- 90
- 627 744
Vasstu Manoj
India
เข้าร่วมเมื่อ 16 ก.ค. 2022
VASSTU MANOJ channel aims to spread awareness about Vastu and provide the knowledge of Vastu Shastra in a very simplified and easy-to-understand manner for any person with no or limited information on Vastu Shastra.
#vasstumanoj #vasstu #VasstuManojAnswers #वास्तुशास्त्र #VastuShastra
#vasstumanoj #vasstu #VasstuManojAnswers #वास्तुशास्त्र #VastuShastra
जमीन/प्लॉट खरेदी करताना वास्तूचे नियम | Plot Vastu | Vastutips for buying new plot
जमीन/प्लॉट खरेदी करताना वास्तूचे नियम | Plot Vastu | Vastutips for buying new plot
มุมมอง: 155
วีดีโอ
दुकानाचे संपूर्ण वास्तुशास्त्र | Shop Vastu | Vastutips for Shops
มุมมอง 1419 หลายเดือนก่อน
दुकानाचे संपूर्ण वास्तुशास्त्र | Shop Vastu | Vastutips for Shops
होळीच्या महाउपायाने जीवनातील सर्व समस्या मिटवूया | Holi Remedies to get problem free life
มุมมอง 2729 หลายเดือนก่อน
होळीच्या महाउपायाने जीवनातील सर्व समस्या मिटवूया | Holi Remedies to get problem free life
वास्तुच्या ह्या उपायांनी मिळवूया कर्जातून मुक्तता | Vastu Tips to Get Rid of Loans/debts
มุมมอง 27510 หลายเดือนก่อน
वास्तुच्या ह्या उपायांनी मिळवूया कर्जातून मुक्तता | Vastu Tips to Get Rid of Loans/debts
परीक्षेत हमखास यशासाठी महत्वाचे वास्तू उपाय | Important Vastu Tips for Success in Exam
มุมมอง 25111 หลายเดือนก่อน
परीक्षेत हमखास यशासाठी महत्वाचे वास्तू उपाय | Important Vastu Tips for Success in Exam
मकर सक्रांती चे वास्तू उपाय | मकर संक्रांती 2024 | Makar Sankranti Vastutips
มุมมอง 272ปีที่แล้ว
मकर सक्रांती चे वास्तू उपाय | मकर संक्रांती 2024 | Makar Sankranti Vastutips
नवीन वर्षासाठी वास्तू उपाय | वास्तुटिप्स 2024 | Vastutips for New Year 2024
มุมมอง 268ปีที่แล้ว
नवीन वर्षासाठी वास्तू उपाय | वास्तुटिप्स 2024 | Vastutips for New Year 2024
वास्तुमध्ये कॅलेंडर कोणत्या दिशेत आणि कसे असावे | Vastu Tips for calendar
มุมมอง 661ปีที่แล้ว
वास्तुमध्ये कॅलेंडर कोणत्या दिशेत आणि कसे असावे | Vastu Tips for calendar
वास्तुमध्ये झाडू कोठे आणि कसा ठेवावा | Importance of Broom for Lakshmi's blessings.
มุมมอง 360ปีที่แล้ว
वास्तुमध्ये झाडू कोठे आणि कसा ठेवावा | Importance of Broom for Lakshmi's blessings.
