आम्हीं मोदींचा अभिषेक करणार नाही कारण आम्हीं मोदींना पंतप्रधान मानत नाही असे म्हणणारे प्रस्थापित अस

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 ต.ค. 2024
  • आम्हीं मोदींचा अभिषेक करणार नाही कारण आम्हीं मोदींना पंतप्रधान मानत नाही असे म्हणणारे प्रस्थापित अस
    Follow me on :
    Twitter : / bnnmarathi
    Facebook : / newsrealmhindi
    Website 1 : gvsnews.in/
    Website 2 : subhashnewsnet...
    instagram : / mindasset100m
    फ्री मध्ये 6 महिन्यात किंवा पैसे भरून 2 दिवसांत यूट्यूब चॅनल चालवणे शिका | 100 % TH-cam SEO EXPERTS
    या लिंकवर क्लिक करा - • फ्री मध्ये 6 महिन्यात ...
    आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमची जाहिरात मुंबई , पुणे, नाशिक, नागपूर तसेच संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचवा..
    जाहिरातीसाठी संपर्क - 9923135375 आणि ईमेल - assetrealm@gmail.com
    हिंदूत्वाची जनजागृती मोठ्या प्रमाणात करण्यासाठी आर्थिक सपोर्ट करा..
    तुमच्या इच्छेनुसार कितीही रुपयांपर्यंत मदत करू शकता.. G - pay / Phone pay / Pay-TM / 9923135375
    नमस्कार मित्रांनो, भारती न्यूज नेटवर्कच्या 'भारती न्युज' (मराठीत न्युज/माहिती) मध्ये तुमचे स्वागत आहे.
    मित्रांनो या युट्यूब चॅनेल तुम्हाला राजकारणाची किंवा बातमीची लपलेली बाजू दाखवण्यात येईल किंवा ती बाजू या युट्यूब चॅनेल वर मांडण्यात येईल.
    तसेच भाऊंच्या व्हिडिओतील किस्से व कहाण्या आणि विश्लेषण मांडण्यात येतील.
    मुख्य प्रवाहात लपवत असलेल्या बातम्या तुम्हाला भारती न्युज (मराठीत न्युज/माहिती) युट्यूब चॅनेल वर ऐकायला मिळतील.
    तर मित्रांनो तुम्ही आमच्या description पर्यंत आला आहात तर तुम्ही तुमच्या भारती न्यूज या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राइब करा, आणि व्हिडिओज ना जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा.
    🙏धन्यवाद 🙏
    वैधानिक इशारा :- ज्यांना हिंदुत्व त्रस्ततेने पछाडलेले आहे त्यांनी इकडे फिरकू नये.. आणि फालतू कॅमेन्ट करून आमचा वेळ वाया घालवू नये..
    हिंदूत्वाची जनजागृती मोठ्या प्रमाणात करण्यासाठी सपोर्ट करा.. G - pay / Phone pay / Pay-TM / 9923135375 आम्ही भारती न्यूज नेटवर्क च्या माध्यमातून हिंदूत्वाचे कार्य करत आहोत..
    व्हॉट्स ॲप ग्रूपवर जॉईन व्हा...
    हिंदुत्ववादी लोकांनीच ग्रुपला जाईन व्हावे ही विनंती इतरांनी होऊ नये ही कळकळीची विनंती.. chat.whatsapp....
    Copyright Use Disclaimer -
    This video is for educational purpose only. Copyright Disclaimer Under Section 307 of the Copyright Act 3976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    In case you feel your rights are violated, kindly e-mail me at assetrealm@gmail.com and I will be quite eager to take down my video.
    AGAR AAPKO HAMARE KISI BHI VIDEO SE KOI PROBLEM HAI..
    TO AAP HAME CONTACT KAR SAKTE HAIN. assetrealm@gmail.com
    Thanks!!
    NATION FIRST 🇮🇳
    राष्ट्र सर्वोतोपरी
    / @bnnmarathitnews
    #मराठीतमाहिती #marathitnews #bharatinews #bharatinews #मराठीतन्यूज #bnnmarathi #bharatinewsnetwork #bhautorsekarvideo #maharashtranews #marathitnews
    #भारतीन्यूजनेटवर्क
    bhau torsekar bhashan
    bhau torsekar new speech
    bhau torsekar 2024
    bhau torsekar new video
    bhau torsekar narendra modi
    bhau torsekar new video
    bhau torsekar vyakhyan
    bhau torsekar bhashan
    bhau torsekar bhashan
    bhau torsekar narendra modi
    fakt modich

ความคิดเห็น • 350

  • @pallavitiwari7231
    @pallavitiwari7231 17 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    भाऊ यांचे विचार ,परखड विवेचन उत्तम. भाऊंना दंडवत.

