अगनितत्व, और जलत्तवों के समायोजन की सुन्दर व्याख्या की गई है, उनकी उचित दिशाओं का भी ज्ञान आपने यहाँ करा दिया है। साथ में भूमितत्व के माध्यमसे इन दोनों के सामंजस्य को कैसे स्थापित किया जाए इसे भी आपने सही सही तरीके से स्पष्ट कर दिया है। आपकी सफलता की शुभकामनाएं करता हूँ.
सर्वांत प्रथम मनोज तुझे मनापासून अभिनंदन.मराठी भाषेवर तुझे प्रभुत्व इतके सुंदर आहेच पण वास्तूशास्त्राचा अभ्यास देखील दांडगा आहे.शब्दनीशब्द समजवून सांगण्याची कला सर्वांनाच जमत नाही परंतु तुला खरंच दैवी देणगी प्राप्त झाली आहे.मनोज तुला माझे आशीर्वाद आहेत असाच तू कायम आपल्या कार्यात यशस्वी हो हिच आई एकवीरेच्या चरणी प्रार्थना करते.धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
Very good👍 information. Khup chan ahye information. Pan ajun kahi information asal thar saga. Ka ran amala kahi mahit nasat. Ajun sagithal thar thacha use amhi karu. Thanks🙏🌹 for the future sathi information use hoel
सर मी भाड्याच्या घरात रहाते माझे मंदिर हे पश्चिम दिशेला पूर्व दिशेस देवाचे मूख व पश्चिम दिशेस पाठ येते मंदिर अग्नेय नैऋतय दिशेस येते तर ते योग्य आहे का कारन तो देवारा फिक्स आहे दूसरीकडे मंदिर ठेवायच आसेल तर कुठे कोणत्या रूम मधे ठेवावा सांगाल खूप माहीती पूर्ण व्हिडिओ तूमच्या मूळे आम्हा ला वास्तुशास्त्रा मधील माहीती मिळत आहे 🙏
सर्वप्रथम हे पाहावं कि सदर बेडरूम मधील सदस्यन्ना काही आरोग्याच्या तक्रारी आल्या आहेत का. नसतील तर ठीक आहे अन्यथा एकतर बेड ची पोसिशन शेगरी च्या direction पासून थोडी दूर करावी. किंवा वास्तू तज्ज्ञन्ना घरी बोलावून consult कराव. आपण जर मुंबई नवी मुंबई मध्ये असाल तर आपण आमची onsite व्हिसिट घेऊ शकता किंवा आपण दूर राहत असल्यास घराचा फ्लोअरप्लान share करून ऑनलाईन कन्सल्टन्सी घेऊ शकता. स्वामी ॐ 🙏🙏
सर आम्ही प्लॉट मध्ये राहतो मंदिर वर टांगलेले आहे खाली ठेवायला जागा नाही चालेल का आमच्या हॉलच्या भिंतीच्या मागच्या बाजूला दुसऱ्या प्लॉट चे टायलेट बाथरूम आहे त्यासाठी कोणता उपाय असेल तर सांगा
टांगलेलं च्या ऐवजी भिंतीवर फिक्स केल आहे असं म्हणा. ते चालेल. आपला पुढील प्रश्न हा कन्सल्टन्सी related आहे त्यामुळे सदर प्रश्न हा वास्तूप्लान / vastumap सोबत आमच्या व्हाट्सअप नंबर 9819455506 वर पाठवा.
अगनितत्व, और जलत्तवों के समायोजन की सुन्दर व्याख्या की गई है, उनकी उचित दिशाओं का भी ज्ञान आपने यहाँ करा दिया है। साथ में भूमितत्व के माध्यमसे इन दोनों के सामंजस्य को कैसे स्थापित किया जाए इसे भी आपने सही सही तरीके से स्पष्ट कर दिया है। आपकी सफलता की शुभकामनाएं करता हूँ.
