ताई किती सुंदर चातुरमास बाबतची वते सांगितले खूप छान अगदी पंढरपूर फिरून आणल. चातूर मासात अनेक वत करता येतात. रोज नित्य नेमाने तुळशी जवळ स्वतिक काढणे रोज एक रुफयाचे नाने किंवा आपल्या ऐपतीप्रमाणे पैसे व थोडे मुठ भर गहू ओटी म्हणून देवाजवळ काढून ठेवणे व त्यांची सांगता कार्तिकी एकादशी च्या दिवशी करणे. म्हणजे ते पैसे गहू गरजू व्यक्तीला देणे. रामकष्ण हरी
राम कृष्ण हरी 🙏मी दरवर्षी हे चातुर्मास व्रत करते, मला तुम्ही सांगितलेली मानस तीर्थयात्रा खूपच आवडली, कारण या वर्षी काय करावं ह्याच विचारात मी असते, मी उंबरठा पूजा आणि दारात रांगोळीने छोटे पावलं काढणे हे केले आहे
राजळे माई chatur masa साठी काया वाचा माणसा अशी bhakti करावी असे सरळ सोप्या प्रबोधन केले देव shayani yekadashiela देव चार महिने vishranttie साठी जातात सर्वाना समजेल असे प्रबोधन केलेत सेवा चालू ठेवा धन्यावाद
रामकृष्ण हरि🙏🙏
मला हा तिर्थ यात्रेच्या मानस पूजेचा आपण सुचविलेले नविन विचार खू आवडला बाकी नित्यनेमाने चालू आहेत. आता याच्यातलाहि आनंद घेणार.
. ताई तुम्ही खूप सुंदर चातुर्मासातील माहिती सांगितली सोप्या आणि❤
मानसिक तिर्थयाञा माझी बारा महिने होते स्वामी ची आरती करताना अक्कलकोट ला रोज मी मनाने तिथे असते
खूप छान धन्यवाद माऊली चातुर्मासाची माहिती दिल्याबद्दल हरिपाठाचा नेम ठेवला आहे मानस पूजा दररोज असती माझी माळ पण असतं राम कृष्ण हरी
सहज आणि सोप्या पद्धतीने आचरण करता येईल अशा गोष्टी सुचवल्यात तुम्ही.
खूप छान आहे माहिती
धन्यवाद खुप छान चातुर्मासात करावयाचे नीयम कशापद्धतीने करायचे ते समजावुन सांगितल्या बद्दल पुन्हा धन्यवाद माहिती आवडली
.. ताई तुम्ही छान माहिती सांगितली
खूप सुंदर छोटे छोटे सं कल्प घेण्यास प्रेरित केले खूप खूप धन्यवाद 🙏
खूप छान माहिती
Khupch chaan mahiti sangitali tai धन्यवाद 🙏🙏
ताई किती सुंदर चातुरमास बाबतची वते सांगितले खूप छान अगदी पंढरपूर फिरून आणल. चातूर मासात अनेक वत करता येतात. रोज नित्य नेमाने तुळशी जवळ स्वतिक काढणे रोज एक रुफयाचे नाने किंवा आपल्या ऐपतीप्रमाणे पैसे व थोडे मुठ भर गहू ओटी म्हणून देवाजवळ काढून ठेवणे व त्यांची सांगता कार्तिकी एकादशी च्या दिवशी करणे. म्हणजे ते पैसे गहू गरजू व्यक्तीला देणे.
रामकष्ण हरी
खुपच छान व्रत सांगितले 🙏
राम कृष्ण हरी 🙏मी दरवर्षी हे चातुर्मास व्रत करते, मला तुम्ही सांगितलेली मानस तीर्थयात्रा खूपच आवडली, कारण या वर्षी काय करावं ह्याच विचारात मी असते, मी उंबरठा पूजा आणि दारात रांगोळीने छोटे पावलं काढणे हे केले आहे
ताई खूप छान पंढरीची वारी।
मी पण दारापुढे रांगोळी गव्हाची ओटी ही वत केली आहे . अजून काही ठरवलं नव्हते पण नक्की करेल।.
ताई तुम्ही खूप छान आणि सोपी पूजा सांगितली 🙏राम कृष्ण हरी🌺
खूप छान ताई...
राम कृष्ण हरी माऊली
खूप छान माहिती सांगितली
खूप छान
खूप सुंदर माहिती सांगितली. रामकृष्ण हरी।.
🙏 खूप छान ताई नर्मदे हर राम कृष्ण हरी 🙏🌹
राम कृष्ण हरी
खूप छान माहिती चातुरमासची 🙏🙏🙏
फारच छान सांगितलं राम कृष्ण हरी
खूप छान माहिती दिलीत ताई त्याबद्दल खूप खूप धन्यवाद
खूप सुंदर माहिती thank u शारुमावशी 😘😍
👌
खूप सुंदर माहिती चातुर्मास बद्दल🙏
Very nice information. Will surely like to do this…
खुपच छान माहीती दीली धन्यवाद
Khup chaan...
Khup chaan mahiti sangitali shardatai
राम कृष्ण हरी माऊली.
खूप छान माहीती
रामकृष्ण हरी माऊली
Khup chan mahiti milali madam
🙏🏻🙏🏻 राम कृष्ण हरी 👌🏻👌🏻
छान माहिती चातुर्मास बद्दल
राम कृष्ण हरी🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
खूप छान माहिती 👌👌👌
Chan mahiti ahe
राम कृष्ण हरी ❤
Khup chhan
Khup chan mahiti
खूप सुंदर
खूप छान 👌👌 🙏👍
राजळे माई chatur masa साठी काया वाचा माणसा अशी bhakti करावी असे सरळ सोप्या प्रबोधन केले देव shayani yekadashiela देव चार महिने vishranttie साठी जातात सर्वाना समजेल असे प्रबोधन केलेत सेवा चालू ठेवा धन्यावाद
@@abhimanyupansare7639 धन्यवाद साहेब 🙏
Kup chan.
राम कृष्ण हरी ताई खूप छान माहित दिली ताई मी पण विष्णुसहस्त्रनाम चा पाठ करीन 🙏🙏🙏
chan 🙏
Nice 👍
Very nice 👍
खुप छान ताई मी पण मानसपुजा करते
👌🙏
Khup chan...me कृष्णा la तुळस अर्पण करणार आहे ya चातुर्मासात
@@sayujyatahogade1453 छान आहे व्रत
Ram Krushna Hari Mauli🙏Khupach chan mahiti sopya samjel ashya shabdan madhe🙏
मी भगवद्गीता एक अध्याय रोज वाचते
🙏🙏🙏
🙏🏼🙏🏼🙏🏼
रोज देवाजवळ हळद व कुंकवाचे स्वस्तिक े , देवाजवळ किंवा तुळशी जवळ गोपद्म काढाव व त्याची पुजा करावी
@@sandhyajadhav7909 छान आहे व्रत
🎉🎉🎉
फक्त मैत्रीणींने बघायचे काय ? मित्रांना पण सांगा
.
नमस्कार खुप छान मी बारा महिने कार्तिक स्नान करते ठीक आहेत न
@@ashadighe2069 व्वा अतिशय उत्तम .यावेळी चातुर्मास निमीत्त म्हणून एखाद छोट व्रत करा . जसं की एक माळ जप वगैरे 🙏
खुपच छान माहिती दिली
राम कृष्ण हरी माऊली
Khup Chan
🙏🙏🙏
खूपच छान माहिती दिली
खुप छान