- 776
- 5 771 505
Satya Sargam Music World
India
เข้าร่วมเมื่อ 25 พ.ย. 2016
नमस्कार संगीत प्रेमी,
आजकालच्या आधुनिक धावपळीच्या युगात संगीत आवडत नाही, संगीताशी आपला काही एक संबंध नाही, असे म्हणणारा मनुष्य क्वचितच सापडेल. नैराश्य, तणावसारख्या आजारांना सामोरे जातो, तेव्हा त्यातून बाहेर पडण्यासाठी विशेष करून भारतीय शास्त्रीय संगीत आणि महाराष्ट्रातील वारकरी सांप्रदायिक शास्त्रीय भजन मुख्य भूमिका पार पाडत असते. मानवाला मिळालेली उत्तम देणगी म्हणजे संगीत भजन. जन्मापासून ते अगदी मृत्यूपर्यंत मानवासोबत संगीत असतेच. जीवनातला खरा सोबती संगीत आहे, असे म्हणायला काही हरकत नाही.
म्हणूनच आपला सत्य सरगम म्युझिक वर्ल्ड हा TH-cam Channel सुप्रसिद्ध, नामवंत, संगीत भजन प्रेमी कलाकारांचे व्हिडिओ अपलोड करत असतो. जेणे करून महाराष्ट्रातील संगीत भजनाचा व भजनी कलाकारांचा प्रचार व्हावा आणि आपल्यासारखे संगीत रसिक तणाव मुक्त होऊन त्यांच्या या कार्याला लाईक, शेयर आणि कमेंट्स करून त्यांना दाद द्यावी ही विनंती...
हे संगीताचे कार्य आपल्या सर्वांना मिळून संपन्न करायचे आहे . आपल्या सारख्या संगीत प्रेमींच्या 🤝साथी मुळेच हे शक्य आहे.
तुमच हे ❤️प्रेम असच माझ्या पाठीशी असुद्या.
धन्यवाद🙏

गणपती गणराज धुंडिराज महाराज | अभंग l गायक श्री शंकुनाथ बुवा पडघेकर l पखवाज श्री ज्ञानेश्वर बुवा खैरे
गायक : संगीत रत्न श्री शंकुनाथ बुवा पडघेकर
भजन पंडीत श्री निवृत्तिबुवा चौधरी
भजनरत्न श्री महादेव बुवा शाहाबाजकर
पखवाज : श्री ज्ञानेश्वर बुवा खैरे
तबला : सत्यम खैरे
#song
#bhaktigeet
#भजन
#love
#devotionalsongs
#पखवाज
#music
#religioussongs
#तबला
#तबला
#marathi
भजन पंडीत श्री निवृत्तिबुवा चौधरी
भजनरत्न श्री महादेव बुवा शाहाबाजकर
पखवाज : श्री ज्ञानेश्वर बुवा खैरे
तबला : सत्यम खैरे
#song
#bhaktigeet
#भजन
#love
#devotionalsongs
#पखवाज
#music
#religioussongs
#तबला
#तबला
#marathi
มุมมอง: 788
วีดีโอ
कान्होबा तुझी घोंगडी चांगली | गौळण | गवगायक पं.अरूण बुवा कारेकर पखवाज ज्ञानेश्वर बुवा खैरे
มุมมอง 2.1Kหลายเดือนก่อน
कान्होबा तुझी घोंगडी चांगली | गौळण | गायक पं.अरूण बुवा कारेकर पखवाज ज्ञानेश्वर बुवा खैरे तबला जगदीश पाटील Lyrics : कान्होबा तुझी घोंगडी चांगली । आह्मांसि कां दिली वांगली रे ॥१॥ स्व-गत सच्चिदानंदे मिळोनी शुद्ध सत्त्व-गुणें विणली रे । षड्-गुण गोंडे रत्न-जडित तुज श्याम सुंदरा शोभली रे ॥२॥ षड्-विकार षड्-वैरी मिळोनि ताप-त्रयें जी विणली रे । नवा ठाईं फाटुनि गेली त्वां आह्मांसि दिधली रे ॥३॥ ऋषि मुनि ध...
