कोरोनावर उपचार करणाऱ्या या डॉक्टर स्त्रीचा असाही शेवटचा निरोप, व्हिडिओ पाहून रडू येईल.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 มี.ค. 2020
  • Business Enquiry - marathiallupdate@gmail.com
    Follow Me On Instagram
    / vitthalholkar
    Like Our Facebook Page
    / marathi-all-update-256...
    Follow Me on TikTok
    vm.tiktok.com/dH2XKp/
    माझी रेकॉर्डिंग करण्याची साधने
    मोबाईल - amzn.to/2zWyJcX
    माईक - amzn.to/2mz3X0p
    ट्रायपॉड - amzn.to/2JDz8Ri
    NOTE : ALL THE IMAGES/PICTURES SHOWN IN THE VIDEO BELONGS TO THE RESPECTED OWNERS AND NOT ME..
    I AM NOT THE OWNER OF ANY PICTURES SHOWED IN THE VIDEO
    ---------------------------------------------------------------------------------------------------------
    Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Business Enquiry - marathiallupdate@gmail.com
    #MarathiTechUpdate #LadyDoctor #Family
  • บันเทิง

ความคิดเห็น • 298

  • @bharatoswal3482
    @bharatoswal3482 4 ปีที่แล้ว +130

    डाॅक्टर,नर्स, Clining स्टाफ,पोलीस कर्मचारी ई. सर्व प्रकारच्या वरिष्ठांना मनापासुन धन्यवाद
    जय हिंद जय महाराष्ट्र 😊

  • @dakshataclasses2515
    @dakshataclasses2515 4 ปีที่แล้ว +37

    नर्स डॉक्टर पोलीस सफाई कामगारआणि त्यांची कुटुंबिय
    या सगळ्यांना सलाम
    खूप भरून आल

  • @ashwinibunage924
    @ashwinibunage924 4 ปีที่แล้ว +59

    नाही हा निरोप शेवटचा नाही मीरा परत येणार संगळच परत येणार मी देव ला रोज प्रार्थना करते हा करोना या जगातुन लवकर जाऊ दे

  • @jamalshaikh4844
    @jamalshaikh4844 4 ปีที่แล้ว +20

    खरंच मराठी टेक अपडेट्स चे मानावे तेवढे आभार कमीच पडतील. मिराच्या रूपात आपण माझ्याच मुलीची कथा मला सांगत आहात असंच मला भासत होतं.
    खुपच अश्रुं आले डोळ्यातून.
    अशी गुणी मुलगी ईश्वराने प्रत्येक आई-वडिलांना द्यावी.
    उद्धव साहेब खरोखर आपण किती भाग्यशाली आहात. अशा संकटाच्या काळात प्रामाणिकपणे आपल्या शब्दाखातर स्वत: च्या जीवाची पर्वा न करता आपले सर्व शासकीय ( जिल्हा अधिकारी, विशेषता डाॅक्टर, नर्सेस, सफाई कर्मचारी, नर्सिंग स्टाफ, पोलिस डिपार्टमेन्ट, अग्निशमन स्टाफ इत्यादी इत्यादी) अधिकारी व कर्मचारी दिवस रात्र झटत आहेत.
    या सर्वांची मेहनत व मिरा ताई सारख्यांचं बलिदान वाया जाणार नाही.
    आपण सगळे जण मिळून या कोरोना व्हायरस वर मात करूच.

  • @usmansayyad4641
    @usmansayyad4641 4 ปีที่แล้ว +79

    हा व्हिडिओ त्या रस्त्यावर फालतू पणे फिरणाऱ्याला दाखवा, डोळ्यात पाणी आले राव. खरचं परस्तिती खूप वाईट आहे, घरात बसून रहा जे चालले आहे ते आपल्या साठी आहे

  • @sartipawar2082
    @sartipawar2082 4 ปีที่แล้ว +4

    खरच कुठल्या शब्दात आभार मानावे या मानवरूपी देवतांचे🙏डॉक्टर,पोलीस, सफाई कामगार रोज आपला जीव गहाण ठेऊन आपल्या सेवेत हजर आहेत तुमचे उपकारच आहेत आम्हा सगळ्यांवर🙏हाता पायात कंप भरला ऐकून😔नाही नाही असे काही होणार नाही,आपली मीरा लवकरच घरी येईल, तिला काही होणार नाही..