  • @manikyerme6899
    @manikyerme6899 วันที่ผ่านมา +61

    भाऊ तोरसेकर जय हो जय महाराष्ट्र

  • @tusharchaudhari8475
    @tusharchaudhari8475 22 ชั่วโมงที่ผ่านมา +17

    पोरे आणि प्रसन्न दोघांनीही त्यांचा अजेंडा सेट करण्याचा प्रयत्न केला... पण भाऊंचे शेवट चे वाक्य एकदम high class. I never read news paper and I am well informed.

  • @vijayaapte8498
    @vijayaapte8498 17 ชั่วโมงที่ผ่านมา +30

    प्रसन्ना जाणीवपूर्वक खोचकपणे BJP , RSS यांना टार्गेट करायचा प्रयत्न करतात,पण कधी हिंदूंसाठी आवाज उठवणार नाही.हे मोठे पत्रकार,यांना समजत,बाकी जनता निर्बुद्ध.असा या पत्रकारांचा समाज आहे.

  • @vijayaapte8498
    @vijayaapte8498 17 ชั่วโมงที่ผ่านมา +15

    खूप वास्तव सांगितलं भाऊ तुम्ही,बरेच पत्रकार फक्त झापड लाऊन काम करतात.तुमच्या सारखे खर ठासून सांगणारे फार कमी आहेत.प्रदीप सिंह,सतीश मिश्रा असे हिंदी पत्रकार तुमच्या सारखेच आहेत.आनंद आहे तुम्हाला ऐकू शकतो.

    • @MarutiPatil-gs5pm
      @MarutiPatil-gs5pm 10 ชั่วโมงที่ผ่านมา

      पोहरे साहेब तुमच्या मताशी शत प्रतिशत सहमत.

  • @uttammore143
    @uttammore143 วันที่ผ่านมา +29

    भाऊ तोरसेकर साहेब तुम्ही एक नंबर विचार मांडले साहेब 👌👌👌👌👌🚩🚩🚩🚩🚩👏👏👏👏👏💐💐💐💐💐

  • @sunilkelkar5886
    @sunilkelkar5886 วันที่ผ่านมา +40

    ❤ एक चांगली मुलाखत श्री भाऊ ,श्री.पोरे या दोघांचीही मुलाखत भावली.
    ❤किती स्पष्ट आणि मनास भिडले
    दोघांचेही विश्लेषण.❤👌👌👌
    ❤नवीन पत्रकारांना दोघांनीही खूप चांगला सल्ला ,मार्गदर्शन केलय.

  • @vijaykulkarni2889
    @vijaykulkarni2889 16 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    भाऊ तोरसेकर खूप छान स्पषष्टीकरण दिले. जय श्रीराम

  • @ashishshinde4416
    @ashishshinde4416 วันที่ผ่านมา +7

    भाऊ तोरसेकर ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥 विषय हार्ड मस्त घेतली फिरकी

  • @DigamberPatil-hn3gs
    @DigamberPatil-hn3gs วันที่ผ่านมา +62

    अतिशय सुंदर मुलाखत भाऊ तोरसेकर यांनी दिलेली आहे. स्पष्ट बोलणारे . पत्रकार कसा असावा. पत्रकारांना सुद्धां ठणकावून सांगणारा जय महाराष्ट्र

    • @ravindrajoshi504
      @ravindrajoshi504 วันที่ผ่านมา

      आमच्यावेळी पत्रकार शबनब पीशवी लेंगा शर्टमधे होते.आतापत्रकार झाला दोनचार नमचिन ईटंरव्ह्यूव घेतले की गाडी घोडा घेवून फिरतात.पत्रकारिका कशाशी खातात हेचं कळत नाही

    • @GurusidhFulari
      @GurusidhFulari 20 ชั่วโมงที่ผ่านมา

    • @tanveernaikwadi1489
      @tanveernaikwadi1489 18 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@GurusidhFulari😊😊😊😊😊😊