सौभाग्यदा लक्ष्मी बारम्मा | गायक पं.अरूण बुवा कारेकर l ज्ञानेश्वर बुवा खैरे l श्री जगदीश पाटील
มุมมอง 719หลายเดือนก่อน
भाग्यदा लक्ष्मी बरम्मा | गायक पं.अरूण बुवा कारेकर पखवाज ज्ञानेश्वर बुवा खैरे तबला जगदीश पाटील #अभंग व्हिडीओ आवडल्यास आपल्या सर्व संगीत रसिकांना शेअर करा लाईक करा व अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर जाऊन Subscribe या 🛑 लाल बटणाला आणि बेल 🔔 आइकॉनला क्लिक करा. चॅनेल लिंक 👉 / @satysargammusic2025 Facbook 👉 / skworldofmusic Instgram 👉 / worldofmusic_9933 #भजन #music #पखवाज #तबला ...
माझे माहेर पंढरी | गायक पं.अरूण बुवा कारेकर पखवाज ज्ञानेश्वर बुवा खैरे तबला जगदीश पाटील #अभंग
มุมมอง 2.8Kหลายเดือนก่อน
माझे माहेर पंढरी | गायक पं.अरूण बुवा कारेकर पखवाज ज्ञानेश्वर बुवा खैरे तबला जगदीश पाटील #अभंग Lyrics : माझें माहे माहेर पंढरी । आहे भीवरेच्या तीरीं ॥१॥ बाप आणि आई । माझी विठ्ठल रखुमाई ॥२॥ पुंडलिक आहे बंधू । त्याची ख्याती काय सांगूं ॥३॥ माझी बहीण चंद्रभागा । करीतसे पाप भंगा ॥४॥ एका जनार्दनीं शरण । करी माहेरची आठवण ॥५॥ व्हिडीओ आवडल्यास आपल्या सर्व संगीत रसिकांना शेअर करा लाईक करा व अशाच नवनवीन व्...
रामाचे भजन तेची माझे ध्यान | गायक पं.अरूण बुवा कारेकर पखवाज ज्ञानेश्वर बुवा खैरे तबला जगदीश पाटील
มุมมอง 3K2 หลายเดือนก่อน
रामाचे भजन तेची माझे ध्यान | गायक पं.अरूण बुवा कारेकर पखवाज ज्ञानेश्वर बुवा खैरे तबला जगदीश पाटील Lyrics : रामाचें भजन तेंचि माझें ध्यान । तेणें समाधान पावईन ॥१॥ रामासी वर्णितां देहीं विदेहतां । जाली तन्मयता सहजचि ॥२॥ राघवाचें रूप तें माझें स्वरूप । तेणें सुखरूप निरंतर ॥३॥ रामदास ह्मणें मज येणें गती । राम सीतापतीचेनि नामें ॥४॥ व्हिडीओ आवडल्यास आपल्या सर्व संगीत रसिकांना शेअर करा लाईक करा व अशाच...
इंद्रायणी काठी देवाची आळंदी | गायक पं.अरूण बुवा कारेकर पखवाज ज्ञानेश्वर बुवा खैरे तबला जगदीश पाटील
มุมมอง 2.9K2 หลายเดือนก่อน
इंद्रायणी काठी देवाची आळंदी | गायक पं.अरूण बुवा कारेकर पखवाज ज्ञानेश्वर बुवा खैरे तबला जगदीश पाटील Lyrics : इंद्रायणी काठी, देवाची आळंदी लागली समाधी, ज्ञानेशाची ज्ञानियाचा राजा भोगतो राणिव नाचती वैष्णव, मागेपुढे मागेपुढे दाटे ज्ञानाचा उजेड अंगणात झाड कैवल्याचे उजेडी राहिले उजेड होऊन निवृत्ती, सोपान, मुक्ताबाई व्हिडीओ आवडल्यास आपल्या सर्व संगीत रसिकांना शेअर करा लाईक करा व अशाच नवनवीन व्हिडिओ पा...