धन्यवाद सर 🙏🙏💐💐
खूप छान माहिती दिला. मनापासून धन्यवाद श्री गुरूदेव दत्त
आपल्या सकारात्मक प्रतिसादाबद्दल मनापासून आभार. 🙏🙏 चॅनेल ला subscribe करावे 🙏🙏 स्वामी ॐ 🙏🙏
सर्वांत प्रथम मनोज तुझे मनापासून अभिनंदन.मराठी भाषेवर तुझे प्रभुत्व इतके सुंदर आहेच पण वास्तूशास्त्राचा अभ्यास देखील दांडगा आहे.शब्दनीशब्द समजवून सांगण्याची कला सर्वांनाच जमत नाही परंतु तुला खरंच दैवी देणगी प्राप्त झाली आहे.मनोज तुला माझे आशीर्वाद आहेत असाच तू कायम आपल्या कार्यात यशस्वी हो हिच आई एकवीरेच्या चरणी प्रार्थना करते.धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
Thank you so much for such a great blessing... God bless you..🙌
खूप माहिती देणारा व्हिडिओ होता. खूप समज आणि गैरसमज दूर होतात तुमच्या व्हिडिओ मूळे खूप खूप धन्यवाद अशी सुंदर माहिती दिल्याबद्द्ल
🙏🙏🙏
Thank you for positive response.🙂🙏
खूप खूप छान माहिती दिलीत सर 🌷 श्री स्वामी समर्थ 🌹🙏🏻🙏🏻
मनापासून आभार 🙏🙏😊
श्री स्वामी समर्थ 🙏🙏
Plz subscribe the channel 🙏
मंदिर बरोबर दिशेने खूप बदल होतात जीवनात ही माहीत खूप छान पद्धतीने तूम्ही समजावले. खूप खूप धन्यवाद सर 🙏🙏🙌 स्वामी समर्थ
Thank you for positive response.🙂🙏
खरंच मनापासून धन्यवाद 🙏. खुप मोलाची माहिती भेटली. असेच वेळोवेळी मार्गदर्शन भेटत राहूदे 🙏🙏🙏
Thank you for positive response.🙂🙏
Right 👍👏💯
Thank you for positive response.🙂🙏
Shree swami Samarth 🙏
Thank you for positive response.🙂🙏
Dhyanawad
Thank You
Khoop chan.
Thank You so much...
So informative. Came to know many things regarding temple. Which is very small but very important for every one
Thank you for positive response.🙂🙏
Nice mahiti maje mandir purvela ahe sutsutit ahe
Khup chhan
Khup chhan information
Thank You so much🙂
Very informative. Thanks for this video 🙏
Thank you for positive response.🙂🙏
Very informative video 👍
Thank you for positive response.🙂🙏
Mandir dakshin wall asel tr kay karave
Devaryala kontach upaay nahi.
Today's topic was very informative, clear and also bright. Thanx 👍
Thank you for positive response.🙂🙏
अतिशय उपयुक्त माहिती आणि अनुभवाचे बोल आपण उत्कृष्टरित्या आमच्यासमोर मांडल्यात त्याबद्दल आपले मनस्वी आभार गुरुजी. 🙏🏻
Thank you for positive response.🙂🙏
Excellent knowledge for sharing us Thanku so much
Thank you for positive response.🙂🙏
Very good
Thank you for positive response.🙂🙏
Very good👍 information. Khup chan ahye information. Pan ajun kahi information asal thar saga. Ka ran amala kahi mahit nasat. Ajun sagithal thar thacha use amhi karu. Thanks🙏🌹 for the future sathi information use hoel
Thank you for positive response. Nakkich margdarshan milat rahil. Main motive of our channel is to spread awareness of vastushastra in everyone.🙂🙏
Gharache main door vayvya dishela yete tyamule eshanya disha agdi main door samor yete tar devghar tithe thevle tar chalel ka shri swami Samarth
Mandira sathi aslelya dusrya disha East, North aahetach tithe aapan plan karu shakta. Shree Swami Samarth...
Thanks Sir
Maze devghar North-west (vayavya)dishela ahe.. tr yogya ahe ka??
Prayatn kara Ishanya (NE), East or North madhe shift karta aal tar. Changla farak 15 divsat yeu shakel. Shree Swami Samarth Bless You🙌
🙏🙏 maz devghar he kichan otyachya khali kelay..tith eshanya Disha yete
Prayatn kara sutsutit thikani karta yeil. Jithe basun parmeshwarashi connect hota yeil. Purv (east), uttar (north) disha chalu shakel... Shree Swami Samarth bless you🙌
@@vasstumanoj thanku dada..hi exact disha kashi olkhaychi
@@anvitascrazyworld8115 Mobile madhe compass gheun.. Kivva konachi tari madat ghya jyanna compass vaprta yeto. Kivva ekhade brahman guruji guide karu shaktil. Dhanyawad...🙏
Sir uttar dishela jar mandir thevle tr devache tond dakshinekade yenar tr te chale ka?