दिवाळीतील वास्तू उपाय | दीपावली | Diwali Vastu tips for prosperity
มุมมอง 186ปีที่แล้ว
दिवाळीतील वास्तू उपाय | दीपावली | Diwali Vastu tips for prosperity
ब्युटी पार्लर चे संपूर्ण वास्तुशास्त्र | Beauty Parlour Vastutips
มุมมอง 5Kปีที่แล้ว
ब्युटी पार्लर चे संपूर्ण वास्तुशास्त्र | Beauty Parlour Vastutips
नवरात्रीचे महाउपाय | देवीची ओटी कशी भरावी | Navratri Prosperity Tips
มุมมอง 526ปีที่แล้ว
नवरात्रीचे महाउपाय | देवीची ओटी कशी भरावी | Navratri Prosperity Tips
ब्रह्मस्थानाचे वास्तुतील महत्व | Importance of Brahmasthan in your home
มุมมอง 388ปีที่แล้ว
ब्रह्मस्थानाचे वास्तुतील महत्व | Importance of Brahmasthan in your home
गणपती स्थापना कशी व घरात कोठे करावी | Ganpati sthapna at Home
มุมมอง 1.3Kปีที่แล้ว
गणपती स्थापना कशी व घरात कोठे करावी | Ganpati sthapna at Home
करणीबाधा आणि अध्यात्म | Blackmagic and spirituality | Solution for Blackmagic
มุมมอง 666ปีที่แล้ว
करणीबाधा आणि अध्यात्म | Blackmagic and spirituality | Solution for Blackmagic
बाथरूम कसे असावे | Vastu for Bathroom / Toilet
มุมมอง 8Kปีที่แล้ว
बाथरूम कसे असावे | Vastu for Bathroom / Toilet
बीम/कॉलम चे वास्तुदोष आणि उपाय | Vastu for Beams and Columns
มุมมอง 836ปีที่แล้ว
बीम/कॉलम चे वास्तुदोष आणि उपाय | Vastu for Beams and Columns
पितृदोषाची लक्षणे आणि उपाय | पितृदोष | Pitrudosh symptoms and solutions
มุมมอง 1.2Kปีที่แล้ว
पितृदोषाची लक्षणे आणि उपाय | पितृदोष | Pitrudosh symptoms and solutions
वास्तुशास्त्रा प्रमाणे डायनिंग रूम/टेबल कोठे व कसे असावे | Vastu for Dinning Room/ Table
มุมมอง 456ปีที่แล้ว
वास्तुशास्त्रा प्रमाणे डायनिंग रूम/टेबल कोठे व कसे असावे | Vastu for Dinning Room/ Table
वास्तुमध्ये फोटोफ्रेम्स च्या दिशा | Best placement of photo frame as per vastu
มุมมอง 1.3Kปีที่แล้ว
वास्तुमध्ये फोटोफ्रेम्स च्या दिशा | Best placement of photo frame as per vastu
Umbartha as per Vastushastra | उंबरठा कसा असावा | उंबरठया खाली कोणत्या गोष्टी टाकाव्या
มุมมอง 61Kปีที่แล้ว
Umbartha as per Vastushastra | उंबरठा कसा असावा | उंबरठया खाली कोणत्या गोष्टी टाकाव्या
Best Direction for mirror placement | सुखसमृद्धी साठी आरसा कोठे असावा
มุมมอง 7Kปีที่แล้ว
Best Direction for mirror placement | सुखसमृद्धी साठी आरसा कोठे असावा
घड्याळाची योग्य दिशा ज्याने येईल सुखसमृद्धी | Vastu for Wall clock | Wallclock
มุมมอง 81Kปีที่แล้ว
घड्याळाची योग्य दिशा ज्याने येईल सुखसमृद्धी | Vastu for Wall clock | Wallclock
Importance of Nameplate for vastu | नेमप्लेट ने चमकवा आपलं जीवन
มุมมอง 3.4Kปีที่แล้ว
Importance of Nameplate for vastu | नेमप्लेट ने चमकवा आपलं जीवन
लिविंग रूम/हॉल रूम/ड्रॉईंग रूम साठी वास्तुटिप्स | Vastutips for Living/Hall/Drawing Room
มุมมอง 3.1Kปีที่แล้ว
लिविंग रूम/हॉल रूम/ड्रॉईंग रूम साठी वास्तुटिप्स | Vastutips for Living/Hall/Drawing Room
Best plants as per vastu | घरात/आवारात लावायची झाडे | झाडांचे संपूर्ण वास्तुशास्त्र
มุมมอง 7Kปีที่แล้ว
Best plants as per vastu | घरात/आवारात लावायची झाडे | झाडांचे संपूर्ण वास्तुशास्त्र
Important Vastu rules for vehicles | वाहणांचे वास्तू नियम | पार्किंग दिशा
มุมมอง 593ปีที่แล้ว
Important Vastu rules for vehicles | वाहणांचे वास्तू नियम | पार्किंग दिशा
Importance of Staircase as per vastu | जिन्याचे वास्तू मधील महत्व | जिन्याची दिशा
มุมมอง 3.1Kปีที่แล้ว
Importance of Staircase as per vastu | जिन्याचे वास्तू मधील महत्व | जिन्याची दिशा
The Right position of Vastu Purush | वास्तुपुरुष कोण आहे? वास्तुमध्ये कोठे स्थापित करावा?
