Ajit Pawar LIVE | अजित पवार लाईव्ह | tv9 Marathi LIVE

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 27

  • @DurgaDhawne
    @DurgaDhawne 4 ชั่วโมงที่ผ่านมา +24

    दादा तुम्हीच लक्ष घाला आणि धनजयला बाजुला करा तेव्हाच सतोषला न्याय मिळेल

  • @vijayraje8383
    @vijayraje8383 4 ชั่วโมงที่ผ่านมา +16

    सर्वात पहिलं धनंजय मुढेना मंत्री पदावरून बाजूला करा.आणि वाल्मिक कराड वर 302 चा गुन्हा दाखल करा. दादा तुम्ही दिलेला शब्द पाळला नाही तर राजीनामा देणार का? आणि वाल्मिक कराडवर ज्याचा वरदहस्त आहे. त्यांच्या वर कार्यवाही करणार का?
    का फक्त बोलबच्चन?

  • @PrabhakarLokhande-x1s
    @PrabhakarLokhande-x1s 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    घटनेला 13 दिवस झालेत अध्यापक मुख्य गुन्हेगारांना अटक झालेली नाही याच्यावरून न्याय मिळेल का नाही हे सिद्ध होतंय

  • @PrabhakarLokhande-x1s
    @PrabhakarLokhande-x1s 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    धनंजय मुंडे अद्याप सांत्वन करायला आलेले नाहीत समाजाने काय समजायचं यावरून काय सिद्ध होतं

  • @हनुमंतमस्के-म6श
    @हनुमंतमस्के-म6श 4 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    . आसल कसल सरकार १३ दिवस झाले आरोपी सापडत नाय काय महाराष्ट्र ची अवस्था झाली न्या सरकार मानुसको जिवंत आहे की नाय बघूया देशमुखान न्या मिळतो की निकालाच पाहिजे

  • @HausajiDeshmukh
    @HausajiDeshmukh 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    कारवाई करण्यात इतका वेळ गुन्हेगारांना शुट करणेची आॅर्डर देणे किती जण सांत्वन पर भेटी गुन्हेगारी हाटाव मोहीम हाती घेतली पाहिजे

  • @panditgaikwad6318
    @panditgaikwad6318 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Dada please dhanjay Munde la mantri Karu nakka

  • @devendrakayande4309
    @devendrakayande4309 4 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    यांच्या कुटुंब तील एका ला सरकारी नोकरी दया

  • @sadhanajagtap8983
    @sadhanajagtap8983 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    काही होणार नाही, वेळ मारुन न्यायची , नंतर लोक विसरुन जाणार.

  • @DattatrayKushare-p6d
    @DattatrayKushare-p6d 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    दादा धनंजय मुंडेला पक्षातुन हाकला

  • @civilpractical8845
    @civilpractical8845 4 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    शुल्लक गोष्टी मुळे निर्घृण मर्डर होत असेल तर कायदा आहे की नाही.

  • @SomnathBarahate-nx4ul
    @SomnathBarahate-nx4ul 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    हा धनु लाभेठुनबोलत आहे काहिहि करनार नाही

  • @pradeepbane1388
    @pradeepbane1388 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Sharad. Pawar . Gele . Nantar
    Ajit pavar

  • @1982harshjadhav
    @1982harshjadhav 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    karad yeni bjp made pravesh kela

  • @rushikeshpawar3941
    @rushikeshpawar3941 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Dhanya cha bambu ghal

  • @narendrashirke3033
    @narendrashirke3033 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Jya prakare deshmukhanna marale tasech aropinna mara bas yewdhech!!

  • @anilchitre4411
    @anilchitre4411 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    Dada Padra aahe. Saglyana TOPI Ghalun janar, he kahi vegla sangayala nako.

  • @prashantdhamal5593
    @prashantdhamal5593 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    बास झालं दादा पादा

  • @prashantdhamal5593
    @prashantdhamal5593 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    आपण आपल्या गावात बांधा बांधा वरची लढाई खेळू आयुष्यभर