विखे पाटलांचे राजकीय पंख छाटले,? 'महसूल' गेले, 'जलसंपदा'चेही दोन तुकडे केले, कार्यकर्त्यात नाराजी

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ธ.ค. 2024

ความคิดเห็น •

  • @KiranSanap-xi2ht
    @KiranSanap-xi2ht 3 วันที่ผ่านมา +11

    जशी करणी तशी भरणी

  • @Gauri107
    @Gauri107 3 วันที่ผ่านมา +14

    लई भाव दिलं दुधाला त्यानी बर हटवलं

  • @tusharkarle3184
    @tusharkarle3184 3 วันที่ผ่านมา +6

    साहेबांनी ५० आमदार घेऊन बाहेर पडायला पाहिजे त्याशिवाय मुख्यमंत्र्यांना कळणार नहीं कोणाशी पांगा

  • @RahulGambhire11
    @RahulGambhire11 2 วันที่ผ่านมา +1

    काही गोष्टी घडल्या नसत्या तर मी आज तालठी असतो ज्याला समजल तो हुशार जयशी करणी वाशी भरणी

  • @manishawakchaure6973
    @manishawakchaure6973 2 วันที่ผ่านมา

    विखे साहेब जे मिळेल त्यात समाधान मानणारे आहे म्हणून राजकारणात टिकून आहेत

  • @KiranSanap-xi2ht
    @KiranSanap-xi2ht 3 วันที่ผ่านมา +6

    दुध उत्पादक शेतकरी बंधू चे अनुदान दिले नाही

  • @sachinpansare6279
    @sachinpansare6279 2 วันที่ผ่านมา +2

    लायकी प्रमाणेच पद दिलं 😂😂

  • @BalasahebJagtap-p2u
    @BalasahebJagtap-p2u 2 วันที่ผ่านมา +1

    जलसंपदा मंत्री पद विखेंना देऊन त्यांचे पंख छाटले असं म्हणने चुकीचे ठरेल कारण संधींचे सोनं करण्यात राधाकृष्ण विखे पाटील पटाईत आहेत ह्या पाच वर्षात मुंबई कडे जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात वळविले तरी राधाकृष्ण विखेंनी खुप काम केले अस आम्ही समजू धन्यवाद

  • @kailasmisal6130
    @kailasmisal6130 วันที่ผ่านมา

    लायकी प्रमाणे पद मिळाले 😂

  • @vivekkshirsagar7983
    @vivekkshirsagar7983 3 วันที่ผ่านมา +4

    खूप हलके खाते नगर जिल्ह्यातील काही कामाचे नाही कृषिमंत्री दिले पाहिजे होते

  • @GuruWalunj-vm3fz
    @GuruWalunj-vm3fz 3 วันที่ผ่านมา +6

    सब्र का फल मीठा होता है

  • @sachinpansare6279
    @sachinpansare6279 2 วันที่ผ่านมา +1

    काही भक्त म्हणतील जल संपदा मागुल घेतलं

  • @pandurnggorde1963
    @pandurnggorde1963 3 วันที่ผ่านมา +4

    कभी गम कभी खुशी यहभी सहना पडता है

  • @manojkadu5839
    @manojkadu5839 2 วันที่ผ่านมา +2

    Bar zala gela ha

  • @UdayDeshmukh-w2o
    @UdayDeshmukh-w2o 2 วันที่ผ่านมา +2

    पक्षनिष्ठा लोकांना बीजेपी मध्ये स्थान आहे

  • @dattalakshetty6286
    @dattalakshetty6286 3 วันที่ผ่านมา +6

    हें खाते तर विखे साहेबांनी मागितले होते
    या खात्याचा कार्यक्षेतराचा आवाका मोठा असल्यामुळे एखाद्या वेळेस साहाय म्हणून यात खात वाढवलं असेल

  • @sachinthorat3043
    @sachinthorat3043 3 วันที่ผ่านมา +5

    दूधाची वाट लाऊण ठेवली मंयी आस्ताना

  • @victorrohom3500
    @victorrohom3500 3 วันที่ผ่านมา +2

    घ्या केळ 😂

  • @आदर्शशिक्षक
    @आदर्शशिक्षक 3 วันที่ผ่านมา +4

    विखे जे खाते घेतील त्याला न्याय देणार

  • @sachinthorat3043
    @sachinthorat3043 2 วันที่ผ่านมา +2

    हे मिडीयाला वाटत फडणवीस सायंबाना नाही वाटल

  • @SachinGarule-mn9qs
    @SachinGarule-mn9qs 3 วันที่ผ่านมา +2

    कोणत्याही दिग्गजांचा पराभव नाही हा पराभव ईव्हीएम मशीन ने केला

  • @tapangharu7113
    @tapangharu7113 2 วันที่ผ่านมา +1

    निवडणू येनू पण काहीच फायदा झाला नाही भाजपा.. नी खोलनू मारली

  • @SubhashGagare-g2b
    @SubhashGagare-g2b วันที่ผ่านมา

    Kam sarkhech adte

  • @sandipshinde5513
    @sandipshinde5513 3 วันที่ผ่านมา +1

    खात मोठ आहे,पण काम करता येणार नाही,कारण गिरिश महाजन नदी जोड प्रकल्प ५ वर्षात पुर्ण होणार नाही.तेव्हा अवघड आहे.विखे पाटलांवर आन्याय झाला आहे. १० आमदार निवडून आणुन पण आन्याय झाला आहे.

  • @dr.shadabkhan7332
    @dr.shadabkhan7332 3 วันที่ผ่านมา +2

    Updravi tondavar padle😂

  • @prashantpatil11M
    @prashantpatil11M 3 วันที่ผ่านมา

    फडण20

  • @King123in
    @King123in 3 วันที่ผ่านมา +1

    😂😂😂😂😂🎉🎉🎉🎉

  • @vijaypawar2431
    @vijaypawar2431 3 วันที่ผ่านมา +2

    😂😂

  • @Shubhyadav-d7y
    @Shubhyadav-d7y 2 วันที่ผ่านมา

    😂😅😂

  • @MUKUNDNAVALE-x9u
    @MUKUNDNAVALE-x9u 3 วันที่ผ่านมา

    Vikhela Banana Cha Lavda milala