    • @jaikisan6367
      @jaikisan6367 16 ชั่วโมงที่ผ่านมา

      पत्रकार कसा असावा? माझीच लाल म्हणणारा

  • @sandipnarhe4155
    @sandipnarhe4155 วันที่ผ่านมา +44

    भाऊ तोरसेकर यांचे धन्यवाद 🙏🚩

  • @sangeetachopde3687
    @sangeetachopde3687 วันที่ผ่านมา +21

    भाऊंचा शेवटचा षटकार हा स्टेडियम च्या बाहेर😂😂

  • @mukundpardeshi4839
    @mukundpardeshi4839 วันที่ผ่านมา +30

    पोहरे साहेब गोष्टी फार मोठ्या करताहेत, पण मी दै. देशोन्नतीसाठी राजकारणावर उपहासात्मक लिखाण करत असे तेव्हा माझे साप्ताहिक सदर दै. देशोन्नतीत सुरू होते. एके दिवशी लेख प्रसिद्ध झाला नाही म्हणून कर्यालात चौकशीसाठी फोन केला असता, तुम्ही शरद पवारांच्या विरोधात उपहासात्मक लिखाण केले आहे म्हणून पोहरे साहेबांनी तुमचा लेख टाकू नका असा आदेश दिला आहे, असे सांगण्यात आले. त्या दिवसापासून मी त्यांच्यासाठी लिहिणे थांबवले.

    • @sangeetachopde3687
      @sangeetachopde3687 วันที่ผ่านมา +19

      याचा अर्थ पोहरे म्हणजे लोका सांगे ब्रम्हज्ञान स्वतः कोरडे पाषाण!!

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 วันที่ผ่านมา +6

      ​@@sangeetachopde3687खरे आहे बोलण्यातूनच जाणवते

    • @sureshpatil3330
      @sureshpatil3330 วันที่ผ่านมา

      Mi ajun sampurna eikale nahi pan, tumhi lihilela patale mala

    • @rajendrajoshi1269
      @rajendrajoshi1269 วันที่ผ่านมา +3

      पोहरे हा पण प्रसन्न सारखा अतिशहाणा वाटतोय 😮

  • @MangeshKute-g3h
    @MangeshKute-g3h 17 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    जय शिवराय भाऊ तोरसेकर सच्चा माणूस

  • @vikrammohite5363
    @vikrammohite5363 วันที่ผ่านมา +11

    या वाळवंटात नाव चालवणाऱ्याला वाळवंटात नाव चालून दे पण भाऊ तुमची आम्हाला गरज आहे आणि तुम्ही तुमचे विचार असेच मांडत राहा❤

  • @shriprasad82
    @shriprasad82 17 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    "पत्रकाराने निष्पक्ष असायला हवं"....---इति प्रसन्न जोशी
    .
    .
    .
    .
    . खुप हसलो 😂😂😂

  • @pradeepvaidya9087
    @pradeepvaidya9087 วันที่ผ่านมา +17

    भाऊ,मस्त घेतली प्रसन्न जोशीची😅

  • @ravikiranrane3303
    @ravikiranrane3303 10 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    देशोन्नती नावाचे वर्तमानपत्र प्रथमच ऐकले आहे .

  • @marathiswaraj3082
    @marathiswaraj3082 วันที่ผ่านมา +7

    पत्रकारीतेचा कलगीतुरा 😅😅 भाऊ तोरसेकर तुमच्या विचारांची पत्रकारीतेला 🙏🙏

  • @pravinarasam4256
    @pravinarasam4256 วันที่ผ่านมา +21

    Bhavu ह्यांचा खुप आदर आहे

  • @pradeepvaidya9087
    @pradeepvaidya9087 วันที่ผ่านมา +11

    दोन सुडोसेक्युलरीस्ट आणि भाऊ,तरीही दोघांना पुरुन उरले भाऊ 😅

  • @vijaykarad.5919
    @vijaykarad.5919 วันที่ผ่านมา +12

    भाऊ चा नाद करायचा नाही 😂😂😂🎉🎉🎉

  • @chandrashekharwadgaonkar544
    @chandrashekharwadgaonkar544 วันที่ผ่านมา +35

    प्रसन्ना महविकस आघाडीचा प्रवक्ते आहे

    • @hrk3212
      @hrk3212 วันที่ผ่านมา

      महाभकास आघाडी 😂

    • @satishbandkar7827
      @satishbandkar7827 วันที่ผ่านมา

      भाजपाने भुंकण्यासाठी ठेवलेला कुञा म्हणजे भाऊ तोरसेकर. ठाकरेंचा गु खाल्ल्याशिवाय भाऊ तोरसेकर या कुञ्याचा दिवस उजाडत नाही.

