नमस्ते सर . माझी शाळा बदलली आहे . यापूर्वीची जुनीच शाळा ओपन होत आहे त्यामुळे बदली झालेल्या शाळेतील विद्यार्थी गुण नोंद करता येत नाही . कृपया मार्गदर्शन व्हावे . पूर्वीची शाळा : जि.प.प्राथ शाळा गदेवाडी ता शेवगांव सध्याची शाळा : जि.प प्राथ शाळा जोहरापूर ता शेवगांव
शाळा बदलली तर कसे सुरू करावे
excellent
सर शाळा बदलली आहे.. आणि जुनेच विद्यार्थी त्या चाट वर दाखविण्यात येत आहे नवे विद्यार्थी कशे add करावे
sir, please extend the date of Blended course up to 7 December 2024
If student is absent and mistakenly if present is done then how to change that plz guide
Teacher code invalid yet ahe... Ky karave
टीचर कोड अवैध असं येत तर काय करायचं
Sr maza shalarth code la juna nambar yet ahe tr mg kay krave.
नमस्ते सर . माझी शाळा बदलली आहे . यापूर्वीची जुनीच शाळा ओपन होत आहे त्यामुळे बदली झालेल्या शाळेतील विद्यार्थी गुण नोंद करता येत नाही . कृपया मार्गदर्शन व्हावे .
पूर्वीची शाळा : जि.प.प्राथ शाळा गदेवाडी ता शेवगांव
सध्याची शाळा : जि.प प्राथ शाळा जोहरापूर ता शेवगांव
ती तुमची चूक नाही. तुमच्या जिल्हयाने व राज्याने अपडेट करणे गरजेचे आहे.
सध्या शाळेतील एखाद्या शिक्षकांच्या आयडी वरून भरा
सर माझे पायाभूत चाचणीचे गुण भरायचे राहिले आहेत .आता मी ते कसे भरू शकते कृपया मार्गदर्शन करावे.
टीचर कोड कोणता टाकायचा
9th वर्ग दाखवत नाही
मांगील वर्षा चे डाटा दिसत् आहे काय करायचे.
5:14 5:14 ph.no कसा बदलावा. ओटीपी येत नाही
निवडणूक कामामुळे मुदतवाढ मिळावी
Teacher ID kasaa milel
Link
Link pathwa sir
शाळा बदलली तर कसे सुरू करावे सर
संकलित मूल्यमापन चाचणी 1 चे गुण भरण्याची शेवटची तारीख काय आहे ?
26 नोव्हेंबर
Teacher code म्हणजे कोणता
Shalarth id
@vaibhavpathrudkar4763 ok thanks 🙏
शालार्थ आयडी कुठे मिळतो
Link pathava
Teacher code konata
मोबाईल नंबर कसा चेंज करावा
Ninth me math ke 2 papers hote hain math first aur math second lekin swiftchat me ek hi math bata raha hai
Teacher code mhanje kay