Actress Prajakta Mali met CM Fadnavis : अभिनेत्री प्राजक्ता माळीने घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 31 ธ.ค. 2024

ความคิดเห็น •

  • @NoNo-g7q8b
    @NoNo-g7q8b 3 วันที่ผ่านมา +14

    प्राजक्ता माळी ने निवेदन दिले आहे, सोबत रानबाजार वेब series बगावी आणि सगळ्या महाराष्ट्रातील थेटर मध्ये फ्री मध्ये दाखवावी अशी विनंती केली आहे म्हणजे संस्कार काय असतेत सगळ्या महाराष्ट्रातील लोकांना कळेल 🙏

  • @SharadBhosale-l6z
    @SharadBhosale-l6z 3 วันที่ผ่านมา +8

    फुल्ल saport फक्त धस saheb ग्रेट नेता.

  • @abaumbre3635
    @abaumbre3635 3 วันที่ผ่านมา +16

    सुरेश धस चुकीचे काहीही बोलले नाहीत. त्यामुळे माफीचा काहीच प्रश्न येत नाही.

  • @SharadBhosale-l6z
    @SharadBhosale-l6z 3 วันที่ผ่านมา +7

    कशाला भेट दिली साहेब. अशा लोकांना फक्त प्रसिद्धी मिळते प्राजक्ता दिसती तेव्हडी भोळी नाही. त्यापेक्षा संतोष देशमुख यांच्या घरी भेट द्या

  • @sourabhmule5295
    @sourabhmule5295 3 วันที่ผ่านมา +14

    पुरस्कार भेटल्यासारखं हसतेय प्राजक्ता 😂😂😂

    • @kiranraut3360
      @kiranraut3360 3 วันที่ผ่านมา +1

      Ho jas kal beed madhe tumhi comedy show kela tasa 😂😂😂

  • @sameershaikh4608
    @sameershaikh4608 3 วันที่ผ่านมา +8

    गरीब जनतेला भेटणार नाही.. सेलेब्रेटी सिनेतारका यांना भेटायला वेळ असतो.. लोकांचं लक्ष विचलित करण्या साठी प्राजक्ता माळी स्क्रिप्ट घेऊन आली.. हे जनतेला माहिती आहे... संतोष देशमुख यांना न्याय मिळणारच..धस साहेब तुमच्या बरोबर जनता आहे... जय महाराष्ट्र

  • @rockbuzzwild
    @rockbuzzwild 3 วันที่ผ่านมา +6

    I suppprt suresh dhas ❤❤
    Character less bai prajakta mali❤

  • @Pkanna.
    @Pkanna. 2 วันที่ผ่านมา +3

    हा सर्व प्रकार सरपंच संतोष देशमुख प्रकरणावरून लक्ष कमी होण्यासाठी चलेला आहे 100%

  • @vinodpatil7040
    @vinodpatil7040 3 วันที่ผ่านมา +6

    धस यांना सर्व माहिती आहे खर बोलणारा आमदार कायम त्रास दिला जातो

  • @PrashantKarewar
    @PrashantKarewar 2 วันที่ผ่านมา

    सागर बंगला ॽ वर्षा कोठी आहे.

  • @amolyevale
    @amolyevale 2 วันที่ผ่านมา

    सत्यमेव जयते…
    संत व महिला यांचा अपमान करणाऱ्यांना माफी नाही….
    तसेच सोशल मीडिया वर कठोर बंधने घातली पाहिजेत….
    राजकारण्यांनी तर लवकर शहाणे व्हावे.

  • @kishorchaudhari6481
    @kishorchaudhari6481 3 วันที่ผ่านมา +3

    या फोटोतील ताईंचा चेहरा पाहिल्यावर असे वाटते की सीएम साहेब त्यांचं प्रशस्तीपत्र देऊन गौरव करत आहे .त्यांच्यावर काही अन्याय झाला आहे अस चेहऱ्यावरचे हावभाव पाहून वाटत नाही .ताई कदाचित ऍक्टिंग मध्ये कुठेतरी कमी पडल्या.

  • @rahulrk4477
    @rahulrk4477 3 วันที่ผ่านมา +8

    Dhas mafi magnar nhit te khi chukich bolale nhit

  • @ashwinithakar5403
    @ashwinithakar5403 2 วันที่ผ่านมา

    संतोष देशमुख च्या बायकोलां पण मुख्यमंत्र्याची भेट घेऊन न्याय मागायचा का प्राजक्ता बाई एवढे काही झाले नाही आधी करुणा मुंडे साठी पत्रकार परिषद घ्यायला पाहिजे खूप अन्याय झालाय हो गरिबांवर विषयाचे गांभीर्य लक्षात घ्या नाहीतर असे किती जीव जातील सांगता येत नाही

  • @marathavadatadka1778
    @marathavadatadka1778 3 วันที่ผ่านมา +1

    फडणवीस साहेबाना सगळं माहिती आहे... सुरेश अण्णा धस काहीही चुकीचे बोलले नाहीत

  • @arunvaity9398
    @arunvaity9398 2 วันที่ผ่านมา +1

    Vadhyavar ya

  • @surekhachakranarayan3688
    @surekhachakranarayan3688 2 วันที่ผ่านมา

    Kal radte aj haste kay godbangal samjat nahi😂

  • @RavindraPatil-o3h
    @RavindraPatil-o3h 3 วันที่ผ่านมา +3

    Gunhegaranshi sambandhit vektinshi sadhya bhet talali pahije.

  • @tanujshende4898
    @tanujshende4898 3 วันที่ผ่านมา +2

    Dhus saheb chya badlyat mi mafi mangto sang kuth yeu pn suresh dhus mafi mangnar nai layki nahi tuzi

    • @tanujshende4898
      @tanujshende4898 3 วันที่ผ่านมา

      Ya sathi mi jail mdhe pn jayla tyar aaho

  • @Sgaming-p3d
    @Sgaming-p3d 2 วันที่ผ่านมา +1

    त्यांच्याच पक्षाची बाई आहे ती भवानी ..🤣🤣🤣🤣🤣

  • @SANJAYDARADE-rj8on
    @SANJAYDARADE-rj8on 3 วันที่ผ่านมา

    Suresh dasani mafi magavi