*अत्यंत क्लेशदायक घटना आहे लग्न करायचं नव्हते तर विषय सोडून द्यायचा ना त्या मुलीला ठार मारून काय प्राप्ती झाली आहे आणि आता मारेकरी सुध्दा जाणार बंद खोलीत*
kiti innocent dist aahe thumbnail madhe, Ithe konasathi pori milt Nahi Jyala miltat Tyala kimmat nahi 7:04 lgn modaych hot Mg, marl kashala? Ata basa jail madhe sagle. 9:18 true
साखरपुडा होऊन किती तरी लग्न मोडले आहे तूला संशय होतां तर लग्न मोडले पाहिजे होतं ति बिचारी मूलगी वाचली असती आणि तू पणं वाचला असता आत्ता तू पणं संपल्यात जमा आहे
Diva gav sunita ahire murder case 2015 madhe ghadleli ghatna sangnyat yavi mahape police st madhe tu case hoti mee santosh vhatkar mala ti dead body sapadli hoti
सर हि घटनास्थळी माझ्या गावाची आहे खुप वाईट झालं आहे सर
शेवटी जे सांगितले ते अगदी खरे आहे
लग्न मोडायचे होते.मुलीचा खून करायला नको होती.फाशीच देण्यात आली पाहिजे.
जर संशय होता तर आधीच नकार द्यायला हवा होता.. आणि हुंडा देणारे घेणारे यांना कठोर शिक्षा व्हायला पाहिजे याच कारणामुळे त्या मुलीचा जीव गेला असवा.
हि घटना माझ्या गावातली आहे
Bapre
Bapre
*अत्यंत क्लेशदायक घटना आहे लग्न करायचं नव्हते तर विषय सोडून द्यायचा ना त्या मुलीला ठार मारून काय प्राप्ती झाली आहे आणि आता मारेकरी सुध्दा जाणार बंद खोलीत*
9
Khup vait ahe he sagl
हि म्हातारी माणसे मधे मधे लग्न कार्यात त्यांचं दुकान लावत असतात आणि हे सगळीकडे आहे. कोण काहीही करू शकत नाही.
Neech manus!
प्रत्येक कहाणीचा बदल तुम्ही सांगतच नाही
किती वाईट
kiti innocent dist aahe thumbnail madhe, Ithe konasathi pori milt Nahi Jyala miltat Tyala kimmat nahi
7:04 lgn modaych hot Mg, marl kashala? Ata basa jail madhe sagle.
9:18 true
Tyane lagnaadhich hoonymoon sajara kela hota tichyasobat
मी तर झुरळ मारताना दहा वेळा विचार करतो लोक डायरेक्ट मारत्यात
भाऊ अगदी बरोबर आहे
मारण्यापेक्षा नकार द्यायचं असतं दुसरा मुलाचा संसार झाला असता
अत्यंत वाईट परिस्थिती झाली आहे
नव युवकांची :-!
जिव घेन्या पेक्षा लग्न मोडल असत तर चालल असत फासी दिली पाहीजेत
Brobr kiti innocent dist aahe thumbnail madhe, Ithe konasathi pori milt Nahi Jyala miltat Tyala kimmat nahi
फासी नको त्याला चौकात हात पाय तोडुन जिवंत जाळा 🔥आस शासन केल तर कुट तरी आसली औलाद पैदा व्हयला थर थर कापली पायजे .😡😡
Ho na
Barobar,👍
नमस्कार सर 🙏🙏
असं वागणार्या माणसांना त्याच्या आई बहीनीचा चेहरा नाही आठवत का
मुलाकडचे म्हणतात मुली देत नाही कष्या देणार मुली अश्या करणानाने
Lgn nvht zal ajun Lgn Kele Nste tari Chalal ast Marun takaychi Kay garj hoti
ही घडणा माझ्या गावा शेजारची आहे
ajkal laganachya adhich hoonymoon karata lok ghor kalyug aale aahe
अशा गुन्हेगारांचा बचाव करणाऱ्या मानवाधिकार आयोगाच्या कार्यकर्त्यांना फाशी द्यायला हवी आणि गुन्हेगारांना चौरंग करून फेकून द्यायला हवं.