    • @chinmaynaik3651
      @chinmaynaik3651 วันที่ผ่านมา +1

      मग भाऊ मोदींचा कोण आहे?

    • @sonus3205
      @sonus3205 21 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@chinmaynaik3651asude tujhya potat dukhtay ka

    • @rajnikantgolatkar1363
      @rajnikantgolatkar1363 19 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@sonus3205tuzya potat dukhayala lagal ka? 😂

  • @sandipjorvekar6616
    @sandipjorvekar6616 21 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    भाऊ म्हणजे रोख ठोक

  • @sachincb555
    @sachincb555 วันที่ผ่านมา +24

    काश्मीर फाईल्स मधला एक डायलॉग आठवतो "सरकार उनकी है तो क्या हुआ सिस्टम तो हमारा है" या सिस्टीम मधले हे पोरे वाटतात माओवादी

    • @satishyadav34569
      @satishyadav34569 วันที่ผ่านมา +8

      Yes you are correct all this points

    • @bhagawanvaishampayan8530
      @bhagawanvaishampayan8530 19 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      खूप पटतंय

    • @kulkarnisuresh3
      @kulkarnisuresh3 18 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      प्रस्थापित

    • @kulkarnisuresh3
      @kulkarnisuresh3 18 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      समृद्धी महामार्ग कसा आर्थिक कणा बनेल हे बघीतले पाहिजे दूर दृष्टि हवी

  • @rajeshtiwari9802
    @rajeshtiwari9802 วันที่ผ่านมา +18

    प्रकाश पोहरेच म्हणनं अजीबात पटत नाही. हा स्वतः जरी सत्तेत बसला तरी हा याच्या विचाराला न्याय देउच शकत नाही. याचे विचार स्वप्नातले आहे जे वास्तवात उतरने अशक्य.😅

  • @ushajoshi4339
    @ushajoshi4339 วันที่ผ่านมา +22

    देशोन्नती नावाचा पेपर आहे हेच बहुतांश भागात माहीत नाही. या मुलाखतीतून पोहरे ही व्यक्ती, देवेंद्रजी, शिंदेजी विरोधात आहे हे समजले. इतका आकस, जळफळाट कशाला

    • @rklagwankar
      @rklagwankar 22 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      माज म्हणतात याला, काही लोकांना हौस असते, सगळे याला चांगलं म्हणतायत का मी वाईट म्हणणार!!!😅

  • @umeshkaluskar805
    @umeshkaluskar805 วันที่ผ่านมา +3

    Bhau salute tumhala . Baki sagle chatu ahet

  • @sachinkoratkar1741
    @sachinkoratkar1741 วันที่ผ่านมา +18

    भाऊ तोरसेकर खरे पत्रकार भासतात💪

  • @vinaypore7831
    @vinaypore7831 15 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    आम्ही नवाकाळ फक्त अग्रलेखा साठी घ्यायचो.पुण्य नगरी, तरुण भारत फक्त भाऊंच्या अग्रलेखा साठी घ्यायचो.

  • @v.k.jewlikar6539
    @v.k.jewlikar6539 วันที่ผ่านมา +5

    वा भाऊ तोरसेकर वा .

  • @sidh8469
    @sidh8469 20 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    पोहरे साहेबांना ऐकल्यावर महाराष्ट्राच्या पत्रकारितेची पातळी दिसून येते…. त्यांना समाज एंड आणि राजकारण ह्या पेक्षा आपल्या ऐठीला सिस्टम मधे किती मान मिळतो त्याच्याशी द्वंद असते…

  • @rajendravaradkar6076
    @rajendravaradkar6076 วันที่ผ่านมา +16

    प्रसन्न अप्रसन्न सावरकरांवर टीका करणारा...

