Can Water Supply Be Cut Off For Defaulting Members? -थकबाकीदार सभासदाचे पाणी बंद करता येते?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 มิ.ย. 2024
  • तक्रारदाराच्या फ्लॅटचा पाणीपुरवठा न भरलेल्या देखभाल शुल्कामुळे बंद करण्यात आला, ज्यामुळे त्यांनी गृहनिर्माण सोसायटीविरुद्ध मानवी हक्कांच्या उल्लंघनाचा आरोप केला. फेब्रुवारी २०२० मध्ये, मानवी हक्क आयोगाने त्यांच्या तक्रारीत कोणतेही तथ्य आढळले नाही आणि ती फेटाळून लावली. तक्रारदाराने छतावरील पाण्याच्या टाकीबद्दल देखील चिंता व्यक्त केली होती, ज्यामुळे इमारतीच्या रचनेवर परिणाम होत असल्याचे म्हटले होते, परंतु पुनर्प्राप्ती प्रमाणपत्राविरुद्ध त्यांच्या अपीलला फेटाळण्यात आले. न्यायाधीशांनी नोंदवले की तक्रारदारांनी आवश्यक देखभाल शुल्क भरलेले नव्हते आणि इमारत दुरुस्त केली जाऊ शकते. त्यामुळे, न्यायाधीशांनी मानवी हक्कांचे उल्लंघन झालेले नाही असे ठरवले आणि आयोगाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास नकार दिला.
    सोसायटी निवडणूकीवर स्थगिती - Postponement of society elections
    अधिक माहितीसाठी पुढील लिंक वर क्लिक करा -
    • सोसायटी निवडणूकीवर स्थ...
    Email : contact@dearsociety.in
    Website : dearsociety.in
    Contact : 9175733957
    Apartment कायद्यात सुधारणासाठी लक्षवेधी, PIL
    जाणून घेण्यासाठी video पहा.👇
    • Apartment कायद्यात सुध...
    सहकारी गृहनिर्माण संस्थेत केवळ ५ सदस्यांची समिती असणार.
    जाणून घेण्यासाठी video पहा.👇
    • The committee will con...
    Powers and Duties of Committee.
    सहकारी गृहनिर्माण संस्थेतील समितीचे अधिकार व कर्तव्ये.
    सहकारी गृहनिर्माण संस्थेत सर्वात महत्वाची असती ती म्हणजे समिती या व्हिडीओ च्या माध्यमातून आम्ही सहकारी गृहनिर्माण संस्थेतील समितीचे अधिकार व कर्तव्ये कोणती आहेत हे सांगितले आहे.
    • Powers and Duties of C...
    Duties of Secretary in Co-operative Housing Society
    • Duties of Secretary in...
    Watch this video to know
    Responsibilities of Treasurer in Co-operative Housing Society
    • Responsibilities of Tr...
    Watch this video to know
    Advantages of cooperative Society Registration
    • Advantages of cooperat...
    Watch this video to know
    Why is Housing Co-Operative Society Registration Important?
    • Why is Housing Society...
    Watch this video to know
    1) Importance of Cooperative Housing Society Registration
    2) Benefits of Cooperative Housing Society Registration
    3) Process of Cooperative Housing Society Registration
    4) Required Documents for Cooperative Housing Society Registration
    हाऊसिंग सोसायटी निवडणूक खर्च किती? निवडणूक घेणार कोण?
    नियमात काय बदल हवे..जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पहा.
    • निवडणूक अधिकारी मानधन ...
    १) हाउसिंग सोसायटी नोंदणीचे सर्व फायदे २) नोंदणी नसल्यास होणारे तोटे आणि नुकसान ३) नोंदणीची प्रक्रिया काय? ४) नोंदणीचे निकष काय? ५) आवश्यक कागदपत्र कोणते? जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पहा.
    • Why is Housing Society...

    1. सोसायटीला आमदार निधीतून अनुदान मिळवण्याचे निकष? 2. केली जाऊ शकणारी कामे कोणती? 3. सोसायटीने काय करावे? जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पहा.
    • हौसिंग सोसायटीला आमदार...

    हाऊसिंग सोसायटी AGM नियम गृहनिर्माण संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेबाबत इत्यंभूत माहितीसाठी हा व्हिडीओ पहा.
    • Annual General Body Me...

    गृहनिर्माण संस्थेत बेकायदेशीररित्या पदावर काम करणाऱ्या समितीवर फौजदारी गुन्हा दाखल होऊ शकतो ऐका कसं!
    • cooperative housing El...
    सोसायटी कामकाज सुरळीत चालावे यासाठी प्रत्येक सोसायटीत तंटामुक्ती समिती कशी नेमावी? त्याचे फायदे काय? या विडिओच्या माध्यमातून देण्यात आली आहे।
    • तंटामुक्त हाऊसिंग सोसा...

