आपले हे गीत वारंवार ऐकून सुद्धा मन भरत नाही मी दररोज याचे श्रवण करतो. आपला वाद्य वृंद फार सुंदर साथ देत आहेत. आपल्या गायकीला तोड नाही माऊली. थोडा भजनाचा अंग देवाने आम्हास दिला आहे 🙏🙏
अप्रतिम खुप छान या अभंगाला काही तोड़ नाही असे अभंग ऐकायला नाकि आवडतील सुर ताल लय याचा साक्षात् संगम खुप छान खुप शुभेच्छा Utube वर पाठवनार्यांचे खुप आभार
व्हिडीओ आवडल्यास आपल्या सर्व संगीत रसिकांना शेअर करा व अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर जाऊन Subscribe या 🛑 लाल बटणाला आणि बेल 🔔 आइकॉनला क्लिक करा. चॅनेल लिंक 👉 th-cam.com/channels/Tn4vwaRdA2RdKeHHV2bVAg.html
वाहवा,इतका छोटा अभंग पण काय रंग भरलेत गायकाने,वाजवणारे खैरे बंधू
कडू बुवांचा आवाज खूप च गोड आहे 😊 मी रोज हा अभंग ऐकत असते
काय काय रत्न आहेत हो माऊली...धन्य झालो...तल्लीन झालो...आपल्या हातून अशीच सेवा घडो संगीताची...गायनसाम्राट आणि वादकसम्राट
Heart touching..... Song nd also singing
आपले हे गीत वारंवार ऐकून सुद्धा मन भरत नाही मी दररोज याचे श्रवण करतो. आपला वाद्य वृंद फार सुंदर साथ देत आहेत. आपल्या गायकीला तोड नाही माऊली. थोडा भजनाचा अंग देवाने आम्हास दिला आहे 🙏🙏
वा! खूप छान आणि धन्यवाद 🙏🏻
Khupach chan aawaj aahe mauli
Khup sunder 😊
अप्रतिम, शब्दच नाहीत, काय ते गायन आणि काय ते वादन वा
Khup chan bhajan aikun khup aanand x
Zala
संदीप सर काय आवाज खैरे बंधु अप्रतिम तबला मृदुग वादन सर्वाना सांष्टांग दंडवद प्रणाम दिवसभर सर्व अभंग ऐकावेसे वाटतात सर्वांचा आभारी दिलीप पाटील धुळे
aati sundar voice koras bhari mrudung aani tabala chi jod sundar voice sundar jai maharashtra kadu buva dhanyavad
खुप छान आवाज महाराज
Khup chan mauli
atee sundhar ya maharastrala kitee sundar voice dile aahet ya matila jai maharashtra jai mavuli jai krupa tya pandurangchi
अप्रतिम संदीप कडू बुवा खैरे बुवा नमस्कार
sandip buva krupa tya pandurangchi tumachya voes madhye gavun dakava mi vat pahat aahe krupa tya pandurangachi dhanyavad
कडु बुवा फारच गोड गाता
भजन थेट पोहचतं.....
अतिशय भक्तिभावपूर्ण गायन
ज्ञानेश्वर बुवा संतोष बुवा
सर्व साथसंगत अप्रतिम
अति सुंदर बुवा
खूप सुंदर अभंग संदीप बुवा (पखवाज वादक ज्ञानेश्वर खरे खूप सुंदर वाजवल आहे)
Wa atishay sundar mauli.....
बुवा तुमच्यासहीत दोन्ही वादक बंधूंना सलाम
तुकाराम तूकाराम नाम घेता कापे यम, सुन्दर गायण
Sundr dada
Thank you
वा खुपच सुंदर अभंग अाणि अावाज
Wah Sandip buwa Khoop chhan…💕🙏👌👌👌❤️❤️❤️
वाह काय वादक खूप सुदंर.....आवाज ..🙏🙏
वाह काय आवाज आहे बुवा...
अप्रतिम गायन ..!!💐💐
खूप छान बुवा
धन्यवाद
अतिशय सुंदर गायकी आणि पखवाज खैरे बंधु
Khup Chan awaj
Without that kind of Rhythm it not possible for singer to sing this bhajan nicely
Waaa Bhuva khupc apratim...