  • @vikrammohite5363
    @vikrammohite5363 วันที่ผ่านมา +4

    भाऊंनी शेवटला षटकार ठोकला कारण आपल्यातील बहुतेक शिक्षित लोक अमेरिका अमेरिका अमेरिका बोलत असतात❤

  • @dilipsahasrabudhe2427
    @dilipsahasrabudhe2427 19 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    बातमी कोणाच्या विरोधात किंवा कोणाच्या बाजूची नसते तर बातमी ही घडलेली घटना असते त्याचे वर्णन असते हे माध्यमांनी लक्षात घेण्याची गरज आहे .

  • @vijayaapte8498
    @vijayaapte8498 16 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    प्रसन्ना ने शरद पवारांना असे उलटे सुलटे प्रश्न विचारून दाखवावे,तिथे हिम्मत होणार नाही.

  • @gopaljoshi3090
    @gopaljoshi3090 14 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    प्रसन्ना जोशी एक नं विकृत मनोवृत्ती चा पत्रकार आहे

  • @radhikadasvishnuswami8498
    @radhikadasvishnuswami8498 20 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    भाऊ तोरसेकर जी कि स्पष्टवादिता सराहनीय है।

  • @shrikantparanjpe594
    @shrikantparanjpe594 18 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    वाह भाऊंनी आचार्य जांभेकर यांचे स्मरण त्यांच्या दर्पण वृत्तपत्र याची एक रूपया होती हेही महत्वाचे .छान तडाखेबंद मुलाखत.

  • @vinaypore7831
    @vinaypore7831 14 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    प्रसन्न जोशी खरी पत्रकारीता करतायत का? त्या साठी खूप मेहनत व ताकद लागते.

  • @vasantkale6601
    @vasantkale6601 22 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    खुप छान नितांत सुंदर मुलाखत

  • @vimalshembekar484
    @vimalshembekar484 วันที่ผ่านมา +7

    आडात नाही तर पोहर्यात कसे येणार? हे किती सत्य आहे ते "पोहरे" च्या बोलण्यातून जाणवत

  • @anitaathawale7509
    @anitaathawale7509 22 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    १)इडी बद्दलचे पोऱ्यांचे मत चुकीचे आहे. २)भा.ज.प. चे कार्यकर्ते किती निष्ठावान आहेत हे बघायचे असेल तर भंडारी आणि अतुल भाखळकर यांची मुलाखत नक्की ऐका.किती उच्च विचार आहेत त्यांचे.चव्हाण या माणसाने मुलाखत घेतलेली आहे.

  • @rklagwankar
    @rklagwankar 22 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    कोणत्याही घटनेचा सत्ताधारी निषेध का करतील, पोहरे??? ते दोषी लोकांवर कारवाई करतायत!!!😅

    • @NikhchansGaming
      @NikhchansGaming 18 ชั่วโมงที่ผ่านมา

      बरोबर...ह्यांना प्रत्येक ठिकाणी प्रपंच करायचा असतो.

    • @niteshbhoy6354
      @niteshbhoy6354 10 ชั่วโมงที่ผ่านมา

      हे समजण्यासाठी मुळात पत्रकाराने HMV नसावे,,,,,, हे पोहरे विसरले 🤣

  • @mangeshsanas3056
    @mangeshsanas3056 วันที่ผ่านมา +3

    चाय बिस्कीट प्रसन्न

  • @girishadannavar1574
    @girishadannavar1574 วันที่ผ่านมา +7

    Fakt Sri, BHAU TIRSEKAR ji na ch maza NAMASKAR 🚩🇮🇳👍🙏🙏.
    JAI HIND 🚩 🇮🇳 🙏 🙏🙏🙏🙏

    • @satishyadav34569
      @satishyadav34569 วันที่ผ่านมา +1

      माझा पणं,
      नाही तर या "पोरे"टोरे la कोन हेपलतोय.तो ज्या ही वेळी बोलायचा त्या वेळी मी मी मोबाईल mute करायचो.कारण या नालयकला यापूर्वी मी एक दोन वेळा ऐकलेल म्हणून.

  • @bhaskarsuryawanshi4660
    @bhaskarsuryawanshi4660 วันที่ผ่านมา +4

    पत्रकार आणि पत्रकारिता म्हणजे भाऊ तोरसेकर यांची गरिमा होय.