  • @deepakkatkar8399
    @deepakkatkar8399 4 ปีที่แล้ว +119

    मीरा ताई नकी घरी परत येणार आणि आपले सर्व डॉटर पण त्याच्या घरी जाणार ते पण सुखरूप

    • @surekhagangane7298
      @surekhagangane7298 4 ปีที่แล้ว

      Tya sathi aapn sahakarya karayla pahije gharat basayla pahije. Babanno upkar kara tya dr. Nurse. Ani police yanchyaver.

  • @latakulkarni2920
    @latakulkarni2920 4 ปีที่แล้ว +18

    व्हिडिओ चांगला आहे पण pauz घेत घेत बोलणे थोडे
    बदललं पाहिजे .
    अश्या देशप्रेमी असंख्य ताईंना , सिस्टर ना , डॉक्टर यांना माझा सलाम ....जनतेने जबाबदारी ओळखून वागायला पाहिजे.

  • @aravashwintechnicalgaming8530
    @aravashwintechnicalgaming8530 4 ปีที่แล้ว +56

    अंगावर शहारे आले म्हणून या लोकांच्या साठी तरी घरात रहा मग त्यांना हि घरी रहायला मिळेल

  • @ajaytupe9627
    @ajaytupe9627 4 ปีที่แล้ว +49

    Same situation me pan ward boy aahe 😭😭😭😭😭😭😭😭😭

  • @priyankahingane4694
    @priyankahingane4694 4 ปีที่แล้ว +1

    काय बोलावं निःशब्द होतं मन,त्या तमाम जैविक युद्धा‌विरूद्ध लढा देणार्या योद्ध्यांना कोटी कोटी प्रणाम, आपल्या साठी ते एवढा मोठा त्याग करताहेत , आपण आपल्या परीनं होईल तेवढं सहकार्य करायला हवे,नव्हे तेआपल कर्तव्य च आहे

  • @sandushachandiwade2400
    @sandushachandiwade2400 4 ปีที่แล้ว +21

    😔😔स्वामी समर्थ महाराज यांना प्राथंणा करतोय रोज हा रोग करूणा घेऊन जा. आणि सर्व आपल्या घरी सुखरूप परत येऊदे. चुक भुल काही झाली असेल तर सर्वांनाच माफ करा. आम्ही सर्व तुमचीच लेकरं आहोत.😔😔

  • @shravanikadam1182
    @shravanikadam1182 4 ปีที่แล้ว +14

    खरंच ऐकताना रडू आले पण मिरा घरी परत येणार हीच सगळया साठी प्रार्थना

  • @harshadakamat8420
    @harshadakamat8420 3 ปีที่แล้ว +1

    खरच खूप सुंदर तिने आपल्या सर्व साठी मन घट्ट केले

  • @user-du3yc8cz5z
    @user-du3yc8cz5z 4 ปีที่แล้ว +9

    मित्रा ही आपल्या भारताची आई , मुलगी, सून, आणि देवी आहे. या माझ्या माईला या मुलाकडून खुबसाऱ्या शुभेच्छा.
    जशी साई बाबाची बायजा माई होती ना तासी माझी माय आहे. ती या परिस्तिवर विजय मिळवून येणार.
    साई राम

  • @kiranawale8713
    @kiranawale8713 4 ปีที่แล้ว +88

    😢😢😢माझी पत्नी ही नर्स आहे... आमची परिस्थिती अशीच आहे ...मुलांचे खूप हाल होतात,,, वेळ देता येत नाही,,, 😴😴

    • @mr.perfect4877
      @mr.perfect4877 4 ปีที่แล้ว +1

      😥😥

    • @aetrd4797
      @aetrd4797 4 ปีที่แล้ว +8

      Kiran Awale...... Hats off to your wife and you also.... Mulanchi neet kalji ghya... Lavkarch tumchi Mrs. Mulan barober ani tumchya barober asel...