पंढरी निवासा सखा पांडुरंग | गायक पं.अरूण बुवा कारेकर पखवाज ज्ञानेश्वर बुवा खैरे तबला जगदीश पाटील
มุมมอง 3.2K2 หลายเดือนก่อน
पंढरी निवासा सखा पांडुरंग | गायक पं.अरूण बुवा कारेकर पखवाज ज्ञानेश्वर बुवा खैरे तबला जगदीश पाटील Lyrics : पंढरी निवासा सख्या पांडुरंगा करी अंगसंगा भक्ताचिया पंढरी निवासा सख्या पांडुरंगा भक्त कैवारिया होसी नारायण बोलता वचन काय लाज पंढरी निवासा सख्या पांडुरंगा मागे बहुतांचे फेडीयले ऋण आम्हासाठी कोण आली धाड पंढरी निवासा सख्या पांडुरंगा वारंवार तुज लाज नाही देवा बोल रे केशवा म्हणे नामा पंढरी निवासा...
रूप पाहता लोचनी | गायक पं.अरूण बुवा कारेकर पखवाज ज्ञानेश्वर बुवा खैरे तबला जगदीश पाटील #अभंग
มุมมอง 1.1K2 หลายเดือนก่อน
रूप पाहता लोचनी | गायक पं.अरूण बुवा कारेकर पखवाज ज्ञानेश्वर बुवा खैरे तबला जगदीश पाटील #अभंग Lyrics : रूप पाहतां लोचनीं । सु जालें वो साजणी ॥१॥ तो हा विठ्ठल बरवा । तो हा माधव बरवा ॥२॥ बहुतां सुकृतांची जोडी । म्हणुनि विठ्ठलीं आवडी ॥३॥ सर्व सुखाचें आगर । बाप रखुमादेवीवर ॥४॥ व्हिडीओ आवडल्यास आपल्या सर्व संगीत रसिकांना शेअर करा लाईक करा व अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर जाऊन S...
आरती आरती द्त ओवाळू दाता l श्री संदीप बुवा कडू भजन l पखवाज श्री ज्ञानेश्वर बुवा खैरे #डबलबारी
มุมมอง 2.8K7 หลายเดือนก่อน
गायक श्री संदीप बुवा कडू पखवाज श्री ज्ञानेश्वर खैरे तबला सत्यम खैरे व्हिडीओ आवडल्यास आपल्या सर्व संगीत रसिकांना शेअर करा लाईक करा व अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर जाऊन Subscribe या 🛑 लाल बटणाला आणि बेल 🔔 आइकॉनला क्लिक करा. चॅनेल लिंक 👉 / @satysargammusic2025 Facbook 👉 / skworldofmusic Instgram 👉 / worldofmusic_9933
साई तेरा नाम हिंदी भजन l श्री संदीप बुवा कडू भजन l पखवाज श्री ज्ञानेश्वर बुवा खैरे #डबलबारी
มุมมอง 9537 หลายเดือนก่อน
गायक श्री संदीप बुवा कडू पखवाज श्री ज्ञानेश्वर खैरे तबला सत्यम खैरे व्हिडीओ आवडल्यास आपल्या सर्व संगीत रसिकांना शेअर करा लाईक करा व अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर जाऊन Subscribe या 🛑 लाल बटणाला आणि बेल 🔔 आइकॉनला क्लिक करा. चॅनेल लिंक 👉 / @satysargammusic2025 Facbook 👉 / skworldofmusic Instgram 👉 / worldofmusic_9933
मस्तकी ठेऊनी डेरा l गौळण l श्री संदीप बुवा कडू l श्री ज्ञानेश्वर बुवा खैरे #डबलबारी
มุมมอง 4K7 หลายเดือนก่อน
गायक श्री संदीप बुवा कडू पखवाज श्री ज्ञानेश्वर खैरे तबला सत्यम खैरे अभंग :- मस्तकी ठेवोनिया डेरा | करु निघाली विकरा | साच करीतसे पुकारा | म्हणे गोविंद घ्या वो ॥1॥ बोल बोलती आबळा | तव त्या हासती सकळा | मुखी पडियेला चाळा | तो गोपाळाचा ॥२॥ दहीं म्हणावेसे ठेले | वाचे गोविंद पै आले | चित्त चैतन्य रंगलें | कान्हु चरणीं बाई वो ॥३॥ वृद्ध गौळणी पाचारिती | आणी वो अरुता श्रीपती | कोठे गोविंद विकिती | नाही...
