ताई मागच्या वर्षी मी दिवाळीचे फराळ पूर्ण तुमचे यूट्यूब वर रेसिपी बघून केले होते फार छान झाले होते धन्यवाद ताई तुमची वाट बघत होते ताई कधी रेसिपी टाकता🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌
Wheat flour- 2 vati Barik Rava - 1/2 vati 1 +1/2 - mohan Water make dough like chapati. Rest for 20 min This dough Grind it in mixture. Rice / corn flour + ghee apply on pidachi karanji.
ताई मागच्या वर्षी करंजीचे तुम्ही रेसिपी दाखवले होते त्यात ना माझा करंजीचे पीठ आहे ना सारण खूप छान झालेले पण करंजीचे पीठ रवा आणि मैदा मिक्स करून केलेलं ना तर वरचा लेयर कड क झालेल्या होता तर त्यासाठी सांगा ना मऊ राहण्यासाठी खडक का झालेला मऊ होण्यासाठी काय करायचं ते सांगा प्लीज ताई
तुम्ही कोणती करंजी केली साधी की पुडाची पुडाची करंजी केली असेल तर त्याला तुम्ही जो आपण कॉर्नफ्लॉवर आणि तुपाचा साठा लावतो तो कमी लावला असेल आणि साधी करंजी केली असेल तर आपण जे तेलाचा किंवा तुपाचा मोहन घालतो ते कमी पडलं असेल म्हणून करंजीचा कवरी क** झालं असेल🙏
Very very nice Pooja ji
Apratim recipe aahe tai khup ch chhan ❤❤
पण बद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद😊🙏
Khup mast recipe tai ❤❤
हे अन्नपूर्णा माते अप्रतिम पदार्थ बनवतेस....खूप छान. ..पितली कढई किती सुंदर आहे. ...🎉🎉🎉🎉
दोन किलो गव्हाचे पीठ असेल तर त्याचे प्रमाण सांगावे.
Description box madhe praman sanga.
तुमच्या कमेंट बद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद खूप छान वाटते तुमची कमेंट वाचून😊🙏
सर्वच अप्रतिम! रेसीपी सांगाणे, दाखवणे.❤❤तुम्ही खूप सोज्वळ, साध्या, विनम्र आहात.
खूप च छान,,,, करंज्या 🎉 साधं सरळ आयुष्यात माहीतीचा खजिना देता ताई 🙏
तुमच्या कमेंट बद्दल आणि कौतुकाबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद😊🙏
मस्तच 👌🏻👌🏻👍🏻🙏🏻🙏🏻
Khup Chan Tai, Tumhi pratek recipe chya Tips sangta, ya diwalila ghavachi karanji nkki krel, Happy Diwali Tai
तुमच्या कमेंट बद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद नक्की या प्रकारची करंजी ट्राय करा आणि मला कळवा😊🙏
मी आज तुम्ही शिकवल्या तशा करंजी केल्या.अप्रतिम झाल्या.❤
Wow kya bat hai khupach chan tai👍 vishesh mhange no maida
खूपच सुंदर
कमेंट बद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद😊🙏
खूप सुंदर करंजी केली ❤
ताई तुम्हाला पमण दिवाळी च्या लाख लाख शुभेच्छा 👌👌🙏🙏
Khup chaan ❤❤❤❤
मस्त👌👌
One no🎉
ताई मागच्या वर्षी मी दिवाळीचे फराळ पूर्ण तुमचे यूट्यूब वर रेसिपी बघून केले होते फार छान झाले होते धन्यवाद ताई तुमची वाट बघत होते ताई कधी रेसिपी टाकता🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌
😊🙏🙏🙏
दिवाळीच्या पदार्थांची उत्कृष्ट सुरुवात झाली आहे.😊
ताई तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला दीपावलीच्या निमित्ताने मनापासून शुभेच्छा ( in advance)
ताई, पोकळ व. कुरकुरीत गोड शंकरपाळी receipe दाखवा please.
Nice
👌👌👌❤️❤️🎉🎉🎉
❤❤
तुला पण खूप शुभेच्छा 😊 खूप छान करतेस तु
Please mention ingredients
Good afternoon mam
नळीदार खुसखुशीत चकली भाजणी दाखवा लवकर pleas
Sahitya dila aste na description madhe
Address, kay, aahe
Mastch 👌👌
गव्हाच्या पिठा ऐवजी मैदा वापरला तर चालेल का
Kiti karanjya hotat hya pramanat?
तुम्ही आॅर्डर घेता का? कशी द्यायची आॅर्डर?
Wheat flour- 2 vati
Barik Rava - 1/2 vati
1 +1/2 - mohan
Water make dough like chapati. Rest for 20 min
This dough Grind it in mixture.
Rice / corn flour + ghee apply on pidachi karanji.
काही ऑर्डर द्यायचे असेल तर तुम्हाला कशी द्यायची ऑर्डर
ताई मागच्या वर्षी करंजीचे तुम्ही रेसिपी दाखवले होते त्यात ना माझा करंजीचे पीठ आहे ना सारण खूप छान झालेले पण करंजीचे पीठ रवा आणि मैदा मिक्स करून केलेलं ना तर वरचा लेयर कड क झालेल्या होता तर त्यासाठी सांगा ना मऊ राहण्यासाठी खडक का झालेला मऊ होण्यासाठी काय करायचं ते सांगा प्लीज ताई
तुम्ही कोणती करंजी केली साधी की पुडाची पुडाची करंजी केली असेल तर त्याला तुम्ही जो आपण कॉर्नफ्लॉवर आणि तुपाचा साठा लावतो तो कमी लावला असेल आणि साधी करंजी केली असेल तर आपण जे तेलाचा किंवा तुपाचा मोहन घालतो ते कमी पडलं असेल म्हणून करंजीचा कवरी क** झालं असेल🙏
ताई जरा लाईट कमी पडलीय बाकी सर्व छान