    • @vijayjosh5895
      @vijayjosh5895 4 ปีที่แล้ว

      शुभेच्छा!

    • @kalpeshbhagat5689
      @kalpeshbhagat5689 4 ปีที่แล้ว

      God bless

    • @rajendraladane5391
      @rajendraladane5391 4 ปีที่แล้ว +1

      🙏 , Sir tumchya sarkhya sarva kartvyadaksh parivarana majha manacha mujara 🇮🇳 Jay hind 🇮🇳

  • @rupalidhage7243
    @rupalidhage7243 4 ปีที่แล้ว +13

    धन्यवाद ताई तुला सलाम

  • @aetrd4797
    @aetrd4797 4 ปีที่แล้ว +7

    Khuuuuupch immotional moment.... Dolyat pani ale.... Hats off to Mira and her family...

  • @sheelakamble1416
    @sheelakamble1416 4 ปีที่แล้ว +2

    ताई तूम्ही नक्की घरी येणार आम्ही सगळ्याचे आशीर्वाद आहेत तूम्ही नक्की येणार हि ईश्वर चरनी प्रार्थना 🙏

  • @radhanohar6907
    @radhanohar6907 4 ปีที่แล้ว +5

    मीरा, नक्की परत येणार. संपूर्ण देशाला तिची गरज आहे. सगळ्यांचा आशीर्वाद आहे तिच्या पाठीशी.

  • @rajushendage6065
    @rajushendage6065 4 ปีที่แล้ว +15

    अशा सर्व देशवसियाना मानाचा मुजरा ।

  • @surendragorve2123
    @surendragorve2123 4 ปีที่แล้ว +25

    खूप वाईट वाटतयं.... हे लोकांना कसे कळणार आपल्या साठी एवढे डॉक्टर करत आहेत..

    • @nandadhabale7600
      @nandadhabale7600 4 ปีที่แล้ว

      Khup chan story ahe

    • @nandadhabale7600
      @nandadhabale7600 4 ปีที่แล้ว

      Khup vaitpamn watte

    • @viraajsurtikar9040
      @viraajsurtikar9040 4 ปีที่แล้ว

      Kahich nka kru

    • @maheshsalvi5260
      @maheshsalvi5260 4 ปีที่แล้ว

      Kahi dr aaplyasathi kai karat aahet te dr bishwaroop roy choudhry yanche coronache video bhaghitalyavar kalel

  • @SuperGTAMythhunter1
    @SuperGTAMythhunter1 4 ปีที่แล้ว +23

    अंगावर काटा आला निदान यांच्या साठी तरी घरी थांबूया आपण

  • @shrimangeshchavan508
    @shrimangeshchavan508 4 ปีที่แล้ว +8

    Doctor ,nurse ani hospitl mdhe rabnara etr stapp
    hi srv ji seva aaj krt ahet, te
    border vr ldnarya sainikapeksha vegl nahi.
    tyanche upkar kdhihi n phednya sarkhech ahet.
    tyanna manacha mujra.
    dhnywad ,khup khup abhar.
    🌺🌻🌺🌻🌺🌻🌺🌻🌺

  • @anilkhochare3447
    @anilkhochare3447 4 ปีที่แล้ว

    अतिशय छान अगदीच काळजाला भिडणारी कहाणी ऐकून मन सुन्न झालं

  • @ujwalanaik2005
    @ujwalanaik2005 4 ปีที่แล้ว +13

    मीरा नक्की येईल घरी आम्ही तिच्यासाठी आणि तिच्यासारख्या सर्वांसाठी प्रार्थना करू

    • @narayanchavan7738
      @narayanchavan7738 4 ปีที่แล้ว

      डाॕ.मीराच्या या कार्याचे व निर्धाराला सलाम.