    सोसायटीची जमीन सोसायटीच्या नावावर केली की नाही? कन्व्हेन्स झालंय का? फ्लॅट खरेदीनंतर, गृहनिर्माण संस्था नोंद करून तात्काळ कन्व्हेअन्स (अभिहस्तांतरण) करून सातबारा वर संस्थेचं नाव का लावावं याची उदाहरणासह महतोपयोगी माहिती दिली गेली आहे।
    • Deemed Conveyance - YU...

    Send it to your committee members.
    Contact for all services related to society.9175733957
    Shri. Yuvraj Uttamrao Pawar
    President, Dear Society Welfare Association.
    Email : contact@dearsociety.in
    Website : dearsociety.in
    Contact : 9175733957
    #government #society #apartment #watercutoff #houseowner #consumercase #mumbai #builder #loan #realestate #project #builders #bank #land #werunsocieties #case #watercutoff #maintenance #defaulter #watercrises #apartment #law #mumbaihighcourt #flat #maintenancedues #cases #waterconnection #buildersanddevelopers #cooperative #responsibility #society #bylaw #conveyancer #registration #benifits #legal #pune #deemedconveyance #legalconsultants #societyhandover #housingsociety #committeeresponsibility #chsbyelaws #cooperativeact
    #mlafundforchs #chselections #housingsocietyelection #housingsocietyaudit #apartementcondominium #apartmenttochsconversion #rules #law

ความคิดเห็น • 37

  • @Sunil-gd7zx
    @Sunil-gd7zx 9 วันที่ผ่านมา +2

    करायलाच पाहिजे कारण खर्च कसा निघणार विकास कसा होणार. परदेशात टैक्स दर जास्त आहेत

  • @user-tz9fn3tc7b
    @user-tz9fn3tc7b 11 วันที่ผ่านมา

    ओ के साहेब फार सुंदर अप्रतिम सुपर अभिमान वाटावा असा महत्वाचा अभिप्राय सोसायटीच्या व्यवस्थापकांना आणि सोसायटीच्या लोकांना आपली दर महिन्याची पाणीपट्टी वेळेवर भरण्यास समज करून दिली त्या बद्दल आपले हार्दिक अभिनंदन 🌹👏

  • @ssnnrr
    @ssnnrr 9 วันที่ผ่านมา +1

    वसुलीची कार्यवाही lengthy आहे. Dy. Registrar कडे केस 2-3 वर्षे प्रलंबित रहाते. निर्णयावरील अपील पुन्हा Joint Registrar कडे 1-2 वर्षे प्रलंबित रहाते. पुढील अपील मंत्र्यांकडे....‌
    किचकट व वेळखाऊ कार्यपद्धती आहे. वसुली समजा 1लाख आहे, तर वकिलांचा खर्च 50000 ते 60000 पर्यंत लागतो. चेअरमन, सेक्रेटरी यांना प्रत्येक तारखेला आपल्या कामाचा खाडा करून उपस्थित रहावे लागते.

  • @girishkulkarni5789
    @girishkulkarni5789 11 วันที่ผ่านมา

    खूप चांगली माहिती आणि नक्कीच सोसायट्या साठी दिलासा देणारी बातमी आहे.

  • @tanajibhanse1390
    @tanajibhanse1390 9 วันที่ผ่านมา

    सर खूप चांगली माहिती दिली धन्यवाद

  • @maheshkadam8256
    @maheshkadam8256 11 วันที่ผ่านมา

    धन्यवाद.

  • @kishorvartak3819
    @kishorvartak3819 10 วันที่ผ่านมา

    धन्यवाद 🙏

  • @kakadesub
    @kakadesub 10 วันที่ผ่านมา

    Done Thank You Sir

  • @nandkumarwarik721
    @nandkumarwarik721 10 วันที่ผ่านมา +1

    Corporation supply bulk water to society, for Internal distribution among society units it is the responsibility of society, if the members do not make payments maintenance charges, society cannot clear Water bill of Corporation, hence there is necessity to make providing in Model BYELAWS to allow CHS to disconnect water supply of defaulter. Unless this is made in BYELAWS, the issue cannot be decided by MC

  • @vidyanandj3998
    @vidyanandj3998 10 วันที่ผ่านมา

    AAMCHI SOCIETY LA PAN HYACHA UPYOG HOIL . DHANYAWAD

  • @kishoremirchandani8671
    @kishoremirchandani8671 11 วันที่ผ่านมา

    Namaskar Saheb 🙏 Dhanyawad 🙏

  • @dilippandit9926
    @dilippandit9926 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    आमच्या सोसायटी मध्ये उघड उघड पणे पक्षपातीपणा केला जातो तेव्हा अशा सभासदाने काय करावे

