हळदी समारंभ... किरण आणि प्रमिला ताई यांचा बहीण भाऊ प्रेम❤️ रक्षाबंधन special .....
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 21 ต.ค. 2024
- • _____SAI MORE_____
• Video editing and Creative....
◆@_SAIMORE_007
.
.
.
• Support My Channel Guys..... 😘
• Like, Share And Subscribe......
.
.
.
.
#youtube #hearttouching #haldiceremony #brothersisterlovestatus #saimore #vnvideoeditor #kiranrane #rajapur #sisterwedding #youtubefamily #bhaubij
मला बहिण नसली तरीही हे भाऊ बहिणीच निस्वार्थ प्रेम बघून उर भरुन आला.
खरचं भाऊ बहिणीच्या नात्यापेक्षा हळवं नातं कोणतंच नाही.😢
खरच भावा तुझा व्हिडीओ बघितल्या नंतर डोळ्यातून अश्रू निघाले जेवढा जीव भावा बहिणीचं असते तेवढ कोणाचाच नसते दादा
मला तर भाऊ नाही पण दुसऱ्या भावाच्या भावना किती गोड असतात हे हा व्हिडिओ बघितल्यावर समजते
खूपच रडायला आले मला. डोळ्यातून पाणी आले .पूर्ण डोळे ओले .बहीण भावाच नात खूप निर्मळ असत😭😭😭😭😭😭😭😭😔😔😔😔😔😔😔
Don't know but it's so emotional रडायला आलं खूप व्हिडिओ बगून😭😭it's so special bonded LOVE 💕
खूप छान व्हिडिओ आहे. भावाच प्रेम पाहून खूप पाणी पडले डोळ्यातून
खरोखर डोळ्यात पाणी येते अगदी काळजाला भिडणारा video song super 1 no
हा व्हिडिओ कितीही वेळा पाहिला तरी मन भरत नाही, भावा बहिणीचे हे अतूट नातं आहे
God bless you
Tune brother and sister ka ristha banaya lajwab hai god mrei mane to isey Bada koi ristha nahi l love 💖 you sister great vedio
खुप छान आहे बहीण आणि भाऊराव यांचं प्रेम मानल भावा
जगात सर्वांमध्ये असच प्रेम राहूदे. सगळ्यांच्या घरी सुख शांती नांदुदेत 🙏🙏🙏🙏🙏🙏💛💛💛💛💛💛💛💛💛💛💝💝💝💝💝💝💝💝
खरच बहीण भावाच नात खूप वेगळ असत . माझ तर लग्न पण झाले नाही तरी हा व्हीडिओ बघू रडायला येते🥺🥺♥️
खरच डोळ्यात पाणी आल अस प्रेम बघून
डोळ्यात पाणी आलं दादा- ताई
भाऊ बहिणीच नात हे जगातल पवित्र नात आहे
Mahesh Khot fkgch
😢😢😢 sister & Bhai bohat bast.....
Love you my sister 😍👈
Lovely video...... So cute yarr
खूप प्रेम आहे नाते असेच राहावे ही सदिच्छा
लहान पणापासून बहिणीचे प्रेम काय असते ते काय माहित नव्हतं, पण हा व्हिडिओ बघून मला समजलं भाऊ बहिणीचं नातं काय आहे.
डोळे मिटून जरी हा व्हिडिओ बघीतला ना तरी सगळंच जाणवतं. ❤🙏
सगळ्यात जबरदस्त व्हिडिओ...
😢😢बहिण आणि भाऊ चा प्रेम पाऊन डोळेला पाणी आले
Khup miss karte me bhavu tula khup
धन्यवाद मित्रांनो...
प्रेम आणि समर्थनाबद्दल खूप धन्यवाद फुल व्हिडिओ बघण्या साठी खाली दिलेल्या लिंक वर जाऊन चँनल
ला Subscriobe करा,
पूर्ण व्हिडिओ लवकरच येत आहे...
सुदेश मते छायाचित्रण..
th-cam.com/channels/91xbgvbGqKfs_gkPl_rokg.html
काय माहीत हा वीडियो माला का यवटा का आवटतो सारक बगावस वाटतो 😘😍
Maz ani maza bhavacha pn asach ahe khup bhandan karto pn kbup jiv lavto ekmekkana ....Love you so much dada
Khupach bharun ala......nice vdeo
खरंच माझ्या ही डोळ्यात पाणी आले आणि बहिणीची आठवण आली
भाऊ बहिणच नात खूप छान आसत 😘😘😘
माहित नाही व्हिडिओत काय स्पेशल आहे पण सारखा हा व्हिडिओ बघायची इच्छा होते. पुन्हा पुन्हा डोळे पाणावतात व पुन्हा पुन्हा अंगावर काटा येतो 😩😩😩
Bahin bhawa ch prem. tya junya athavni ,bhandan 😟😭😭😭
Same here😭😩
बरोबर
Right
Same here
I love you my bro 😘😘 Athvan Ali lagech bro chi miss you bro 😘 lamb Rahat Asla tari to mazya javal ahe ...