  • @ashuchavan1660
    @ashuchavan1660 4 ปีที่แล้ว +7

    मिरा परत येणार माझा देवावर विश्वास आहे 👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏😭😭😭

  • @AnitaKedarsRecipes
    @AnitaKedarsRecipes 4 ปีที่แล้ว +7

    Meerala स्वामी नक्की घरी घेऊन येतील अशक्य ते नक्की शक्य होईल हॅट्स ऑफ़ मीरा

  • @rajitasatam9824
    @rajitasatam9824 4 ปีที่แล้ว +28

    अशी मीरा सर्वाच्या पोटी जल्माला येवो.

  • @shailaupadhye8376
    @shailaupadhye8376 4 ปีที่แล้ว +3

    Khupach Chhan.

  • @user-vb7iw4tw1y
    @user-vb7iw4tw1y 4 ปีที่แล้ว +45

    रियल हीरो कोण।
    कर्तव्य बजावणारे।
    कि फकत भाषण ठोकणारे।
    सेलिब्रिटी ।
    मानाचा मुजरा कर्तव्य बजवणारे ।
    रियल हीरो ना।

  • @ajaysable4419
    @ajaysable4419 4 ปีที่แล้ว +11

    Meera Tai ani baki sagle je apla pariwar sodun dusryanchi madat karyala ghara baher pdle ahet. Te nakki ghari parat yetil te hi sukhrup 🙏🙏🙏🙏🙏

  • @truptipatil1689
    @truptipatil1689 4 ปีที่แล้ว +6

    रडवलं दादा तुम्ही😢😢👌👌👌

  • @sachinpillewar7216
    @sachinpillewar7216 4 ปีที่แล้ว +1

    मीरा ताई ला मनाचा मुजरा जय महारष्ट्र मीरा ताई खुप खूप घान्यवाद तुम्हाला

  • @abolimarne1700
    @abolimarne1700 4 ปีที่แล้ว +5

    देवा सगळेच सुखरूप परत घरी येऊ देत.

  • @vrushalic3389
    @vrushalic3389 4 ปีที่แล้ว +7

    देवा हया सगळ्यांना लवकर बरं होऊ दे.आपण सगळ्यांनी पाथ॔ना करू .खूप शवती असते एकञित पाथ॔ना.

    • @sharmilasawant1010
      @sharmilasawant1010 4 ปีที่แล้ว

      Miratai sarkhya sarve duty karnaraya chaya pathishi anek ashirvad ahet apan sagle milun yachayasathi Devala sakde ghalu nakki yatun sagale sumkharup baher padtil

  • @easyindianrecipeswithmadin71
    @easyindianrecipeswithmadin71 4 ปีที่แล้ว +2

    Meera Tai tumcha abhiman aahe aamha sarvanna🙏🙏🙏khup khup Dhanywad.

  • @manishapanchal9958
    @manishapanchal9958 4 ปีที่แล้ว +47

    रडवल भाऊ तुम्ही नमस्कार त्या ताईला🏠 त्या लवकर येतील

  • @punnipatel4541
    @punnipatel4541 4 ปีที่แล้ว +2

    Really very heart touching message

  • @Learn_English-Easyway
    @Learn_English-Easyway 4 ปีที่แล้ว +2

    Salute you Meera tai and all the people working for our country.. please all Indians stay at home stay safe..

  • @pramilakorda1142
    @pramilakorda1142 4 ปีที่แล้ว +2

    God bless you Didi. .

  • @sanskratikmarathi
    @sanskratikmarathi 4 ปีที่แล้ว +2

    Khup Chan Sir

  • @vaidehiysurve4922
    @vaidehiysurve4922 4 ปีที่แล้ว +7

    Salute to Meera, really touching

  • @ranjanamane2404
    @ranjanamane2404 3 ปีที่แล้ว

    मीपण एक अंगणवाडी सेविका आहे असं वाटलं मिरा माझीच मुलगी आहे खुप रडायला आलं धन्यवाद सर

  • @vikaskale8436
    @vikaskale8436 4 ปีที่แล้ว +7

    समस्त परिचारिका भगिनींच्या
    रूगणांच्या सेवेत अविरत झटणाऱ्या
    सेवा भावाला शत शत नमन. 🙏

  • @jyotidevrukhkar7067
    @jyotidevrukhkar7067 4 ปีที่แล้ว

    नाही. हा शेवटचा निरोप नव्हता
    सर्व सुखरूप रहावे. हीच सदगुरू चरणी प्रार्थना. सर्व पोलिस डोक्टर नर्स या सर्वांना खूप खूप धन्यवाद.