शका का होती तर लग्न मोडायचं न जीव नाही घ्यायचा
साखरपुडा होऊन किती तरी लग्न मोडले आहे तूला संशय होतां तर लग्न मोडले पाहिजे होतं ति बिचारी मूलगी वाचली असती आणि तू पणं वाचला असता आत्ता तू पणं संपल्यात जमा आहे
विपरीत विनाशकारी बुद्दी
साहेब मी पण एका मुलीचा बाप आहे सोयरीक कशी करावी असला नराधम भेटला तर याला कसा ओळखावा
एवढं कृत्य करताना हिम्मत दाखवली ना मग फरार कशाला व्हायचं.... पोलिस यंत्रणा सक्षम आहेत आणि technical support सुद्धा सक्षम आहे.....
Pakadla to mumbai madhe
🙏🙏
नमस्कार मंडळी 🙏🌸🤍
लवकरच फासी ज्यात तसे
Jar tyala tya mulivar dout hota tr.. Laggna la nakar deyacha na.. Tila maryache kay kam hote 😒😠 fasi dya tyala ata😠
सर मी मेहकर ची आहे
Hyala kuni adhikar dila tila Maraycha... Lagn thrl hot fkt zal nhvt... Avdhi lahanachi mothi keli aai bapane... an hya naradhmane tila marun takl😤🤬😡
Fashi zali pahije Tyala.
*दत्ता भाऊ नमस्कार*
फाशी देण्यात यावी.
🙏🙏👍
Jad zalat saheb tumhi ata
भेटी गाठी म्हणून झाला घोळ
अशिक्षित.बायका.एकनिष्ठ.असतात.उदा.......धनगर.समाज.आणी.सुशिक्षीत.बायका.लफडेबाज.असतात.उदा....नोकरीवाल्या.बायका.मग.सांगा.शिक्षणाचा.फायदा.का.तोटा.?बायकांच्या.नोकर्या.बंद.केल्या.तर.एकनिष्ठ.होतील.नवर्यांच्या.आत्महत्या.बंद.होतील.
सर जवखेड हत्या सागाना
Diva gav sunita ahire murder case 2015 madhe ghadleli ghatna sangnyat yavi mahape police st madhe tu case hoti mee santosh vhatkar mala ti dead body sapadli hoti
या घटनेची तो मी दिनांक व साल नाही
सांगितलं
संविधान माहिती द्या हो
𝙃𝙤
बाल विवाह होणार होता का? किती लहान वाटतायेत
Ajun pn Gawamadhe lvkr lgn laun detat 20-22-23 age madhe lgn zalel ast.
जेजुरीचा खंडोबा बदल
Tyala sanshay kashacha aala te samjle nahi sir..
Tumhe pan explain nahi kele..
Pan aamhe samjloy kaay zhal asel te..
Kay zale asel
Yes
@@shubham_M7777 tyane lagnaadhich hoonymoon sajara kela mhanun tyala kay samajayach te samajal purush aahot apan samjun ghya
@@shubham_M7777 tyane vicharal pan asel ki konavar prem vageire hot ka ti bolali asel maz dusrya konavar prem aahe mhnun tyamule pan sanshay ala asel
Hi Sir
हे निमीतं असेल त्याला हूडां हवा असेल त्याला भेटला नसेल म्हणून अशे केले असणार
😡
🍌🍌🍌 ani 🥝🥝🥝 cha khel..
Supare futle
आईवडीलचा काय दोष आहे हे समजले नाही
नमस्कार सर
🙏🙏
नमस्कार सर
नमस्कार सर
नमस्कार सर