  • @tejasbhagat4444
    @tejasbhagat4444 วันที่ผ่านมา +15

    Koni kiti hi bola.. video chya title screen var bhauncha photo ahe mhnun views milnar ahet

  • @rameshtiwari5346
    @rameshtiwari5346 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    भाऊ ग्रेट

  • @sureshdeshpande1309
    @sureshdeshpande1309 22 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    भाऊंच्या नादाला कोणी लागु नये त्यांना शेवटी आवरत घ्यायला लावले मुलाखत कारांना

    • @KBb-d1c
      @KBb-d1c 19 ชั่วโมงที่ผ่านมา

      Hyana he kath nhi prasan jasth bola nhi Karan bahu chi budhi pahun tyana hasu avrath nhavath Ani bhau sotha expose karth hote sotala tya mul te bolu deth hote😂

  • @nemgoundapatil5849
    @nemgoundapatil5849 วันที่ผ่านมา +2

    समाजात पत्रकार गैरसमज पसरवत आहेत.

    • @sandeshjagtap6273
      @sandeshjagtap6273 วันที่ผ่านมา

      कोणाचा चाय बिस्कुट की HMV ची

  • @mayapurohit6683
    @mayapurohit6683 วันที่ผ่านมา +2

    आज विकल्या गेलेली पत्रकारिता आहे.'1 BHK पत्रकार" हा शब्द समाजात रुढ होत आहे.भाऊंसारखे अपवाद बघायला मिळतात.

  • @gautamsalve4960
    @gautamsalve4960 20 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    भाऊ तोरसेकरयांचे व्हिडिओ फक्त तोच बघतो ज्याला समजत बदल घडवायचा आहे.

  • @gajanansadawarte1435
    @gajanansadawarte1435 วันที่ผ่านมา +18

    आदरणीय भाऊ तोरसेकर आणि पवार साहेब त्यांची मुलाखत अतिशय सुंदर खूप आवडली दोघे माझे आवडते आहेत त्यापेक्षा भाऊ खूपच छान

    • @anitaathawale7509
      @anitaathawale7509 21 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      पवार नाही हो पोरे

    • @Patil...-441
      @Patil...-441 20 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@anitaathawale7509पोरे नाही पोहरे

    • @niteshbhoy6354
      @niteshbhoy6354 10 ชั่วโมงที่ผ่านมา

      तुम्ही व्यंग पत्रकार आहात का,,,,?
      पोहरे, प्रसंना बदल्यात डायरेक्ट पवार 🤣🤣🤣🤣🙏👍

  • @shriranglalit3660
    @shriranglalit3660 วันที่ผ่านมา +9

    Bhau ha video mi fakta aaplyasati pahatoy

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 วันที่ผ่านมา

      नक्कीच

  • @Chandrakant-s5z
    @Chandrakant-s5z วันที่ผ่านมา +4

    सलाम पत्रकारि खूप छान वाटले

  • @sahadevpujaree6215
    @sahadevpujaree6215 15 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    देशात मोदी साहेब आणि राज्यात राज साहेब ठाकरे यांचं सरकार असणं हि काळाची गरज आहे. काही लोक हिंदू धर्म, हिंदू संस्कृती आणि हिंदू देवी देवतांचा वाट्टेल तसा अपमान करत आहेत. हिंदूंनो जागे व्हा! 🙏

  • @amit5286
    @amit5286 วันที่ผ่านมา +4

    Bhau torsekar 🙏

  • @VitthalApte
    @VitthalApte วันที่ผ่านมา +6

    जाहिराती च्या कमाई वर पेपर यांना फुकटात पडतो यावर पत्रकारांचे पगार व इतर खर्च पण निघतात याशिवाय ब्लेक मेल पण काही जण करतात

    • @satishyadav34569
      @satishyadav34569 วันที่ผ่านมา

      10000 टक्के खरंय

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 วันที่ผ่านมา

      नुकसान करून कोण चालवणार. सामना कोणीही वाचत नसला तरी प्रचंड फायदा होतो याचे रहस्य काय असेल.

    • @niteshbhoy6354
      @niteshbhoy6354 10 ชั่วโมงที่ผ่านมา

      100%👍

  • @MarutiPatil-gs5pm
    @MarutiPatil-gs5pm 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    भाऊंची पत्रकारिता मराठातून सुरु झाली असावी असे वाटत नाही,ते संघवाले वाटतात.