  • @dhanrajaher3540
    @dhanrajaher3540 4 ปีที่แล้ว

    Khup sundar dhir dila aahe

  • @raniambekar3733
    @raniambekar3733 4 ปีที่แล้ว +1

    खुप छान....👌👌👌👌😶

  • @vishalkorde6887
    @vishalkorde6887 4 ปีที่แล้ว +1

    Great job madam

  • @mtnikam8698
    @mtnikam8698 4 ปีที่แล้ว +3

    सर्व आरोग्य रक्षक हो, आम्ही तुम्हाल कहीच हाऊ देनार नाही, सर्व देशवासी व सरकार tumchy सोबत आहे

  • @rohinithikekar5536
    @rohinithikekar5536 4 ปีที่แล้ว +2

    Really speechless

  • @shamdhube8656
    @shamdhube8656 4 ปีที่แล้ว +1

    Very nice.

  • @santoshchavan736
    @santoshchavan736 4 ปีที่แล้ว

    Kharach Khup chhan

  • @vaishaligunjal6748
    @vaishaligunjal6748 4 ปีที่แล้ว

    धन्य माऊली सलाम

  • @rajbandgar471
    @rajbandgar471 4 ปีที่แล้ว +20

    Mira sarkhye Kiti tri lok jante sathi koronashi ladhtayt manacha mujra

  • @shubhamgurav4162
    @shubhamgurav4162 3 ปีที่แล้ว

    Thx docter mira

  • @sirin.1760
    @sirin.1760 4 ปีที่แล้ว +2

    😥😥 bro. Thank you amala ewda changla dhda shikwlya bddl. Ani Dr. Mira dev ewda ashirwad patwnar ahe ki ti kahi diwsat tichya family sobt asnar ha maza vishwas ahe.

  • @rajshekharkandalkar4025
    @rajshekharkandalkar4025 4 ปีที่แล้ว +2

    2 good...👍👍👍👍👍👍👍

  • @pawanvprogamer2075
    @pawanvprogamer2075 4 ปีที่แล้ว +1

    Khup ch emotional ahe saglya doctors na maza manacha mujra 🙏🙏

  • @nikhilmore652
    @nikhilmore652 4 ปีที่แล้ว +1

    Nice

  • @anitamhaskar3612
    @anitamhaskar3612 4 ปีที่แล้ว

    Nakkich meera madam parat yenar. Amchya best wishes ahet tyana..

  • @seemashirsath7712
    @seemashirsath7712 4 ปีที่แล้ว +9

    Meera tai tumhi ghari janar tumchya mula jawal, me mazifamily gharatach rahanar ani me tumchya sathi prarthana karel