มุมมอง 38Kปีที่แล้ว
The Right position of Vastu Purush | वास्तुपुरुष कोण आहे? वास्तुमध्ये कोठे स्थापित करावा?
The Right direction of the Study table/study room | स्टडी रूमच्या वास्तुटिप्स | स्टडी टेबल
มุมมอง 844ปีที่แล้ว
The Right direction of the Study table/study room | स्टडी रूमच्या वास्तुटिप्स | स्टडी टेबल
Good
माझा प्लॉट दक्षिणमुखी आहे 16:50 समोर हॉल केलेला आहे मध्ये किचन किचन च्या डाव्या साईडला टॉयलेट बाथरूम अटॅच एकदम पाठीमागे बेडरूम टॉयलेट बाथरूम किचनच्या डाव्या साईडला असल्यामुळे काय अडचण येईल का उत्तरेकडून चौदा फूट जागा सोडून मध्ये टॉयलेट बाथरूम अट्याच आहे पश्चिमेकडे तोंड करून टॉयलेटच्या भांड्याचे तोंड आहे उत्तरेकडे कृपया करून मला मार्गदर्शन करा
हा consultancy चा part आहे. वास्तूचा Floorplan rekhatun (graphical kivva printed) tyavar disha निर्देशित karun त्याचा फोटो पाठवावा लागेल . त्यानंतर aaplyala संपूर्ण मार्गदर्शन मिळेल. आमच्या whatsapp नंबर 9819455506 var aapla prashn Floorplan sahit मांडावा. Vel aani दक्षिणा कळविली जाईल 🙏
@vasstumanoj नकाशा पाठवू का
नमस्कार सर, खूप छान आणि खरं आहे सर
धन्यवाद 🙏🙏
वास्तू शांती न करता किचन मध्ये स्वयंपाक केला तर चालतो का
Hoy
सगळ्यात शेवटली टीप अती उत्तम.
धन्यवाद 🙏🙏
छान ❤
East west corner madhech asel tr vastu purush kasa thevava agneya mhnje wall chaadhomadh
Sir ishany dishela kitchen aahe tar kahi upay aahet ka
ईशान्य kitchen अयोग्य आहे. पण आपणास हे पाहावं लागेल की घरात आरोग्याच्या तक्रारी सदैव चालू आहेत का.? तसेच प्रत्येक कामात व्यत्यय... तर वास्तू सल्ला महत्वाचा आहे. For vastu Consultancy share question on WhatsApp number 9819455506.वास्तूचा फ्लोअरप्लान आपणास पाठवावा लागेल online कन्सल्टन्सी साठी.
Khup chan 🎉🎉
Dhanyawad 🙏🙏
पश्चिम दिशेला घराचे दरवाजे आहेत तर किचन पश्चिम कडे येत आहे तर चालेल का
काही गोष्टी व्हिडिओ मध्ये सूचित केल्या आहेत. वास्तू Consultancy साठी आपला प्रश्न whatsapp number 9819455506 वर टाकावा.
Dakshin dishelakitchen asel tar
चालू शकेल मात्र बाकीच्या elements placement साठी वास्तू प्रमाणे गोष्टी set कराव्या लागतील. Online / OnSite Vastu Consultancy साठी आपण आमच्या whatsapp number 9819455506 वर आपला प्रश्न taku शकता. स्वामी ॐ 🙏🙏
मस्तच
So informative..
Thanks🙏
सर माझे घर फ्लॅट मध्ये आहे आणि किचन नैरुत्य दिशेला आहे आणि शेगडीपश्चिमेला आहे काही उपाय आहे का
For Vastu Consultancy plz share your question on WhatsApp number 9819455506🙏
Sat kichn vota l aasava ki i aasava pliz sanga
Namskar guruji Uttar dishela kitchen aalyas kay upay karave Kontya rangacha ota asava
For Vastu Consultancy WhatsApp question on 📲9819455506.