  • @sudhirbhave1324
    @sudhirbhave1324 วันที่ผ่านมา +13

    भाऊ तोरसेकरांची मुलाखत घेत स्वतःचे महत्व वाढवू नका

    • @sandeshjagtap6273
      @sandeshjagtap6273 วันที่ผ่านมา

      मग कोणाचे महत्त्व वाढवायचे चाय बिस्कुट HMV यांचे महत्त्व वाढवाचे

  • @sandeepkulkarni3790
    @sandeepkulkarni3790 วันที่ผ่านมา +6

    प्रसन्न तुम्ही तरी निःस्पक्ष आहात का हे आधी स्वतःच्या मनाला अंतरमुख होऊन विचारा...

    • @niteshbhoy6354
      @niteshbhoy6354 9 ชั่วโมงที่ผ่านมา

      पोहरे पण सेमच आहे HMV 😂😂

  • @yashwantlele5119
    @yashwantlele5119 23 ชั่วโมงที่ผ่านมา

    खूपच मार्गदर्शक
    माझी बाउधिक भूक भागली❤

  • @akkulkarni73
    @akkulkarni73 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    Excellent discussion

  • @akshayrathod4516
    @akshayrathod4516 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    Bhau torsekar khup uttam vishleshak aahe ❤❤

  • @keshavpingle1737
    @keshavpingle1737 วันที่ผ่านมา

    अप्रतिम, विश्लेषण .व विचार अप्रतिम माहिती.धन्यवाद.

  • @rajaramnarwade8924
    @rajaramnarwade8924 18 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    भाऊ तोरसकर 100% आर एस वाला आणि बीजेपी वाला

    • @balajighogre4745
      @balajighogre4745 17 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      बरोबर 😂

  • @pallavitambr95
    @pallavitambr95 21 ชั่วโมงที่ผ่านมา

    Prasann Joshi....sallam tumchya prashn ...vichrlat tyala ...nahi tr te suryavanshi Ani Sushil Joshi.. godi chay biskut .

  • @narendrajoshi2221
    @narendrajoshi2221 วันที่ผ่านมา +2

    मी जागता पहारा नियमित वाचता आहे .

  • @rajeshsawarkar6663
    @rajeshsawarkar6663 14 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    भाऊ ना विचार करून एकावे लागेल

  • @yashwantlele5119
    @yashwantlele5119 23 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    पूर्वी वार्ता हर म्हणजे वार्ता हरण करणारा ❤ पणं आता ती कन्सेप्ट नाही😂

  • @niteshbhoy6354
    @niteshbhoy6354 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    यामध्ये भाऊ तोरसेकर च खरे पत्रकार वाटतात,,,,,,
    बाकी प्रसन्ना, पोहरे HMV सारखे वाटतात 🤣🤣🤣

  • @vinaypore7831
    @vinaypore7831 18 ชั่วโมงที่ผ่านมา

    नवाकाळ चे आग्रलेख खरोखरीच वाचण्या सारखे होते.तसे आग्रलेख क्वचीतच वाचायला मिळाले होते.

  • @KBb-d1c
    @KBb-d1c 19 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Bhau ptrakar kami godi media cha top patrkar vatho fakt shardh pawar udhav thakrey baki kon nhi disth tika karyala vidavan

  • @anitaathawale7509
    @anitaathawale7509 22 ชั่วโมงที่ผ่านมา

    मला नवाकाळ खूप आवडायचं निळू भाऊ असेपर्यंत

  • @v.k.jewlikar6539
    @v.k.jewlikar6539 วันที่ผ่านมา +1

    प्रसन्ना सर खूपच छान

  • @dattatrayajoshi5181
    @dattatrayajoshi5181 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    जय महाराष्ट्र भाऊ

  • @rahulrahalkar3746
    @rahulrahalkar3746 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    प्रसन्न हुशार आहे पण एकांगी आहे
    भाऊ समोर फिका आहे.

  • @surajkhapare3450
    @surajkhapare3450 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    भाऊ आमचे बाप माणूस आहेत

  • @sadashivraopatil3876
    @sadashivraopatil3876 วันที่ผ่านมา +3

    Samruddhi mahamarg changla ahe he mahatara kay pn bolt

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 วันที่ผ่านมา +2

      देवेंद्रजी बद्दलचा आकस, जळफळाट दिसला. त्यांना त्या मार्गाची गरज नसेल पण गरज पडल्यावर तोच निवडतील

  • @rajnikantgolatkar1363
    @rajnikantgolatkar1363 19 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    बऱ्याच वर्षांनी पत्रकार तोरसेकर दिसला, गेली काही वर्षे फक्त प्रचारी पोपटभाऊ बनून राहीला आहे 😮

  • @Rabindra-o7m
    @Rabindra-o7m 18 ชั่วโมงที่ผ่านมา

    Salute Bhau Torserkarji.