  • @neelapatankar6729
    @neelapatankar6729 4 ปีที่แล้ว

    भावपूर्ण

  • @geetapatil6481
    @geetapatil6481 4 ปีที่แล้ว +2

    Salute Dr meera tumhala,🙏🙏🙏

  • @mayamandavkar6611
    @mayamandavkar6611 3 ปีที่แล้ว

    Ati sundar 🙏🙏

  • @sanjaykadammusical3336
    @sanjaykadammusical3336 4 ปีที่แล้ว +1

    जय हिंद

  • @santoshkagne1488
    @santoshkagne1488 4 ปีที่แล้ว

    Amcchya sarvanch ashirvad ahe Tai tumhala

  • @sakshimusale2024
    @sakshimusale2024 4 ปีที่แล้ว +3

    बोलायला शब्द नाहीत 🙏🙏🙏

  • @edyogesh007
    @edyogesh007 3 ปีที่แล้ว

    तुमचे सगळे मान्य आहे.
    पण या करोनाच्या काळात गेलेला जॉब त्यामुळे पडेल ते काम करण्या साठी घर बाहेर जावेच लागते.
    आहो जर काम साठी घर बाहेर नाही निघालो तर घराची चूल कशी पेटवायची,
    सरकारी कर्मचारी यांना बरे असते ५०% उपस्तितीत निदान बाकी ऑफिसर यांच्या कामाचा पगार तरी चालू आहे,
    प्रायव्हेट जॉब वाल्याना तर कधीच मेमो दिला आहे, त्या मुले नवीन जॉब साठी बाहेर जावेच लागते.
    हाल तर फक्त ग्राउंड मधल्या लोकांचे होतात. पोलीस, नर्स, सफाई कर्मचारी, आणि इतर यांना फक्त आपली कामे चोख पार पदवी लागतात. पण या नेत्या लोकांना काय फरक पडतो.
    या सगळ्या गोष्टींचा इतकेच हळहळ वाटत असेल, तर फूडच्या ६ महिन्याची सगळ्या नेत्यांची
    नगरसेवक पासून अगदी मुख्य मंत्री परियंतर यांचा सगळं पगार हा त्यांना न देता फक्त जेवढे जॉब लेस आहेत ज्यांना कंपनी कडून टर्मिनेट लेटर मिळाले आहे त्यांना देऊन दाखवा. तर आणि तरच या व्हिडीओ प्रमाणे कोणाही उगाचच घर बाहेत पडणार नाही, आणि त्यामुळे आहे व्हिडीओ आणि व्हिडीओ मधील सिस्टरचे आपल्या मुलं पासून दूर होणार नाही.
    माफ करा जरा जास्तच बोललो. आवडले तर लाइक करा, आणि नाही आवडले तर माफ करा.

  • @umeshmundale4011
    @umeshmundale4011 4 ปีที่แล้ว +4

    डोळे भरून आले
    मीरा ताई नक्कीच घरी सुखरूप परत येणार

  • @imgenius5137
    @imgenius5137 4 ปีที่แล้ว +5

    mi pn nurse ahe, mlahi mazya mulala bhetavase vatate pn mi te talte,mulga roz video call krun radto mummy tu kevha yenar ,mi tyala sangte ,he corona gelyavr mi nakki 😭😭😭😭 ,ani mazya dolyatun ashru vahtat maze Mr mla samjavtat ,amhi doghehi emergency duty wale ahot ,tyamule doghanahi mulala bhetata yet nahi.
    Mi he vachnaryana awahan karte ki please tumhi ghari raha ,tumhi khup bhagyawan ahet ki tumchi family tumchabarobar ahe.So please aplya mananiy pm saheb ani cm sahebanche yeka.

    • @MarathiTechUpdate
      @MarathiTechUpdate  4 ปีที่แล้ว

      तुम्हा सर्वांना मानाचा मुजरा ताई!

    • @poojaagasar8298
      @poojaagasar8298 4 ปีที่แล้ว

      Lovkar sampu det ha Corona wayras deva. Pls

  • @kishorteewari2641
    @kishorteewari2641 4 ปีที่แล้ว +12

    Ni Shabd aahe mi... Khup kahi sangitlas Tu... Kharach Dev devlatun Hospital madhe karyarat aahe... Dolyat paani yeta...

  • @pradnyakadam1599
    @pradnyakadam1599 4 ปีที่แล้ว +4

    Meera tai will come back safely at her home for her son Swar and her family👍🏻

  • @saminabeg3330
    @saminabeg3330 4 ปีที่แล้ว

    God bless u Mira mam

  • @jitendragadade3923
    @jitendragadade3923 4 ปีที่แล้ว +1

    Kharach..mira tai..grate..ahet. sallute
    Aapanch khup..chuki kartoy ..
    Aapli.chukichi shiksha..etrana miltey...