U made me cry 🥺🥺
What a bond between you two😍😍😍😍...loved it❤
भाऊ बहीणच नात जगात भारी आहे
आताका रडवणार
फार सुंदर बंधनं आहे भाऊ बहिणीच...🙂🙂 दोळयात पाणी आले..😥😥
Bhau Bahinich Natyat Khup Prem Aste I Love You Sister
Are yaar u made me cry. ☹️😒....very cute. 🥰😘😘👌👌
एकदम डाेळयात पाणी आल बहिण भावाला बघुन👌👌
Best bhai and behen.......😍😍😍😍😘😘
भाऊ , बहिण खुप भांडणं करून पण एकमेकांना शिवाय राहूच शकत नाही💞
असेच कायम स्वरूपी बहीण भावाचे नाते राहावे
Kharch bhari aste Bhau bahinich nat
Khup radu aala tuma bahin bhavach prem bagun miss my bro
Kharach khup special aste bro sis che relation... Radawales re dada😭
Hort taching mument 👌
Kharch tai aani bhau natynchi aathvan zali
Khup mast aahe ha video 🥺🥺🥺🥺 khup radayla aal ha video pahun 😭😭😭😭😭
Hats off tumchya bahin bhavachya premala
खरंच आसवांचा पूर आला.
So sweet...... Radavlat re tumhi...... God bless you both
खूपचसूंदर काळिजचरहोईल असपरेमबघून
Mi pan khup raden Mala maza brother khup Aavdto koni bol jari na tari radayala yet aani pappa chi aathvan yete l love you pappa
जगातील सर्वात पवित्र नात भाऊ बहीण।।
Miss you my all Sister
😭😭😭😭❤️❤️❤️❤️ maza bhau maza JEEV aahe...
Very nice and very emotional yar..............cute both of you.........Miss you my brother
आशा भाऊ आणि बहीणीला माझा सलाम
नशीबवाण ती बहीण आणि तिचा भाऊ
Khup chhan tai and dada
Nice bro tu 1good brother hy 👌😘😘
खुप छान विडोओ आहे खरच लय भारी दादा
खरंच यार डोळ्यात पाणी आले
Such me rula diya😥😥😥😥😥😥😥😥😥😥😥😥
Such a lovely bond with brother and sister ..
खरच रे भावा रडवलं 😭😭😢😢
Khup chan bahin bhawacha nat
खूप छान आहे भाऊ बहिणीचं नातं
Song ka language to mujhe samjh to nhi aa rha but sun me bahut pyara h....and bhaiya and bahan ka pyar just owesome👌👌👌👌
भाऊ खरच असावा
आई बाबा चं प्रेम जितकं असतं ना तितकंच भावाबहिणीचं प्रेम खरं असतं आणि ते लग्नानंतर ही तसचं राहूदे
Love you Tai dada..... your special relations bro and sis Jaan....mazi sis pn ashich he....
डोळ्यात पाणी आलं दादा
Kharch kiti prem aahe tuza tuzya bahinivar so cute
Khup ❤
खूप छान
So emotional video yrrr 😘
Meri eyes bhar ayi video dekh k
Woww...superbb....it just made me cried too💝❤❤❤❤💋💋💋
डोळ्यात पाणीच आल राव😢👫👫💟💟💟
World's best relation 🍫
🎁Love you Bro🎁
Deva aas prem sarv bahen bhavamadhe ravu de
Love you bhaii
Very Nice💛✨💫🥰💯
When I see this video I recall those moments in my sister wedding day so....tq👍
Nice Video Dada Asa Bhau Saglya Bhainina bheto
Nice love brother and sister
Khup chan
Love you 😘❤️😘😭😭😭
😭😭 such main rula diya
मस्त
Khup emotional ahe raav😢😢
Kadachit lagna nantar mi pn majhya bhavala khup miss karel....
खूप छान आहे
Radvilas bhava mala
Cutenesssss. अंगावर काटा आला.
Sach me rula diya 😕
Nice movement....I also miss my brother's.... love you
So imtional i have no brother but feels so happy
डोळ्यांत पाणी आलं
The best and cutest relationship is btwn the brother n sister
डोळे ओले केले ताई दादा
Nice dada,kiti prem tuz taivr
Love you bhava 😘😍🥰
खूप नशीब लागत या निस्वार्थ प्रेमा साठी...पण ते कोणाच्या ही नशिबात नसत....आणि माझ्या तर या जन्मी नाहीच😑😭
Mala hi bahu nai