  • @rajeshrane8932
    @rajeshrane8932 10 วันที่ผ่านมา

    Rights of Chairman

  • @user-vr8wf6vr8r
    @user-vr8wf6vr8r 11 วันที่ผ่านมา

    अशीच योग्य माहीती देत जावा. धन्यवाद

    • @DearSociety
      @DearSociety  9 วันที่ผ่านมา

      तुम्ही आमचा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल धन्यवाद! अधिक माहितीसाठी संपर्क करा ९१७५७३३९५७

  • @rupeshgosavi817
    @rupeshgosavi817 2 วันที่ผ่านมา

    Dhanyawad sir khup khup aabhar tumche. Aamcha society madhe dekhi asa same issue aahe pan aamhi Pani band kele ki dukandar je society maintenance bhart nahit te aamchavar Yeun dadagiri kartat jeki aamhi tyana residential cha Pani deto commercial tar tyani chaluch kelela nahi aahe tyanche bhadotri dukandar lok Yeun angholi pan kartat tithe. Hyavar kaydeshir Kay karvae karu shakto aapan sir please suggestions dya

  • @dattatrayakkalkotkar1331
    @dattatrayakkalkotkar1331 10 วันที่ผ่านมา

    एखादी सोसायटी हिशोब दाखवत नसेल तर.काय.मेन्टेन.वसूल. एवढीच जबाबदारी आहे.का.

  • @vinayak1963
    @vinayak1963 10 วันที่ผ่านมา

    Residential society premises can not be used for commercial purposes.
    Any decision regarding this available

  • @suryakantsawant909
    @suryakantsawant909 11 วันที่ผ่านมา

    Can I get judgement copy

  • @srinivastilak
    @srinivastilak 10 วันที่ผ่านมา

    Please mention the case number

  • @shashanksawant238
    @shashanksawant238 11 วันที่ผ่านมา

    Court nikal copy kuthe milel...Sir

  • @raghunathachrekar1736
    @raghunathachrekar1736 6 วันที่ผ่านมา

    Order chi copy milel kay

  • @MrSankalpsawant
    @MrSankalpsawant 11 วันที่ผ่านมา

    Encroachment var kay action gheta yete

  • @samarthsonawane7642
    @samarthsonawane7642 10 วันที่ผ่านมา

    किती खर्च येऊ शकतो १५४ B

  • @bhadanedinesh9219
    @bhadanedinesh9219 10 วันที่ผ่านมา

    आमच्या सोसयटीत जागा मालकाचे काही फ्लॅट आहे, ते जर maintenance देत नसतील तर काय करावे.

    • @dnyaneshwargunjalwad9097
      @dnyaneshwargunjalwad9097 10 วันที่ผ่านมา

      Rera nusar builder la maintenance bharane bandhankarak nahi. Pan te tyacha vapar karat asel kinaa rent var dil asel tar maintenance lavta yeto niymane

  • @suryakantsawant909
    @suryakantsawant909 11 วันที่ผ่านมา

    Can I get copy of gudgement

    • @DearSociety
      @DearSociety  9 วันที่ผ่านมา

      Thank you for watching our video to get more information please download our app - play.google.com/store/apps/details?id=app.softomatic.dearsociety

  • @rajguruundage8823
    @rajguruundage8823 11 วันที่ผ่านมา

    जजमेंट ची कॉपी मिळेल का सर....

    • @DearSociety
      @DearSociety  9 วันที่ผ่านมา

      Thank you for watching our video to get more information please download our app play.google.com/store/apps/details?id=app.softomatic.dearsociety

  • @vamankeni5144
    @vamankeni5144 10 วันที่ผ่านมา

    बिल्डर सोसायटी करून देत नसेल तर काय करावे

    • @DearSociety
      @DearSociety  10 วันที่ผ่านมา

      बिल्डर सहकार्याशिवाय सोसायटी नोंदणी केली पाहिजे. आम्ही करून देऊ.. संपर्क करा. ९१७५७३३९५७

  • @pritamsinghdhar1056
    @pritamsinghdhar1056 11 วันที่ผ่านมา +1

    पानी बंद नहीं कर सकते आदमी मर जाएगा तो वो किसकी है .....कोर्ट का गलत फैसला, वसूली करो मगर पर्सनली बंद नहीं कर सकते

    • @DearSociety
      @DearSociety  11 วันที่ผ่านมา +3

      high court गलत और तुम सही??