  • @navanathdiwan4828
    @navanathdiwan4828 4 ปีที่แล้ว +1

    Pray for all of this fields which are struggle for us. Please do our roll as per situation which is most important

  • @praveenpatil7987
    @praveenpatil7987 4 ปีที่แล้ว +1

    Kharch khup radvlt😭😭😭😭😭 nice

  • @ibrahimshaikh7337
    @ibrahimshaikh7337 4 ปีที่แล้ว +7

    Maji bahin pan sister ahe gramin Rugnalyat my sister salute great my sister.

  • @pratibhamukhopadhyay916
    @pratibhamukhopadhyay916 4 ปีที่แล้ว

    अशा खूप मिरा आहेत जा लढा देत आहेत दुसऱ्यासाठी,घरापासून लांब,त्यांना सलाम!

  • @vaishaliankush5682
    @vaishaliankush5682 4 ปีที่แล้ว

    Jay hind mam

  • @kidsnandu7910
    @kidsnandu7910 4 ปีที่แล้ว +1

    So emotional..... Hats of Meera and her family.......

    • @purplequeen9447
      @purplequeen9447 4 ปีที่แล้ว

      👍👍👍👍 . 😰😰😰😰. Mazi pan same condition zali. Karan mi pan ek nurse aahe. Jai Hind Jai Maharashtra.

  • @saraswatidevadasan5919
    @saraswatidevadasan5919 4 ปีที่แล้ว +3

    Madam salute to you

  • @sunilgaikwad9662
    @sunilgaikwad9662 4 ปีที่แล้ว +1

    great salute

  • @sunitaramugade5716
    @sunitaramugade5716 4 ปีที่แล้ว

    🙏🏻 speechless

  • @anushreekarmalkar1357
    @anushreekarmalkar1357 2 ปีที่แล้ว +1

    Salute to dr Meeratai

  • @kiranshinde7093
    @kiranshinde7093 4 ปีที่แล้ว

    Nice sir

  • @aditikonde5671
    @aditikonde5671 4 ปีที่แล้ว

    👍👍👍

  • @bhatuborse3520
    @bhatuborse3520 4 ปีที่แล้ว +4

    Nice
    👌👌👌

  • @ashwinikawade4723
    @ashwinikawade4723 4 ปีที่แล้ว

    👍👍

  • @jijabaisawale1704
    @jijabaisawale1704 4 ปีที่แล้ว

    Kiti himmat n abhiman vatava ashya devdutancha tayna maza manacha mujara dev karo n ya lokanche aaushy khup wadho

  • @prashantdalvi6788
    @prashantdalvi6788 4 ปีที่แล้ว +1

    😥😥😥😥😥😥
    Speechless

  • @saminabeg3330
    @saminabeg3330 4 ปีที่แล้ว

    Kharach khup chan... mira is great women

  • @ushadahale144
    @ushadahale144 4 ปีที่แล้ว +2

    So sad 😭😭😭😭😭

  • @drnafisakazi7610
    @drnafisakazi7610 4 ปีที่แล้ว +2

    Sir m h Dr aahe n maza h mulga 2 vrshacha aahe . .h aikt astana mla Mazi ch vyatha athavli same aahe Mazi h katha

  • @peterdias5410
    @peterdias5410 4 ปีที่แล้ว +2

    Heart pain

  • @KavitaSharma-ft7sc
    @KavitaSharma-ft7sc 4 ปีที่แล้ว

    🙏🙏

  • @subhashdahitane6154
    @subhashdahitane6154 4 ปีที่แล้ว

    Super mom and Dr .Meera madam

  • @medicaljourney9642
    @medicaljourney9642 4 ปีที่แล้ว

    Hats off her💝💝💝💝💝

  • @sandeshnagpure6000
    @sandeshnagpure6000 4 ปีที่แล้ว +6

    Temples are closed because God is on field in white apron.🙏🙏

  • @siddeshnaik3493
    @siddeshnaik3493 4 ปีที่แล้ว

    Salute