नाम घेता उठा उठी l अभंग l श्री संदीप बुवा कडू भजन l पखवाज श्री ज्ञानेश्वर बुवा खैरे #डबलबारी
มุมมอง 2K7 หลายเดือนก่อน
नाम घेता उठा उठी l अभंग l श्री संदीप बुवा कडू भजन l पखवाज श्री ज्ञानेश्वर बुवा खैरे #डबलबारी
नाम गाऊ नाम घेऊ नाम विठोबाला वाहू l श्री संदीप बुवा कडू l पखवाज श्री ज्ञानेश्वर बुवा खैरे #डबलबारी
มุมมอง 1.8K7 หลายเดือนก่อน
नाम गाऊ नाम घेऊ नाम विठोबाला वाहू l श्री संदीप बुवा कडू l पखवाज श्री ज्ञानेश्वर बुवा खैरे #डबलबारी
ज्या सुखा कारणे देव वेडावला l श्री संदीप बुवा कडू भजन l पखवाज श्री ज्ञानेश्वर बुवा खैरे #डबलबारी
มุมมอง 1.6K7 หลายเดือนก่อน
ज्या सुखा कारणे देव वेडावला l श्री संदीप बुवा कडू भजन l पखवाज श्री ज्ञानेश्वर बुवा खैरे #डबलबारी
नारायणा सत्य नारायणा l श्री संदीप बुवा कडू l श्री ज्ञानेश्वर बुवा खैरे #डबलबारी
มุมมอง 2K7 หลายเดือนก่อน
नारायणा सत्य नारायणा l श्री संदीप बुवा कडू l श्री ज्ञानेश्वर बुवा खैरे #डबलबारी
सुंदर ते ध्यान उभे विटेवारी l श्री संदीप बुवा कडू l श्री ज्ञानेश्वर बुवा खैरे #डबलबारी
มุมมอง 1K7 หลายเดือนก่อน
सुंदर ते ध्यान उभे विटेवारी l श्री संदीप बुवा कडू l श्री ज्ञानेश्वर बुवा खैरे #डबलबारी
रुप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी l श्री संदीप बुवा कडू l श्री ज्ञानेश्वर बुवा खैरे #डबलबारी
มุมมอง 5567 หลายเดือนก่อน
रुप पाहता लोचनी सु झाले हो साजणी l श्री संदीप बुवा कडू l श्री ज्ञानेश्वर बुवा खैरे #डबलबारी
जय जय राम नोटेशन l श्री संदीप बुवा कडू भजन l पखवाज श्री ज्ञानेश्वर बुवा खैरे #डबलबारी
มุมมอง 8037 หลายเดือนก่อน
जय जय राम नोटेशन l श्री संदीप बुवा कडू भजन l पखवाज श्री ज्ञानेश्वर बुवा खैरे #डबलबारी
पंढरी नगरी दैवत श्रीहरी | आभंग | गायक पं श्री बाळासाहेब वाईकर l पखवाज श्री ज्ञानेश्वर बुवा खैरे #भजन
มุมมอง 3597 หลายเดือนก่อน
पंढरी नगरी दैवत श्रीहरी | आभंग | गायक पं श्री बाळासाहेब वाईकर l पखवाज श्री ज्ञानेश्वर बुवा खैरे #भजन
लावण्याचा गाभा त्रैलोक्याची शोभा | गायक पं श्री बाळासाहेब वाईकर l पखवाज श्री ज्ञानेश्वर बुवा खैरे
มุมมอง 3197 หลายเดือนก่อน
लावण्याचा गाभा त्रैलोक्याची शोभा | गायक पं श्री बाळासाहेब वाईकर l पखवाज श्री ज्ञानेश्वर बुवा खैरे