Flat system madhye he vastushatra kitpat manave
सूर्य जेव्हा प्रकाश देतो तेव्हा तो संपूर्ण जगाला प्रकाश देतो. तो हा विचार नाही करत की आज आपण ह्या भागात फक्त effect देऊया (due to his will). त्याच प्रमाणे ऊर्जा ही सार्वभौम आहे. जर ऊर्जेचा प्रभाव जमिनीवर आहे तर तो फ्लॅट मध्ये सुद्धा तितकाच असणार. वास्तुशास्त्र हे ऊर्जेच शास्त्र माना. ह्याच उत्कृष्ट उदा. त्या घरात मिळेल ज्या वास्तूचा (फ्लॅट चा) दरवाजा नैऋत्य (दक्षिण आणि पश्चिम मधील कोपरा ) म्हणजेच Southwest आहे. आणि त्यातल्या त्यात ज्यांचं टॉयलेट ईशान्य दिशेत आहे (असे हजारो उदा. आहेत ) बाकी यावर आपण आपण विश्वास ठेवावा की नाही हा आपला वैयक्तिक भाग आहे 🙏 स्वामी ॐ 🙏🙏
खूप छान माहिती दिली सर तुम्ही धन्यवाद
धन्यवाद सर 🙏🙏
अग्नोय कोपऱ्यात मुख्य दरवाजा आहे तर यावर काय उपाय करावेत
For vastu Consultancy plz msg question on WhatsApp number 9819455506🙏
माहिती छान सांगितली. मला एक शन्का आहे . पुर्वी उम्ब्र्या वर शिंकू नये किवा दारात शिंकू नये असे म्हणायचे. याला काही शास्त्र आहे का. अस्ल्यास pl. सान्गा . हल्लीची पिढी विचारते.🙏
Guruji umbartha madhe navratn stone takle tar le yogy aahe ka ,kahi anuchit parinam tar nahi janar na plz marghdarshan Kara 🙏
फ्लॅट मध्ये उत्तर दिशा ला किचन च तोंड असल्यास चालेल का व उत्तर दिशा ला तोंड करून स्वपयक करतात
Namsķar guruji amhache kitchen north east corner pasun east payant aahe pan parellel katta aahe kai upay karava
For vastu consultancy purpose share question on WhatsApp number 9819455506.
पाच्छिमेला किचन असल्यास काही प्रॉबेलेम सर
पश्चिमेतील किचन संदर्भात काही गोष्टी व्हिडिओ मध्ये आहेत त्यांना अनुसरावे. अन्यथा Detailed vastu consultancy (paid) करिता आपण आपला प्रश्न आमच्या whatsapp number 9819455506 वर टाकावे. स्वामी ॐ 🙏
माझ्या घरात दोन ओटे आहेत एक दक्षिणेला तर दुसरा उत्तरेला आहे मी कोणत्या ओट्यावर गॅस स्टोव्ह ठेवू
दक्षिण (अग्नेय कडे)... अधिक detailed vastu consultancy (paid) करिता आपला प्रश्न 9819455506 वर WhatsApp करावा.
किचन पश्चिम दिशेला कोणत्या कोपऱ्यात आसावा
व्हिडिओ पुन्हा पाहावा
Verry nice👏👏👍👍🌺🌺
धनवाद सर
Swastik kadu shatoka
Mast
👌👌🙏🙏
Please please tell Can we have mirror in front of pooja room of house Dev ghara samor aarsa asel tar chalel ka ?????
konach mind diverd krta yet ka negative to positive vichar anushkto ka reki through
सर खूप छान माहिती दिली
खूप छान माहिती सांगितली खूपच छान❤❤
Hi
पूर्व भिंतीच्या कोपऱ्यात आग्नेय दिशेला किचन च्या दरवाजा च्या वरती घड्याळ लावले तर चालेल का?
Hoy
खूप छान सांगितले. Thank you
Black magic मुळे घरावर आणि व्यक्ती वरील negative energy दूर करता येते का??
Hoy
@@vasstumanoj ok
1 नंबर माहिती दिलीत आपले मनःपूर्वक आभार
आमच्या किचनच्या खाली पाण्याचा हौद येत आहेत चालेल का सर तेवढे सागां सर
Wow ! Thank u for sharing always feasible remedies for common person
Jai mata di🙏🙏
Thank u for sharing information.
Welcome!
ॐ शांती 🙏
🙏🙏💐💐
आभारी आहे सर 🙏🙏
🙏🙏
जींबु कोईन बदल सांगा काय किमंत असते तत्याची तुमही करतात का रेकी हिलिंग
Thank you sir 🙏
सुभाशिष 🙌
मला ही विद्या शिकायची आहे काय करायला पाहिजे
कृपया WhatsApp नंबर 9819455506 वर msg करावा, आपणास माहिती कळविली जाईल 🙏 स्वामी ॐ 🙏🙏
Bahut sunder
🙏