Please reply
Chalel
Nice video GURU G gur g Vastu madhe Dhanya chi kothi kontya Dishe la Asavi
South, West, Southwest
🙏🙏
घराचं प्रवेशद्वार ईशान्य दिशेला असेल तर देवघर कुठे ठेवावे सर?
North to East zone , East madhe or north madhe pan chalel.
माझ्या पण घराचा दरवाजा ईशान्येला आहे उत्तरेला देवघर ठेवले तर दक्षिणेला देवांचे तोंड येतं चालेल का कारण दुसरी जागाच नाही
कृपया मार्गदर्शन करावे
Mazya gharat ishanya dishela devghar kichen chya otyakhali the wall tar chalel ka
कृपया प्रश्न बरोबर मांडा. आपली स्पेल्लिंग मिस्टेक मुळे सेन्टेन्स चा अर्थ बदलला आहे.
माझे देवघर ईशान्य दिशेला पण किचन ओट्याखाली आहे तर चालेल का
देवघराजवळ शक्यतो अडगल नसावी. त्यामुळे जमल्यास सुटसुटीत जागेत करावे. मंदिरासाठी पूर्व, उत्तर ह्या दिशा सुद्धा चालतील.
सर मी भाड्याच्या घरात रहाते माझे मंदिर हे पश्चिम दिशेला पूर्व दिशेस देवाचे मूख व पश्चिम दिशेस पाठ येते मंदिर अग्नेय नैऋतय दिशेस येते तर ते योग्य आहे का कारन तो देवारा फिक्स आहे दूसरीकडे मंदिर ठेवायच आसेल तर कुठे कोणत्या रूम मधे ठेवावा सांगाल खूप माहीती पूर्ण व्हिडिओ तूमच्या मूळे आम्हा ला वास्तुशास्त्रा मधील माहीती मिळत आहे 🙏
Shree Swami Samarth.... Devara Purv, Ishanya, Kivva Uttar dishet aanava.
देवघर नैऋत्य कोपऱ्याच्या थोड अलीकडे असेलतर त्याचा परिणाम काय होतो वरच्या मजल्यावर त्यावर उपाय सांगा
देवघराला कोणतीच रिमेडी नाही.
हाॕलमध्ये कुठे आसाव
हॉल जर संपूर्ण वास्तुच्या उत्तर ईशान्य पूर्व दिशेत असेल तर ह्या दिशेत लावावे अन्यथा वास्तू मध्ये ज्या भागात ह्या दिशा येत असतील तिथेच 🙏
Sir किचन आग्नेय कोपऱ्यात आहे किचन वरती बेडरुम आहे खी उपाय सांगाल काय प्लिज🙏🙏
सर्वप्रथम हे पाहावं कि सदर बेडरूम मधील सदस्यन्ना काही आरोग्याच्या तक्रारी आल्या आहेत का. नसतील तर ठीक आहे अन्यथा एकतर बेड ची पोसिशन शेगरी च्या direction पासून थोडी दूर करावी. किंवा वास्तू तज्ज्ञन्ना घरी बोलावून consult कराव. आपण जर मुंबई नवी मुंबई मध्ये असाल तर आपण आमची onsite व्हिसिट घेऊ शकता किंवा आपण दूर राहत असल्यास घराचा फ्लोअरप्लान share करून ऑनलाईन कन्सल्टन्सी घेऊ शकता.
स्वामी ॐ 🙏🙏
सर आम्ही प्लॉट मध्ये राहतो मंदिर वर टांगलेले आहे खाली ठेवायला जागा नाही चालेल का आमच्या हॉलच्या भिंतीच्या मागच्या बाजूला दुसऱ्या प्लॉट चे टायलेट बाथरूम आहे त्यासाठी कोणता उपाय असेल तर सांगा
टांगलेलं च्या ऐवजी भिंतीवर फिक्स केल आहे असं म्हणा. ते चालेल. आपला पुढील प्रश्न हा कन्सल्टन्सी related आहे त्यामुळे सदर प्रश्न हा वास्तूप्लान / vastumap सोबत आमच्या व्हाट्सअप नंबर 9819455506 वर पाठवा.
🙏🙏
Nice n useful information, thanks
Thank you for positive response.🙂🙏
Superb information . Little changes makes many difference in our life. Thank you so much for the valuable information
Thank you for positive response.🙂🙏