घेता नाम विठोबाचे | गायक पं श्री बाळासाहेब वाईकर l पखवाज श्री ज्ञानेश्वर बुवा खैरे #भजन
มุมมอง 6697 หลายเดือนก่อน
घेता नाम विठोबाचे | गायक पं श्री बाळासाहेब वाईकर l पखवाज श्री ज्ञानेश्वर बुवा खैरे #भजन
सुनो साईबाबा l सुंदर चाल l गायक पं श्री बाळासाहेब वाईकर l पखवाज श्री ज्ञानेश्वर बुवा खैरे #भजन
มุมมอง 3587 หลายเดือนก่อน
सुनो साईबाबा l सुंदर चाल l गायक पं श्री बाळासाहेब वाईकर l पखवाज श्री ज्ञानेश्वर बुवा खैरे #भजन
ऐका हो ऐका कलिचा प्रकार | अभंग | गायक पं श्री बाळासाहेब वाईकर l पखवाज श्री ज्ञानेश्वर बुवा खैरे #भजन
มุมมอง 2.3K7 หลายเดือนก่อน
ऐका हो ऐका कलिचा प्रकार | अभंग | गायक पं श्री बाळासाहेब वाईकर l पखवाज श्री ज्ञानेश्वर बुवा खैरे #भजन
आभंग l सुंदर चाल l गायक पं श्री बाळासाहेब वाईकर l पखवाज श्री ज्ञानेश्वर बुवा खैरे #भजन
มุมมอง 2.3K7 หลายเดือนก่อน
आभंग l सुंदर चाल l गायक पं श्री बाळासाहेब वाईकर l पखवाज श्री ज्ञानेश्वर बुवा खैरे #भजन
का गा रुसलासी कृपाळु बा हरीl l गायक पं श्री बाळासाहेब वाईकर l पखवाज श्री ज्ञानेश्वर बुवा खैरे
มุมมอง 1.5K7 หลายเดือนก่อน
का गा रुसलासी कृपाळु बा हरीl l गायक पं श्री बाळासाहेब वाईकर l पखवाज श्री ज्ञानेश्वर बुवा खैरे
आभंग l सुंदर चाल l गायक पं श्री बाळासाहेब वाईकर l पखवाज श्री ज्ञानेश्वर बुवा खैरे #भजन
มุมมอง 2517 หลายเดือนก่อน
आभंग l सुंदर चाल l गायक पं श्री बाळासाहेब वाईकर l पखवाज श्री ज्ञानेश्वर बुवा खैरे #भजन
रुप पाहता लोचनी l सुंदर चाल l गायक पं श्री बाळासाहेब वाईकर l पखवाज श्री ज्ञानेश्वर बुवा खैरे #भजन
มุมมอง 5157 หลายเดือนก่อน
रुप पाहता लोचनी l सुंदर चाल l गायक पं श्री बाळासाहेब वाईकर l पखवाज श्री ज्ञानेश्वर बुवा खैरे #भजन
जय जय राम कृष्ण हरी। सुंदर चाल l गायक पं श्री बाळासाहेब वाईकर l पखवाज श्री ज्ञानेश्वर बुवा खैरे #भजन
มุมมอง 8997 หลายเดือนก่อน
जय जय राम कृष्ण हरी। सुंदर चाल l गायक पं श्री बाळासाहेब वाईकर l पखवाज श्री ज्ञानेश्वर बुवा खैरे #भजन
धंन्य आजी दीन | भैरवी | गायक श्री अमित पाटील l पखवाज पं.श्री प्रतापराज पाटील l तबला श्री कुणाल पाटील
มุมมอง 6K8 หลายเดือนก่อน