झक्कास माऊली
खुपचं गोड
Super
मंत्रमुग्ध झालो हा अप्रतिम गायलेला अभंग ऐकून. जय हरी 🙏🙏
Thanks
बुवा अप्रतिम भजन
अप्रतिम खुप छान या अभंगाला काही तोड़ नाही असे अभंग ऐकायला नाकि आवडतील सुर ताल लय याचा साक्षात् संगम खुप छान खुप शुभेच्छा Utube वर पाठवनार्यांचे खुप आभार
चांगला अभंग आहे
माऊली फारच छान सादर केलेय गीत 🙏👌
Thank you
एकच नंबर 👌👌👌
khup sunder vadan gayan ani sunder sath
वा आवाज खुप गोड आहे.वादन छान
तुकाराम तुकाराम नाम घेता मृत्युचा सौदागर कापे 👌👌👌👌
तुकाराम तुकाराम | नाम घेता कापे यम | ऐसा तुकोबा समर्थ | जेणे केला हा पुरुषार्थ | जळी दगडासहित वहया | जैश्या तरियेल्या लाहया | म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा | तुका विष्णू नोहे दुजा |
vitthal ti
vitthal times ....
vitthal times छान
Nice
Bhajan aikun bare watle....
संदीप सऱ खरे सर असे वाटते दिवसभर भजन ऐकत रहावे दिलीप पाटील मळसर धूळे
व्वा अप्रतिम
वा कॅ बात है
Wah buva khupach chhan👌👌🙏🙏
Thank you
Wa mastach...
khup chhan, sunder gayan
खुप सुंदर महाराज
खुप सुंदर
डोळ्यातून अश्रू येताहेत।
बोलायला शब्द नाहीत खूप सुंदर।
माझा तुम्हाला प्रणाम।
"thank you so much for lovely comment"
छान प्रसन्न वाटल अभंग आयकुन वा वा साक्षात सरवती माता प्रसन्न...
World of Music plzz sandeep buvaancha contact no. Dya... Tyana pratyaksha bhetaychi iccha ahe
Mn. L.
.? Lo ko kk Lo ko kk Lo ko kk kkk
संदीपजी! अभंग ऐकताना साक्षात संत श्रेष्ठ जगदगुरु तुकोबा महाराज पुढे ठाकले .👌👍
खूपच छान
apratim buva tumchyavr saraswti matecha krupa ashirwad aahe
खूपच सुंदर दादा,कुठल्या रागात आहे अभंग?...मस्त👍🏻🙏🏻🙏🏻🚩
Tumcha aawaaj manala khup bhavto aani tumchi gayki tr khupch sundar
U r Great sandip kdu sir......
wa kya bat hai
जय राम कृष्ण हरी (माऊली )
मंत्रमुग्ध करणारे गाणे, पेटी वादन आनी पखवाज व तबला वादक सुद्धा ! जबरदस्त ......चाबूक
Ulhas Hejib
Very nice sound.( superb)
अप्रतिम खुप छान याला काही तोड़ नाही
Rangi rangalo..ekdam bhari 👌👌
Thank u
सुंदर चाल, अप्रतिम गायन...
v v nice sandip
,👌👌👌khup chan
Sunder
excellent khoopach chan
काय मजा आणतात
अप्रतिम
रामकृष्ण हरी ऐकून धन्य झालो
सुंदर..... साज... अप्रतिम
धन्यवाद
आवाज ऐकू आल की खूप छान वाटत दादा
अप्रतिम पखवाज आणि तबला
In
Tukaram tukaram very very good abhang sir i am very thankfull of your bhajani mandal
khupch chan
जय हरी माऊली
अप्रतिम माऊली
पखवाज अप्रतिम
kharach khup chaan
Vaibhav Parabji Thanks
Sweet song and sangeet nice voice sundar
Sundar
supper hits
Khup chan,
मस्त आवाज आणि ताल सुद्धा
ranjith kande
छान 👌👌👍👍
खैरे बंधू पण धमाल
Thanks 🤗
छान
Sandip Buva Supar
Vaa mauli
राम कृष्ण हरी🙏🚩
Apratim mauli
Thank you
व्वा खूपच सुंदर
khup chaaaaaan
So. Good singing
व्हिडीओ आवडल्यास आपल्या सर्व संगीत रसिकांना शेअर करा व अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर जाऊन Subscribe या 🛑 लाल बटणाला आणि बेल 🔔 आइकॉनला क्लिक करा.
चॅनेल लिंक 👉 th-cam.com/channels/Tn4vwaRdA2RdKeHHV2bVAg.html
Surekha gayan wa wa
The performance of pakhawaj player is very energetic
NMgga
Very nice 👍 like to always want to hear a Tabla pakwaj very nice 👍👍👍
वॉ क्या बात है
Jai Hari Buaa....
अप्रतीम
अप्रतिम....