  • @kiransahasrabudhe5320
    @kiransahasrabudhe5320 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    फक्त हिन्दू समाजावर बोलण्यासाठीच पत्रकार परीषद
    बाकी धाडस नाही

  • @ashokdere657
    @ashokdere657 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    भाऊ तोरसकर 🎉

  • @girishadannavar1574
    @girishadannavar1574 วันที่ผ่านมา +3

    Sri, BHAU ji na maza AAYUSH Labhude DEVA 🚩🇮🇳🚩🙏🙏

  • @vasanttondale
    @vasanttondale 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    पोहरे महाशय समृध्दी महामार्गावरून ट्रॅक्टर जात नाहीत हे आपल्याला कोणी सांगितले?

  • @front2232
    @front2232 18 ชั่วโมงที่ผ่านมา

    Gteat bhau.... पोहरे साहेब पाया पडा भाऊंच्या

  • @pandurangargade487
    @pandurangargade487 17 ชั่วโมงที่ผ่านมา

    श्री पोरे म्हणाले प्रसन्न ने मुख्यमंत्र्यांना घाम फुटला हो का एसी हॉलमध्ये एसी नव्हता काय भाऊ तोरस्करांचे शेवटचा वाक्य स्मरणात राहील रेल्वे प्लॅटफॉर्म वरती वजन काटा ( भविष्य )याचा बोध स्मरणात राहील जय श्री राम 🚩🚩🚩

  • @rahulraj4845
    @rahulraj4845 วันที่ผ่านมา +1

    तुम्हाला बिजेपीने चांगले ठोकले आहे 😂😂

  • @ananddxb12
    @ananddxb12 วันที่ผ่านมา +1

    भाऊ तोरसेकर लोकसभेचा अंदाज बरोबर ठरला नाही

  • @vespitha01
    @vespitha01 วันที่ผ่านมา

    ❤🙏

  • @JyotiDeshmukh55
    @JyotiDeshmukh55 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    भाऊंच्या दृष्टीने नाही तर खरं काय ते सांगितले भाऊंनी विनाकारण आणखी एक पुर्ण पणे चुकीच्या नरेटीव बिल्डिंग करु नका जोशी...जरा इकडच्या तिकडे गेले कि नाही तुम्ही देशहित, राष्ट्रीय सम्मान ह्याच्या विरोधात आहात हे कबूल करा

  • @shriprasad82
    @shriprasad82 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    भाऊंनी शेवटच्या वाक्यात दोन्हीही काँग्रेस लाळ चाट्याना अक्षरशः कोललंय 😂😂😂

  • @rupabhadbhade4995
    @rupabhadbhade4995 วันที่ผ่านมา

    वा मस्त काढली पत्रकारांची

  • @chetanjadav4442
    @chetanjadav4442 วันที่ผ่านมา

    Bhau ek number

  • @adityasalunkhe5114
    @adityasalunkhe5114 วันที่ผ่านมา

  • @sandhyapatwardhan6913
    @sandhyapatwardhan6913 วันที่ผ่านมา

    Wwav भाऊ छान

  • @SunilJadhav-ok2pv
    @SunilJadhav-ok2pv วันที่ผ่านมา

    भाऊ tussi ग्रेट हो

  • @girishwanare846
    @girishwanare846 วันที่ผ่านมา +4

    प्रसन्न कोरोनात बरेच वेळा बोलणं खाल्लं! गुण इतके उधळलेस की किती चॅनल बदलेस! झो ###

    • @hrk3212
      @hrk3212 วันที่ผ่านมา +2

      प्रसन्नला शकुनी काकाचे भलतेच कौतुक आहे म्हणतात. तो मला निष्पक्ष वैगरे कधीच वाटला नाही

  • @SarthakHolkar-jp8rd
    @SarthakHolkar-jp8rd วันที่ผ่านมา +1

    भाऊ तोरसेकर यांना तुकाराम मुंढे कुठे गेले जरा विचार