay bhim sir
जय भीम ताई खूप छान गंगाधर सरांची या व्हिडिओ च्या माध्यमातून मुलाखत दिल्ली... व्हिडिओ पाहून खूप छान वाटले.
अतिसुंदर❤
हार्दिक अभिनंदन बेटा💐💐🙏🙏
मनपुर्वक अभिनंदन.जयभीम।
खूप छान
हार्दिक अभिनंदन दादा
असे अधिकारी घडनं आपल्या समाजात
अत्यंत आवश्यक
आहे जयभीम नमो बुद्धाय
👌👌👌👌👍👍💐💐💐💐🌹🌹🌹🌹🙏🙏
👍👍👍👍👍💙
Jay bheem Tai , khoop Sundar Ashi mulakhat ahe💯 , baki vidyarthana ya mule khoop prerna milel , urja milel , ya channel mule khoop lokana💥🌹🌹 prerna milat rahte
संघर्षाच फळ चांगल मिळतं याच छान उदाहरण आहे
💙💐
नमोबुध्दाय जयभीम खूप खूप हार्दिक शुभेच्छा
Namo buddhay 🙏🪷
Jai bhim namo buddhay 👏👏👏
Sadhu Sadhu Sadhu
Parishram kara fal miden
Congratulations 🎉 Gangadhar, Tuzya pudhil life sathi khup shubhechha 🎉
Felling Proud 😊
Bhim ghata you thank you ❤ complete the same to time br.ambedkar😂
Thank you thank you thank you thank you ❤
उपजिल्हाधिकारी तर बरेच असतील पण गंगाधर साहेब मात्र वेगळे कारण बाबासाहेबांचे योगदानाला तर तोडच नाही ,आई वडीलांचे योगदान सर्वच सांगतात . पण गंगाधर साहेबांनी जे समाजाचे योगदान सांगीतले जसे बाबासाहेबांच्या नंतर समाजाने विवीध समस्यांसाठी जे लढे उभारले , आंदोलने केली त्यामुळें सुध्दा किती फायदा झाला तेही रूण त्यांच्या मनात आहेत.
🙏🙏
Jay bhim🙇🏼♀️🙏💙
जयभीम🙏, कशी आहेस?
@ mast 😊👌 tu?
मी सुद्धा, सोशलमीडियावर बोलता येत नाही जास्त. Take care 👍👍
@ Barobr
Parishramashiway kahich midat nahi
Khup chhan ,Jay bhim