धंन्य आजी दीन | भैरवी | गायक श्री अमित पाटील l पखवाज पं.श्री प्रतापराज पाटील l तबला श्री कुणाल पाटील
बीगरी कीन्हे बनाई | गायक श्री अमित पाटील l पखवाज पं.श्री प्रतापराज पाटील l तबला श्री कुणाल पाटील
มุมมอง 5K8 หลายเดือนก่อน
बीगरी कीन्हे बनाई | गायक श्री अमित पाटील l पखवाज पं.श्री प्रतापराज पाटील l तबला श्री कुणाल पाटील
Shiv shiv shiv shiv shiv 🙏
आन मान आणि महराष्ट्राची संगीताची शान म्हणजे सर तुम्हीच आहात 🌹🌹🌹🥹🌹🌹🌹👍🏿👍🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🌹🌹🌹🌹🌹🙏🏿
Buva Uttam zala abhang Lyrics takana aabhangachi
Jay gurudev🙏
🙏अप्रतिम. 👌
राम कृष्ण हरी 🙏
Satya prakaar aahe
बुआ तुमच्या आवाजात खुप सुंदर वाटतं हे अभंग
❤❤❤❤❤❤❤❤❤❤
👌
छान
🙏 राम कृष्ण हरी अप्रतिम अभंग 🌹🌹🙏🙏 अभिनंदन
Buva 1 ch no..
1नंबर. जून ते सोन असं कुठेच नाही अफलातून🎉🎉🎉🎉🎉🎉
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नमो आदेश 🔱🕉️
❤❤
दोन्ही ज्ञानेश्वर भारीच
अतिशय सुंदर आवाज
❤
महाराज.खूप.छान.वा.वा.❤❤❤❤❤
Wow fantastic 😍 very nice 👍
Nice ❤🎉🎉
जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की
हरी ओम ❤❤ खूपच सुंदर
खरी महाराष्ट्राची दौलत आहात सर आपण
तुम्हा दोघांना गुरुजींचा आशीर्वाद लाभलेला आहे. खूपच सुंदर
भावपूर्ण
Best ❤
He is my school teacher
Nice
खूप सुंदर सत्यम तबला बेस
सर आपला स्वर आवाज खुप खुप छान आहे सारखे ऐकावे असे वाटते धन्यवाद
तबला वादन खूप छान 👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
खूपच सुंदर सत्यम बेस सुद्धा चांगला आहे वजन सुद्धा चांगला पडतोय. लय सुद्धा हलत नाही
दत्त प्रसन्न होईल असा आवाज आणि गायन.... माऊली साष्टांग नमस्कार....
राग कोणता
गवळण आहे की अभंग
खूप छान माऊली
, l जबरदस्त👍👍
अतिशय छान
सुमधुर भैरवी जगीया पुण्यवंत व्हावे उत्कृष्ट शिष्यगण समूह गायन सुंदर अप्रतिम आवाज खूप खूप छा
❤
रायगडची शान. सांगितरत्न शंकूनाथबुवा पडघेकर.. ऐकतच रहावे असे भजन असतात ❤
खुप छान गायलंय माऊली
खूप छान बुवा
Kamal
फारच छान अप्रतिम 👌👌
The best singing . The best expressions Sir.
🎉superb
एक नंबर. 👌🙏🏻👍या वयात असे गायन करणे सोपे काम नाही. खुप छान👏✊👍 🙏🏻🙏🏻🙏🏻👌👌👌🚩🏹
Very nice 😊😊😊😊😊😊
एका जुन्या गायकाचे गायन ऐकायला मिळाले.धन्यवाद.